Mahashivaratri Puja

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. आत्मसाक्षात्कार मिळ पर्यंत आत्मा व शिवतत्व यांचे ज्ञान श्री शिवचि कार्य केवळ साक्षी असते एवढेच आहे. त्याच्या होऊ शकत नाही. श्री शिवांच्या नांवाखाली खोटेपणा, मिथळ्व साक्षी स्वरपतत्वामध्यच सर्व काही घटील होते. त्याची दृष्टी आणि अधश्रध्दा निर्माण झाल्या आहेत. आत्मसाक्षात्कारी झाल्या ज्या व्यवतीवर पडते त्या व्यवतीचा उध्दार होतो. त्यांची शिवाय व्यक्तिला भगवान शिवांचे शान होणे अशक्य आहे. कारण त्यांचा तो स्वभावच आहे की त्यांना समजण्यासाठी खेळच आहे. त्यांना मुद्दाम काही कयला लागत नाही. जस व्यवतीला ज्या पालळीवर सर्व संदगुण अंतयमी प्रस्थापित होतील त्या उंची पर्य पोचावे लागते ते निरागस शंकर आहेत असे म्हटले जाते. आजकाल अनेक, बुध्दीवादी लोक निर्माण झाले आहेत. त्यांनी त्यांच्या दुष्ट मनुष्य, निष्पाप, सत्यवचनी आणि न्यायी माणसास बुध्दीच्या भराऱ्या मारताना जो कांही मुखपणा त्यांच्या डोक्यात त्रास देतो त्या वेळी तो सूप रागायतो, त्याचा क्रोध भयंकर शिरला तो ते लिहून काढतात. त्यांच्या मते भगवान कषिवांच्या असतो. हुमार माणूस त्याचा राग शांत करण्यात यशस्वी होतो, अयोधितेला काही महत्व नाही. व्यक्ती जेवढी धूर्त व कारस्थानी परंतु अयोधित मागूस हसंत राहती कारण त्याच्यावर काहीही असेल तेवदी ती अधिक प्रसिध्द होते तर मग असे असताना परिणाम होणार नाही, हे माहीत असते हा शिवांची उत्तम श्री शिवांचे भोळेपण कसे समजणार! आधुनिक काळांत भोळ्या गुण आहे. व तो सहजयोग्यांनमध्ये उतराययास वा, माणसास मुर्ख समजले जाते. परंतु भगवान शिवाचा भोळेपणा असा आहे की तेव सर्व आहेत. समजा एखादा श्रीमंत माणूस निरासक्त झाला तर लोक त्याची संपत्ति चोरून नेतील. शक्तीवर सोपवल्या आहेत त्याच प्रमाणे तुम्ही सुध्दा सर्व पण त्या चोरीचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. गोष्टी शक्तीवर सोपवा. परंतु ही स्थिती यायला हवी. निष्पापता लोकांना त्याचे मोळपण विचित्र वाटते पण निरासक्त झाल्यावर तुमच्यात घटीत / प्रस्थापित झाली माहिजे. निषप्पापता म्हणजे स्या संपत्तिचा त्याच्यावरचा पगडा कैल्हाच गेला. त्याच्या ज्यावेळी तुमच्यात कोणतीही दुष्ट शक्ती शिकाव कर शकत निरागसतेच्या आनंदात तो रममाण असतो. निर्मिती केली. सर्व देवतांची व त्यांच्या कार्याची निर्मिती केली दृष्टी जिथे जिथे जाते तेथे आशिर्वाबत होते. हा एक प्रकारचा लहान मुलाना खेळ तराच हाही मदा। एक खैळच आहे, आणि त्याला ते साक्षी आहेत त्याच्या अबोधितचा आणखी एक पैलू आहे: जैव्हा एखादा आपण कुल्लक गोटींचा विचार क्स्त चसतो. ्यावर कसा विजय मिळवावयाचा ? जसे श्री शिवानी सर्व गोष्टी नाही. जर तेथे एादा साप असल तर असूद, काळजीचे भ

कारण नाही. जो खरोखर पवित्र: आहे त्याच्यावर कशाचाही जास्त आनंदी असते. तुम्ही है अमृत प्यायल्या नंतर तुमच्यामचे परिणाम होणार नाही. जो मध्यात आहे त्याची शवती त्याचे अवीधिता येते. आपण जर संत असू तर कोणीही आपला विनाश आपल्याला माहीत पाहिजे. पण ही तुम्ही संरक्षण करते ह्या शक्ती शिव तत्वादारे आपल्यात वास्तव्य करुन असतात. शिवतत्व प्राप्त होण्यासाठी आत्मसाक्षात्काराची कर शकणार नाही आवश्यकता आहे. कुंडलिनी ही शक्ती आहे आणि चक्े श्ध्दा निळविणे कठीण असते. आत्मसाक्षात्कारानंतर ह्या पायऱ्या. शिवतत्व मिळविण्यासाठी मनुष्याला या सर्य सहजयोगी बनता पण शिवयोगी होण्यासाठी सर्वोच्च श्रध्दा हवी संकट काळात तुम्ही विसरता कि सहजयोगी असल्यामुळे, पायन्या चढून जाव्या लागतात. भार कचन जाव्या लागतात, है आणि दूत तुमचे रक्षण करत असतात, आहे. आणि ते त्यांच्यात मग्न आहेत. माणसा प्रमाणे ते ज्या कणी तुमची श्रध्दा ळेल त्याक्षणी ते सर्व निघून जातात. स्वतःवद्धल व स्वत,च्या दर्जा विषयी विचार करीत नाहीत ते शिवांचाच एक अविभाज्य भाग आहेत. माणसाचे शिवतत्वात शंका येतात. अश्या प्रकारे असुरक्षितता तुमच्या मनात घर उत्थान घडवून आणण्यासाठी मदत करणे हा त्याचा स्वभावधर्म करते आणि त्यामुळे तुमची श्रध्दा डळमळते. आहे. त्यांना कोणी व्याख्यान द्यावे लागत नाही. किंवा सांगावे लागत नाही. तरीही ते आपल्या कामात (गर्क) बुडून गेलेले असतात. आपण काही विशेष करत आहोत असा विचार आपल्या येते शिवाचा स्वभाव क्षमाशील आहे. तो क्षमेचा से करत नाहीत. तर ते कर्तव्य करीत राहतात. स्वतःच्या शक्ती स्यांच्या ध्यानी मनीही नसतात, जसे साखरेला स्वतःबी भितीचे कारण नाही. शिव है निमर्व आहेत. तुम्हीही निर्भय गोडी माहित नसते. परंतु ती अन्नास गोडी आणते. सहजयोगी असले पाहिजे त्यांच्याकडे सैन्य नाही: शिवांची उपासना करण्यासाठी जेव्हा कार्य करतात. तेव्हा त्यांच्यातील शक्तीची प्रेरणा त्याना धनदौलतीची गरज नाही. शिवांच्या देवळात सोने-चांदी अर्पण माहीत नसते. कार्य करताना मी कर्ता आहे, मी लिडर आहे करण्याची आवश्यकता नाही ते संपूर्ण मुक्त आहेत. त्यांची अशी जाणीव झाली तर तुम्ही सहजयोगी नाहीत. सहजयोंगातून तुम्ही कर्मी होता. आपण काहीं करतो आहे यांची जाणीव न ठैवता तो आपल्या मध्ये बाणणे फार महत्वाचे आहे आपण हल्ली कार्य करीत राहतो. तो दुस-्यांशी प्रेमाने वागलो हे त्याला समजत नाही. पण इतराना ते वागणे फारच प्रेमाचे वाटते. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय है तुम्हाला समजले पाहिजे. एक म्हणजे तुम्ही जसे आहात तसे दुसरे तुमचे आरश्यातील शकतो. परंतु शिवतत्वात रममाण झालेल्याला कश्याचीही ईच्छा प्रतिवींद आणि तिसरे म्हणजे तुमची आरश्यात यघण्याची क्रिया (साक्षीरुप) अंशा प्रकारे तुम्ही त्रिमितींत वावरता. पहिली समाधानी असतो. तो शारीरीक सुखसोयीची चिंता करत नाही. मिती म्हणजे साक्षीरुपता दुसरी म्हणजे जे बघायचे त्याची खायला मिळो अथवा न मिळो, शरीर कोठेही इझापू शकते. प्रतिमा आणि तिसरे म्हणजे पहण्याची क्रिया हय तीनही अर्शी जेव्हा स्थिती येते तेव्हा तुमचा सर्व मोष्टीवर ताबा गोष्टी एक होऊ शकतात. कश्या ? जर तुम्ही स्वतःच आरसा येतो अश्या माणसाला जरी काही खायला दिले नाही तरी झालात तर तुम्ही स्वतःला पाहूं शंकता. जानू शकता. हेच एका दृष्टीक्षेपात तो हजारोंची भूक तृप्त करू शकतो. अश्या तुकारामांनी सांगितले आहे कि जर तुम्ही स्वत:ला ओळखलेत तर दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा या जाते त्या माणसास विपूल आशिर्वाद निळतात. अशी ल्याची तीनही एक होतात तैव्हा तुम्ही आर्म्या मध्ये स्थित होता. दृष्टी हितकारक असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतःत स्थित होता तेव्हा तुम्हीं शिव तत्व प्रस्थापित झाले असे म्हणला येईल कारण शिवलत्व शक्ती म्हणजे परम चैतन्य, जिवे दर्णन शंकराचार्यानी चैतन्यलहरी है चिरंतन अपरिवर्तनीय आणि अधिनाशी आहे. तेव्हा तुम्ही असे केले आहे. ह्या चैतन्य लहरीची शक्ती अशा व्यक्तीच्या शिवत्त्वात प्रस्थापित व्हाल तेव्हा आपण काही करती आहोत शरीरातून वाहत असतात आणि ते ज्याला स्पर्श करतील अशी तुम्हाला जाणीव होणार नाही. तुम्ही आत्म्यामध्ये रममाण तो आशिर्वादीत होतो ज्या जमीनीवर त्या (चैतन्यलहरी) पड़तील होता, तेव्हा मला काहि करायच आहे असा विचार तुम्ही ती जमीन सुपीक होऊन तीच्यातून फळाफुलांचे अमोप उत्पादन करणार नाहीत, खूप लोक कंटाळलेले दिसतात कारण ते सर्व देवदेवतांचे प्रकाटीकरण आहे. हैं त्यांचे कार्य संर्व देवता, गण आपण मानवी पातीवर असल्यामुळे अजूनही आपल्या मनात दुसरे महणजे आपण चुका करत नाही असे नाही, तर आपण चुका करतो आणि त्यामुळे एफ प्रकारचे भय सागर आहे तो तुमच्या सर्व चुंकाना क्षमा करतो त्यामुळे शक्ती वाढवेल असा कोइलाही शक्तीचा स्तोत्र नाही. त्यांना भौल्यवान वाटेल अशी एकही जड़वस्तू नाही. हे शिवतत्व समाजात पैश्याला गरजेपेक्षा जास्त महत्व देतो. प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते. पेशास्ाठी लोक् काहीही विकायला तयार आहेत. पैरा नम्वर आहे किंया त्याचा दुसुपरयोग होऊ रहात नाही. तो निरीच्छ होतो. त्याचा आत्मा त्याच्यातच माणसाला शारिरिक सुखसोयी नसल्या तरी त्याचे चित्त जेथे कोणत्या शक्तीसून हितकारकता कार्यान्वित होते.? ती होते. जी स्री ह्ा चैतन्य लहरीच्यां सानिध्यात येते ती सुज्ञ स्वतला पाहू शेकत नाहीत. मी माझ्या स्वत:च्याच सहवासात व प्रगल्भ होते. चैतन्य लहरी ही अशी शक्ती आहे कीं

ती नेहमी लाभदायक असते. तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा आहे. चेहन्यावर अवोधितता आली आहे. पण आता पुढे काय ? तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेत्या मनुष्याचे सुध्दा परिवर्तन मी मला पाहु शकता का ? मी माझ्यातच रमतो कां कंटाळतो ? होऊ शकते. चैतन्य लहरील झुप्त असलेली परिवर्तन करण्याची मला माइ्या स्वतःतच आनंद घेता येतो का नाही ? ह्याबर शक्ती आपण समजून घेतली पाहीजे. म्हणून तुम्ही प्रत्येकाला तुम्ही आत्मपरिक्षण केले पाहिजे अजुनही मला कोणत्याना क्षमा केली पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहांत तुम्ही सुडबुध्दीचा आश्रय का तुमग्ही ज्या गोष्टीची लालसा कराल ती गोष्ट तुम्हाला मिळेलच घेता? तुम्ही सर्व काही चैतन्य लहरीवर सोडा, त्या प्रत्येक असे नाही. उलट अशी लालसा तुम्हाला अहिक / मौलिक गोष्ट समजून घेतात. विचार करतात आणि आयोजन करतात. मानवी अस्तित्वाकडे खेचून नेईल तुम्ही जर लुमच्या आलेल्या ही शक्ती मिळविलेली आहे. ती तुमच्यातून वाहत आहे, पण तिच्या पासून किती फायदे होतात याचा अनुमव तुम्ही नष्ट / नाश पावेल. जर तुम्हाला खास विकसीत पीढीचे सुंदर घेतला आहे का ? जे युध्दीने समजण्याचा प्रयत्न करतील नव्युग जे पुरातन संताना अपेकीत होते ते निर्माण करायचे त्याना है समजणार नाही. कुम्ही चैतन्य लहरींचा चमत्कार तर शिवतत्व प्रस्थापित कले पाहिजे. पाहिले आहेत. त्यांची पुद्धी तीव्र आहे अति कार्यशील आहे आणि शक्तीशाली आहे. आणि त्या ताला सतत मदत पाहिजे तुम्ही हिंदू किवा खिच्छन असल्यामुळे शिवतत्व मिळेल करतात. तुम्ही त्यांच्यावर प्रभुत्व मिळवू शकता. हैं महान शिबतत्व प्रत्येक गोष्टीत अस्तित्वात असते आहे. जेव्हा तुमच्यात शिवतत्व प्रस्थापित होते तेव्हा तुम्ही है आपाण ओळखले पाहीजे, आणि ते पूर्ण पर्यावरणात कार्यान्वित श्रीराम व मंहमद साहेब या दोघांचीही भवती करता. ह्या होऊ शकते. सध्या पर्यावरणातील प्रदषणाने विकट प्रश्न निर्माण दोनही अवतारी पुरुषांची मक्ती करणे सारखेच महत्वाचे आहे केला आहे. जैव्दे जास्त सहजयोगी असतील तेवढे पर्यावरण जो राम आहे तोच रहीम आहे. जो अकबर आहे तोच शुध्द राहील. उत्स्फूर्तपणे ते शुघ्द होईल, आपण मानवी पातळीच्या पलीकडे जाऊन दैवी / दिव्य धर्माचा सुंगच तुमच्यातून दहायला लागेल. परंतु है वास्तवात पातळीवर पोहोचलेले आहोत हे लक्षात घेतले तरव आपण आपल्या चैतन्य लहरीना योग्य दिशा देऊ, म्हणून आपण मानवी कमकुवतपणा आणि मुर्ख पणाच्या वेडया ज्या आपल्यावर आणि महमदसाहेब या दोघांची भक्ती लोक कसे करु शकतील ? वर्चस्व गाजवून परत आपल्याला मानवी पातळीकडे ओढत सहजयोगात आपण श्रीराम, महंमदसाहेब, अली, फातीमाची अरातात त्या आपण तोडल्या पाहिजेत. आत्मा आणि जड़ श्रीबुद्ध, श्रीमहावीर, आणि इतर अवतारी पुरुष यांची पुजा यंच्यामधे सतत संघर्ष असतो ज्या अर्थी आपण जडाचे करतो, कारण से पुजेस पात्र आहेत. कोण मोठा आणि कोण बनलो आहोत त्या अर्थी ते आपल्याला त्याकडे ओढण्याचा लहान हे ढरविणारे आपण कोण ? तुम्ही जेव्हा शिव तत्वाच्या प्रयत्न करते. आणि म्हणून पूर्विच्याकाळी संर्वसंग परित्याग सागरात विलीन व्हाल त्यावेळी तुम्हाला समजेल की हे सर्व करून लोक रानात खडतर तप-्चर्या करून मौतिक मोहातून अवतारी पुरुष श्री शिवांचिच अविभाज्य भाग आहेत. हे सर्व मुक्त होऊन आत्मसाक्षात्कार मिळविण्याचा प्रयत्न करीत. त्याऐवजी आपल्यात वास करतात. है सर्व आपल्यात प्रकाशित होईपर्यंत सहज योगात आपण आधी आत्मसाक्षात्कार मिळवितो. जसे सहजयोगाची प्रगती हळूहळू होईल. परंतु सहजयोग हा वास्तव आधी कळस मग पाया. जर बहू जनाना आत्मसाक्षात्कार आणि सत्य आहे. बाकी सर्व गोष्टी क्षण मंगुर, जुन्या व द्यायचा असेल तर हाच एक मार्ग आहे, हल्ली लोकाना बोलण्या पुरत्या आहेत घरदार न सोडता हिमालयात न जाता किंवा दुसरे कोठलेही कष्ट न सोसता आत्मसाक्षात्कार निळवला आहे, आता कुंडलिनी आहे. ते गंभीर / गहन लोक आहेत. ते रोज धान्यधारणा आपले कार्य करीत आहे. तुम्हाला चैतन्य लहरींची शक्ती करून आत्मपरिक्षण करतात. आपण त्यांचिकडून शिकले पाहिजे. जाणवत आहे. परंतु तुम्ही आता एकच गोष्ट करायची ती येशूखिस्ता शिवाय त्यांनी शिव किंवा कोणत्याही देवाचे नांव म्हाणजे साक्षीरूप रहायचे, आता तुम्ही आरसा झाला आहात ऐकले नव्हते. रशियातील एका डिकाणी ज्यांनी देवाचे नांव तर तुम्ही स्वत:ला पहा. प्रथम तुम्ही स्वत वर लक्ष कैंद्रित करा. की मी एका मर्यादशिल. सभ्य मनुष्यासारखा वागती कोणल्या तरी गोष्टींची पकड़ आली तर ती सतंत येत राहील पकडीचे साक्षीरुपाने निरीक्षण केलेत तर ती पकड़ आपोआप चिविध भैलू असलेले शिवतत्व तुम्हाला समजून धेतले असे नाही. कोणत्याही घर्मचे स्वरूप है चुकींचा मार्ग दाखविणारे विष्णू आहे असे झालं, तर अंतरिक प्रेरणा वहरेल आणि / प्रत्यक्षात उतरण्यासाठी सहजयोग शिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही. जो पर्यंत सहजयोग येत नाही. तो पर्यंत श्रीराम नवलाची गोष्ट अशी की परदेशात सहजयोग वेगाने पसरला सुद्धा ऐकले नव्हते असे वावीस हजार लोक सहजयोगात आले रोज देवळात जाणाच्या, धर्मकृत्य करणान्या आपल्या सारख्याच्या तुलनेत ते लोक एवढे महनात कसे उत्तरले ? त्याचे कारण असे आहे की आपण रोज स्वत,चे आत्मपरिक्षण का ? मद्यसेवन, धुमपान आणि शिवीगाळ करणे यासारख्या वाईट सवयी गेल्या आहेत आणि माझा स्वमावही शांत झालेला करत नाही. प्रथम आत्मपरिक्षण करा. स्वतःवर लक्ष कैंद्रित

करा. स्वत:वर लक्ष केद्रित करण्याचे तंत्र त्यांनी कोठून आत्मसात करणे म्हणजे शिवतत्व होय, आपल्या हनदयात जै प्रम असते केले हे मला माहीत नाही ते कधीही पेसा अड्का अथवा ते आपल्याला श्रीशिवानकडून प्राप्त झालेले असते आणि त्याचा कुटुंबावद्दल विचारत नाहीत तर त्यांचे लक्ष स्वत च्या उत्थानाकडे प्रेमांच स्तोत्र दुसर्याला अंतमु्ख करतो. श्री शिव आपल्याला असते. ते जेव्हा हे तत्व आत्मसात करतात तैन्हा त्यांच्या अशी शकती देतात की तिच्या मुळे आपले प्रेम आल्हाददायक समस्याचे आपोआप निराकरण होते, शिवतत्वांची शक्ती अशी होते. ज्या प्रमाणे वंदेमातरम आहे की ती उत्स्पूर्तपणे सर्व समस्यांचे निराकरण करते सर्व प्रकारचे वाया गेलेले, मद्यपी बर्गैरे लोक व्यसनांच्या दलदलीतून बाहेर येऊन आता चांगले सुधारले आहेत. परंतु आपण अजूनही आहे. ही शक्ती श्री शिवानी दिली आहे आणि म्हणून त्यांन एखाया चक्रात गोल गोल फिर्त आहोत. पाहिजें. आज शिवरात्री आहे. तेव्हा तुम्ही शिवतत्व प्रस्थापित केले पाहिजे. ते तुम्हाला सर्व गुणानी आशिर्वादीत करेल. शिवतत्वामध्ये असे गुण आहेत की तुमच्यामध्ये सहजयोग विषयी आपल्या हनदयात सुंदर शुद्ध आणि सात्वीक भावनांची घर्म प्रकाशित होईल, सहजयोगात तुम्हाला अज्ञान दूर करणारी निर्मिती म्हणजेच आल्हाद ज्या मुळे आपण रोर्मांचित होतो सूज्ञता, ज्ञान, माधुर्य आणि अमर्याद सदगुण प्राप्त होतात. परंतु प्रथम आपण नम्रतापूर्वक हे जाणले पाहिजे की आपल्यात वेळी ही प्रज्वलीत करणारी, व्यक्तकरणारी आणि अभिव्यवत्ती शिवतत्व अजून प्रस्थापित झालेले नाही. दुसर असं की सुमच्या मध्ये सर्व शक्ती बहरतील लहरींच्या माध्यमातून ही शक्ती आपल्याला देतात. जर तुम्ही तुम्हाला काही करावे लागणार नाही. तुम्ही स्वतःचे परिक्षण नुसते एखा्य आत्मसाक्षात्कारी संताचे नांव घेतले तरी माझ्या करा आणि तुमचे नातेवाईक / उभे राहतात आणि चैतन्य लहरी बाहू लागतात. नाही हयाची चिंता करु नका. तुम्ही कोणास सहजयोग करण्यास सक्ती करु शकत नाही. आत्मपरिक्षण करा, स्वतः ला ओळखा सहजयोग्याना एकमेकांन बहदल वाटणारी ओढ आणि ममत्वाची हाच सहजयोग आहे. खुमचे उदाहरण म्हणून पाहून लोक भावना / दृद्मैत्री है सुद्धा शिवतत्वातूनच येते है दुसर्या सहजयोग धेतील. है महान तत्व तुम्ही आत्मसात केल्यानंतर कोठल्याही गोष्टी पासून मिळणार नाही. म्हणून आपण शिवतत्व इतके शवतीशाली व्हाल की इतर अनेिक लोकांत तुमच्यामुळे प्रस्थापित केले पाहिज़े. परिवर्तन होऊन जगात परिवर्तन घडेल, हे जग परिवर्तनशिल आहे. काही लोकाना लोकशाहीत दोष दिसतात. परंतु लोकशाहीत मरताहेत परंतु त्याच्यावदल कोणीही आपलकीची भावना वाळगत दोष नसून दोष माणसात आहे. कोणतीही गोष्ट आणली की नाहीत. धना्य मुस्लिम राष्ट्रही त्याची संकटातून सुटका ती खराब होणार कारण न्हास होण्याचा गुण तिच्यात सुप्त करत नाहीत. ज्या दिवशी जगात शिवतत्व प्रस्थापित होईल असतो. आपण लोणचे टिकविण्याची खूप काळजी घेतो पण “विश्व निर्मल काही दिवसांनी ते आपोआप खराव होऊ लागते. माणसाचेही धर्माचा स्विकार करेल आणि सहज योगी यनेल त्यावेळी सर्व तसेच आहे. आपण काहीही वनवा ते खराय होणारच कारण निगेटीव्हीटी सुप्तपणे त्यात असते. जो पर्यंत माणसामध्ये हौईल असे माकित केले गेले आहे. तुमच्यातील. शिवतत्वाच्या निगेटीव्हीटी आहे तो पर्यंत तो जे वीज यनवेल त्यात निगेटीव्हीटी प्रकाशाने सर्व जगाचे परिवर्तन घड़ू दे आणि मानवनिर्मित असणारच. एखादी गोष्ट काही काळ सुरळीत चालेल जसे संकटे आणि मुर्खपणाच्या कल्पनांचा नाश /न्हास होऊ दे. गांधीच्या नेतृत्वाखाली त्याच्या चळवळी काही काळ चालल्या आणि त्यातील दोषांमुळे नंतर त्या निकामी ठरल्या. परंतु शिवाची प्रार्थना करु या. खूप लोकांनी उच्चपद् प्राप्त केले तरीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या चळवळी आवश्यक होत्या. आहे. अमाप संपरत्ती मिळविली आहे. पुस्तके लिहीली आहेत परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय चालले आहे ? प्रत्येक स्वातंत्र्य इत्यादिः आजची चळवळ ही मानवाच्या परिवर्तनाची आहे. सैनिकाच्या तोडी असलेले “बंदे मातरम” ते रोखू पहात आहेत. माझ्या वडीलानी छाती वर गोळ्या झेलून मुखाने हे गीत म्हणत राष्ट्राचा ध्वज फडकविला, कोणत्या भाषेत हे गीत लिहीले आहे हा प्रश्न येत नाही. त्यांनी नाही. तुम्हा सर्वांच्यात शिवतत्व प्रस्थापित होओं असे माझे स्वातंत्र्य मिळविले पण स्वचे तंत्र औळखले नाही. माझी आरती तुम्हाला आशिर्वाद आहेत. किती भाषात म्हटली जाते आपल्यामध्ये गहन सद्गुण प्राप्त हे गीत गाताना आनंदाची परिसीमा प्राप्त होते. आज श्री शिवाची स्तुती गाताना तीच जाणीव येत है चक्र संपले “आनंददायक असे म्हणतात. ह्या आनंदाचे अनेक घटक आहेत. उदाहरणार्थ निरानंद, आत्मानंद आल्हाद,… हे आनंद आपल्या भावनांशी संवादी असतात जसे सुवास हा फुलांशी, याच प्रमाणे एखाद्या गोष्टी त्यानंतर आपल्याला कशाचीही आसक्ती रहात नाही. योग्य करणारी शक्ती म्हणजेय श्री शिव होत. श्री शिव है चैतन्य इंतर सहजयोग करतात का अंगावर रोमांच सहजयोग्यांना एकत्र बांधणारे प्रेमाचे धागे हेच शिवतत्व होय, योसनियांत हजारो मुस्लिम उपासमारीने अमानुषपणे त्यावेळी सर्व काही ठिक होईल प्रत्येकजण प्रश्न सोडवले जातील. येत्या – आठ / नऊ वर्षात असे आज आपल्यातील शिवतत्व प्रस्थापित होण्यासाठी आपण श्री है गीत सुध्दा हे जगातील सर्व प्रश्न सोडवील. ह्याकरिता कोणताही स्वार्थत्याग अधवा कष्ट घेण्याची जरुरी नाही. सर्व कसे आपोआप/उत्फूर्त होईल, तेथे काळजीचे कारण ि