Christmas Puja, You have to be loving, affectionate, kind and disciplined

Ganapatipule (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Christmas Puja IS Date 25th December 1997 : Ganapatipule Place : Type Puja Hindi & English

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

नव्हता. ती [सध्याच्या काळाची मंहरबानी आहे. लोकाना कशाचा अहंकार येईल सांगना बेत नाही. मला एकदा एक महिला भेटगी, तिवा अनंकार फार बाढला डोता मी [मुन्गाना म्हटले ” क्या बाईला कोय झाले आहे, काय करते ती तर माझी मुलगी म्वणाली मला आज हिंदीमध्ये बोलावे लागले कारण इथे आलेन्या लोकमध्ये भारतीय लोक मराठी व उतर भारतातून आलले खुप आहेत. मी त्यांना खरिस्तीव्दल सांगत होते. खिस्तांची शक्ति कोणती म्हणाल तर ती मुख्य म्हणजे प्रेम-शक्ति; त्यांच्याजवळ रागाचा लवलेशही नव्हता कारण न्यांनीच प्रधम आज्ञा-चक्र उधडने. ज्या लोकांमध्ये गर्व ती बाहुल्या बनवत (Eego) असतो. त्यांना स्वतःला तो जाणवत नाही. मग मला न विचारताही ते काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात: दिल्लीमर्थील काही लोकांनी तसेच रशियामरधील काही योग्यांनी असाचे मूर्खपणा केला आणि त्यांच्या चुका भयानक व सहजयोगाला मारक होत्या, प्ण तरीही परमेश्यवराच्या राज्याति त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत हैहि त्यांच्या डीक्यांत शिरत नाही. तुम्हाला जे करोवचे असेल त्वावददल मना आधी तुम्ही कल्पना दिली पाहिजे, मला विचारले पाहिजे कारण त्यांतून पुढे काय होणार आहे है मलाच संमजतेः नुम्हाला ने ओळखू वेणार नाही. कृणी तुम्हाला फसवणार असेल तर नुम्ही ते कसे ओळखणार? तुम्ही तितके संवेदनाक्षम असाल तर तुमच्या ते आधीच लक्षात योयला हवे होते. तसे झाल्चावर तुम्ही मला नुसते विचारले नरी असते. सहजयोग्यांमध्ये सुप्त अहंकारामुळे जाच एक दोष असतो. कुणा एकाला लाडर बनवले तर त्याच्या बावकोचा अहकार वाढतो. अहंकार ही फार अवघड गोष्ट्र आहे; त्याच्यामुळे सहजयोगाचेही बरेच वेळा नुकसान होते. म्हणून असल्या काही गोष्टी करण्याच्या आधी मना विचारत चला; मी अजून जिवत आहे म्हणून तुम्ही माझ्याशी बीलून, निदान टेलिफोन करुन विचारत जा ्णजे मी वोग्य ते सांगेन त्याचबरीबर तुमचे संतुलन आणि तुमची प्रेमशक्ति इकडे लक्ष द्या. या परमचैतन्याकडूनच सर्व होणार आहे. परमात्म्याच्या सर्व्यापी प्रेम-शक्तीमधूनच तुम्हाला हा विवेक आणि क्षमता प्राप्त होणार आहे. मोझ्याशी कृणी टेलिफोनवर नुसते बोलू लागला की गंगेच मला त्वाला काय त्रास आहे है समजते. तुम्हीहा माझ्यासारखे व्ा असे मी म्हणत नाही पण तुम्ही व्हायब्रेशन्सचा उपयोग करायला शिका. स्वतःची व्हायत्रेशन्सही पहात चला. म्हणजे तुम्ही कुठल्या बाजूला चालला आहात है तुमचे तुम्हालाच समजेल. फोटोसमोर हातावर कागद टेक्न बसले तरीही है लक्षात बईल. . न्हणाजे त्याचारच तिला अहेकार होता! सहजयोगामध्ये बेजन उतम सहजयोगी वनणयापेक्षा आणखी मीटे मिळवण्यासार्खे काही नाही. मग तुम्ही राजा असा वा आणखी कुणी असा; आजकाल पतग्रबानसुद्धा तुरूगाच्या वाया करु लागलेतः तुमच्यासारखा विवेक त्यांच्यापारशी नाही, सुज्ञता नातरी तुमच्यामधील वैशिष्ट्य है की तुमच्यामच्ये अहंकार नाही. नोक जोडेपट्टी वगरे करने अहकार घालवायचा प्रवल्न करतात किंवा आणी काही ट्रोटमेन्ट्रस करतान परण है सर्व मनामधून नाही. उलट त्याचाच अहंकार बाटू लागती त्याचा परिणाम म्हणून तुम्ही कर्मकाण्ड-यादी बनता. गहजयोध्ये असले प्रकार चालत नाहीत. कले तर उसचीग कान तुमचा स्वभाव प्रेमल, कनवाळ आणि आस्थेवाईक असला पाहिजे. तसाच शिस्ताप्रय स्वभाव असावा, है मूद्दास सांगण्याचे कारण की कधी कधी प्रेमापोर्टी सहजीगाची शिस्त तुम्ही पाळत नाही, प्रेम करणे म्हणजे रामिओी-न्युलिएटवे प्रेमप्रकरण नव्हे शिस्त पाळतानाही सुम्ही संतुलन सांभाळने पाहिजे शिस्त पाळायता आवडत नसेल तर तुम्ही चागले सहजयोगी बनू शकणार नाही. ख्रिस्तांच्या चारित्रातून आपल्याला हेच शिक्ायचे आहे. कर्मकाण्डी स्वभाव, राग व क्रोध, केजुषपणा या अनावश्यक सवयी सुटल्या पाहिजेत कंजुषपणा स्हणजे पैस कसे वाचतील इकईच सारखे लक्ष, माताजी, काही सूट मिळेल का असा प्रन करणे. मी इथे कसला बिझिनेस करत नाही. वर्गणी कमी केला की भरपूर लोक वेरताल असा प्रकार नाही. नुमच्याच पैशामबून तुमच्यासाठीच आश्रम वर्गैरे बांघले जाणार आहेत. वाशीमधील सर्व वास्तु. दिल्लीमरधील संबंध आश्रम, सर्वध शाळा, आणखी दोन आश्रम पुण्यामरधील जमीन है सर्व तुमच्यासाठी आहे. आता पुण्यामवले महायाष्ट्रियन [लीक केमूषपणाचद्ल प्रासद्ध आहेत. त्यांना मी जरमीन, आश्चम इ. सर्व करून दायला हवे म्हणजे मग ते तिथे जाऊन भजने म्हणणार! कजूष माणूस कबीच प्रेम करू शकणार नाही. ल्यांच्याकडे चांगन या अहंकाराबद्ल आणखी एक गोष्ट वधू. तुम्ही सहजयोगांत कशासाठी आलात? तुम्हाला लीइर बनवावे किंवा संगीत-कलाकार आहेत. पण पैशावर प्रेम करतात. तसेच अहंकारी माणूसही कधी प्रेम करू शकणार नाही, कारण त्यांचे लक्ष दुसयावर हुकूमत गाजवणारी सत्ता मिळवण्याकडे असते. त्यांना वाटेल की आपण हे सहजयोगासाठी करत आहोत प्रण त्यांत काही अ्ध नाही. तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या अहंकारावर ताबा मिळवल्याशिवाय सहजयोगाचे कार्य करण्यापासून काही वृन्ति कंजुषपणाची. कंजुष माणसे फक्त राजा बनवावे अशी अपेक्षा धरुन आलांत का? तुम्ही गुरुपद मिळवण्यासाठी इथे आला आहात. “गुरुषद दीजिये” म्हणाबचे तर आधी सहजयोगामध्ये तुम्ही पूर्णपणे विनम्र व संतुलित व्ायला इवे हेच खिस्तनी सांगितने. त्यांच्या काळात लोकांना इतका अहंकार

साध्य होणार नाही. खिस्तांकडे पहा; त्यांचा जन्म गोटयांत झाला, पण ते राजा होते; गोरगरियांमध्ये राहून ते न्यांच्यासाठी झिजत राहिले, कुष्टरीग्यांना त्यांनी आधार दिला, बयाच लाकांना आजारापासून केले. सहजयोगामध्येही हजारो लोक बरे झाले आहेत. पण तुम्ही दुसर्यावर आजार बरे होण्यासाठी कार्य करता तेव्हा ते तुम्ही करत नसून हे परमचैतन्यच ते कार्य करत आहे हे लक्षात टेवणे महत्त्वाचे आहे. “”मी काहीही करत नाही” अशी ठम भावना असू दे. तेच सर्वात उत्तम. मी तशीच निष्क्रिय आहे. पण मी आळशी नाही. तुम्ही पण कार्यरत असले पाहिजे पण ते सारे काही परमचैतन्याकडून होत राहू दे. सर्वप्रथम तुमचे प्रेम सर्वत्र पसरू दे, तुमचे हृदय विशाल होऊ दे. तुमचे घर, पैसा सर्व काही दुसर्यांना उपयोगी पडू दे. तुमची पत्नी इतराना घरी येऊ देत नसेल तर तिची चुक आहे. तिला आस्थेचाईक व उदार असण्याचे महत्त्व समजावून सांगा. तीच गोष्ट स्त्रियांनी पतीच्या बाबतीत करावी. है फार महत्त्वाचे आहे. तुमचा स्वभाव उदार, कनवाळू, मनमिळाऊ आणि प्रेमळ व गोड असावा. खिस्त एकदाच देवळात गेले आणि ते सु्ा त्या देवळामध्ये लोकांनी बाजार मांडला होता म्हणून, इथही तोच प्रकार आहे पण तुम्ही त्यांच्या दुकानात जायचेच नाही असे टरबलेत तरी तो आपो आप बंद होईल, पण तुम्हाला नहमी दुकानात जायची सबय जडली आहे म्हणून तुम्ही . हेन्रू भाषेमध्ये द्वाक्ष-रसाला वाइन स्हणतात – पाण्याचे वाईनमध्ये कपांतर केले. तसे पाहिले तर पाण्याची एकाएकी वाईन बनू शकत नाही. पण लोक मानायला लागले की वाईन पिएण्यास खिस्तांची मना नाही. खिस्तनी जी बाईन बनवली ती म्हणजे पाण्याला दाक्षांची चव आणली. एकदा मी इटलीमध्ये टेलिछिज़नच्या प्रोग्रामला गेले असताना एक मनुष्य भेटला व म्हणाला श्री माताजी मला जागृति द्या”: मी त्याला पाणी मागवायला सांगितले आणि त्या पाणयति माझे हात धरले व ते त्याला पिण्यास सांगितले: प्यायल्यावर ते पाणी वाईनसारखे वाटले असे तो म्हणाला! हेच खिस्तांनी केले असे मी म्हटले आणि त्याची कुएडलिनी जागृत झाली, पण एसवी ते लोक कुणी मरण पाचला तर वाइन प्ितात, कुणाचा जन्म झाला तर बाइन पितात; म्हणजे बाइन प्यायल्याशिवाय आपण सांधारण माणूस आहोत असे त्यांना वाटतच नाही. पण ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला आहे त्यांच्यात तावइतोय परिवर्तन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेकांची दारू सुटली; न्यांचे चित्त स्थिर होऊ लागले, सर्व चांगले बदल होऊ लागले. हे परिवर्तन घडून येणे ही मोटी बटना आहे. खिस्त, मोहम्मदसाहेब वगैरे अनेक थोर पुरूषांनी जनसामान्यांमध्ये परिवर्तन घडवणाच्या याच स्थितीबहल सांगितले होते. पण इतके होऊनही इथे येऊन कोय मिळवायचे आणि उच्च स्थितीबर कसे बायचे इकडे तुम्ही लक्ष देत नाही. असे केलेत तर तुम्ही मारगच रहाल. फार बेगाने हे सर्व घटित होत आहे आणि त्यामध्येच तुमची उन्नति होत आहे. उत्रांतीच्या या मोट्या टण्यावर तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तुम्हीच मागे रहाल याचे भान टेवा. यालाच “लास्ट जजूसेट” (Last Judgement) चा समय असे म्हणूनच म्हटले आहे; तुमचीही परिक्षा होणार आहे आणि तुम्ही उन्नत लोकांच्या बरोबर टिकून राहिला नाहीत तर स्वतःच्याच चुकांमुळे तुमचे पतन होईल. म्हणून खिस्तांना समजून वेण्यासाठी तुमच्यामध्ये ल्यांचे सर्व गुण उतरतील असे वागा. तुम्ही शीघ्रकायी असाल तर स्वतःवर जोडेपही करा; नसाल तर त्याची जरूरी नाही. स्वतःला नीट ओळखण्यासाठी आत्मपरिक्षण करत रहा; त्यानुसार सहजयोग करा. सहजयोगांत कर्मकाण्ड नाहीत. मला माझी मुले अत्यंत प्रेमळ अंतःकरणाची आणि सामूहिकता वृधिंगत करणारी असावीत असे वाटते: त्यांनी ऊठ-बस दुसर्यावर टिका मुळींच करू नयेः तसे काही দ्हणून खिस्तांनी मुक्त त्यांच्याजवळच्या वस्तु खरेदी करता. लोकांना त्यावाचून करमत नाही निसर्गशोभा, हिरवळ, बहरलेले बृक्ष इ. गोष्टीकडे त्याबी नज़र जात नाही. मला माइझ्या पतीबरोबर बऱ्याच देशांत जावे लागायचे; पण मी तिथल्या स्यूझिअन्सला भेट द्यायचे, दुकानात कधीच जात नसे. आता मला खूप मुले आहेत म्हणून त्यांच्यासाठी शॉपिंग करावे तागते. पण इथे तुम्ही तुमची अध्यात्मिक उन्नती मिळवण्यासाठी आला आहात तर मग दुकानात कशाলা वेळ घालवायचा ? मक्का है फार पवित्र स्थान मानले जाने पण तिथे दुकाने दिसत नाही. मी तुम्हीच म्हणत राहते की इथे दुकानांना परवानगीच देऊ नका पण त्यांना उत्तेजन देता आणि तुमच्याच पैशावर ते बंदा करतात. तुम्ही इथे पूजेसाठी आला आहात. आमच्याकडच्या महालक्ष्मी मंदिरात स्त्रियांसाठी माळा-फूले-वेण्या विकणारे खुप असतात. देवीला ते द्यायचे असतात म्हणून लोक मुर्खासारखे विकत धेतात आणि शैबटी ते सर्व देवळातील ब्राम्हणाच्याच हातात जाऊन तो तेच पुन्हा कमी किंमतीला बाहेर विकती. असे है हार किती बेळा आत-बाडेर होत प्रकार लोकांच्या मू्खपणामुळे दिसून आले तर मला सांगा चालतात; काही ध्यायचेच असेल तर बाहेर जाऊन बिकत घेणे कुणावरही कसलेही मत, मला न विचारता, एसरवू नका. हो . मला सर्व काही समजते. उगीच असतील कुणास ठाऊक. पण हेै अधिकार तुम्हाला कुणी दिला? दुसर्याबद्दल मत बनवण्याचे काही मापदण्ड तुमच्याजवळ आहेत का? आपल्याच अहकारामध्ये तुम्ही स्वतःला जखडून ठेवले आहे. मला सांगितल्याशिवाय दुसर्यावर आरोप टेवण्याची किंवा त्याला कमी लेखण्याची तुमची जबाबदारी नाही. मला सांगितलेच पाहिजे: त्याचा मला उगीचे त्रास होईलल याची काळजी करु नका. मी सगळ्यांना चांगले आंळखून आहे. मला एखादा भेटलेला नसला तरी व्हायब्रेशन्सवरून मला सर्व समजते. तसेच काही विशेष असंल तर चांगले, जिथे आला आहात त्याच टिकाणी कशाला ध्यायचे? आता तुम्ही दिल्लीला, मुंबईला गेला होता तर तिथेच काय ती खरेदी करायची; इथे येऊन दुकाने बघण्यात काही अर्थ नाही. स्हणूनच चर्चजवळ दुकाने मांडलेल्या लोकांना खिस्तांनी चाबकाने मारले होते. आना चर्चजबळ दूकाने नसतात है मला दिसते; पण जरा दूरबर इतर गोष्टींची विक्री चाललेली असते. उदा. कॅथॉलिक चर्चे लोक दारू ते CELL (Wine) विकतात. या दारूबद्दल खिस्तची एक कहाणी आहे: एका लग्नसमारंभाला गेले होते आणि तिथे वाइन आलेली नव्हती

ते सर्व आता सोप इझाले आहे. ही इश्वरी शक्ति इतकी कार्यक्षम आहे की तुम्ही काहीही शिकायचे मनात आणने तर दोन वीन महिन्यति ते शकाल. पुण्वामव्य एकदा वा पाश्चान्य कलाकरांचा गाणयाचा व भजनाचा प्रोग्म झ्ञाला तेव्हा तिथे आलेले जाणकार गायक वादक त्यांचे गाणे ऐकन यक्क झाले, है सर्व तुम्ही प्रत्यक्ष इन असलले पहात आहात. तुम्ही आज खिस्तांच्या जन्मदिवस म्हणून है सुंदर फुरो जावले आहेत: तुमच्या अहंकाराचे फुगे मात्र सर्व फुटल-मिटले पाहिजेत तुम्ही हिंदी भाषा शिकलात तर मला फार आवडेल. मला बन्यांपकी इंग्रल येते पण हिंदी भाषा शिकर्ण चांगिले. भारतात चौदा भाषा आहेत, देशोदेशीच्या आधापल्या माषा आहेत. तसे पाहिले तर प्रत्येक देशाची इंग्राजी इंग्रेजी विचित्र आहे. दोन-नीन दिवस मना ने कळतच नाही. प्रेंच इंग्रजी आणखी वेगळे, ग्हणून सोपे हिंदी बोलणे शिकले पाहिजे. तुम्ही सहजयोगी असल्यामुळे तुम्हाला हिंदी लबकर येईले. हिंदी भाषा शिकायला फार सोपी आहे. माझी बडील म्हणत असते की इंग्लिश माणसाला कधी हिंदी शिकवू नये. पण नुम्ही है अवघड संगीत इतक्या लवकर आत्मसात केले मग िंदी का नाही येणार? माझी भाषा तशी मराठी, यण मराठी शिकायला न्यामानान अवघुड आहे. आपला अहंकार कमी करण्यासाठी मराठी भाषा फार चांगली कारण त्याच्या शब्दंत नेमके अर्थ असतात मराठी माणसे अहंकारी नसतात. कुणी आळ्यतेने स्वतःचीच स्तुति करु लागला तर त्याला ्हणतात “हरभत्याच्या झाडावर चढ़ नकोस; म्हणजे तो माणूस मला पत्र लिहून कळवा; नुसला टेलिफोन करू नका कारण तुमच्या अशा यत्रांतील अक्षर-अनु-अक्षर मी वाचते, याचा अर्थ हा नाही की फालतू गोष्टींसाठी भूत माझ्या मागे लागले आहे, किंवा माझे पस संपले, मला पैसे पाटवा इ. मला पत्र पाटवले तरी चालेल. तुम्ही चांगले सहजयीगी असाल तर तुम्हाला कबीच पैशाचा प्रश्न पडणार नाही, म्हणून प्रत्येक बाबतीत काही मागण्याआधी आपण स्वतःला न्यासाठी यो्य दनवले पाहिजे. – माझे बडील आजारी आहेत, माझ्वा आजोबांचे मिळवू अनक चमत्कार तुमही पहात आहात; अनेकांचे आजर बरे होते आहेत. पण है तुम्ही करते नाही; तसे समजून अहकराच्या सापळ्यात अइकु नका. सहजयीगाला वाईटपणा आणाल, त्याचे नुकेसान कराल तर तुम्हीच तुमचा सर्वनाश करूने व्यान, नणून आज मला तुम्ही सर्वानी अगदी हृदयापासून बचन या, हृदयावर हात ठेऊन बचन या की “श्री माताजी, आम्ही सर्वावर प्रेम करू, ईस्वरी प्रेम सर्वत्र सर्व जगाला आपलेसे करून घेऊ आणि जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळी असते. अमेरिकन लोकांचे भाषा पसरवू, जागृति देऊ, आम्ही उद्धटपणे बोलणार नाही, कुणावर रागावणार नाही आणि सहजयोगामध्ये कर्मकाण्डांत अडकून न घेता पूर्णपणे समर्पित होऊ. आम्ही आमचा सारा अहंकार आपल्या चरणाशी समर्पित करीत आहो.” तुमचे सर्व प्र्न सुटणार आहेत. पण अहंकार शिल्नक आहे तापयंन ही ईश्वरी प्रेमशाक्ति तुमचा स्वीकार करणार नाही. तुमचे कार्य करणार नाही कारण तुम्ही काहीही केलेत तरी तुमचा संबंध (Connection) न्या शक्तिबरीबर अखंड राहिल्याशिवाय उपयोग नाही. स्हणजेच है कनेक्शन नसनले खिस्तही तुमच्यामध्ये नसणार. त्यांना प्रस्थापित करण्यासाटी तुमची प्रेमशक्ति प्रवाही झाली पाहिजे, फक्त आपले पती-पत्नी, मुले व घर याबरोबरच नाही तर सर्व मनुष्यप्राण्यांवर प्रेम केले पाहिजे: सर्वांना सुख-अनंद दिला पाहिजे. म्हणून मला संगीन आवडते कारण त्यातून कायब्रेशन्स वहात असतात. कलाकारसुद्धा प्रेमळ असला पाहिजेः तापट, दिगखाऊ आणि स्वतःला फार मोठे समजणारा नसावा. हे परमचैतन्य फार शक्तिशाली आहे हे तुम्ही समजून घेतले तर सर्व कार्य होणार आहे. ही शक्ति म्हणजे प्रेम व सत्य आहे पण एकदा तुम्ही तिच्यापासून अलग झालात तर कसल्या ना कसल्या संकटात पडून तुमचा नाश होईल हेहि खरे आहे! तुमच्यामप्येच प्रस्थापित असलेली अशी ही शक्ति फार बलाढ्च, परिणामकारक व निर्णयक्षम आहे. खिस्तानी आपले प्राण देऊन बलिदान केन्यामुळे है आज्ञाचक्र उघडले म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत तसे झालें नसते तर मी हा सहजयोग देऊ शकले नसते. याच चक्रावर बुद्ध, खिस्त व महावीर आहेत आणि त्यांना खूप तपस्या करावी लागली; तुमच्यासाठी त्यांनी तपस्वा केली, तुम्हाला आता काहीच करावे लोगले नाही. मी काल संगीत कलाकाराचा कर्यक्रम पाहिला. दोन-तीन महिन्यांत त्यांनी किती प्रगति केली! एरवी भारतामधील संगीतकारांना किती काळ कष्ट करावे लागले होते प्रहा. वर्षानुवर्षे गुरूची सेवा करत ते संगीत शिकत असते. पण या परमचैतन्यामुळे जोपर्यंत तुमच्यामव्ये तर एकदम खजील होणार, पण मराठी जरा अवघड असल्यामुळे तुम्बाला मी मराठी शिकायला सांगत नाही. पण हिंदी शिकायला सीपी आहे. हिंदी भाषेत ‘अदब आहे. नम्रता व आदरपूर्वक इतराशी बोलण्याची हिंदी भाषेची रीत फार छान आहे. ती शिकलात की तुम्हाला तुमच प्रेम चांगल्या तजेने व्यक्त करता बेईल. म्हणून “I hate you म्हणायला हिंदी भाषेत शब्द नाहीत. “घरृणा करता हूँ” असे भाषांतर कुणीच करणार नाही. हे एवढे सांगायचे कारण म्हणजे तुम्ही जर है अववड संगीत इतक्या लवकर आत्मसात केले आहेत तर ही साधी- सुधी हिंदी भाषा तुम्हाला अगदी लवकर शिकता येईल इतकी ती सापी आहे. खरिस्तांबहरत आणखी कितीतरी सांगण्यासारखे आहे. पण वेळ थोड़ा असन्यामुळे ते जमणार नाही. खिस्तांनी जीवनातील प्राधान्य गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही तर त्या गोष्टी जाबीवपूर्वक पाळल्या. बाग्रबलमध्ये त्यांचे खरे ब पूर्ण वर्णन केलेले नाही आणि जे लितिले आहे तेही बराचसा भाग वगळून लिहिले आहे. आजकाल ज्या तडेने खिश्चन धर्माचे आचरण केले जाते तो एक भयानक प्रकार आहे, विटंबना आहे. म्हणून खिस्तांचा धर्म हृदयातूत पाळला गेलना पाहिजे; तुमच्या आइंच्या हृदयातून तुम्ही ते शिका परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद, है. ती ०