Expression of Subtle Elements New Delhi (India)

Panch Tattwa – The Subtle Elements Date 16th December 1998: Place Delhi: Seminar & Meeting Type [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanaya Lahari] एवढ्या भडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनहीं लुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक माता म्हणून मला फार आनेंद वे समाधान वाटत आहे, दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जमत नव्हता स्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाच दिवस उरण्यात आला. विमानलळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे ब्याच लोकांचे म्हणणे होते, मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे जमलात है फार छान झाले, दिल्लीबाल्यांचा अशा कार्यक्रमाबहदलचा उत्साहही वाखाणण्यासारखी आहे; असाच उत्साह सगळीकडे मिळाला ततर हा भारत देश एक दिवशी सहजयोगाचे महाद्वार बनेल, (टाळया) एक घोर कलियुग स्हणावा लागेल. कलियुगाचे एक वैशिष्ट असे की माणूस चटकन् म्रतिमध्ये अडकतो. त्याचा सारासार विवेक काम करेनासा होतो आणि त्या भ्रांतीमुळे तो कुठे मरकटत राहतो त्याचे त्यालाच कळत नाही. आजकाल लोक वाल त्या पुढ़ात्यामागे लागतात. चुकीच्या गोष्टीना बळी पडून त्यांचा स्वीकार करतात आणि आपलेच नुकसान करून घेतात, धर्माचा मार्ग सोडून अघमच्या मार्गाला बिचकता लागतात आणि त्याबदल त्यांना काही फिकीरही वाटत नाही. उलट स्याय बुकीच्या गोष्टी पुन्हा-पुन्हा करत राहतात आणि बर त्याची बढाई मारत राहतात. जणू अशा गोष्टी करणे म्हणमे सत्कर्मच केल्यासारखे ते समजतात. अशा या वणव्यासारख्या चारी बाजूनी पेटलेल्या जगामध्ये तुम्ही सहजयोगी म्हणून जगत आहात. या कलियुगाचे अनेक प्रताप पुराणात सांगितले आहेत, एक कहाणी अशी आहे की हा कलि एक दिवस नलराजाच्या तावडीत सापडला आणि त्या कलीनेचे त्याला त्याची पत्नी दमयतीपासून दूर होण्यास भाग पाडले असल्यामुळे नलराजाने कलीचा सर्वनाश करण्याचे ठरवले, त्यावेळी कली राजाला म्हणाला Read More …