Expression of Subtle Elements

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Panch Tattwa – The Subtle Elements Date 16th December 1998: Place Delhi: Seminar & Meeting Type

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanaya Lahari]

एवढ्या भडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनहीं लुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक माता म्हणून मला फार आनेंद वे समाधान वाटत आहे, दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जमत नव्हता स्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाच दिवस उरण्यात आला. विमानलळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे ब्याच लोकांचे म्हणणे होते, मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे जमलात है फार छान झाले, दिल्लीबाल्यांचा अशा कार्यक्रमाबहदलचा उत्साहही वाखाणण्यासारखी आहे; असाच उत्साह सगळीकडे मिळाला ततर हा भारत देश एक दिवशी सहजयोगाचे महाद्वार बनेल, (टाळया) एक घोर कलियुग स्हणावा लागेल. कलियुगाचे एक वैशिष्ट असे की माणूस चटकन् म्रतिमध्ये अडकतो. त्याचा सारासार विवेक काम करेनासा होतो आणि त्या भ्रांतीमुळे तो कुठे मरकटत राहतो त्याचे त्यालाच कळत नाही. आजकाल लोक वाल त्या पुढ़ात्यामागे लागतात. चुकीच्या गोष्टीना बळी पडून त्यांचा स्वीकार करतात आणि आपलेच नुकसान करून घेतात, धर्माचा मार्ग सोडून अघमच्या मार्गाला बिचकता लागतात आणि त्याबदल त्यांना काही फिकीरही वाटत नाही. उलट स्याय बुकीच्या गोष्टी पुन्हा-पुन्हा करत राहतात आणि बर त्याची बढाई मारत राहतात. जणू अशा गोष्टी करणे म्हणमे सत्कर्मच केल्यासारखे ते समजतात. अशा या वणव्यासारख्या चारी बाजूनी पेटलेल्या जगामध्ये तुम्ही सहजयोगी म्हणून जगत आहात. या कलियुगाचे अनेक प्रताप पुराणात सांगितले आहेत, एक कहाणी अशी आहे की हा कलि एक दिवस नलराजाच्या तावडीत सापडला आणि त्या कलीनेचे त्याला त्याची पत्नी दमयतीपासून दूर होण्यास भाग पाडले असल्यामुळे नलराजाने कलीचा सर्वनाश करण्याचे ठरवले, त्यावेळी कली राजाला म्हणाला “माझे महत्त्व काय आहे हे तू आधी जाणून घे आणि मग मला मारायचे असले तर खुशाल ठार कर, पण आधी हे लक्षात घे की मानवजात भ्रतीच्या विळख्यांत माझ्यामुळे आल्यावरच आत्मसाक्षात्काराचे महान कार्य-होणार आहे.” झात्मसाक्षात्कार मिळवणे हेच मनुष्य जन्मावे परमश्रेष्ठत तडिष्ट आहे भारतामध्ये हे फार पूर्वीपासून मान्य झालेले आहे वे सांगितले गेलें इतकेच नवहे. तर त्याशिवाय जीवनातील कासल्याही की्तीला वा सुखाला अर्थ नाही हीच शिकवण इथल्या संस्कृतीमघून सढवली गेली. जीवनात मिळवाण्यासारखी सर्वश्रेष्त वस्तुू हीच आहे व या कलियुगातच तुम्हालाही आत्मसाक्षात्कार मिळाला आहे आणि त्याची महानता पण तुमच्या लक्षांत आली आहे. त्याच्या गहनतेत उतरल्यावरच तुम्हाला शांति व आनंद मिळणार आहे. पुष्कळजण अशा उच्च स्थितीला आले आहेत. या गहनतेमध्ये सूक्ष्मता आल्यावर तुमच्या लक्षात येते की तुम्हीं कुणीकडे अग्रेसर होत आहात, तुमची दशा कोणती आहे हे तुम्ही समजू शकता, ही सूक्ष्मता तुम्हाला अजून मिळाली नसेल तर तुम्ही कुठेतरी कमी पंडत आहात है प्रथम लक्षात घ्या आणि ती कमतरता (दोष) ठीक केले पाहिजेत. ह्या सूक्ष्मतेचा विचार करताना आपल्याला शास्त्राचाही चागला आधार मिळतो. आपला हा भारतदेश गहन तत्वज्ञानाने, तसाच उच्च विचारंनी भारलेला देश आहे. आपल्याकडील या तत्त्वज्ञानाचे गंथ अद्वितीय आहेत इतकी खोल तात्विक ग्रंथसंपदा जगामध्ये इतरत्र कुठे आढळत नाही. हे ज्ञान बाहेरच्या देशांत पोचले तरी त्याच्या गहनतेत उतरण्याची क्षमता फवत तुम्हा लोकांजवळच आहे. पुण आपन्या लोकानाच आपल्या या वाङ्मयीन पवित्र संपत्तीची नीटशी कल्पना नाही. प्राचीन काळापासून मानवी जीवनाबद्दलच्या उच्च तत्त्वाचे वर्णन व विश्लेषण आपल्या ग्रथामध्येच आढळते. उदा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय य तो मिळाल्यावर भानवाला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात हा विषय पहा, आता गी पण त्याबदहल बरीच माहिती उपड करून तुम्हाला सागितली आहे व समजावली आहे, पण त्याचा साक्षात अनुभव मिळाल्याशिवाय तुमचे खरे समाधान होणार नाही, म्हणून ही अनुभूति मिळवण्याची व जाणए्याची फ़ार आवश्यकता आहे. प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपला देह पंचमहामूत कार्य होत असते. त्यामधूनच सर्व घटना घडून चेतात व आपला मानव-जन्मही त्याच तत्वापासून बनलेला आहे. जनावरांमध्येही तीच तत्वे कार्यान्वित असतात. पण मानवामध्ये त्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने असतो व त्यामुळेच मानवप्राण्यांमध्ये स्थापित केलेली कुण्डलिनी त्याव्यामधूनच कार्यान्वित होऊ शकते. सयून मातहा जन्म ही उक उतच्च अवस्था आहे व कुण्डलिनीचे उत्थान है त्याच्याकडूनध होण्यासारखे आहे. म्हणून, आत्मसाक्षात्कार हेव गानवजन्याचे परम उदिष्ट आहे व तेच तुमच्यामाधील कुण्डलिनी करणार आहे. भी हे जे काही कुण्डलिनी लकीवडल सांगत अहे। तेहि आपल्या अनेक ग्रंथोमघधून पूर्वीच लिहून ठेवलेले आहे. बाराज्या शतकात ज्ञानेच्वरानी त्याबद्दल स्पष्ट लिहिले. सोळाइ्या शतक्ात तर कबीरासारख्या अनेकः संतांनी त्यावबद्ल खूप सांगितले, तुकाराम, सामदास, नामदेव अशा संतानीही आपल्यामध्ये ही शक्ती असते व ती जागृत केली पाहिजे हेच सागितले. असे सर्व कार्य याच देशांत घडून आले कारण या देशातले रहिवासी एक विशेष धारणेचे लोक आहेत, धर्मामध्ये रुजलेले लोक आहेत, त्याच्याजवळ धार्मिकता आहे. अनेक शतकापासून ही संस्कृति रुजल्यामुळे अधामिक गोष्टीकड़े ते वळतच नाहीच. इतर देशात मी पाहते की सच्याधा काळ हो तत्वामघून बनला आहे आणि या पाच तत्त्वाद्रारेच सर्व

धर्म व अघर्म यांत त्या लोकांना काही फरकच वाटत नाही, उलट अधार्मिक कृत्ये करणे एक आव्हान म्हणून ते स्वीकारतात. उदा. मादकद्रव्यांचे सेवन करण्यात वशाला भीति याळगायची असा विचार ते आग्रहाने करतात आणि त्यांतच स्वतःला फार मोठे बीर म्हणू लागतात. या देशांतील व इतर देशांतील लोकांच्या वृत्तीमध्ये हा मूलभूत फरक आहे. म्हणून मारतातील सर्व लोक मग ते शहरातील, खेड्यातील, शिकलेले, अशिक्षित कसेही असले तरी सर्वजण धर्म व अधर्म हा फरक पाळणारे असतात. बाहेरच्या देशोंमधील लोक पाप वा पुण्य हथाच्याकडे बघायलाच तयार नसतात. म्हणून तुम्ही विशेष आहात असे मी म्हणत. पाण तितकीच दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांना शोधक (खोज) नजर जास्त आहे ताशी शोधक किवा चिकित्सक प्रवृत्ति आपल्या लोकांमध्ये कर्मी आहे. आपण लोक परंपराधीन आहे. जे चालत आले आहे ते करत अक्षरामच्येही एक सुप्त अर्थ असतों. अक्षारागुळे शब्ददाला अर्थ येतो, আर्थ जणू शब्दाची सेंवा करत असतात. आपल्या देशांत वेगवेगळ्या गोष्टीचह्दल वेगवेगळे शब्द वर्णन करताना वापरतात. ही भाषा-शैली नसून आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्य आहे. म्हणून या संस्कृतीमध्ये जन्माला आलेले, शिकलेले अशा लोकांना है समजून घ्यायला हवे की ही आपली अशी विशिष्ट संस्कृति आहे. पण बहुतेक लोकांना या आपल्याच संस्कृतीची नीट माहिती नसते, आपण जे काही करती ते का करतो है जाणण्याची उत्सुकता नाही, बाडवडिलापासून चालत आलेले आहे न्हणून करायचे एवढ़ेच ते समजतात. म्हणून आपली संस्कृति मुळातून आणणे है फाम महत्त्वाचे आहे, म्हणजे आपली ही धार्मिकता कशामध्ये आहे हे समजून येईल. माणसामच्ये की घनिकता ककी व कुछून आली हे समजून घेतले पाहिजे. परदेशी लोकांची विधारघारा आणि आपल्या लोकांची विचारधारा खूप वेगळी आहे, त्यावी पद्धति पण वेगळी आहे. पएदेशी लोकाना असे काही सांगितले की आधी ते पड़ताळून पाहत ्रीयपद्धतीने ते परोबर आहे की नाही याच्या मागे लागतात पण त्यातून ते किती प्रगति किंया निष्कर्षापर्यत ये शकार? आपल्याकडील विवारधारा घेगळी आहे म्हणजे थोर ऋश्री मुन्तीनी जे सागून ेवले आहे त्याची परीक्षा पेण्यावी जरुरी याटतं नाही क सहपण ते स्वीकारले जाते कारण ते झालसंपन्न छोते म्हणून ते सागतात त्याला मान्यता मिळते सिवाय आत्मसाक्षातकारानतरय व्याची संत्यता यटण्यासारखी असते सहजयोगातही लुम्ही असेव वागता; तुम्ही ते, माताजी म्हणतात म्हणून, बरोबर समजता. आत्मसाक्षात्कारानंतर तुम्हाला योग्य ली स्थिति येते तेव्हा तुम्हाला आपोआपच त्याची सत्यता समजते, म्हणून आपल्याकडे गुरुला फार उच्च स्थान दिले जाते. गुरुने जे सांगितले त्याबद्धल शंका मनतही येता कामा नये. अर्थात आजकाल ज्या प्रकारवे ठिकठिकाणी बनत वालले आहेत त्याबद्दल काही बोलणे कठीण आहे. समा खस सुरु ओळरण्याची पद्धति आहे आणि ती. हशजे नो तुम्हाला साक्षात् अनुभमव देती तोय खरा गुरु पेसे देऊन हिरे-मोती इतातून काढून दवाखवणारे गुरू खरे गुर असू शकत नाही, असे लोक दुकानदारी करत असतात. म्हणून अनुभव प्राप्त करुन घेतला पाहिजे व तो मिळाल्यावर त्याचा स्वीकारही केला पोहिजे, त्याच्या गहनतेत उतरुन त्याचा पडताळा करुन घेतला पाहिजे, याच्या उलट पालचात्य देशामध्ये तुम्ही काही सागितले तरी ते शास्त्रीय परीक्षण व सिद्धतेच्या मागे लामतात, मग ते परीक्षण करणारे त्या क्षमतेचे आहेत का नाही याधी ते पर्या करत नाही. पण ते शास्त्रीय परीक्षेचा आग्रह धरतात, एक परीक्षा झाली तरी दुसरया कसोटीवर आणखी परीक्षा करु पाहतात, त्यावरुन वादवियाद-चर्चा करतात. याला कारण म्हागजे ते आत्मसाक्षातकारी नसतात व झालेले नसतात. म्हणून जोपर्यंत कसल्याही प्रणालीचा साक्षात् व जिवत अनुभव होत नाही व त्या अनुभवामच्ये तुम्ही पूर्णपणे Nourish होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये एक अधुरेपण टिकून राहण्याचा आपला कल असतो. याला कारण म्हणजे त्या लोकांनी एक प्रकारे अंधार पाहिला असल्यामुळे प्रकाशाचे महत्त्व से मानतात. हीच आपल्या लोकामच्ये कमतरता आहे असे मला वाटते आणि हणूनचे भारतीयांना सहजयोगाच्या गहनतेत उतरगो अवघड जाते. म्हणूनच तुम्ही लक्षात ध्यायला हवे की सहजयोगाचे बीज तुमच्यामध्ये अंकुरल्यावर त्याचा मोठा वृक्ष कसा होईल हथाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ध्यान केलेच पाहिजे व स्थाचप्रमाणे सहजयोगाचा प्रसार केला पाहिजे; त्याशिवाय तुम्ही स्वतःची उन्नति करु शकणार नाही. प्रत्येक सहजयोग्याने कमीतकमी एक हजार लोकांना आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे, त्या बाबतीत लाज वाटण्याचे काही कारण नाही. कसला संकोच बाळगण्याची जरुर नाही, उलट स्परष्टपणे सरळ-सरळ योलण्याची जरुर आहे. कारण तुम्ही भारतीय आहात म्हणून मी वारंवार सांगत असते की मारतदेशाचे नागरिक असणे ही तुमच्याजवळ असलेली गोष्ट आहे; इथे जन्म मिळणे हे हजार जन्मामध्ये केलेल्या मी काही सांगितले की मूल्यवान ें सत्कर्माचे फळ आहे. या मातीतून मिळालेला धर्म- हिंदू, मुसलमान या अर्थाने नव्हे- हायेथील लोकांचा स्याभाविक सज्जनपणाबडलचा गुरु ओढा आहे आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात अनेकानेक थोर ऋषी-मुनींनी दिलेली शिकवाण व उपदेश जीवनामध्ये पावित्रय राखण्यास त्यांनी शिकवले, त्यासाठी करली जबरदस्ती केली नाही तर माणसांच्या सपूर्ण स्वातंत्र्यातूनच त्यांना पावित्र्यतेकडे वळवले. या स्वतंत्रतेमध्येच तुम्ही आलात, स्वतंत्रता म्हणजे ‘स्व’चे ज म्हणजेच आत्म्याचे तंत्र, हिंदी व संस्कृतभाषेमधील सर्व शब्दाना, व्यंजनांनाही एक विशेष अर्थ असतो, अक्षरांनाही अर्थ आहे. त्यामध्ये बरेच काही व्याकरण भरलेले आहे. माझ्या है सर्व सागण्याचा हेतु एवढाच आहे की आपल्यामध्ये या पाव तत्त्वांना एक-एक व्यंजन म्हणून स्थापित केलेले आहे. या व्यजनालाच शक्त म्हणतात. व्यंजनामध्ये शक्ति आल्यावर त्याला अर्थ येतो. आतता आपल्याला वाटते की नीवात काय, मुला मुलीचे काहीही नाव नावही नीट विदार करन ठेवरी बांगले, कारण नवाच्या एक-एक तयामच्ये सपूर्णपणे अविकारी िंव तेचले तरी चालेल पण हे चूक आहे. खरे तर मुलाईे

हाच दृष्टिकोन असतो. याला कारण म्हणजे ते लोक स्वतःला बुद्धिवान व अधिकारी समजतात. तसे झाले नाही तर पुस्तकामागून पुस्तके लिहून ते आपली अमान्यता जाहीर करतात. पण जर काही त्यांना शेवटी पटले तर मात्र ते त्या गोष्टीबद्दल दुराग्रही बनतात. याच्या उलट भारतामध्ये थोर साधु-संतांनी जे सांगितले ते त्यांच्या ज्ञानाधिकारातून येत असल्याने सर्व लोक स्वीकारतात. अशा थोर व ज्ञानी पुरुषांच्या बोलण्याबद्दल कसलीही शंका घेणे त्याना प्रशस्त वाटत नाही व त्याची परीक्षा घेण्याची जरुरी वाटत नाही. तसेच आत्मसादात्कार मिळाल्यानंतर त्या अनुभूतीमध्ये प्रगत्म झाले पाहिजे असे सांगितलेले आहे. त्यामध्ये परिपूर्णता मिळवली पाहिजे व नंतरच सतांच्या सागण्याचा पडताळा येईल असेहीं सांगितले आहे. हा दृष्टिकोनामधील मूलभूत फरक आहे. तुम्ही नुसते विचार करुन शंका-कुशंका काढत बसलात तर निष्पन्न काहीच होणार नाही आणि तुमच्याच प्रगतीमध्ये अडथळे येतील. यावर उपाय होच आहे की. है ज्ञान मिळवण्यासाठी संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास छेऊन त्याकडे वाटवाल केली पाषिजे खिस्त, मोहम्मद। मुरुनानक, ज्ञानदेव इ. शोर पुरुषानी जे सागून ठेवले ऑहे स्याच्यावर स्हणूनव व्रिश्वास ठेवायला इवा कारण आपण अजून त्यांच्या अध्यात्मिक स्थितीला आलेलो नाही, त्याचे विश्लेषण करत बसू नका, तसे केले तर त्यातच हरवून जाल. विश्यास छेऊन तुम्ही गहनतेमधून त्यांच्या स्थितीपर्यत आलात तरच त्याचे म्हणणे सत्य आहे का नाही हे तुम्हाला समजेल. सहजयोग्यांना आता सत्य व असत्य जाणण्याची क्षमता राहते व त्यामुळे सत्य का असत्य या निर्णयाप्रत तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून ही बुद्धीचा खेळ कमी करुन आपल्या शास्त्रामध्ये जे सत्य म्हणून सांगितले गेले आहे ते मानलेच पाहिजे. नानकसाहेबानी जो गुरुगंथ तयार केला त्यासाठी सर्व आत्मसाक्षात्कारी संतांच्या कवितावा आधार घेतला, पण त्याचे नुसते पारायणच केले जाते हाहि एक खुळा प्रकार आहे. त्या गुरुग्रथात जे लिहिले आहे ते समज्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच ते आपण आत्मसात करु शकू व फलस्वरुप आपण उत्कात होऊ शकू म्हणून मी वर सांगितल्याप्रमाणे गुरु जे काही सांगतो त्याला प्रमाण म्हणून स्वीकारले पाहिजे, कारण तुम्ही अजून त्या ज्ञानामन्ये इतकी प्रवीणता मिळतलेली नाही. ती प्रवीणता मिळवण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न करायला हवा तशी स्थिति मिळवल्यानंतर गुरुख्या सांगण्याचा पडताळा घेऊन पहा. परदेशी सहजयोग्यामध्ये मला दिसून येते की ते लवकर पार होतातच पण शिवायः लवकर गहनता पण मिळवतात. आपल्या लोकांमध्ये तेवढी गहनता अजून आलेली नाही. आमच्याकडे हेव चालत आले आहे, अमक्या गुरूने हे सागितले आहे, पूर्वापार श्रीराम असे म्हणत होते इ.व्या पलीकड़े आपण जायळा तयार नसतो. तुम्ही त्याच्या जवळ गेलात का, त्याना आपल्यामध्ये सामावून घेतले का, ल्यांच्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली का असल्या गोष्टींचा विचार करत नाही. आता महाराष्ट्रातील सर्व संतांनी भजने गायला लावली. एक वारकरी पंथ काढला- तसे प्रत्येक ठिकाणी पथच पंथ असतात- पण त्यांना बिचार्यांना कल्पना नव्हती की हे लोक वर्षानुवर्ष तेवढेच करत बसतील म्हणून, त्याच्यावर विचार करुन, गहनतेत उतरुन, अग्रेसर बनतील अशी त्याची आशा होती. म्हणून साधु-संतांनी जे सागितले तेवढेच चालत राहिले, महाराष्ट्रात वारकरी लोक महिनामर चालत-चालत वारीला जातात, अंगावर फाटके-तुटकेच कपड़े घालतात. झाजा-टाळ कुटत चालत राहतात आणि वारी करुन परत आल्यावर देव भेटला असे मिळालेली आहे. सत्य वा असत्य, प्रेम वा द्रेष हे सर्व तुम्ही व्हायब्रेशन्सवर जाणू शकता, पण त्याही पलीकडे जाऊन ही व्हायब्रेशन्स म्हणजे काय हेहि तुम्हाला समजून घ्यायवे आहे; त्या व्हायग्रेशन्समध्ये काय आहे है समजून घ्यायचे आहे. त्यांच्यामागे कसली सूक्ष्म शक्ति आहे हैे समजून घ्यायचे आहे. हें परमचैतन्य मिळाल्यावर तुमच्यामध्ये सूक्ष्म अशी कोणली घटना होते हे पहा. आपला देह पंचमहाभूतापासून बनला आहे. आत्मसाक्षात्कारानंतर हणजे कुण्डलिनी वर येऊन टाळूमधून बाहेर येऊत सर्व्यापी शवितमध्ये मिसळली की हीच परमेश्चरी शक्ति तुमच्यामधून वाहू लागते त्यावेळेस ही शक्ति त्या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म स्वरूपात शिरते. परमेश्वरापासून आलेल्या आणखी एका सूक्ष्म वस्तूला भारतीय तत्त्वज्ञानांत “बिंटू” म्हणतात. बायबलमध्ये ज्याला GOD आहे म्हणून तुम्ही विशेष लोक बनले आहात. आता तुम्हाला गहनतेत असे म्हणतात त्या शब्दाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ Silent Commandment असा सांगता येईल. म्हणजे भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे शब्दांमधून आधी नाद येतो हा नाद नंतर बिन्दू होतो; त्या बिन्दूमधून ही पंचमहाभूत तत्वे एकापाठोपाठ बाहेर येतात. सर्वप्रथम आलेले तत्व म्हणजे LIGHT (लेज)- समजात, पण खरे लर त्याच्या मागचा संताचा उद्देश होता की इकड़े- तिकड़े चित्त भरकटण्याऐवजी त्यांनी परमात्तम्यावे ध्यान करावे, नामस्मरण करावे म्हणजे चित स्थिर होईल, शांत होईल. अशा तन्हेने आपल्याकडे पंथ निधाले, तेच तेच लोक करत राहिले पण त्याचा काही फायदा त्यांना मिळाला नाही. तुम्ही सहजयोगी आहात, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला उतरलेच पाहिजे; त्यातूनव तुम्हाला सूक्ष्मता प्राप्त होईल. ही सूक्ष्मताघ मी आता समजावून सांगणार आहे. (पुढील भाषण इंग्रजीमधून झाले) पाश्वात्य देशामध्ये कुणी काही सांगितले तरी प्रथम त्याची प्रायोगिक चाचणी परीक्षा घेण्याची त्यांची बृति असते. ग्रंथामधून सहजयोगात हयाचाच सगळीकडे प्रमाव असतो. प्रथम तत्वाचे गर्भितरुप म्हणजे LIGHT उदा. साक्षात्कारी माणसाचा चेहरा da 3ri. Radiance is the subtity of LIGHT, वे लोकांना त्याचे लिहिलेल्या गोष्टींबद्दलही त्यांचा हाच आग्रह असतो. म्हणून ते लोक शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करुन पड़ताळा घेतल्याशिवाय काहीही मान्य करत नाहीत. खिस्त, मोझेस अशा लोकांच्याबाबतीतही त्यांचा ह्यामुळे त्या व्यक्तीचा लोकावर प्रमाव पडतों

बनले पाहिजे, ज्याना व्हायब्रेशन्स आहेत अशा सहजयोग्यानी कमीत-कमी ही क्षमता मिळवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या व्हायत्रेशन्समधून दिसून येतात. तुम्ही आता एक महान स्थिति मिळवली आहे, ही गोष्ट म्हणूनव तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे. इतरांमध्ये या घटना घडत नाहीत. चर्च, मंदिर किंवा मशिदीत नुसते जाऊन या गोष्टी होत नाहीत, त्यातून त्यांनी काही मिळवले नाही. त्याच्या चेहन्याकडे অधितलेत तर तुम्हाला दिसून बेईल, कारण अशामधून त्यांचा वैशिष्ट्य जाणवते. माझ्या बन्याचशा फोटोमध्ये माझ्या चेह्यामोवती तेजस्वी प्रकाश दिसतो है तुम्ही पाहिले आहे. म्हणजे तेज सूक्ष्म झाल्यावर दिसू लागते. हीच तुमच्यामधील सूक्ष्मतेची प्रगति तुमच्या चेहऱ्याचरही हळू तेज येऊ लागते. सेजानंतर वायु तयार झाला वायूचे सूक्ष्म रूप म्हाणजे यड चैतन्ा. जशी जशी तुमची स्थिति उन्नत होते तसे तसे है तत्त्वाचे सूक्ष्म स्वरूप तुमच्यामाधून प्रकट होऊ लागते. म्हणजे नुसती व्हायब्रेशन्स येतात असे नव्हे तर थंड झुळूक जाणवते आणि हेच वायुतत्वाचे सूक्ष्म रुप त्यानंतर जलतत्व आले, आपल्यामध्ये जल आहेच. जलतत्वाचे सूषम रुप म्हणजे त्वचेवर सत्या बरोबर संबंध आलेला नसतो, आत्मसाक्षात्कारानंतरच झञ मदुता, आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची ही आणखी एक खूण आहे, ती प्रत्यक्ष जाणवते. अश्षी व्यक्ति नाजूक मृदु वृत्तीची बनते. त्याच्या बोलण्यात मूदुता असते, त्याच्या शब्दांतून वहन होते. ही मूदुती त्याच्या स्वभावातून, वागण्या-बोलण्यातून जाणवते व जलाच्या स्वच्छ करण्याच्या गुणासारखी काम करते. त्यानंतरचे तत्व म्हणजे अग्नि. हा अग्नि शांत, शरीतल असतो. त्यावा ताप होत नाही. उलड आपल्यामधील चुकीव्या प्रवृत्ति जळून जातात. इतरांच्यामधील बुकीच्या गोष्टी जळतात. उदा. एकदा रागाने भडकलेला माणूस नुसता माझ्यासमोर जरी आला तरी त्याचा राग उतरतो. याशिवाय आत्मसाक्षात्कारी पुरुषाला जाळता येत नाही, तुम्ही पूर्णपणे माझी आई अशी आहे अशा ालतू गोष्टी मला सागत राहतात सहजयोगी झालात तर अग्नीपासून तुम्हाला भय नाही. उदा. सीतादेवीने अग्निप्रवेश केला तरी ती जिवेत राहिली. म्हणजे जल आणि अग्नि दोन्हीमध्ये दिव्यत्त्व येते. म्हणूनच ज्याला तुम्ही स्पर्श स्वीकार करा आणि मगय तुम्हाला कशी मदत मिळते. तुमवे प्रश्न करता, पाण्यात जेव्हा हात बुडवता तेव्हा क्या वस्तुला व पाण्याला कसे व्हायब्रेशन्सवर मिळतात, म्हणूनच जलाचे गुण थेडपणा व पाण्याची नुसते तुम्हाला आत्मसाक्षात्कार सहजपणे मिळतो असे नाही निवारणशक्ति त्याच्यात प्रकट होते. अशा अर्थाने सूक्ष्मता प्राप्त झल्यावर अनेक गुणांचा आविष्कार होत राहतो. तो प्रत्यक्ष दूष्टिस तुमच्यामधील सूक्ष्म तत्त्वे ‘सहज’ बनून जातात आणि सर्व काही येतो आणि त्यासाठी प्रयोग करण्याची जरूर उरत नाही. शेवटचे तत्त्व म्हणजे भूमीमाता-तत्त्व., रशियामधील माझ्या एका फोटोमध्ये कुण्डलिनी भूमातेमध्ये आलेली दिसली, माझ्या खोलीत ठेवलेली फुले खूप बहरतात, लोक म्हणतात की अशी मोठ्या आकाराची फुले नीट ओळखा मला जरा कुठे काही प्रश्न दिसला तरी लगेच कार्य कधीच बघायला मिळत नाहीत, हे कसे होते ? तर है भू-तत्त्व कार्य करते फुलाना पोषकता पुरवून त्याची वाढ करते. भू-तत्वाची सूक्ष्मता असेच कार्य करते, त्याच्यापासूनच फुले, बृक्ष यांना जन्म मिळतो, पण आपल्यामध्येही हे तत्त्व खूप कार्य करत असते, पण आपणे भू-मातेचा आदर करते नाही त्याला नुकसान पोचवतो. प्रदूषण माजवतो, झाडे तोड़तो. या मूसि-तर्यापासून आपल्याली सुक्षमपणे अनेक गुण मिळतात. एक म्हणजे भारदस्तपणा (gravity) ज्याच्यामुळे माणूस दुसन्यांना आकर्षुन घेतो, दुसर्यांवर प्रभाव पाडतो. पृथ्वीमातेनेही आपल्याला धरुन ठेवले नसते तर आपण उडालो असतो (फेकले गेलो असतो) याशिवाय भू-मातेकडून आपल्याला सहनशीलता व संयम मिळतो जो माणूस रागीट व शरीघकोपी असतो त्याच्यामधील भू-तत्व क्षीण असते पृथ्वीमाता साणसाने दिलेले सर्व आास सहन करने. श्रीगणेशसुद्धा एका मर्यादेपर्यंत संबंध घटित होतो आणि तुम्हाला या सूक्ष्म गोष्टी समजू लागतात आणि ती सूक्ष्म तत्ये तुमच्यामधून कार्यान्वित होतात. तुम्ही स्व’तःला नीट ओळखावे म्हणून मी या सर्व गोष्टी आज सागत आहे. स्वल:ला नीट ओळखू शकलात व समजू शकलात की तुम्ही खूप काही कार्य करु शकता; आत्मविश्वासाने “मी सहजयोगी आहे” असे तुम्ही स्पष्टपणे सागू शकता. मग “मी सहजयोगासाठी काय करत आहे” ही समजही तुम्हाला येते. ुमच्यापैकी काही सहजयोग्यांनी प्रचंड कार्य केले आहे पण इतर बरेच जण अजूनही माझा नवरा माझ्याशी फार भडतो, माझा मूलमा नीट बागत नाही, किंवा पत्रातून कळवतात. सहजयोगांत तुम्ही याच्याराठी आलात ক? तुमच्या बाबतीत जे काही ससारात होत आहे त्याचा निमूटप्णे सुटतात चाबे तुमचे तुम्हालाव आचर्य बादेला ‘सहज’ म्हणज तर तुम्ही स्वतः ‘सहज’ बनायंचे आहे, मगच तुमचा स्वभाव, घडून येते. तुमच्या मदतीला गण आणि यक्ष तत्पर आहेतच. प सध्या त्याची काळजी करु नका. मुख्य व महत्त्वावी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे मिळाले आहे त्याची महानता लक्षात घेऊन स्वतःला घडून येते व प्रश्न सुटतो. Everything Works out. पाण हे सर्व तुमच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी होत असते. ही स्थिती मिळवण्याचा आत्मपरीक्षणामधून तुम्ही स्वतःला सुधारु शकता. म्हणून मला आशा आहे की तुम्ही तुमच्याजवळच्या या सूक्ष्म शक्ति जाणाल, त्यातून गहनता मिळयाल आणि सहजयोगाचें कार्य कराल, तुम्हा सर्वांना त्यासाठी माझे आशिर्वाद आहेत याची खात्री प्रयत्न तुम्ही सातत्याने केला पाहिजे, बाळगा. खूप सहन करतात, म्हणून आपणही सहनशील, संयमी