Discussion on Transcendental Meditation Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri (India)

H.H.Shri Mataji Nirmala Devi speaking in Marathi at a Sahaja Yoga public meeting at Rahuri Agricultural University, with Sahaja yogis speaking in English. Rahuri, Maharashtra, India. (1982-0201) [NOTE] This is a discussion on TM beginning with Shri Mataji speaking in Marathi, followed by Marcus and Rustom in English on the techniques of TM, and its effects. Shri Mataji: हा, आता सांगायचं म्हणजे TM मध्ये सगळी भूतविद्या स्मशाणविद्या असते. आणि ते काय करतात, कि तुमच्यात हि भूत घालतात, आणि ते भूतं तुम्हाला वेडयासारखी करून टाकतात. अहो, लोकांना इतकं म्हणजे, भीती बसते कि त्यांना जर तुम्ही लसूण दाखवलं तर थरथर थरथर कापतात. लसणाला भितात, म्हणजे भाजीला भितात, म्हणजे काय हे? माणसाला इतकं युजलेस करून टाकलेलंय. इतकंच नव्हे लसणा तरचच तर सोडा, पण त्यांची हि स्थिती आहे कि त्या लोकांना जर तुम्ही एखादा धूप जाळला, किंवा देवाचं नाव घेतलं तर थरथर थरथर होतात. बरं, would you like to say something about TM? Someone? Varey? Someone, what happens with TM? Would you like to say something Marcus? Please tell them, because now they are coming to India and trying to show TM technique, better tell them. आणि उडण्याचे यांचे फोटो घेतले कि, आम्ही उडतोय म्हणून म्हणजे काय करायचं कि अस स्परिंग वर बसवायचं, सांगतात ना, आणि मग म्हणायचं कि आम्ही उडतोय. म्हणजे जसं आपण आता घोडयावर वगैरे बसायचा प्रयत्न केला आणि शिकलो जसं सर्कशीत असतं तसं थोडंसं एक मिनिट वर येतो मनुष्य. त्यांचे फोटो …… यांच्या सगळया मांड्या सगळया घासलेल्या, खाली सगळी हाडं मोडलेली, अशा स्थितीत हे माझ्याकडे आले, विचारा त्यांना. I am telling Read More …