Talk About Nizamuddin (date and location unknown) (Location Unknown)

1970-0101 Talk About Nizamuddin

      ह्या जमिनीवर हजरत निजामुद्दीन गाडले गेले.ते खूप मोठे नबी आणि सुफी होते.आणि त्यांच्या सर्व कवितांमध्ये त्यांनी अश्या सूचक गोष्टी वापरल्या आहेत, आणि जे लोक त्या क्षमतेचे आहेत ते लोक कधी कुठला धर्म हा वेगळा आहे असा विचार नाही करत. खरतर मोहम्मद साहेब कधी फक्त इस्लाम बद्दल च नाही बोलले,ते सर्व च लोकांबद्दल बोल्ले जे जे त्यांच्या समोर आले, जसे कि, अब्राहम, मोझेस,क्रिस्त ,आणि मी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या आई बद्दल कुराण मध्ये बोलले.  […]