Talk About Nizamuddin (date and location unknown)

(Location Unknown)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1970-0101 Talk About Nizamuddin

      ह्या जमिनीवर हजरत निजामुद्दीन गाडले गेले.ते खूप मोठे नबी आणि सुफी होते.आणि त्यांच्या सर्व कवितांमध्ये त्यांनी अश्या सूचक गोष्टी वापरल्या आहेत, आणि जे लोक त्या क्षमतेचे आहेत ते लोक कधी कुठला धर्म हा वेगळा आहे असा विचार नाही करत. खरतर मोहम्मद साहेब कधी फक्त इस्लाम बद्दल च नाही बोलले,ते सर्व च लोकांबद्दल बोल्ले जे जे त्यांच्या समोर आले, जसे कि, अब्राहम, मोझेस,क्रिस्त ,आणि मी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या आई बद्दल कुराण मध्ये बोलले.           त्यांनी स्वतःला कधी वेगळं नाही समजून घेतलं.आणि कधी च वेगळे नही होते, कारण त्यांना माहिती होत कि हे सर्व महान लोक ह्या पृथ्वी वर लोकांना मुक्ती देण्यासाठी आले आहे.           खूप आधी ,माझ्या लग्नाच्या आधी मी येथे आली होती,मी च ती पहिली होती जिने त्यांच्या वर फुलांची चादर अर्पण केली.आणि माझे बाबा पण खूप मोठे  आत्मासाक्षात्कारी  होते.माझ्या बाबानी च मला सांगितलं कि , हजारात निजामुद्दीन आणि त्यांचे शिष्य खुसरो ,हे खूप महान कवी होते.त्यांच्या हिंदी मध्ये खूप साऱ्या कविता आहेत. ते एक महान कवी म्हणून ओळखले जात होते ,आणि त्यांनीच हे प्रतीकात्मक गाणं लिहलं आहे.जर बघायला गेलो तर ते मुस्लिम.टिळक हे हिंदू . आणि माझ्या बाबतील ,जेव्हा मला सत्य कळलं मी तर पूर्व सोडून च दिल .आणि हे खूप गहन आणि खूप सुंदर पाने स्प्ष्टीले आहेत.तरिकी ते एका मुस्लिम धर्मा मध्ये जन्मले होते ,पण ते सर्व धर्मा मध्ये खरे पण पाहत होते . आणि हे सुफी सर्वीकडे आहे ,मला तर आचार्य वाटले कि ते तुर्की मध्ये पण आहेत.आणखी ते ट्युनिसिर यामध्ये आपण आहेत ,सर्व जगामध्ये सुफी आहेत ,           ते सर्व सुफी आहेत पण आता ती सर्व छान  सहजयोगी सुफी झालेत.(श्री माताजी हसल्या ),आणि हाच खरा सहजयोग आहे.जस मी तुम्हाला पाहिलं तसाच हा सर्व मूर्खपणा मी सोडून दिला.सहज आणि तेच खूप सुंदर पाने ह्या कविते मध्ये सांगितले आहेत.खूप सहजपणे .मी खूप लहान होते तेव्हा हे  मी ऐकलं आहे.       कधीतरी हजारात निजामुद्दीन चा दर्गा बघायचा आहे. ते खूप महान होते ,ते खूप चॅन नशीब दिल्ली वाल्या लोकांसाठी घेऊन आले आहे .ते सोडून आपण ___ आहेब आहोत. आपल्या कडे हे सर्व महान लोक खूप प्रिय आहे. हि खूप मौल्यावान जमीन आहे .जेव्हा मला इथे सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचं होता, तेव्हा पोलीस लोक आम्हाला नाही म्हणाली.कि म्हणे इथे जवळ च खूप सारे मुसलमान राहतात ,ते तुम्हाला मारून टाकतील. मी म्हटलं कुठल्या प्रकारची लोक आहेत ती? आणि ते स्वतःला निजामुद्दीन चे शिष्य म्हणून घेतात.मग मी बोलले , ते माझे लोक आहेत , काळजी करू नका , ते मला काहीच नाही करणार ,मला माहित आहे.           तर हा आत्म्याचा प्रकाश त्याच लोकांना जाणवतो ते नि साक्षात्करी आहेत.ज्या लोकांना साक्षात्कार नाही ते लोक सर्वीकडे विभाजनाने बघतात .मी नेहमी एक छान  उदाहरण देते मराठी कवी च.ते एक संत होते , आणि ते एका दुसऱ्या संत कडे जातात आणि बघतात कि हा दुसरा संत जो कि कुंभार आहे , तो मातीची मशागत करत आहे . मग हा संत त्या कुंभार संतांकडे बघून म्हणतो ,  “निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी ” .याचा अर्थ असा कि ,मी निराकाराचा भेटीला आलो पण इथे निराकार साक्षात साकार रूपामध्ये आहेत , ते कि तुम्ही आहेत.” फक्त एक संतच दुसऱ्या संताची प्रशंसा करू शकतो .               तर आपल्याकडे निजामुद्दीन साहेब होऊन गेले , मिडीन साहेब होऊन गेले , आणि आपल्याकडे खूप सारे सुफी होऊन गेले इंडिया मध्ये ,आणि ते सर्व पूजनीय आणि आदरणीय होते सर्व समाज मध्ये. तसेच शिर्डी चे साईनाथ हे पण एक नाथ होते ,ते  खूप मोठे  नागपंथी  म्हणून  ओळखले  जायचे .ते सर्व साक्षत्कारी लोक होते.  त्यांनी कधीच धर्माचा बाजार नाही मंडल , हा धर्म तो धर्म ,कधीच असं नाही केलं , त्यांच्यासाठी फक्त देवासोबत एकाकरिता हि महत्वाची होती.आणि हे दोन लोक अमीर खुसरो आणि ____ , मी जेव्हा लहान होती तेव्हा मला खूप आश्यर्य वाटायचे कि लोक कधीच ह्या असल्या लोकांना समजू नाही शकत .मी आशा करते कि तुम्ही सर्व त्यांच्या कविता वाचाल आणि त्याच्या मधला जो सूचक भाव आहे तो समजून घ्याल.   देवाची तुमच्या वर कृपा असावी .