Public Program

Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

१७ मार्च १९७५
              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर आत्मसात करून घेतो .पण आज मी आपल्याला हाथ योग च्या बद्दल आणि सांख्य च्या बद्दल सांगेल.             कारण शंकराचार्य ने पण सांगितले आहे कि ” ना योगे ना सांख्य ” योगा ने आणि सांख्य ने आपल्याला आत्मसाक्षातकार नाही मिळणार . म्हणून मी काय हि गोष्ट पहिल्यांदा नई सांगत आहे, असं खूप वेळेस लोकांनी सांगितलं आहे, तुम्ही जेवढ्या पण धर्म  पुरुषांकडे पाहाल कुणीच सन्यास नई घेतला होता. शिवाय नागपंथीयांनी. आणि त्यांचा पण खूप कठीण मार्ग होता .तुम्हाला माहिती आहे जनक राजा होते आणि राज्या सारखे राहत होते आणि लोक त्यांना विदेही म्हणत होते म्हणून जानकी जिला वैदेही म्हणतात , तुम्हाला माहिती आहे नानक पण विवाहित होते, आणि कृष्णा ने पण लग्न केले होते, रामाने पण विवाह केला होता आणि तुमच्या सारखे संसार सारखे एक परिवार प्रिय ते लोक होते.कुणीच सन्यास इत्यादी घेतला नई होत. आणि ह्या लोकांनी योग ला एव्हढी मान्यता दिली , फक्त पतंजली जे योग्य वरती विशिष्ट रूपाने लक्ष दिले पण पतंजली ला लोक वाचत नई आहे.हे तर ५थ हॅन्ड ६थ हॅन्ड माहिती जे येते त्यालाच स्वीकारतात आणि त्यालाच विशेष समजून हाथ योग्य करायला लागतात .(४.५३)      कुटुंबामध्ये जे साधारण पने मानव राहतात त्यांच्या साठी तर हठयोग अत्यंत हानिकारक असतो पण तो का आणि कसा होतो हे मी तुम्हाला समजावून सांगते . तुम्ही तुमचे डोकं उघड ठेऊन बघा तर तुम्ही माझी गोष्ट समजावून घ्याल. मानवाची जी शक्ती आहे ती सीमित आहे ती शरीराच्या आत मध्ये सीमित केली आहे.जो पर्यंत त्याला आत्मसाक्षातकार नाही मिळत. जो पर्यंत त्याच संबंध त्या सर्व्  व्यापी शक्तीशी नई होत तोपर्यंत त्याची शक्ती सीमित असते. जस कि बॅटरी चे सेल.  जोपर्यंत बॅटरी च्या सेल मध्ये गोष्ट चालू राहील तोपर्यंत त्याची सीमित शाक्ती राहील पण त्याचा सम्बन्ध जर मेन्स ला लावला तर शक्ती नेहमी येत राहील. मी याच्या साठी आपल्या आधुनिक भाषे मध्ये  सांगत आहे कि आपल्या नेहमीच्या आयुष्यात आपण हे पाहू शकतो .पण जर तुम्ही हठ योग्य करात आहे तर त्यात हा आणि था या दोन नदीचं वर्णन आहे, जी कि सूर्य नाडी आणि चंद्र नाडी जी कि सिम्पाथेटीक नर्व्हस सिस्टिम तिला म्हणतात. जेव्हा ह्या दोन नाडीला तुम्ही उपयोगात आणतात ज्याला इडा व पिंगला नाडी म्हणतात. ह्या दोन नाडीच्या उपयोगात आपण आपल्या जवळ सीमित एकदम सीमित ऊर्जा आहे त्याचा उपयोग करतो.जेव्हा आपण म्हणतो कि आपण शारीरिक व्याया इत्यादी करतो तर तेव्हा समजून ह्यायचं कि आपण हठ योग्  तर करतच नई आहे आपण तर फक्त हा योग् करत आहे .हठ योगाचा अर्थ आहे कि त्याची ६ गोष्ट आपण पूर्ण करायला हवं. नियम आणि इत्यादी ते तर तुम्हाला माहित च आहे. जो पर्यंत तुम्ही ते करत नई तोपर्यंत समजून घ्या तुम्ही अर्धवट योग्य करत आहे.ते पण तुम्ही हा नदी म्हणजे सूर्य नाडी च काम करत आहे. सूर्य नाडीने तुमचं शरीर वाढू शकतं आणि तुमची मानसिक क्षमता कदाचित वाढेल. पण आपण लोक तर कमीत कमी ३ गोष्टी आहे च आहे. एक तर आपण मानसिक आहे , भावनिक आहे आणि शारीरिक आहे . पण जर आपण या दोन गोष्टी वर विशेषतः शरीरावर पूर्ण आपल्या सीमित शाक्ती ला खेचून घेतलं तास जी आपली भावनिक नाडी आहे जिला कि चंद्र नदी म्हणतात ती पूर्ण पाने शुष्क होऊन जाते. ती सर्व ___ होते ,तिथून सर्व खेचून जातं . आणि ते येत आपल्या शरीरावर आणि जेव्हा आपण आपला शरीर वाढवण्यासाठी याचा उपयोग करतो तर जे आपल्या भावनिक पण आहे व एकदम शुष्क होऊन जातो .          म्हणून तुम्ही पाहिलं असेल अधिक तर जे योगी लोक असतात ते एकदम निष्टुर स्वभावाचे असतात त्याना हृदय च नसते असं समजून घ्या. आणि एवढे क्रोधी आणि अहंकारी असतात कि त्याच्या आयुष्याला जर तुम्ही समजावून पाहिलं तर एकतर्हेचे अहंकारी भयावह आहे , जस तुम्ही विश्वामित्र ला वाचलं तर , काई त्या हरीश चांद्र बिचार्याच्या मागे लागले, तो चांगलं आपल्या घर संसारामध्ये आपल्या बायको पोरांसोबत खूप धर्मात राहून राज्य करत होता, त्याच्या जिवाच्या मागे लागले त्याचे प्राण घेऊन घेतलें. आणि त्याची हालत  खराब करून टाकली. (8.४४)               तुम्ही दुर्वास ला ऐकलं असेल त्याच नाव जर  सकाळी घेतलं तर आपल्याला पूर्ण दिवस जेवायला नई मिळणार. तिसरे जमदग्नी साहेब होते, त्यांचं काई सांगू, म्हणजे एवढ्या पर्यत आहे कि, पराशय मुनी साठी म्हटलं जात कि त्यांनी खूप घाणेरडी गोष्ट केली होती सत्यवती च्या सोबत, ज्यांनी आपल्या पूर्ण हृदयाला पुतीन पणे रिकामे तर केले होते पण आपल्या काम वासना वरती ते काहीच अधिकार नई ठेऊ शकले.आणि मग त्यांची पूर्ण तापश्या भंग झाली, अशे आपल्या इथे भरपूर ऋषी मुनी झालेत.तुम्हाला माहिती आहे.      परशुराम होते ज्यांनी आगष्ट मुनी ज्यांनी रागात  येऊन पूर्ण समुद्र पिऊन टाकला होता.कुणी कोणाला मारून टाकलं होत. आतापर्यन्त तुम्ही कुणाकडून कधी ऐकलनासेल कि यापॆकी कुणी कुणाचाही उध्दार केला असेल.कल्याण केला असेल.(९.४९)        म्हणजे आपल्या आत मध्ये ज्या सीमित शक्ती आहे, त्या सीमित शक्ती मध्ये पण फक्त एका नाडी मध्ये आपण ह्या शक्ती खेचून घेतल्या, आपल्या मानसिक पणाला वाढवून घेतलं किंवा आपल्या शारीरिक पणाला वाढवून घेतलं तर तुमचं जे भावनिक पण आहे ते एकदम साफ होऊन जाईल .आणि असा व्यक्ती हा कोणत्या पण हद ला गेला तर त्या बद्दल तुम्ही काहीच नई म्हणू शकत कारण त्याचा अहंकार मजबूत होऊन जातो. हठ योग ला सोडा एक ___ करून जपानी लोकांचा एक प्रकार आहे त्याच्या ने ते म्हणत कि आम्ही आमचा डिफेन्स करून घेतो, आम्ही आमच्या सुरक्षे साठी हे करतो आणि जर कुणाच्या एका जागी आम्ही प्रहार केला तर त्या व्यक्ती ला आम्ही तिथेच मारून टाकू शकतो. म्हणता तर खार ते कि हे आम्ही आमच्या डिफेन्स साठी करतो , पण त्यामुळे ते एवढे अहंकारी होऊन जात आणि क्रूर होऊन जात आणि त्यांमुळे याचा ते उपयोग भरपूर वेळेस ते लोकांना मारण्यासाठी करतात. आणि तुम्हाला माहिती आहे, कि जपानी लोकांमध्ये अश्या प्रकार ची क्रूरता ह्या कारण मुले आली आहे. तुमचा जो भावनिक पण आहे जे मानाचं स्थान आहे, जी डावी नदी आहे ती पूर्ण खाली होऊन जाते. पण जेवढे पण हठ योगी आहेत त्यांचा मृत्यू कॅन्सर ने तर नई होणार, शरीर तर त्याचा खूप तेजस्वी दिसेल कारण ते सूर्य नदी वर चालतात, त्यांचा चेहरा छान दिसेल, स्रिया पण तुम्ही पाहाल, त्यापण खूप जागृत असतील आपल्या शरीराबद्दल,बांध्या बद्दल, अश्या प्रकारच्या बायका ज्या घरत असतील त्या घरातल्या पती लोकांचं जगन कठीण होऊन बसेल , मुलाबाबालाच जगन कठीण होऊन जाईल, सर्वांचा जीव काढून टाकतील.त्यांना ठीक करण्यासाठी पतीदेव म्हणेल कि कुठून संन्यासी माझ्या घरात आली ,इथे हे का ठेवलं, तिथे ते का ठेवलं ,सर्व बाजूने ती नवऱ्याला खाऊन टाकेल.आणि त्या खाण्या मध्ये ती असा विचार करेल कि ती खूप धार्मिक कार्य करतेय. तिला असं कधी वाटणार नाही कि हे सर्व करताना मी सर्वाना दुःख देत आहे, पोरांचा पण मी जीव घेत आहे. त्यान्ना पण मी त्रास देत आहे.अशे बरेच शे लोक घरात असतात, हनुमानाची ते तर पूजा करतात पण हनुमानाचे ते नाना बनून जातात. घरात कुणाची मजल नाही हे इथून तिथे पाणी ठेऊन दाखवा, लगेच ओरडणे चालू होऊन जाईल , आमच्या पण खानदान मध्ये सत्पुरुष होते, म्हणजे जीवित आहे, त्यांनी पण सर्वांचे शक्केपंज्जे सोडूवून टाकले होते, पण मीच त्यांचं पण _____ . बाकी सर्व तर त्यांना थरारून घाबरत होते, अश्याप्रकारे ते शुष्क, दुसऱ्याच्या विचाराने, दुसृयाच्या दुःखाने, दुसरीच्या त्रासाने दूर अनभिध्य होते, असह्यप्रकारे त्याच्या मध्ये संवेदन शिलता खूप कमी असते, आणि माया आणि ममता तर ते कधी समजूच शकत नाही,  बहुतेक वेळा जे लोक योग् करतात बायका किव्वा मानस त्याचं कधीच घरात जमत नाही, आणि जर दोन्ही करत असतील तर देव च वाचवेल ,त्या घराचा सत्यानाश च होईल. पण एकाने जरी केलं तरी कमी नाही आहे . बायकॊ जी  आहे   स्वताला सिनेमांची  हेरॉइन आणि  नवरा जो आहे  तो स्वतःला सांडो समजतो .(१३.११)                                                             आपल्याला  काई  करायचं  आहे  ,आपल्याला  का कुस्ती लढायची आहे. काही योगविद्या करून करायचं काई.अरे भाऊ साधारण तर्हेचे आयुष्य जगण्यासाठी जे संतुलित आयुष्य हवं आहे तसं राहा. ठीक आहे तुम्ही थोडी शी व्यायाम केला , हि ठीक गोष्ट आहे .पण एवढी अतिशोयक्ती करायची काई गरज आहे. कि आपलं जे हृदय चक्र आहे ते एकदम वजा च आहे.एवढं वजा होऊन जावं कि अश्या व्यक्तीला जर आपण दुरून बघणार तर आपण दुरून च पळून जाणार .            मी लखनौ ला होते, आणि एक महाशय जे कि आमच्या घरामध्ये खूप रुबाब दाखवायचे त्यान्ना सवय होती कि सकाळी ते एका बाजूला फिरायला जायचे, तर एका दिवशी मी बघितलं कि, मी पण एकदा त्या दिशेला फिरायला गेलेली,तर काही लोक एकदम खूप जोरात पाळायला लागले.माझ्या काही लक्षात नाही आलं. कि हे लोक मला पाहून पळत आहे कि त्या व्यक्तीला पाहून, माझ्या काही लक्षात नाही आला. मी त्यान्ना विचारले , तर मला म्हणतात वाहिनी साहेब आम्हाला माफ करा आम्ही अशे पळत सुटलो ,पण तुम्ही ह्या खुंखार जनावराला घेऊन कुठे निघाले. ह्या शेर बब्बर ला घेऊन तुम्ही कुठे गेले होते.ते तर उलट्या पायाने पाळायला लागले.हे तर आम्हाला दांडा घेऊन मारायला उठतील .(१४.२०)          त्यांच्या सोबत बोलायला जल तर तुम्हाला खायला उठतील , हसणं तर त्यांना माहिती च नाही . त्यांना माहितीच नाही कि जागा मध्ये हसणं , स्मित असं काही आहे , खूप गंभीर आहेत .आणि कुणाचं दुखणं  समजून घेत नई, तुम्ही जर त्यांना म्हटलं कि ह्या व्यक्तीला खूप त्रास आहे , नेहमी त्रासांमध्ये असतो , तर ते म्हणतील बघा मी कास माझ्या त्रासाला कंट्रोल केलं आहे, तुम्ही पण करा, अरे पण ते काही योगी नाही आहे कि त्यांनी त्यांच्या त्रासाला कंट्रोल केलं आहे. पण त्यांना माहिती नाही आहे कि त्यांची मृत्यू जी होईल तो हार्ट अटॅक ने होईल, नेहमी जो सहजयोगी असतो त्याचे दोन्ही बॅलन्स असतो , त्याचा कारण मी नंतर सांगेल , पण जेवढे पण योगी लॉग आहेत ते खटकन असेच संपून जातील आणि त्यांचं माहिती च नाही पडणार ते गायब होऊन जातील. त्याच्या नंतर जेव्हा ते मारतील तेव्हा ४ लोक जोडणं कठीण होऊन जाईल, मी तुम्हाला सांगते हे जे योगी लॉग असतात त्यांना ४ लोक खूप मुश्किल ने मिळतात आणि पाचवा व्यक्ती जो हर्निया असतो तो नई मिळणार , बायको आणि पोर तर आधीच पळून गेलेले असतात आणि सर्व लोक अश्या लोकांपासून पळून बसलेले असतात . आता लोक म्हणतात कि योग्य से आम्ही आपला रोग निवारण करू .देव च वाचवून ठेवील. रोग निवारण करण्या ऐवजी ,अशे लॉग मागे लागून जातील तर यांची बायको म्हणेल देव वाचव रे मला अश्या व्यक्ती कडून . फारकत  द्या  मला  काही जमवता येणार नई तुमच्या सोबत.तुम्ही हि जी योगविद्या चालू ठेवली आहे त्याच्या पासून देव वाचव र आम्हाला.       म्हणून हजारवेळा समजून घ्याल हवं कि परिवार मध्ये राहणार्यां साठी योग्य खूप कठीण गोष्ट आहे. पण योग्य का बनवलं होत , पतंजली ला (१५.३०) किती हजारो वर्ष च्या आधीची गोष्ट आहे .जेव्हा पतंजली ने पतंजलीं साठी लिहाल होत , त्यावेळी सारखा समाज आज नाही आहे.सर्वात पहिली गोष्ट त्यावेळी आपल्या इथे चार वर्णाची संस्था होती, तुम्हाला तर माहिती आहे आधीच्या काळी लहान मुलं ५ वर्षानंतर जंगलात जाऊन आत्मसाक्षात्कारी गुरु जवळ जाऊन शिकत असत . ऐसे आयरे गैर नत्थू खैरे नाही ,आत्मासाक्षात्कारी आणि  गुरु ची व्याख्या च आत्मसाक्शात्कारी होते एवढंच नाही कि ते फक्त आत्मसाक्शात्कारी होते तर त्यांना त्याचा पूर्ण शाश्र पण माहिती होते.आत्मसाक्षात्काराचं .म्हणून ते जंगलात राहत होते आणि त्यांच्या च नावाने युनिव्हर्सिटी चालत होती आणि ज्याला आपण गोत्र म्हणतो ती हीच युनिव्हर्सिटी आहे.आणि स गोत्र विवाह याच्या साठीच मना होत कि एकाच युनिव्व्हर्सिटी मध्ये शिकणारे मुलं आणि मुली आपापसात भाऊ आणि बहीण सारखे होते. त्याच्या ऐवजी, त्या वयात तुमची तब्बेत वाढते तुमचं वय वाढत ,म्हणून तुम्हाला हे खूप गरजेचं आहे त्या वयात कि शरीराला जी पण पोषक ऊर्जा मिळते ती त्या वयात जास्तीत जास्त मिळायला हावी.(१७)              दुसरी गोष्ट, जी तुमच्या हृदयाची गोष्ट आहे, प्रेमाची गोष्ट आहे,एक तर गुरु त्याला सांभाळत होते, गुरु आपल्या प्रेमाने त्याला भरून ठेवत असत. दुसरे वनप्रस्थान मध्ये आज्जी आजोबा जंगलात बसून राहत तर ते लोक आपल्या मुलं बायकांना प्रेम करत असत. आणि गृहस्ती  मध्ये कुनीपण योग् नाही करत होते.आणि ते जे आपल्या पोराबाळांना प्रेम देत होते त्याने त्यांची दुसरी शक्ती उमलत होती.लग्नानंतर तुम्हीच विचार करा किती 
___ तुमचं होत आहे. म्हणजे कि आजकाल समाज मध्ये लोक अशे हि परेशान आहे ,त्याच्या जवळ वेळच नाही आहे कि तो कुणासोबत प्रेमाने दोन शब्द बोलेल. त्याच्यात जर योगी जर कुणी झालं ,तर. त्यात तर असेपण नवरा बायको चे हजार वेळा झगडे झालेले असतात.मग तर तुम्ही सत्यानाश केला पारिवारिक जीवनाचा . पारिवारिक जीवन शिवाय सहजयोग नाही होत .   साधारण पद्धतीने जे लोक पारिवारिक आहे ,त्यांच्या नेच सहजयोग होतो. जे लोक सन्यास घेता त्यांना म्हणा तुम्ही लोक सन्यास घ्या आणि जंगलात बसा. दोन दिवस नंतर तिथून पळून येतील पोशाख बदलून (१८.१६)              कालच  मला  एक  व्यक्ती  भेटला  होता  ते  मला सांगू लागले एक असे स्टॅटिस्टिकस  जमा केले  आहे ,  मी तिथे गेलो होतो हरिद्वार ,तिथे मी भरपूर संन्यासी लोकांना भेटलो तर मला खूप आश्यर्य  झाले ,
९९. ९ % आणि १% मला असे व्यक्ती भेटले नाही पण मी म्हणतो पर चान्स असेल कुणी , तिथे जेवढे पण लोक आलेले होते ते म्हणतात होते ,कुणी म्हणत होते माझी बायको मारून गेली म्हणून मी आलो ,माझा बाप वाराला तयार मी आलो ,  फळांना हो गया तो मी आ गया ,कोई बोले मेरे पिचे इनकम टॅक्स वाले थे वो आ गये , स्मूगलिंग मी पकडा गया तो मी आ गया,म्हणजे जेल मधून वाचवायला सर्व लोक येऊन गेले , और अपने परैवारीक जीवनापासून सुटण्यासाठी पण तिथे आहे, दुसऱ्या पध्धतीचे लोक अशे होते कि म्हणे साहेब मी इथे आलो, विचार केला कि काही खायच्या प्यायच्या गोष्टी मिळतील ,पण तर इथे पाहिलं, इथे तर गेरुवा कपद्यांपेक्षा गेरुवा रंग पण  नाही मिळत ,खूप कठीण परिस्तिथी आहे, इथे खूप वाईट परिस्तिथी आहे , आजकाल तर जग एवढं खराब झालं आहे कि सन्यासी लोकांना खुनी भीक पण नाही देत, तो जेवढे भिकारी ह्या जगामध्ये आहे त्यांनी विचार केला हे सोप्पं आहे ,थोडं स हिरवा वस्र घालून हिमालय  मध्ये राहायचं आणि भीक मागायची. (१९.२०)             मी  दिल्ली मध्ये होती तर कमीतकमी ५ ते ७ आश्रम मधून चिठ्ठी आली कि माताजी तुम्ही तर सर्व संसाराची पालन करता आहे, आप साक्षात  शक्ती आहे, आमच्या भिकाऱ्यांसाठी असं म्हटलं नाही होत पण मी म्हणते मधेच साधु साठी धोती आणि ब्लॅंकेट पाठून द्याल . म्हणजे भिकारी नाही लिहाल होत त्यांनी साधू लिहाल होत, साधू म्हणजे जे साधं मध्ये असतात ते साधू .tar अश्या प्रकारचे त्याची पत्र माझ्या कडे आहे , आता तुम्हीच सांगा तुमच्या समाज मध्ये परजीवी सारखे हे लॉग आहेत किंवा तुमच्या पैश्यावर म्हणहे कमवणार तुम्ही लोक ,मेहनत तुम्ही कराल सर्व काही तुम्ही करता आणि खाणार कोण हे साधू बाबा म्हणजे जे तर काही मेहनत नाही घेत , हे तर जाड होत चालले आहे आणि तुम्ही बारीक अश्या प्रकारे साधू बाबा गाव गाव आणि गल्ली गल्ली फिरतात आणि आपल्या सिटी मध्ये पण अशे लोक बसले आहेत जे लोक आपल्याला संन्यासी म्हणतात , मी एक छोटा स म्हणावं लागेल कि सहज च कविता लिहली आहे, तू ले सन्यास पैसे मेरे पास . अश्याप्रकारे तुम्हाला इथे साधू मिळतील कि तुम्ही त्यान्ना भेटून शेवटी सन्यास च घ्याल .कारण तिथे असं होईल .एकतर मला सन्यास द्या नाहीतर मला याच्या पासून सुटका करा. ह्या लोकं मध्ये इतका गंभीरपणा आणि हे लोक जे दाखवता नई त्यांच्या मध्ये नो पाखंड पण असतो ते काही काळात नाही .             आता इथेपण काही लेडीस खास तर हि गोष्ट समजून घ्या . कारण कि लेडीस लोक इथे खूप चुकतात , कुनीपण साधू बाबा आला कि चालले त्याच्या पाय पडायला .जरी तो जेल मधून सुटून कापड चांगले करून आला असेल ,जरी तो कुणाला डाग देऊन तुमच्या घरी लपायला आला असेल ,जरी तो काहीही लोक करून आला असेल तर बाबा जी आले होते ,कोण बाबाजी नाही माहिती पण खूप तेजस्वी होती.अरे पागल तो कोण होता तो चोर होता , शेजारी तो  नोकर  होता,  चोरी करून पळून गेला .(२१.३७)                 तुम्हाला बुद्दू  बनवत  आहे, दाढी  करून घेतली  आणि  काई  तर  त्याचे  पाय  पडा . आणि  म्हणे  आम्हाला  खूप  आनंद  आला , काई आनंद  आला  ,साधू  बाबा  आले  म्हणे  ,देवी जी , माताजी आणि पिताजी त्यांचे पाय नेहमी धुऊन पित होते म्हणे ,मग नंतर लक्षात आलं कि घरातली लक्ष्मी गायब झाली आहे , मग म्हटलं कर्ज काढा , मग साधू बाबा म्हणतात आमचं उथ्थान ,अरे संस्क्रित तर त्यांना जास्त माहिती नाही आहे, मग म्हणू अस्थान  , आमचं अस्थान हलणार आणि त्यांचा असतं हलवलं तर तुमची तिजोरी पण हलून जाईल आणि असं नाही झालं म्हणजे त्यांनी काही कामच नाही केलं तुमच्यावर ,___ असेल तर अश्या गोष्टी करेल कि सांगूच नका, तिथे लंडन मध्ये हजारो लोक माझ्या कडे येतात,आणि म्हणतात माताजी यांच्या पासून आमचा पिच्छा सोडावा , हा आमच्या मागे लागला, तो आमच्या मागे लागला ,आणि अजून पण जे लोक  असल्या लोकांच्या मागे आहे, त्यांना जर तुम्ही विचारलं कि तुम्ही ह्या असल्या लोकांच्या मागे का आहे, तर त्यांना खूप वाईट वाटते ,आणि जेव्हा त्यांचं पूर्ण मुंडन होऊन जात तेव्हा ते म्हणतात कि माताजी ते सर्व आमचं घेऊन गेले.खूप साधी गोष्ट आहे आणि हसू पण येते मनुष्य च्या मूर्ख पण वर . आता असं म्हटलं आहे कि चंद्र नाडी आणि सूर्य नाडी याच्यावर nature ने आपलं संतुलन आधीच करून ठेवलं आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे , तुम्ही संतुलित आयुष्य जागा , नॉर्मल आयुष्य जागा ,साधारण पद्धतीने आयुष्य जागा , काही जास्त करायची गरज नाही आहे कि तुम्ही द्राविडी प्राणायाम कराल , मी पहाटे काही लोकांना सकाळी उठून डोक्यावर उभे राहतात. (२३.18)                   आमच्या समोर एक साहेब राहत होते ,पार्थी  साहेब, ४ वाजता उठून जे लटकून जात होते तर जवळ पास ते ६ च्या आसपास उतरत होते, आणि त्यांच्या घरात ते त्यांचा सुने सोबत भांडण, त्यांच्या मुलं सोबत भांडण सर्व घर त्रासलेले कि म्हातारा मरेल तर बरं होईल, आणि तो म्हातारा मेळा तरी त्याने आपल्या मुलं साठी काई नाही ठेवला सर्व दान करून ठेऊन दिल दुसऱ्या योगाश्रमला, आणि तिथेपण जेवढे म्हातारे मारून जातील ते पण असाच करून जातील, (२३.४६)आणि हे हार्ट चे पेशंट होते तरी शीर्षासन मध्ये लटकून राहत होते .आता हा पागलपणा पहा जर मी काही योग्य बद्दल काही बोलेल तर लोकच मला म्हणतील कि काई माताजी , आता तुम्हीच मला सांगा काई गरज आहे एवढा द्राविडी प्राणायाम करायची , ठीक आहे ,आपलं चरित्र ठीक करायला हवं, थोडाफार व्यायाम  केला  ठीक  आहे, पण २४ तास प्रत्येक वेळी, डोक्यावर उभं  राहायची काई गरज आहे तुम्हाला. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रेम करायला शिका, परिवार, संसार या संसारातला सर्व परिवार आहे ,त्यापेक्षा पण मी म्हणेल कि सर्व सृष्टी ,सर्व विश्व प्रेमाच्या मार्गावर चालत आहे , प्रेम सोडून कुणी सांगितले हे असले तमाशे करायला , असल्या प्रकारच्या गोष्टी करायची तुम्हाला काही गरज नाही आहे.आता दुसरे आजकाल कुणीतरी निघाले आहेत ते वाजवत वाजवा लंडन मध्ये फिरतंय, आपल्या भारतीय संकृतीला अजून चार चांद लावले आहे, तुम्हला जर मी एक गोष्ट सांगितली तर तुम्ही म्हणाल माताजी का यांना एक चापट डेली नाही तिथे, तिथे बॉर्न Shrit वर कॅब्रे डान्स त्याचा चालत राहतो, फक्त डोक्यावरची केस काढून घेतात, मुंडन करून घेतात आणि छोटी choटी  आणि मराठी मध्ये त्याला शेंडी म्हणतात ,ते आपल्या इथे चिटकून,तिथे हेअर ड्रेससिंग होता त्याच प्रत्येमचा भाव ५०० रुपये ,आणि इथे चिटकवून चिटकवून तिथे नाचता. आणि हातात त्यान्ना धोती,आणि व बिचाऱ्यन्न तर धोती पण घालता येत नाही (२५.२० )बायका साड्या घालून फिरतात  ना त्यांना साडी घालता येते ना धोती, अरे भाऊ ते कायद्याने आमचा पोशाख आहे, तुम्हाला घालायचा असेल तर नीट तरी घाला, एक तर तिथल्या बायका साडी घालू नाही शकत, आणि त्यांची चाल घोड्या सारखी असते.      आम्ही लखनौ ला गेलो होतो, सर्व जण चालले होते, आणि मध्ये कुणीतरी घोड्या सारखं चालत होतं, मी म्हटलं कोण आहे हे घोड्या सारखं चालत आहे, तयार कुणीतरी बोललं कि एक सून अमेरिका वरून आली आहे, आणि तिला बिचारीला चप्पल मध्ये चालत पण येत नाही होत, खसकट खसकट  घोड्या सारखी अशी चालत होती, आणि तिचे केस पण घोड्या सारखे वर, त्या लोकांचा असच घोड्या सारखे ते राहतात, घोड्या सारखे ते चालतात त्यांची पद्धत ती अशीच त्याला आपण काई करणार, कधीतर त्यांना चालायला आलं हवं, तिथल्या बायका बॉर्न शीत वर ज्यांनी कधी सारी घातली नाही, त्या बायका आणि हे लोक धोती घालून काई तिथे नाचतात, सांगू नका. तुम्ही म्हणाल कि देवा हे काई, तिथले लोक पार्टी मधी मला विचारतात माताजी आपल्याला काही प्रॉब्लेम तर नाही ना, मी म्हटलं का भाऊ काई झालं, तर म्हणतात माताजी त्या बॉर्न Shrit  ते लोक सारी बारी न धोती घालून नाचतात त्यांची कधी कधी सुटून जाते, आम्ही म्हटलं हे तर जन्मा जन्म ताराचं आमचा पोशाख आहे, आणि त्यांना जर वाटत असेल कि ते भारतीय संस्कृतीला वाढवत आहे,  तर देव त्यांना वाचवेल, त्यांना म्हणा आम्हाला च आमची संस्कृती वाढू द्या जी कि आमच्या रक्त रक्त मध्ये आहे, कृपा करून तुम्ही आमची संस्कृती नको वाढवा . २६.५६.             हे गोष्ट राहिली तुमच्या हठयोगाची ज्याला कि आपण ज्याला कि तुम्ही हठ म्हणतात पण बघायला गेलो तर तुम्ही लोक हठ वर चालत च नाही, फक्त ह वरच चालतात (२७.००)       आणि हठ वरून जेव्हा ठ वर चालतात तर देव च वाचवेल. ह चा अर्थ असतो पूर्ण baptism , हे नका खाऊ, ते नका खाऊ, माझे २५ सोमवार करायचे आहे , एवढे लाख शिवाजी वर चढवायचे आहे, एक देवी जी अली होती, अलाहाबाद मधून, महा ब्राम्हण बनून ते इथे एक महाराष्ट लोक आहेत त्यांच्या कडे थांबले, आता त्य्नाच्या सोबत नाते गिरी केली तर त्यांनी घरीच थांबून घेतलं, जेव्हा ती चालली गेली आणि सर्व ठीक ठाक  होऊन गेली , तर ते बोलले कि माझी खापर पणजी पण अशी नाही होती, जशी हे बाई होती, मी म्हटलं काई झालं, (२७.४०) जशी आली तशी लगेच तिच्या नवऱ्याला रागवायला लागली, कि तुम्हाला माहिती आहे कि मी नळाचं पाणी नाही पिट, मला विहिरीचं पाणी लागतं प्यायला, नवरा पण रात्री विहिरीवर पाणी आणायला गेला, सकाळी लगेच तीच ओरडणे चालू झाले कि मला कितीतरी लक्ष शिव जी वर चढवायची आहे, आणि नाना फळे,आणि ते ओलेच होते, तर तो ओल्या अंगानेच गेला , मलबार हिल वर, तर त्यांनी त्याला जोरात पकडून मारलं, कि तुम्हाला कुणी सांगितलं कि इथे बेलपत्र मिळते, तशेच ते ओल्या अंगाने शोधात शोधात गेले आणि कुठून तरी ते बेलपत्र त्यांना आणून दिल. त्यात पण ती बोलली कि तुम्ही पट्टे चांगले नाही आणले, आता काई करणार ४ वाजता तो नोकर गेला त्यात त्याला काई दिसणार, त्याला एवढं रागावला, एवढं रागावला कि तो बिचारा संध्याकाळी रडायला लागला आणि त्याला ताप येऊन गेला, आणि तो म्हणायला लागला कि मी तर आजारी पडलो मला दवाखान्यात पाठवा, कुनितरी  दुसऱ्या नोकराला सांगा.(२८.३२ )त्या दुसऱ्या नोकराला कळलं कि यांचा काम  करायचं आहे तर तो पण घाबरायला लागला, म्हणे मला पण अटॅक आल्यासारखं वाटतंय, कुणीतरी दुसऱ्या नोकरीला सांगा, आणि तो पण निघून गेला, मग त्यांचे पतीदेव त्यांना पण झाडावर चढवलं, त्यांच्या कडून पण सर्व काम करून घेतली , ते पण कंटाळून गेली , ५ दिवस होऊन गेली , तेव्हा त्यांनी मला फोन केला, आणि म्हणू लागले माताजी तुमच्या प्रभावाने कृपा करून यांचं स्थान बदलावा. मग  ती  बाई  पुणे  गेली. (२८.५७) ती बाई जिथे जिथे गेली तिथे तिचे उपद्रव प्रसिद्ध आहे, आणि ज्यांचे हे नातेवाईक होते, ते म्हणाले कि साहेब मी तर स्वतःला वाचवण्यासाठी त्यान्ना पाठवलं, मी म्हटलं आम्ही तुम्हाला येऊन दंड मारू , अश्या दिव्या लोकांना म्हणा तिथेच त्रिवेणी मध्ये बसून रहा आणि तिथेच जप करा  आणि ,मौन  मध्ये राहा  दुसर्यन्ना ह्या झंझट मध्ये टाकू नका , म्हटलं बायकांना काही कळतंय कि नाही , आणि हे झालं फालतूंच  कि  ते लोक हठ योग  मध्ये पण करतात , आणि पूजा मध्ये पण करतात , पूजा ला जातात मंदिरात जातात, मी मंदिराच्या विरोधात कधीच नाही आहे, ना कि कोणत्या धर्म च्या विरोधात मी तर धर्म मधेच आहे , मंदिरात जिथे गणेश जी बसले आहे तिथे तुम्ही नाही जात , (२९.४७)मंदिराच्या बाहेर जे भूतनाथ बसलेले असतात ते तुमच्या आज्ञा चक्राला चटकन लावून देतात आणि तुमच्या वर भूत चढवून देतात, मी एका मंदिरात गेली होती, एक मुलगा दिल्लीत आमच्याकडे बरा करण्यासाठी आणला, त्याला आम्ही विब्रेशन दिले तो ठीक झाला ,तेव्हा त्याला म्हटलं हा गंडा दोरा काढा ,तेव्हा काढला ,परत दुसऱ्या दिवशी आले ते , मी म्हटलं एवढी मेहनत घेतली १ तास २ तास तरी कसे काई आज्ञा चक्र पकडले आहे , म्हणायला लागले मी तर कुठेपण नाही गेलो होते , तर मी म्हटलं हा टीका कुठला आहे कपाळावर तर म्हणतात , हा टीका तर भैरवनाथ चा आहे , मी म्हटलं भैरनाथला काही धंदा नाही आहे का , मग मी त्याला बसवलं , त्याला स्वच्छ केलं, मग मी त्याला त्या पुजारीच नाव विचारलं , त्याला चप्पल मारले , तेव्हा कुठे जाऊन सुटलं , सर्व जगभरात जेवढे राक्षस आहे त्यांनी सर्व मंदिराचा ठेका घेऊन ठेवलाय, विवाह ते करणार नाही, कारण ते तर ब्रह्मचारी आहेत, आमच्या कडे वर्गणीसाटीओं  पण आहे आणि म्हणायला लागले आंम्ही ब्रम्हा आहे, ब्रम्हा म्हणजे काई, आम्ही विवाह नाही करणार, ठीक आहे, पुरुष पण विवाह नाही करणार, आणि स्रिया पण विवाह नाही करणार बाकी सर्व काही होत, विवाह नाही करत,खूप चांगली जागा आहे, सामूहिक सर्व मामला बनलं आहे, आणि खास करून जे लोक योग्य मध्ये असतात त्यांना काई होत , ते ___ सारखे होऊन जातात आणि त्यामुळे कोणी त्यांच्या जावं बसत पण नाही, खास करून सावित्री चा मंत्र म्हणणारे लोक, सावित्रीचा जो मंत्र आहे तो तुम्हाला एकदम __ सारखं वाट्टेल ,कारण त्यात त्याचा पीळ काढून जी माती मिळून जाते न, ते होत , मंत्रच तशी गोष्ट आहे, जस कि आपल्यला सांगितलं जात ,कि ह्या दीप मध्ये ज्योत आहे, ती फक्त दिव्याची च गोष्ट आहे, वेगवेगळ्या जागेची भू  आहे ,पण दिव्यात ज्योत मध्ये जी जाळणारी गोष्ट आहे त्याची त्यांनी गोष्ट नाही केली , फक्त दिव्याची गोष्ट ते करायला लागले आणि तुम्ही ते रटायल लागले, त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो कारण कोणत्या समाजा मध्ये ते फिट च नाही होत, कारण तिथे पण बसतील तिथली खुर्ची तुटून जाईल, तिथेपण जातील तिथे गडबड, असं करून करून मग त्यान्ना वाटते कि चला कुठल्या तरी आश्रम मध्ये जाऊन बसू , चला नाहीतर पॉंडेचरी ला जाऊ नाहीतर इथे जाऊ , तिथे जाऊ , तिथे सर्व थुथ लोक असतात आणि थुथ लोकांचा आपापसात जमत ,म्हून ही लोक तिथे जातात , मग एक organisation बनून टाकतात, आणि मग त्यात सर्व थुथ लोक प्लांनिंग करतात कि बाकीच्यांना कास थुथ बनवायचं ,( ३२.24)           बाकीच्यांना कास थुथ बनवायचं, आणि हि सर्व व्यवस्था होत राहते आणि रोज, आणि एवढा ह्या लोकांमध्ये क्रोध असतो कि तुम्ही त्यांच्या सोबत एक मिनिट बोलू शकत नाही तुम्ही बोलायला लागले कि लगेच तर ते थाड्कन हात मारतील, हे लोक कधी कुणाचं कल्याण नाही करू शकत, ज्याच्या मनात कधी प्रेम च नसेल, ज्याच्या मनात कधी करूनच वाहत नसेल , ज्याच्या मध्ये कधी कुठल्याच प्रकारचा माधुर्य नसेल, तो कधी कुंचा कल्याण कास करेल , तुम्ही कधी कोणत्या अति मार्गा la  नाही गेलं पाहिजे , आता तर ऐकलं  आहे सरकार पण हेच करून  घेत आहे आता तर देव च वाचवेल मग (33.१)ते मराठी मध्ये म्हणतात ना कि राजा नेच मारणं चालू केलं तर काई , म्हणजे आता गव्हर्नमेंट च चालू करतेय योग तर आता काई बोलणार. कोणीपण आपला उपचार सहजयोग ने जेवढं करू शकता तेवढा योग ने नाही करू शकत.एक क्षणात पण होऊ शकतो , जो व्यक्ती पार होऊन जातो तो रसपान विमुक्त होऊन जातो , कारण संबंध  जुडून जात ना , त्याच्यामध्ये शक्ती जी येऊन जाते, तो त्याच्या शक्ती वर निर्भय नाही राहत फक्त , जी शक्ती  संबंध बाजूला पसरलेली आहे , तीच शक्ती त्याच्या मधून वाहायला लागते , त्याचा जो शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तिथी सुधारून जाते , आणि तो व्यक्ती डायनॅमिक(  गतिशील) होऊन जातो . आणि ते दिवसभर मेहनत करत राहतील ,पण ते थकत नाhi, ते आकर्षक बनून जातात, त्यांच्या सोबत तुम्हाला बसावसं वाट्टेल , त्यांच्या सोबत बसल्यावर मजा खूप येतो , आता कसं आहे, १०० मधून एखादा व्यक्ती दृष्ट हा असतोच , त्याला किती हि सुद्ग्रवण्याचा प्रयत्न केलं ‘तेरी तो नई सुधरत, तसाचा तसा  राहतो, त्यात ली ती घाण नाही जात ,( ३४.१६) पण यात फर्स्ट क्लास लोक पण खूप होऊन जातात. जर तुम्ही १० योगी सोबत बसत आहे तर तुम्ही बाहेर निघून जा नाहीतर स्वतःला खात्री करून घ्या , कारण २ कुस्ती वाले सोबत बसू शकता , १० योगी जर सोबत बसून गेले तर चकणाचुर, आता इथे एक सेमिनार झाला होता, तर मी एकाला म्हटलं जा बार मजा पाहून या तुम्ही, तिथे अशी गम्मत झाली कि जे बघायला गेले होते ते पण पळून आले, आणि म्हणाले माताजी हि काई तुम्ही माया केली, मी बोलली मी काई माया केली, हा तर तमाशा आहे, एक योगी त्याच्या सोबत भांडण करतो मी तुझ्या पेक्षा मोठा आहे, दुसरा म्हणतो मी मोठा आहे , तर मला लोक म्हणता माताजी हे लोक म्हणता स्वतःला योगी म्हणतात, आणि आमच्या पेक्षा जास्त भांडण करत आहे, शिव्या देत आहेत, अश्या प्रकारचा तमाशा दिल्ली मध्ये चालू होता, (३५.२४ ) ते हे प्रेस वाले होते , माझ्याजवळ आले आणि म्हणाले माताजी स्टॉप करा काई मूर्खपणा चाललंय, काई हे विदेशी समजून घेतील , आणि इथे हा टीव्ही पण सोबत चालू ठेवला आहे, ३५ लाख तर एकानेच दान केले होते आणि त्यांचा तर अशे हाल झाले कि ते नंतर आलेच नाही आणि त्यांचे सर्व पैशे डुबून गेली , ३५ लाख रुपये त्यांनी माहिती नाही कुठून आणून त्यांना लावून ठेवले होते, अश्या प्रकारच्या कृत्रिम लोकं पासून परमात्मा नाही मिळत, देव हा मनात असायला हवा , ज्याच्या मनात देव ते देवाला प्राप्त करून घेतात, आणि त्या कृत्रिम लोकांनी चांगलाच एक मोठं भाषण दिल, असं वाटत होत, त्यांच्या डोक्यावर चांगलंच एक भारी मोठं भूत नाचत होत, बाकी काई कुणाच्या लक्षात नाही आलं कि ते काई बोलत आहे , अशे लोक जर तुमचं संचलन करतील तर तुम्हा लोकांना तुमच्या स्वतंत्र वर पूर्ण विश्वास ठेवावं लागेल (३६,२२) आणि आपल्या स्वातंत्र्यावर उभं राहायचं आहे, एक तर समजून घ्यायला हवं कि हे लोक पैश्यांमुळे आले आहे  पैशा वाईट गोष्ट आहे खूप, जर मी तुम्हाला सांगितलं कि माझ्या संस्था मध्ये ५०,००० रुपये आहेत, तुम्हाला मी सांगते तुमच्या पेक्षा १० पटीने लोक इथे जास्त येतील, पण सर्व माश्या येतील, खरे लोक नाही येणार, सर्व माश्या जमा होतील, तो पैशा आहे, योग सेमिनार मध्ये बोलतील , आमचा एवढं महत्व होईल , खूप लोक आमच्या जवळ येतील, आम्ही मोठे समजले जाऊ , आणि ह्या सर्व मिथ्या गोष्टी मध्ये, ह्या लोकांनी बिचाऱ्या घर गृहस्ती मध्ये राहणारे लोकांची खोपडी खराब करून टाकली , (३७.११) लग्न झालेल्या व्याक्ती साठी मना आहे, कि तो हठयोगा कडे जाईल , एकदम मना  आहे , हठयोग मुळे सर्वात  पहिली गोष्ट जी होते ती empotency . तुम्ही हाथयोगी ला बघा तो इम्पोटेन्ट होतो, कारण कि त्याचा जेव्हा drainage जेव्हा होईल तेव्हा मूलाधार चक्र वर च होईल , असा व्यक्ती ennocent नाही होणार खूप चलाख असतो. हठ  योगा ला  चालवण्यासाठी  त्याला  करण्या  साठी  ती  व्यवस्था हवी असायला पाहिजे , जी पतंजली च्या वेळेला होती , जी कि आज नाही आहे , आजकाल तर आजी बाबा ला तर सोडा सासू सासर्यांना पण कुणी घरात राहू नाही देत , आणि आई वडील तर पोरांना ,कुठून हा आला, अश्या परिस्तिथी मध्ये , आपल्या जवळ जेवढं आहि त्याला संपवून टाका , जेवढे टेन्शन आहे ते सर्व तुम्हाला दूर करावी लागतील , आणि नॉर्मल पद्धतीने राहावं लागेल , extreams मध्ये सहजयोग काम नाही करत , जे लोक extreams टेम्परामेंट मध्ये असतात त्यान्च्यावर सहजयोग नाही चालत , आणि लोक म्हणतात माताजी तुम्ही आम्हाला का नाही पार केलं , का आम्ही पार नाही होत , कारण तुम्ही ऍबनॉर्मल व्यक्ती आहे , abstinance , हे नाही खाणार , ते नाही खाणार , भुकेले राहू , जे लोक भुकेले राहतात जाणून बुजून , अशे तर भरपूर आहेत बिचारे. वो हो जायेंगे पार , लेकिन जे मुध्दामहून भुकेले राहता ते कधी पार नाही होणार , (३८.५३) तुम्ही तुमच्या आत मध्ये बसलेले अन्नपूर्णा चा अपमान करतात , याचा अर्थ असा नाही कि तुम्ही बकासुर होऊन जा, ती दुसरी बाजू  आहे, पण abstinency , extream नाही केली पाहिजे , (३९.११ ) सहजयोग च्या आधी असेल तर ठीक आहे पण नंतर तर मी सोडवूनच टाकते ती म्हणजे दारू . (१९.१८)        Bbदारू आणि धूम्रपान हे दोन्ही आंपल्या awareness वर काम करतात.आपल्या चेतना वर पडतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि नाही सोडवत असेल तर नंतर मी ध्यान मध्ये ते सोडवून टाकते, आता दुसरी बाजू पहा, ज्याला कि आपण भावनिक बाजू म्हणू , म्हणजे आपले मुलं , आपले मुलाचं सर्वकाही झालं , उनके लिये आप मारे हि जा रहे हो ,मग तुम्हाला जावामध्ये त्या मुलाशिवाय काहीच नाही दिसत, त्याच्या साठी तुम्ही १० पोरांना मारून टाकलं पण त्या मुलाला जिवंत ठेवाल . दारू पिणे , बायकांसोबत जास्त रिकामे काम करणे, दुसऱ्या बाई कडे बघणे , थोडं असो कि जास्त हे आज कालच्या समाज मध्ये एक आजार लागून गेला आहे , मी आधीच सांगितलं होत कि हे flurting म्हणजे आज्ञा आकाराची बाधा आहे , ज्या व्यक्ती ची नजर फिरत रहते प्रत्येक वेळी, त्यावर भूत असतो , प्रत्येक वेळी,आणि जर ती कोणत्या बाई वर पडून गेली तर तिला पण भूत लागून जाईल, एक चिपक चा आजार आहेच, आणि मग ती पण तेच काम करायला लागेल , करता काहीच  नाही फक्त डोळे फिरवत राहतील .(४०.२९) मग तुमचा  आज्ञा चक्र  पकडून जातं .ज्या व्यक्तीच चित्त चंचल असत त्याच आज्ञा चक्र सुटणं कठीण काम आहे.म्हणून लोक आजकाल म्हणतात कि आमचा डोकं दुखत आहे खूप. आपल्याला डोक्याच्या अडचणी व्हायला लागतात. जे लोक खूप काम करतात ते लोक उगाच आपली शक्ती वाया घालवत आहे , ते लोक असाच कोणता तरी आजार मागे लावून घेतात, जस कि योग, भरपूर लोकांच्या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही.एक व्यक्ती होता तो २ पाऊल चाललं आणि तिसऱ्या पावलाला देवाघरी गेला .आणि आपणं जर त्यांच आयुष्य पाहिलं तर सर्व प्रकारचे शौक त्यांना होते , म्हणून मग तुमचा मृत्यू होता , म्हणजे मला म्हणायचं आहे मृत्यू हा सर्वांचा होतो , पण कोणाचा किती शुभ आणि कोणाचा किती अशुभ. (४१.२६) म्हणून ज्या शक्तीला देवाने आपल्याला दिले आहे त्याला पवित्रता ने घ्यायला हवं . जेव्हा तुम्ही कश्यात तरी गुंतून जातात तेव्हा पवित्रता ची भावना कमी होते , पवित्रता  चा अर्थ हा नाही होत कि कोणत्या गोष्टीच्या मागे तुम्ही पळा , पवित्रता हि एक आत मधली स्तिती आहे , जस कि कमल च पण त्याच उदाहरण घेऊ , जस कि त्याच्या वे काही चिकटत नाही तशी स्तिती यायला हवी ,तो  पर्यंत आतले देवता आहे ते पूर्णपणे जागृत नाही होऊ शकत .(४२.८) हि एक धात्माची स्तिती आहे त्यात पवित्रता खूप मोठं कार्य करते.आणि त्याचे गण आहे गणेश , आणि गणेशाच्या शिवाय कोणताच कार्य नाही होऊ शकत. आणि गणेश ची विशेष गोष्ट हि आहे कि ते अबोधित आहे, ते एक छोट  मुलं आहे ,स्वतःच्या  आई बद्दल जो मुलगा सल्गन असतो तो मुलगा पूर्णपणे चरित्रवान असतो, खूप चरित्रवान पण असू शकतो, आणि ह्या गोष्टी काही करून येत नाही तर ते आतमध्येच असायला हवी, जो पर्यंत तुम्ही सहजयोग मध्ये पार नाही होत तो पर्यंत तुम्हाला कठीण जाईल , आणि त्या नंतर ह्या धर्माची स्थापना करायला तुम्हाला खूप सोपं  जाईल, कारण तुम्ही पाहाल एकाच आईच्या उदरातून एवढे मुलं जन्माला आले , माझ्या च सहस्रार मधून एवढे मूळ जन्माला आलीय, मग आपापसांत भाऊ बहीणच नातं येईल , ज्या दिवशी हे नातं तुटेल , ज्याजागी ह्या नात्यामध्ये  किल्मिष येईल, तुम्ही बघाल तुमचं चक्र पकडेल आणि मग तुम्ही बघाल तुमचं vibration पण बंद होऊन जातील, आणि मग तुम्ही म्हणाल कि आई हे काई झालं , तुमची जर नजर इकडे तिकडे फिरते , इथे ध्यानाला येऊन पण तर तुमचे विब्रेशन बंद, मी काहीच नाही करणार, तुम्हीच बंद केले, मी काही नाही केले ,खूप लोकांचे विब्रेशन तुटून जातात खास कौन म्हातारे लोक , आचर्याची गोष्ट आहे कि जवान लोग त्याला कंट्रोल करून पण घेतील,पण म्हाताऱ्या लोकांना थोडं  कठीण आहे , (४३.३८)              ज्या म्हाताऱ्या लोकांना अश्या सवयी लागल्या आहे  त्यांचा म्हातारे पण तर आले आहे पण त्यांच्या आज्ञा चक्र वर भूत बाधा आहे, म्हणून म्हाताऱ्या लोकांवर खूप विषेश लक्ष द्यावं लागत , कि ते आपली पवित्रता ला सांभाळून ठेवतील. सर्व संसार मध्ये आपली मुली आहे, आपली बहीण आहे, आपली आई आहे, असं समजायला हवं आणि एक फक्त आपल्या पत्नी सोबत च एक नातं ठेवावं, तुमची बायको खराब असो कशीही असो ,हे सर्व तुम्हाला तुमच्या पूर्व जन्मानुसार मिळालेलं आहे, तुम्ही कोणतंही स्पष्टीकरण द्याल ते परमेश्वर साठी नाही आहे , तुमचे विब्रेशन बंद होऊन जातील, तुमची बायको कशी हि असो हे तुमचं भाग्य आहे, हे पूर्वसंचित आहे ,हि सर्व गड्बडीया आधीच झाली आहे त्यासाठी देवा जवळ क्षमा मागा, आणि तिला ठीक करा , तुम्ही तुमच्या पत्नीला पण सहजयोग नुसार ठीक करू शकता, तिला सहन करा , पण तिचा बहाणा बनवून कोणी पण सहजयोगी म्हणेल मी हे काम करेल ते काम करेल, गडबड करेल, त तुमचे vibration बंद होऊन जातील,(४४.४२).
        अब्स्टीनान्स मध्ये एक खराबी येऊन जाते ते म्हणजे कट्टरता, मी तर कट्टर हिंदू आहे, मी तर कट्टर मुसलमान आहे, कट्टर पे कतार चालेल, जो व्यक्ती कट्टर असेल, त्यांचे विब्रेशन बंद .             आता एक मुलगी आली होती दिल्ली मध्ये , तिला migrain चा त्रास होता, मला काई माहिती , मी तिला म्हटलं, तुझ्या मध्ये काही कट्टरता आहे का ,तर ती म्हणाली नाही, मी तर देवाची खूप आठवण काढते , मी हिंदू धर्मची आहे ,हिंदू धर्ममधे जेवढे पण देवता आहे त्यांना मी मानते, मी म्हटलं बीटा तू नाभी चक्र वर जनक जिचं नाव घे किंवा दत्तात्रयाच नाव घे , ते तुमचे आदी गुरु आहे , (४५.४०) मी म्हणे काहीच फरक नाही पडत आहे, मग मी म्हटलं कानात हात टाकून अल्ला हू अकबर म्हण, (४५.४७) आणि लगेच तीच डोकेदुखी थांबून गेलं तिने म्हटलं हे तर भारीच झालं काय माझं , मग ती म्हणाली कि माझं डोकेदुखी माश्यामुळे होत ,म्हटलं कारण तू कट्टर आहे , जर तुम्ही कुणाचा तिरस्कार कराल तर डोकेदुखी तुम्हाला होणार च , डोकेदुखी तुम्हाला आहे कारण कोणत्या न कोणत्या कारणाने तुम्ही कुणाचा तरी तिरस्कार करताय , देव अश्या व्यक्तीला का मदत करेल ,तुंहीच सांगा आणि जर तुम्ही कुणाचा तिरस्कार करताय तर देव तुम्हाला अजून शक्ती देईल कि तुम्हाला आजार येईल ,तिरस्कार अशी गोष्ट आहे कि ती पॅरॅबोलिक आहे , जातो एका बाजूने आणि येतो परत तो तिरस्कार च . दुसरीचा बद्दल प्रेम ठेवलं तर प्रेमाचं जात,  अश्याच प्रकारे दुसरे जे षडरिपू  आहे ते पण असेच आहे .सर्व चे सर्व तेव्हाच अवटू शकता जेव्हा तुमचं संबांध दुसऱ्या सोबत होऊन जातो.जर तुम्ही म्हणाल कि मी माझं मन काबू मध्ये करेल मी माझा क्रोध माबु मध्ये करेल तर जे नई जमणार ,जर तुम्ही खोटं बोललं ,तर तुम्ही जाऊन जुआ खेळायला लागलं, सर्व प्रति अहंकार आहे .जो पर्यंत तुमचं काँनेकशन त्या परम तत्व सोबत नाही होत तो पर्यंत नई होऊ शकणार , एक आणखी गोष्ट ज्यच्याने तुमचे विब्रेशन थांबून जातात. त्यात काही अहंकार ची गोष्ट नाही आहे त्यात सत्य आहे. परम चैतन्य फक्त सहजयोग द्वारे तुम्हाला भेटलं , पण ज्या दिवशी तुम्ही सहजयोग च्या विरुद्ध कोणतं पण कार्य करतात.किंवा माझ्या विरुद्ध कोणतं पण कार्य करतात.तर गण बसले आहे.ते पटकण नष्ट करून टाकतील.खूप लोकांनां हि गोष्ट नाही माहिती ते विचार करतात कि आम्हालाच भेटलं आणि आम्हीच .हि एक विशेष शक्ती आहे .आणि म्हणून हे काम होत आहे नाही तर आतापर्यंत नाही झालं असत , कारण कि आपल्या सारखे खूप सारे लोक ह्या गोष्टी चा साक्षात्कार करून चुकले आहे . हि एक विशेष शाक्ती आहे ,ज्याच्याने हे कार्य होत आहे ,अजून कुणी दुसरं करेल तर होणार नई .दिल्ली मध्ये च एक अशी देवी होती जिला आम्ही आत्मा साक्षात्कार दिल.आणि रिऍलिसशन दिल्या नंतर त्यांच्या मध्ये हि भावना आणि कि आम्ही पण माताजी होऊन गेले.सर्वाना सांगायला लागली कि असं करा, तास करा, माझे पाय धुवून टाका, असं करा तास कर,त्यांची तर विब्रेशन बंद झाले पण ज्यांनी त्यांचे पै धुतले होते त्यांचे पण विब्रेशन बंद होऊन गेले.आणि मग ते नंतर  रडून रडून आले आणि सांगायला लागले कि माताजी, ती तर म्हणत होती कि तुमच्या नंतर मी आहे ,मग मी तर बोलली कि मी तर असं काही म्हटलं नाही, हि पण एक खूप मोठी गोष्ट आहे ज्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे.हि पण एक खूप मोठी गोष्ट आहे ज्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे.तुम्ही तुमचे विब्रेशन मिळवून घेतले आहे त्यामुळे, हा चमत्कार जो घडला आहे असाच नई झालं ,यात कोणत्या न कोणत्या विशेष शक्ती चा खेळ झाला आहे.आता पर्यंत नई झाल  . ना भुत काळात , n भविष्यात,(48.51)          आता पर्यन्त कोणिच नाही सांगितलं कि ह्या बोटांवर का  त्या बोटावर हे, हे चालत एवढाच नाही तर दुसऱ्याच  पण आपण सांगू शकतो. हे आज मला तोंड उघडून सांगावं लागत, हे आपल्या बेअक्कल पणच लक्षण आहे. तुम्हाला जर अक्कल आहे, जरा विचार वगैरे कराल तर हे विब्रेशन तुम्हाला कुठे पण नाही मिळणार. हे तुमचे स्वतःचे आहे यात काही शंका नाही, पण हे जिथून आले आणि ज्याने दिले त्यांच्या बद्दल पूर्ण पाने समर्पित नई राहणार तो पर्यंत तुमचे चैतन्य नीट नाही येणार.आणि याची साक्ष द्यायला कमीत कमी ५०% लोक आहेत. शरणागती हावी. शरणागती शिवाय होणार नाही, माणूस एवढा अहंकारी आहे , त्याला आम्ही चैतण्य दिले, त्याला आम्ही ठीक केलं. त्याला सर्व काही दिल सर्व काही समजावून सांगितलं तरी त्याला शरणागती नाही येत , पण जर कुणी त्याला आंगठी दिली तर लगेच त्याच्या पायावर, सर्व विकुन त्याच्या चरणावर जातील, त्याच्या  वर कविता लिहतील त्याच्यावर पुस्तक लिहतील असं बरेच बसले आहे. त्यांच्या वर केस करायचं चालू आहे .(५०.८) इथून माझं भाषण घेऊन गेले आणि तिथे आपलं आपलं करायचं.आणि त्यांचे विब्रेशन च नाही,आणि पूस्तक काय इथे तर सर्व सागर च पडलेला आहे ,२ ४ गोष्टी मी सांगेल आणि ती तुम्ही लिहून घेता पुस्तक मध्ये, त्याने काई फरक पडणार आहे.      समाज ,संसार , खरं आणि खोटं ओळखतील  आज नई तर काल आणि लोक थुंकतील त्या लोकांवर. मी तर म्हणते काई असल्या लोकांवर काई केस करारायची ते  आपाल्याच कर्मगतीने जातील .(५०.३५)ठीक आहे तुम्हाला हे लिहावंच लागेल कारण हे सत्य आहे ,पण तुम्हाला सांगावं लागेल हे कुठून आलं आहे , हे परमात्मा च विधान आहे ,याच्या शिवाय तुम्हाला जर काम करायचं असेल तर नाही करू शकत.जर कुणी असं म्हणेल मी माझ्या फोटो शिवाय काम होऊन जाईल तर नाही , याच्या बद्दल खूप सारे लोक तुम्हाला सांगू शकता , जर तुम्ही त्यांना विचारलं ,कि माताजी च्या नाव व फोटो शिवाय काम नाही  होणार , सहस्रार वरच हे स्थान आहे ,म्हणून सहस्रार वर आमचं नाव असणं खूप गरजेचं आहे , आता आम्ही गेलो होतो कोणत्या तरी बाबा जी च्या जवळ ,ते आत्मासाक्षात्कारी आहे पण अहंकार तर अजून त्यांच्या मध्ये आहे.त्या अहंकार मध्ये त्यांनी जे नाव घ्यायला म्हटलं ,म्हणे नुसतं माताजी म्हणू , माताजी निर्मला देवी नाही म्हणू, तर सहस्रार बंद होऊन गेले ,नंतर त्यांनी आम्हाला कॉम्प्लिनच्या केली हि कोणतीतरी शिष्य आहे आमची , कि ह्या मंत्रावर वर सहस्रार तर चालत नाही आहे , काई झालं, म्हटलं म्हणा तुम्ही मंत्र ,आणि म्हणायला गेले मंत्र तर त्यात माताजी च नाव च नाही आहे ,म्हटलं माताजी शिकवाय हे नाव हे चालणार नाही ,आता मी तुम्हाला सांगते , जस त्यांनी माझं नाव घेतलं, ३ वेळा ,तास लगेच त्याचे विब्रेशन चालू होऊन गेले,बघायला गेले तर ते आत्मसाक्षात्करी कधीचेच झाले आहे,हे खरी गोष्ट आहे, आज मी तुमच्या समोर हे गोष्ट उघडल्याने म्हणते कि , जे खोटा विश्वास आहे तो दूर करा , कारण त्याच्या मुले खूप उपद्रव झाला आहे ,आणि त्याच उपद्रवामुळे खूप सारे लोकांचे विब्रेशन बंद झाले होते ,हा त्यांना मला मोकळ्या मानाने सांगावं लागत , आणि तुम्हाला पण यात कोणत्या अहंकार ची गोष्ट नाही आहे , मीच तुमची आई आहे हि गोष्ट स्वीकार करा , जो व्यक्ती त्याच्या आई ला स्वीकारायला हडबड करतो , त्याच्या मध्ये धर्म च नाही आहे हे समजून घ्या , तुम्ही माझ्या कडून विब्रेशन घेतले , आणि मीच तुमची आहे ह्या गोष्टी ला तुम्हाला स्वीकार करावंच लागेल , तुम्ही काई बिना आईचे जन्माला नाही आले , आणि जो व्यक्ती असा म्हणतो ,त्याच्या शिवाय दुसरा महामूर्ख कुणी नई , तुम्ही विब्रेशन हवे मध्ये नाही मिळवले.तास असत तर आमचं येणंच व्यर्थं झाल असतं .इसा मसीहा जेंव्हा सुली वर चढले तेंव्हा बोलले की, आई  तुम्हि  कुठें  आहें आणी तुमचा मुलगा कुठं आहें. (53.12)            आई चा दिवस येऊ खूप मोठा ,जीजस एव्हडा मोठा व्यक्ती होता कि त्याने सीडी वर पण चढून म्हटलं, आई तुझा मुलगा कुठे आहे आणि तू कुठे आहे, तिथे पण तो सीडी वर जेव्हा त्याच रक्त वाहत होत .आपल्या आई ला आठवलं ,जो आपल्या आई ला विसरू शकतो तो जगातल्या प्रत्येक गोष्टीला विसरू शकतो, कोणता पण धर्म, राष्ठ्र धर्म ,समाज धर्म अश्या व्यक्ती मध्ये नई येऊ शकत ,म्हणून तुम्ही हे जे चैरान्त मिळवले आहे आणि जे लोक मिळवणार आहे ,त्यात आई चा पूर्ण पाने संबंध आहे, खरतर तुम्ही काही देत नाही आहेत ,तुमचा तर घ्यायचाच अधिकार आहे, आणि माझा तर द्यायचा अधिकार ,मला तुमच्या कडून घ्यायचं काही नई आहे, पण जर तुमचे चैतन्य जर नंतर हरवून गेले तर ,मी तोंड उघडून तुम्हाला काही म्हणणार नई , हि गोष्ट तुम्ही समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती साठी हि गोष्ट एक प्रमाण आहे ,आणि इथे असे खूप सारे लॉग आहे ज्यांनी इथे अनुभव घेतले आहे , प्रात्यक्षिक केले आहे ,आणि पाहिलं आहे, (५४.८)            काळ मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगेल जी कि खूप महत्वाची आहे .त्याला कि तुम्ही भूत माढा म्हणतात,ती काई आहे , आणि ती आहे कि नाही आणि ती अशी प्रहार करते आणि त्याचा काई परिणाम होतो,पूर्णपणे मी तुम्हाला सांगेल.(५४.18)           आता मी तुम्हाला हठ योग्य बदल सांगते ,सुरण नदी वर काम करते खूप तर.तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा मग आपण ध्यानात जाऊ.ज्याला कैपण प्रश्न असतील विचारून घ्या.तुम्हाला हिंदी काळात नाही का ,प्रश्न विचार मराठीत .आता असं आहे रोज रोज मी तेच तेच रेकॉर्ड  लावलाय बरं ,आज जरा दुसरं रेकॉर्ड लावलंय म्हटलं तुम्हाला हसवावं.           सहजयोग वर फक्त एवढंच समजायचं आहे कि सहज ,सह म्हणजे सोबत आणि ज म्हजे जन्मलेला. त्याच्यावर एक आर्टिकल ह्या लोकांनी दिलेलं आहे ,सहजयोग वर वाचायची काही गरज नाही आहे त्याची भाषा एकदम सोपी आहे.जे कास जन्मात त्यातून कास हे होत , हे कळते त्याला काही भाषा नाही , बीज कास जन्मात त्याला काही अंकुर नाही,तसे तुमचे अंकुर स्वतः निघत आणि त्या  नवीन दिशेला स्वतःच प्राप्त होता,सध्या शब्दात सहजयोग. त्यावर भाषण द्यायचं म्हटलं तर पसाभर ,कारण आता एक दिवा आहे , नुसता आता पंखा लावायचा असेल ,तर फक्त बटण दाब, लावायचा सोप्प आहे , म्हणून म्हटलं तेव्हा आधी दिवे लावा त्यानंतर माफ मी सांगतेच तुम्हाला सहजयोग काई आहे ते ,नवीन असला तरी काही हरकत नाही आहे , पार तुम्ही होणार,जे लोक आजारी आहे काई बोला , लहान मुलं लवकर पार होऊन जातात, कारण तो निसर्गाचा नियम च होता,त्याचा कोणताच शिक्षण नाही आहे,जेवढे जास्त शिकलेले तेवढं जास्त जाड मला,देव वाचवेल मला अश्या लोकं पासून .डोकेदुखी होऊन जाते मला तर जेवढा कमी शिकलेले तेवढे चांगलं.मला माहिती करून घ्यायचं आहे. तो पण एक विचित्र अहंकार व्यक्ती मध्ये असतो, काही माहिती करून घ्यायची गरज  नाही.तुम्हाला काही माहिती करून घ्यायची गरज नाही, फक्त बटण दाबून घ्या ,आणि मग त्याची इंजिनीरिंग तुम्हाला समजाउन सांगेल मी ,सर्व देवीचा प्रादुर्भाव आहे जेवढं पण देवीने काम केलं, आणि आज कलयुग  मधे जे  करणार  आहे  ते  सर्व  सांगेल , त्यात  काही  शंका  नाहीं . तुम्हाला फक्त विश्वास हवा .तुम्ही हलत का आहे  शांती ने बसा.(57.34).      तुम्हाला असं काहीही करायची गरज नाही , तुम्ही फक्त जसे बसले आहे तसे बसून राहा तुमच्या आत मध्ये प्रकाश येऊन जाईल ,त्यासाठी काई तुम्हाला सूर्य वर विश्वास करावं लागतो न, नई ना .तुम्ही विश्वास करा किंवा नका करा परमेश्वर आहेच , विश्वास कारण आणि नई कारण त्याने काहीच फरक पडत नई , ना त्याला काही शिक्षण हवं , ना त्याला काही बलप्रयोग हवं , का दुसरी काही शक्ती हवी.का डोक्यावर तुम्हाला उभं राहायचं आहे , नाचायचं आहे का काई कुठे बुडायचं ,काही चेहऱ्यावर भाव अनु नका, तुम्हाला च पार व्हायचं आहे ,भरपूर लॉग असे काहीही चेहरे बनवून घेतील, कुणी, हसायचं चेहरा करतील,कुणी वाईट चेहरा करेल,. तुमचं तर पार होऊन जायला पाहिजे आज नाही काळ, काळ नाही परवा, प्रवाह चालू व्हायला हवा , तुम्ही हालत ला आहे , कंट्रोल करा .             तुम्ही तुमच्या पुर्नजन्म वर जाऊ नका ,मुसलमान वर पुर्नजमन ची भावना खूप असते , त्यांना मागच्या जन्माची खूप पडलेली असते, अरे काहीही असू द्या, पण आज काई आहे ,वर्तमान काई आहे हे खूप महत्वाचं आहे , मागच्या जन्मावर तुम्ही लक्ष देऊ नका , जे झालं असेल ते जाऊ द्या, तुमचे जे काही कर्म असतील त्याच शोषण च करायला मी इथे बसली आहे , तुम्ही फक्त तुमच्या प्रति आणि समाजच्या प्रति कट्टरता नका ठेवा,मग नंतर कोणाला आपल्या मनातून काढून टाकायचं आहे , कोण राक्षस आहे कोण दानव आहे , हे मी तुम्हाला नंतर सांगते ,आप पार हो गये , म्हणजे हे पार व्हायचं पण असं आहे कि आपली एक कल्पना असते , पार झालं म्हणजे कृष्ण झालं, असं वाटत पण असं नाही असत ,जो नाही होत तो नाही होत जो होतो तो होतो , ते काही आमच्या म्हणण्यानुसार ठीक नाही होणार, तुमच्या मध्ये निर्विचरिता यायला हवी, जशी आध्न्य चक्र , कुंडलिनी लंघून जाईल, तसेच तुम्ही निर्विचार होऊन जल ,जेव्हा कुंडलिनी आध्न्य चक्र ला लंघून ब्रह्मरंध्र ला छेदून जाईल ,तर एकदम तुम्ही लीगत होऊन जल, तुमच्या हातावर तुम्हाला वाटेल काहीतरी थंडी थंडी लहरी आहे ,कुणाकुणाला गरम गरम येईल ,आणि जशी जशी थंडी थंडी येईल ताई तशी हलके पण पण जाणवेल,आणि नंतर तुम्ही खूप हलके जाणवलं,आणि तुम्ही निर्विचार पण होऊन गेले आणि पूर्णपणे तुम्ही सतर्क आहेत, मग सर्व म्हणतात माताजी जर आम्ही निर्विचार झालो तर त्याच्यानंतर आम्हाला लगेच निर्विकल्प व्हायला पाहिजे, तास झालं तर पाहिजे, आमची तर हीच इच्छा आहे पण होत नई असं ,याच्यातून आम्ही जी ५ ते ६ वर्ष लोकांवर मेहनत घेतली आहे , त्यातून मी म्हणेल कि ५% लॉग असे आहेत, एकवार हो गाये तो निर्विकल्प पार होऊन जातील, आणि अशे पण लॉग आहेत जे खूप मागे राहिले आहे ,पण अशे लोक खूप कामी आहे, पण बरेच लोक निर्विचरिता मध्ये आहे , त्यांनतर तुमचा तो इगो आणि सुपेर इगो आहे, त्यातून जागा तयार होते, आणि मग नंतर तुम्हाला सर्व कळायला लागत, अशी याची विधी आहे, कास  हे करायचा, ते सर्व आम्ही तुम्हाला शिकाऊ, पण मग तुम्ही पकडून जल, तुम्हाला माहिती राहील सर्व पण तुम्ही पकडून जल.(१.०१.44)              याच्याने मनुष्य बदलून जातो .आणखी  काई प्रश्न आहे , तुम्हाला सांगते जास्त तर लोक राम चा नाव घेतात , आमच्या इथे याची बिमारी तर खूप आहे , रॅम तुमच्या हृदय चक्र मध्ये आहे , आणि ते राम च नाव घेतील आणि हृदय चक्र त्याच पकडलं आहे , कारण ज्याचं नाव घ्यायचं त्याचा मार्ग बंद आहे आणि तुम्ही त्याच्या वर च मारत आहे , याच्या मुले तुमचा राम नाम पकडलं आहे , जर कुणाचं हृदय चक्र पकडलं आहे ,तर रिऍलिझशन च्या वेळी आम्ही राम च नाव घेतो , म्हणून त्याचा दरवाजा उघडून जातो , तरी पण त्याला कॅरेफुल राहील पाहिजे कारण कि आपल्या हृदय चक्रावर जास्त छोटा बसली आहे , समजून घ्या कोणत्या व्यक्तीला पोटाचा कॅन्सर आहे , आणि तो कृष्णा चा नाव घेतो आहे तर त्याला जास्त फायदा नाही होणार , त्याला तर कोणत्या गुरु च नाव घ्यायला  हवं ,                    आता तुम्हाला माहिती हवं कि तुमचा कोणता चक्र पकडलं आणि te सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्या याच नाव घ्यावं लागेल , अ शाश्र हे सहजयोग च्या विरोधात पडते , त्याचा एक प्रोटोकॉल आहे  ,एक ,तारिका आहे , एक  ढंग आहे  आम्ही  हरिद्वार ला गेलो होतो , तिथे एक महाशय आहे , ते पण एक खूप पोहचलेले पुरुष आहे , ते बिचारे , त्यानां मी म्हटलं गंगा जी माझ्या डोक्यावर नई जाऊ शकत तर माझ्या डोक्यावर पाणी नाही टाकायचं , काहीही होऊ द्या , पण कल्जिपूर्वक राहा माझ्या डोक्या वर नको या , पण त्यांनी मला वाटते काही ऐकलं नाही नीट , त्यांनी थोडासा पाणी माझ्या डोक्यावर टाकलं , आणि लगेच गंगा त्यांच्या पायावर जायला लागली , ते वाचून तर गेले ,पण प्रोटोकॉल. तुम्ही जर माझ्या कडे पै करून बसले तर लगेच विब्रेशन बंद , हि गोष्ट भारतीयांना येते , वेस्टर्न लोकांना तर देव पण माफ करून देतो.कारण त्यांना काही काळातच नाही , एक श्रद्द्धा आहे ,प्रोटोकॉल आहे ,तुम्ही कोणत्या बोटाने कुंकू लावता , हे बोट आध्न्य चक्रच आहे ,तुम्हाला माहिती हवं कि कोणतं बोट कुठे असे झालं पाहिजे , याचा काई अर्थ होतो ,सर्व धीरेधीरे, इथे जेवढेपण तुम्ही रूढी परंपरा ,ते कुटून आलं,का आलं ,ओम चा काई अर्थ आहे , सर्व गोष्ट तुम्ही समजून घ्या , सर्व गोष्टींमध्ये अर्थ आहे , देवाजवळ प्रार्थना  करायची असते , ती नमाज आहे ते बाप्तिसम आहे सर्व गोष्टीचा अर्थ आहे , आणि तो सहजयोग ढे कळतो.      जो पर्यंत तुमच्या मध्ये इलेक्ट्रिसिटी नाही अली तर तुम्ही काई दाखवणार  ना हा पंखा चालायला लागेल ,हे व्हायला लागेल ,आधी बिजली तर येऊ द्या ,मग त्याने काई होईल , जस इथे बटण आहे , तुम्ही दाबत काही आहे आणि चालू दुसरी होत आहे , शाश्र शिकल्या नंतर तुम्ही ते आंधळमय सारखं जे करत आहे , ते तुम्हाला पूर्ण पाने सोडावं लागेल , जेव्हा तुम्ही पूर्ण पाने ते सोडलं शाश्र नुसार तुम्ही जस कराल ,समजून घ्याल, तेव्हा होईल. जस कि आज त्यांनी विचारलं कि कुंभ ची स्थापना कशी होती , तर त्यावर त्यांनी म्हटलं , त्यावर मी त्यांना अर्धा घंटा सांगितलं तर ते म्हणायला लागले , असं तर कुठेच नाही लिहलं , तर् म्हटलं भाई तेव्हा लिहायला हवं , आज तुम्हांला सांगतों  भरपुर गोष्टि तुम्हि म्हणालं ,म्हणजे त्याचं साक्षात होईल तुम्हाला  म्हणजे तुम्ही पाहू  शाकल कि हे असं कास होत  ,             आता जे लोक अशे अशे हात बंधन कसे  घ्याचे हे सर्व  लोक  जनता ,जे  लोक नाही जाणत ते लोक म्हणतात  माहिती नाही हे लोक काई करत आहे , याचा एक तारिक  असतो  ,कारण की आध्य चक्र पकडलं आहे तर ते  लगेच असं करून बसून जाईल ,जेव्हा गती तुमची उंच होऊन जाते तेव्हा तुम्ही तुमचे हात पय नाही हलवत , ते  थोडं कमी होऊन  जात , जरा वरच्या गतीवर गेलो तर  आदमी फक्त मनानेच  त्या  गोष्टी ची सफाई करू  शकतो  , आता ध्यान करायचं , जे लोक बिमार आहे  परेशान आहे  ,ते  लोक  पण  अशे  हात  करून  बस  , आणि कमीत  कमी  ४ दिवस ध्यान साठी नक्की या  थोडे स्टेडी होऊन जा , कोणती गॅरंटी  नाही  आहे  कोणत्या गोष्टीची  , हे  व्हायला  हवं , डोळे  बंद  करा  , तुम्ही  पार  होऊन जाल तर आम्हालाच  इथे स्वतः  माहिती  होऊन  जाईल  , आणि  तुम्ही  लोक  पण डोळे  न बंद करून बघा कि काय थंड थंड येते का , आणि  तुमचे विचार जर थांबले असतील , दुसरीला नको बघा  अशी चंचलता असेल तर काहीच नाही होणार , शांती  ने.