Talk to Yogis

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1975-12-21 Talk to Yogis Mumbai Marathi

कसलि ग-हाणी आणी कसली रडकथा, कही मला ऐकायच नाही, तोंड बंद ठेवा. आनंदाच सर्व साम्राज्य उघडलेले आहे. काय वेड्या सारख लावलेल आहे, रडगाणी, मला येत हसायला, तुम्हाला येत रडायला, वेडे कुठले, खुळे. अरे काय वेड्या सारख करता.आता सांगु तरी कस, तेच मला समजत नाही. नसते सिरियस झाले वेड्यासारखे.लहान मुला सारख व्ह्यायला पाहीजे.समोर सुर्यासारख सगळ दिसत असुन सुध्दा दिसत नाही  म्हणजे काय म्हणायचे त्यांना?. अहो अंधळा असला तर त्याला म्हणता येइल कि बॉ हा अंधळा आहे. पण सुर्यासारख सगळ समोर दिसत असुन त्या आनंदाचा हाच व्दार आहे. आणी तरी तुम्ही आनंदाला मिळवत नाहि. म्हणजे आहे काय तुमाच्यात दोष. तुमच्यात भोक पडली आहेत, का झालय काय?. वरुन सगळ नुसतं सगळ वाहत सुटल आहे तुमच्यावर. ते जुने प्रकार आहे सोडा ते. एकदा सोडला न तो- जो आपल्यात आहे. की आपण आपले होतो.

जो हमे सता रहा उसको पहले उधर छुट्टि करके आओ, उसको बाहर. फिर देखो आप कितने अंदर होते हैं. सब छोडो पिछे. हर एक क्षण पिछे छोड दो. ये क्षणमे खडे हो जावो.  अंधर घुसने कि बात है, हम बैठे हुये है यहा पर  सबको धकेलने के लिये, सबके सब मेरे खोपडी पे मत गिर जाना. दो चार गिरेगे तो ठिक है.

ह्सत खेळत- मजेत सगळ होणार आहे. अहो नुसती रास लिला, आहे काय त्यात मोठ भारी? काय तुम्हाला करायच आहे? घागरी सुध्दा फोडल्या नाही तुमच्या. सगळ्यांची मडकी फोडली असती तर बर झाल असत. तसही काही केलेल नाही. आणी फोडली आहेत मडकी. वरुन झर-झर-झर वरती खाल पर्यंत धावत आहे न सगळ. काही वादविवाद घालायचे नाहीत. सहजयोगाला वादविवाद नको.

कायका वादविवाद सहजयोगमे हो सकता है.  अरे भाई अगर तुम्हारा आज्ञा पकडा है -तो पकडा है. ह्रुदय पकडा है -तो पकडा है. उसमे वादविवाद से नहि. वो छुटना हि पडेगा. बुरा मानने कि कोनसी बात है. जब पकडा है -तो पकडा है, छुडवाना है तो छुडवाना है. अरे अपने अंदर कॅन्सर हो गया है, डॉक्टर के पास जायेंगे तो डॉक्टर बोलेगा कि कॅन्सर हो गया है तो क्या उसको मराने को दौडेगे  कि तुमने बोला कॅन्सर हो गया.  भाई हो गया, बोलेगे भैया कॅन्सर हो गया है, मुझे ठिक कर दे. उसी प्रकार आपका अगर आज्ञा पकडा है तो आप क्या कहेगे कि मॉ नहि ऐसे नहि हो सकता कैसे पकडा मेरा आज्ञा. अरे भई है तो है, उसको तो छुडवाना है. सहस्त्रार पे चक्कर है, कैसे चक्कर है उसको तो छुडवाना है.  जो भी बुरी चिज है उसको निकालना है, काम खतम. एक सिधी साधी बात नही समझमे आती क्या. इसमे वादविवाद क्या और कहना सुनना  क्या है. उस कहने सुंनने से किसी का आज्ञाचक्र छुटता हो तो छुडवा लो. वादविवाद से किसी का छुटता हो तो छुडवा लो. बातचित से थोडी होने वाला है ये सुक्ष्म से  सुक्ष्मतर, ये प्रेम का चक्कर है, उससे होता है, आप  लोग पार हुये है वो कोइ तुम्हारे वादविवाद से पार हुये है क्या. या तुम्हारे पंडीतायी  या तुम्हारे किताबो से पार हुये है. पार कैसे हो गये आप? एक चमत्कार घटीत हुआ है, खट से यु कर के  पार हो गये. गगनगड महाराज केहते थे ना – “माताजि ये कैसे क्या समझ मे नही आता की आप आये और सबकी कुंडलिनीया खडी हो गयी”. ये तो समझ मे ही नही आ रहा. एक को भी उनोन्हे पार नही किया आज तक , गगनगड महाराज ने और उनपे जान देने को हजारो आदमी तैयार है.

मला म्हणायला लागले तुमच्यावर जीव द्ययला किती  लोग तयार आहे. म्हट्ल अहो मी सगळ्यांवर जीव द्ययला बसले, ते कश्याला माझ्यावर जीव देणार. त म्हणे मग कसल कामाच, म्हटल तुमच कसल कामाच आहे, तुमच्यावर जीव द्ययला तयार आहेत. पार व्ह्यायला  किती तयार आहेत? माझ्यावर  पार व्ह्यायला तयार आहेत लोक मझे. ते म्हणे तुमच देण झाल, असुदेत पण आहेत न. पार आहेत न, तुमचे दखवा एक आहेत का पार. हजारो माणस त्यांच्या पायावर तिकडे जातात. एक्काला तरी पार केल का म्हटलं तुम्ही? अम्ही बघुन करु? कधि  बघणार आणी कधी कराणार? बारा वर्षा नंतर. म्हटल सगळ्यांना टांगुन ठेवल तुम्ही. अम्ही टांगल नाही कुणाला, आम्ही आई आहोत. खरच आहे फार, आमच्यात होत नही तेव्हढ. बरं आता तुम्ही स्वतःवर दया करा अस माझ म्हणण. आम्ही घाई केली आता तुम्ही तेव्हढी घाई करा  सगळे जण. मुकाट्यानी जेवायाला बसा. काय?  सगळ्यांच्या साठी एव्हढी अरास करुन ठेवलेली आहे. १९७७ साली मुंबई शहरा मध्देच आपण मोठा भारी समारंभ घेणार आहोत. इंटरनॉशनल सहजयोग कॉन्फरन्स करण्याचा माझा विचार आहे. त्या वेळेला (सहजयोगी टाळ्या वाजवतात) सहजयोगी म्हणजे तयार पाहिजेत आमचे सग़ळे. एकाहुन एक गुलाबाची फुल. (सहजयोगी माताजींचा जयकारा करतात ) हा असला विचार आहे माझा. पण हे तुम्हि सग़ळे रीप्रेझेंटेटीव्ह आहात माताजींचे, कळल का? आता गीरगाव दादर करत बसु नका. तिकडे अमेरीके पर्यन्त लोण पोह्चवल आहे मी तुम्हा लोकांच, आणी आम्ही आपले अजुन गीरगाव नी दादर, (कोणीतरी म्हणतं – “ते शक्य नाही “) ते तुला शक्य नसेल, बाकी सर्वाना आहे, हेच तर, काय शक्य झाल आहे तुझ्या बाबतीत ते बघ. कुठे होती तु कुठे आली, आपला वीचार ठेवाव. आम्ही कुठे होतो आणी कुठुन कुठे आलो ते बघाययला पाहिजे. सगळ शक्य आहे. पण आता कागदानी म्हट्ल की मी पाणी घेतो गंगेच त कस घेणार, त्याला घागारी पाहीजेत, तुम्ही घागरी नाहीत हे शक्य नाही आहे म्हणुन. घागरी व्हाल, होउ शकता, इतक्या झालात तुम्हीहि होणार. जर तुम्ही होत नाहि त्याला आम्ही काय करणार. त्याच्यात सहजयोगाचा दोष नाहि तुमचा दोष आहे, हा तुमचा दोष आहे. तुम्ही जर घागर झालात तर त्याच्यात गंगेच पाणी येणार आहे. कागदाच्या नावेवरती सहजयोग नाही चालणार. किति मंडळी येणार आहेत तिथे, मोठे मोठे साधु संत, बरं दुसरी चंगली बातमी संगायची म्हणजे, आता झाल पुष्कळ संगीतल ते पण चंगली बातमी, उत्तम बातमी संगायची होती,कि लंडन मध्दे जवळ जवळ दोनशे मुलं अशी आहेत की तय्यार पार झालेली आलेली, एक बारा वर्षाचा मुलगा आहे. काय आहे , त्याच्या तोडीचा मिळण कठीण, एक आठ वर्षाचा मुलगा, काय कमालीचा आहे तुम्हाला सांगीतल तर आश्चर्य वाटेल, काय पोहचलेला मुलगा आहे एव्हढा, आमच्याकडे आला, माझ्या पायावरती त्याला कही जमे नाहि, असा उभा रहिला, रोमन होता पुर्वी तो म्हणुन. मी म्हटल त्याला, की माताजी म्हणजे काय? तर डोळे अशे करुन म्हणे- which is Holiest of Holiest name, It is above all the name बर का ? तो एव्हढा आठ वर्षाचा, आणी मी खाली उतरायला लगले तर सगळ्यांना रागाउन म्हणतो- she is coming down, there is no Red Carpet for Her, आणी घरातल एक रेड कार्पेट घेउन आला आणी तिथ अंथरुन असा खाली बसला, खाली पोहचले तर नकाशे कढुन ठेवले होते सर्व देशांचे हाताने, फार हुशार Mother bless all of these people, मग एक आणखी विचित्र अशी दोन तीन नकाशे काढली this is the mind of human being त्याच्यात ती सगळी दाखवली , भुतांची जागा कुठे आहे, अमक काय, तमक काय काढुन ठेवल होत सगळ please bless them and close this door, there are many who are influence by them are here inside, close this door. ऐकण्या सारखे आहे सगळ हे, असे असे अनुभव आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल.

उसके अनुभव अगर आप सुनीयेगा तो आप कहोगे कि मॉ ये क्या लोग है, ऐसे जबरदस्त लोग आ रहे है. अपने इंडियन क्लासिकल मुजीक लगाया. झुम गये उसमे, मैंने कहा तुम लोग को कैसे समझमे आ रहा. कहने लगे कि  वाह ये तो संगित, स्वर्ग का संगित  हो रहा है. अभी हमारा एक शिष्य आया था आप लोग मिले थे उससे, कितना विव्दान है. उसकी बाते आप सुनिये, उसकी अभी एक चिठ्ठी आयी है, वो मुझे कब मिला, ज्यादा से ज्यादा आठ दस दिन मिला होगा. लेकिन उसको देखो. अब नेपाल मे गया है युनाटेड नेशन्स मे बडा भारी अफसर हो गया है, बहोत पढा लिखा है, सब कुछ  है, सब पढे लिखे है विव्दान है, लेकिन वो ये जानते है कि इस विव्द्त्ता मे कुछ नहि है. ऐसे ऐसे अनुभव है. वहा के बच्चो को देखिये, उनको कुछ कुंड्लीनि के ज्ञान कि जरुरत नही है,आप उनको कुछ कहीये नहि, वो अपने आप से करते रहते है. वो जो लडका था आठ साल का, उसने थोडी देर बाद अपनी बंदुक शुरु कर दि. जो भि बैठा था जिसपे बाधा  उसको जाके, ठो .. ठो  उसका मरना शुरु किया, उसको डराना शुरु कर दिया, लिम्बु ले कर के सब उसके मु पर मखना शुरु कर दिया. दो चार आये थे ऐसे बुध्दु वहा बाते करने के लीये, अपनी शो ऑफ करने को, ऐसा उनका ठिकाना किया कि जिसकि कोइ हद नहि . कुछ आये आपना अती शहाणपन दिखाने के लीये अपना वहापर ,उनको ऐसे ठिकाने लगा दिया बंदुक से की अपने दोनो पैर उनपे लगाये ठक … ठक.. ठक मारना शुरु कर दिया,ये भि एक बडी भारी खुश खबरी है. बहोत बडे बडे लोग है, सब कुंडलिनि-फुंडलिनि सब जानते है वो लोग. एक लडका था -दुसरा सामने बैठा था, उसकी विशुध्दि जरा पकडी हुयी थी, जा कर के जिसको मरठी मे कहते है  मानगुटी जा के जो उसको पकडा, मेरे पैरो के अंदर मे घुसेडा, मैंने कहा ये क्या कर रहे.कहने लगा Hit him there, Hit him there.दो चार झापड मारे उसके पीठ पर जा कर के और विशुध्दि निकाल दि, कुछ उनको बताने कि जरुरत नही कुंडलिनि क्या होति है-  क्या नही होती है,उनको कोयी वाद्विवद, बातचीत करने कि जरुरत नही, वो ठीकाने लगा देंगे सबको, एक आये थे बुढ्ढे से वो जरा सब कुछ कहने लगे, ये कैसे हुआ क्य हुआ, निचे गया 2-4 लिंबु ले के आय, उसको तडा-तड मारना शुरु किया, उसको छोडा हि नही उसने. पुरी समय मैंने देखा उसका कार्य चल रहा था, एक मिनीट भि वो शांत नही था. सब लोग ध्यान मे बैठे, अंधेरे मे इधर उधर उधर वो चला सबके, सबकी कुंडलीनि छुडा, कही कुछ छुडा, कहि किसिका कान पकड है, कही किसीका कान खिच रहा है, किसीका नाक खिच रहा है. और सबको उसने ठिक कर दिया, ये बच्चे नही माननेवाले, और उनके मॉ-बाप खुद गलत है, मॉ-बाप गलती करते है,पर वो बच्चे है बैठे हुये अपनी जगह, एक वो १२ साल का बोलता है, Mother they are all JUES we are all Christian माने ख्रिस्चन, मतलब क्राईष्ट के जो फॉलोअर थे, तो JUES ने उनको अपोज किया था we are like Christian and they are like JUES क्यो कि तुमको  अपोजिशन कर रहे they can never recognized you, they can not recognized, I said “do you recognized me”, yes we can, then who are you फौरन हाथ ऐसे बंद कर लिये, और देखने लग गये, एकदम निर्विचार, एकदम ध्यान मे आंख बंद कर के, कुछ बोले नहि. ऐसे २०० बच्चे, अपने यहा ऐसे बच्चे भि खराब हो जायेगे, क्यो कि हम लोग  आधे-आधुरे है, ऐसे  पहुचे हुये बच्चे हिंदुस्थान मे भी बहोत है, वो भि सत्यानाश हो जायेगे क्यो कि जबरदस्त मॉ-बाप उनको भी ठिकाने लागायेगे, उनके भी मनमे व्देष भावना, उनके भी मनमे गंदी बाते सिखायेंगे,पुरी समय सुन-सुन के सुन-सुन के वो बच्चे भी खराब हो जायेंगे, लेकिन वहा पर ऐसा नही, वो ऐसे जबरदस्त बच्चे है कि अपने मॉ बाप से भी भिड लेते है इस बात पे, वो सब बच्चे तय्यार हो रहे है, दस साल के अंदर वो बच्चे भी तय्यार हो जायेंगे, और आपके भी घर मे ऐसे बच्चे आयेंगे, और है भी ऐसे बच्चे बहोत से, जो अपनी सत्ता पे खडे है, जैसे ही ये बच्चे बडे हो जायेंगे अपनी सत्ता पे खडे हो जायेंगे. उनको सहजयोग सिखाने की जरुरत नहि, वो सिखे सिखाये पुराने है मेरे अपने है, लेकिन फिर यही कहुंगी आप लोग मिलके पथ्थर है मुंबई वाले.

 मुंबईकरां वरती सह्जयोग उभारला आहे मी , हे लक्षात ठेवल पाहिजे, काय पै? तेव्हा डळमळु नका, डळमळायची कही गरज नाहि आहे. आणी फालतुच्या लोकंच्या कडन इम्प्रेशन घ्यायच नाहि. स्वातःच इम्प्रेशन  ठेवल पाहिजे. आपल्या कळपा मध्दे पुष्कळ असे घुसले आहेत लोक. ते बरे व्ह्यायला म्हणुन आले आणी घुसुन बसले त्रास दायक. त्यांच्या कडन इम्प्रेशन घ्यायच नाहि, स्वातःची सत्ता  ठेवली पाहिजे. स्वातःचा विचार ठेवला पाहिजे. स्वातःच व्यक्तित्व पाहिजे,  आणी असे लोक भयंकर जबरदस्त असतात. मुळिच ऐकुन घ्यायच नाहि, अम्ही सगळे एक आहोत. अम्ही एकाच  आई च्या आंगावरचे आहोत. निदान सह्जयोग्यांनी तरी असा विचार मनात कधीही आणायचा नाही. आणि हे पाप आहे सहजयोगाच्या विरोधात बसत आहे, कितिही तुम्हाला वाटल कि आपल्यावर अन्याय झालेला आहे, तरी सुध्दा असा विचार एकदाहि ज्यांनी मनात आणला, त्यांनी माझ्या हाताचे लचके काढले, माझ्या ह्रुद्या चे लचके काढले हे समजुन घायच, करण मी तुम्हाला ह्रुद्यात बसवुन तुम्हाला वर केलेल आहे, हा माझा विरोध नाही परमेश्वराचा विरोध आहे. तेव्हा त्या गोष्टीला मी  कधीही थारा देवु देणार नाही, तुम्ही काहिही बोललात तरी.  उचलुन समुद्रात फेकुन टाकीन संगाते तुम्हाल, आप-आपसात वैमनस्य वाढ्वण, त्याच्या पेक्षा फार मोठ मला कोणतच आणखीन पाप दिसत नाही आज, बाकि सगळे खुन माफ, तुम्हाला आठवत का, तुमच्यातील बारा मंडळी आधि पार होत नव्हती, तेव्हा  सड्कुन ह्याच गोष्टींना धरुन मी बोंबलले होते, आणि त्या दिवशी त्याच ऐका भांडणा वरती मी सगळ्यांना बारा लोकांना पार केल होत. पण त्याचा अर्थ हा एक जर तुम्ही हे शाहाणपण वेगळ ठेवल नं, तर कितिच्या किती पार होतिल तिकडे. पण हे मात्र मी क्षमा करणार नही हं. आप-आपसात भांडण लावण, व कोणता तरी मुद्दा घेउन स्वतःला काहीतरी विषेश समजुन दुस-यांना वेगळ काढण याची क्षमा  मी करणार नाही. अरे तुम्ही सहनच काय केलेल आहे. याचा विचार कर,  काय सहन केल तुम्ही? आम्हाला अश्या मुलांचि सवय आहे. क्राइष्ट, सुळावर गेला,तुम्ही गेलात का सुळावर, पार झालात, गेलात का सुळावर, तुमच्या साठी सुळावर गेला तो दाखावायाला.  काय सहन केल तुम्ही? काय तुमच नुकसान झाल आहे. काय तुमच बुडालय धन, फायदेच झाले न सगळ्यांना, प्रक्रुतिच्या द्रुष्टिनी, घराच्या द्रुष्टिनी, सगळ्यांना  म्हाणजे हे सगळे फायदेच दिसतात बरं का, हे सगळे फायदे दिसतात जे तुम्ही म्हणतात ते फायदे मी म्हणते, ते झाले न तुम्हाला सगळे. पण आता पुढचा फायदा करायचा असेल तर हे मुर्खपणाच्या सगळ्या गोष्टी बजुन ठेउन तीकडे जायला पाहीजे. आता शहाणपण पण पुष्कळांना खरोखरच आहे. शांत मंडळी- आहेत अगदी शांत, नाव घेउ नये, नाव घेतल्या बरोबर माताजींनी यांच भलक केल नि त्यांच भलक केल, अस होइल. जे आहेत ती मला माहित आहेत. आणी बाकिची सगळी होवु शकातात हे हि मला माहित आहे. मी कोणाला जवळ करत नाहि, तुम्हाला संगायच म्हणजे मी अगदी निर्मम आहे. ऐकल आहे न तुम्ही

खरोखरच निर्मम आहे, पण तुम्हिच मला जवळ केल पाहिजे, अस उलट आहे ते, आता माझ्यावर जरा प्रेम करायला शिका, ते यायला पाहिजे, जरासा मनात असा विचार करा, बघा, देवाचे किती तुमच्यावरती उपकार होणार आहेत. न किती व्हायब्रेशन येणार आहेत, मी तरी काय करु, त्याला पटत नाही. तुमच जर माझ्यावर प्रेम असल तर तुम्हाला आनंदाचा झरा मिळणारच. त्याचा असा हिशोब आहे मि तरी काय करु, तुम्हाला माहीती आहे. मी कीती जरी म्हटल तरी आनंद तेव्हाच वाहणार, जेव्हा तुमच माझ्यावरच प्रेम अगदी नीस्सिम असणार, तसा त्याचा हिशोबच आहे. त्यानीच मला पठवल आहे न इकडे तुमच्यासाठी. दुसरे कुठेही चित्त लवुन काहीही मिळणार नाही आहे. अस आहे करता काय.

That is fact, that is the truth बरं प्रेम केल त सगळ देईन म्हणतो तो, नही त काही देणार नाहि, आता मि तरी काय करु, मि म्हणते अस चालत थोडस नाहितर काय, लाहान मुलच आहे. नाही कस. दुट्ट्पी पणा करण, वर एक आत एक राहण, ते नाहि चालणार. आता आपल्या तोंडानी सांगते, म्हणजे माझी उलटि स्थीति आहे, कि तुमच्या दारावर येवुन उभी आहे भिक मागते कि बॉ तुम्ही मला अता प्रेम करा हे ऐकत नही ग्रुहस्थ वरचे, काय ते खर सांगते, अस आहे ते, काहीही म्हटल तरी जे सत्य आहे तेच सत्य असणार, आणि तेच कार्यांन्वित होतय. आपल्या मनाच्या भ्रामक कल्पनेने किंवा आपल्या विचारने कही होत आहे का. तुम्हि जर असा विचार केला कि नाही अस नाही अस आहे, अस आहे का? जे आहे तेच होणार. सहजयोगात हे तरी शिकलेलच आहे न सगळ्यांनी, तर आता परत आम्ही आलो, आता पुढ्च काय कारायच, माताजींना किती खायच ते बघायच, खुप मेवे आणले, लाडु आणलेत, आता पुढे काय, कशी-कशी वढ्वायची सहजयोगाचि संख्या- हा प्रश्न.

सबका कहना ये है, कि सहजयोग मे बडे धिरे धिरे लोग बढ्ते,  उसका कारण है, आप लोगोको लोग देखते और सोचते की ये सहजयोगी भगवान बचायेगा, हम को नही चाहिये ऐसा सहजयोग, आपही लोगोको देख करके सहजयोग बढनेवाला है. बहोत बार लोग कहते थे कि इनके पिछे सहजयोगि एक संस्था लगा दो, सहजयोगी अमके, सहजयोगी तमके— म्हट्ल अरेरे ऐसे नहि करो, ये तो फिर चिपक जायेंगा और, किसि को ऐसा लगा नहि सकते, कहने लगे क्यो मैंने कहा ये ऐसा है, की आज M.A है तो कल बिलकुल गधे, आज आकाश मे है, तो कल एकदम पाताल मे, इसमे आप किसिको डिग्री नही दे सकते. आपने डिग्री दि मुश्कील हो जायेंगी, ऐसा झगडा, तो अब हम आ गये, अब बताइये क्या क्या आपने सोचा है, क्या क्या करनेका, आज जा के घरपे सोचना, महिनेभर कि छुट्टि देके जा रहे है, अभी दो तिन दिन तो प्रोग्रम है ही,  देखते है क्या क्या आपलोग करामात करते है, लगावो अपना चित्त, मेडिटेशन मे बैठो तिन दिन, मेडिटेशन मे जा करके ये कहो कि कौन-कौन लोग ध्यान मे क्या करेंगे, हसु नका,  कौन-कौन  लोग ध्यान मे आयेंगे, चित्त लगावो, अपने जितने पहेचान के लोग है उनपे चित्त लगावो, आपके चित्त पे ये सारि शक्ती है, उसी चित्त को लगवो ,ये भि आना चहिये, वो भि  आना चहिये, वो भी आ सकता, वो भी आ सकता, लगावो चित्त, इसको भी आना चाहिये, सबको बंधन दो,आज घरपे जा के बंधन दो सबको इसको भी आना चाहिये, इसको भी आना चाहिये, और आप खुद उपस्थीत हो कर के सबको बंधन दो  , परमात्माका आशिर्वाद आपके उपर आयेगा, किसि और इंसान से आप आयडेंटिफिकेशन अपना मत करो कि ये फलाने है, इस जगा रहते है, वो मेरे अपने है, वो अपने मेरे है, उनके साथ ये ज्यादती हो गयी ,ये नहि, मै सहजयोग के लिये क्या कर सकता हु, क्या कर सकता हु, फलाने आने चाहिये, ठिकाने आने चाहिये, उधर के  आने चाहिये, लगावो, चित्त लगवो , आपके चित्त पे शक्ती बैठी है, चित्त पे शक्ती बैठी हुइ है, उसको अगर गलत जगह लगावोगे- तो सो जायेगी, सहजयोगमे लगावोगे- तो चमक जायेगी, इसको हमने ठिक किया था, उसको हमने ठिक किया था, उसकी बिमारी ठिक कि थी, उससे मिले थे, उससे बातचीत कि थी आज बैठ कर के सब पे चित्त लगावो, अब मुझसे सहजयोग के सिवाय और कोइ बात नही करने कि, मै और कोइ बात सुननेको तय्यार नहि, बहोत हो गया, मेरी बिबि भाग गयी,  मेरा पति भाग गया, मेरे बच्चे का ठिकाना हो गया, मेरे… ये मै सहजयोगीयो से सुनने वाली नही हु, उसने मेरेको ऐसा कहा, उसने मेरेको डाटा, उसने मेरेको मारा, मै कीसीसे सुनने वाली नही, और जीनको ये बाते करनेकी है, वो अब छुट्टि करे सहजयोग से , जिसको आनंद लेना है वो यहा आये, प्रेम लेना है वो यहा आये, सारे संसार का सुख जीसे लेना है वो यहा आये, सारी संपदा जीतनी भी संसार में परमात्माने तुम्हारेलिये उंडेली हुयी है वो लेना है तो यहा आये, और आप  लोग ही लिडर है, उस सत्ययुग के लिडर है जो आनेवाला है, आपका नाम इतिहास मे जायेंगा, गर इस महत कार्य मे आप इतने महत्त नही है तो आप ना आये, आज पहिली मर्तबा मै ये कह रही हु, जीसको पाना है, जिसको उठना है वो इंडिव्हिजिवली आये, किसि ग्रुप के तर्हे से नही आये, इंडिव्हिजिवली, व्यक्तिगत,और जब व्यक्तिगत इसमे डुबीयेगा तो जैसे के बुंद सागर हो जाता है आप हो जायेगे ,नही तो सबकी गंदगी अपने साथ ले कर के चलोंगे, इसपे किसिसे बाताचीत और वार्तालाप और चर्चा नही होती है, सीवाय  सहजयोग के कोइ मै बात  नहि करुंगा, ये निश्चय कर ले , आप लोग काफी लोग है, किसी भी जनम मे इतने लोग मुझे नही मिले थे जितने आप लोग है, बहोत लोग है, इनके सहारे नैया पार हो सकती है, तो मेरी आपको प्रर्थना है, विनती है, कि अगर मैंने वाकइ मे अपको प्रेम कीया है, और मैंने प्रेम दिया है, उसको फल लगने के समय मे अब मुर्खता नही करनी है, कोइभी किसिभी तरह की, मॅच्युरीटि आनी चाहीये, कुछ बड्ड्पन आना चाहीये,  बच्चो जैसा काम बंद करे, और जो बच्चो जैसी बातचीत करते हो तब चुप रहो, उनकी बात नही सुननेकी , बुर्जुगो जैसी बातचीत करे, बडो जैसी मॅच्युअर , फल हो गये है आप,शांत रहे, मौन रहे, और आनंद उठाये, सारे भेद तोड दे, आपके अंदर फौरन जिवंत रक्त बहना शुरु हो जायेंगा, आनंद और सुख और शांती

काय  येतय न? आज एक नविन मंत्र संगणार आहे मी, मि संगायला नको पण, नविन कोणि आलेले आहेत का आज, अगदी नविन आलात का, दोन्ही हात असे वर करा, असे मझ्याकडे, ही नविन मंडळि समोर बसा,  बाकि मागे बसा, जरास मागे जा थोडस तुम्ही म्हणजे , या, अशी पुढे या,  जी नविन मंडळि आहेत असे या, पुढे या पुढे या थोडस  पुढे या, नविन मंडळि इकडे या अशी, आणि मुलांनी जरा आता वेगळ बसा, बोलु नका, बोलायच नाहि तुम्ही, अगदी बोलायच नाहि ध्यानाच्या वेळेला आणि हासायाच नाहि, ती नविन आलि आहे का मुलगी? मागे मध्दे, नाहि न? ह अस बसा, शांतपणानी बसा, हासायाच नाहि, असे हात करा, हु आता तिकडे इंगलंड ची मुल एव्हडी वाढ्ली तुम्ही काय करणार आहे बघायचय  आता, प्रगती झाली पाहिजे आत मध्दे,पुष्कळ मोठी-मोठि लोक आहत तुम्ही, हळु-ह्ळु प्रगती झाली पाहिजे, नहीतर डिमोशन व्ह्यायच, ह जी नविन मंडळि आलि पुढे बसा,  आधी नेहमिचा मंत्र म्हणा, थांबा, व्यवस्थीत तुम्ही सुरु करा एककजण, बरोबर ओळीत झाल पहिजे,  तिनदा म्हणा, मग दामले, थांबा, मग दामले आहेत न, दामले तुम्ही आज मि मंत्र संगीतला तो म्हणा, हा सबंध इथल्या लोकांनी शोधुन कढलेला मंत्र आहे, आणि बघा केव्हढा इफेक्टिव आहे आणी म्हणजे हे साक्षात आहेत, बोला तुम्ही पहिल्यांदा हा म्हाणा मंत्र. तुम्ही असं नुसतं, तुम्ही काहि म्हणु नका, तुम्ही हात असे ठेवा, माझ्याकडे बघा,नविन मडळी माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा-कुंकवाकडे (सहजयोगी एक मंत्र म्हणत आहेत) सगळे म्हणा.