Evening prior to departure for London

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Evening prior to Her departure for London (Marathi). Pune, Maharashtra, India. 30 March 1979.

किती लवकर आलात सगळे जण? सगळ्यांना त्रास होतोय. आता मात्र मना करायचं लोकांना कोणी आलं तर. इतका उशीर करून यायचं आपलं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून. अस कस चालणार आहे? सगळ्यांना त्रास होतो कि नाही? बसा आता, बोलू नका. इतर लोक ध्यानात बसले आहेत. ही तपोभूमी ह्यावेळेला झालेली आहे. इथे येऊन निदान लोकांच्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. असे हात करून बसा. तुम्ही देवाला भेटायला येता. मग वेळेने आल पाहिजे नं थोडे तरी? थोडसं तरी गांभीर्य असायला पाहिजे. केवढं मोठं मागायला आलात माझ्याकडे!