Tattwa Ki Baat

New Delhi (India)

1981-02-15 Tatwa Ki Baat 1 Delhi NC Source NITL HD, 61'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1981-02-15 Talk at Delhi University 1981: Tattwa Ki Baat 1, Delhi

[Marathi Translation from Hindi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari काल मी तुम्हाला सांगितले होते की आज तत्वाबद्दल आहे. पण तत्वे अनेक आहेत. ही जी अनेक तत्वे आहेत. सांगेन, जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे पाहतो, तेव्हां आपल्या निरनिराळ्या चक्रांवर त्यांचा वास आहे. पण ती एका शरिरांत हे लक्षांत येते की त्याचे मध्ये कोणती तरी शक्ती प्रवाहित समाविष्ठ आहेत आणि एकाच दिशेने त्यांचे कार्य चालू आहे. व प्रभावित आहे की जिच्यामुळे तो वृक्ष वाढतो व पूर्णत्वाच्या त स्थितीला पोचतो. ही शक्ती त्याच्या मध्ये नसेल तर हे कार्य आहे. जस मूळाधार चक्रावर श्री गणेशाचे तत्व आहे. गणेश होऊ शकत नाही. पण ही शक्ती त्याने कशी मिळविली त्याचे तत्व, मर्म काय आहे ? जे बाह्यांत दिसून येते ते झाड, पृथ्वी इतक्या जोरात फिरत आहे की जर आपल्यामध्ये गणेश त्याची फळे-फुले-पाने दिसतात; हे काही तत्व नव्हे. ते त्या तत्व नसते तर पृथ्वीवर आपण टिकलो नसतो. पृथ्वीला सर्वापेक्षा सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माला तर आपण बघू शकत चिकटून राहू शकलों नसतो. कोणी म्हणेल की माताजी, नाही. ते जर साकार असते तर दिसले असते. परंतु ते पृथ्वीच्या आंत सुध्दा गणेश तत्व आहे ? ही गोष्ट खरी आहे. निराकार स्थिती मध्ये आहे. याचा अर्थ त्याच्यात असलेली पृथ्वीच्या गणेश तत्वाच्या योगानेच आपण पृथ्वीला धरून पाणी, जरी ते वहात असले तर ते तत्व नाही. पाणीच त्या आहेात परंतु पृथ्वीचे आंत जे गणेश तत्व आहे ते पृथ्वीचा शक्तीला आपल्यातून वहात असते. म्हणजे जर पाणी तत्व जो (axis) आहे त्यावर गणेश तत्व स्थित आहे.खरं म्हणजे आहे असे धरले तर दगडावर पाणी टाकल्याने काही झाडे (axis) वगैरे काही नाही. परंतु अस समजलं जात की ही जी उगवत नाही. तर तत्वाबद्दल हे लक्षांत घेतले पाहिजे की शक्ती आहे ती ह्या (axis) वर सरळ रेषेवर काम करते. प्रत्येक गोष्टीचे आपले- आपले तत्व असते. पाण्याचे आपले अगदी मधोमध ही शक्ति असते. तर हे तत्व आपल्यामध्ये तत्व आहे.वृक्षाचे आपले तत्व आहे. दगडाचे सुध्दा तत्व आहे. कोणत्या स्वरुपात असते ? ह्या तत्वामुळे आपल्याला दिशांचे त्याच प्रमाणे मानवाचे सुध्दा आपले तत्व (Principle) आहे ज्ञान होते प्राण्यामध्ये हे तत्व जास्त असते पक्षामध्ये हे फारच ज्याच्या आधाराविर तो सर्व व्यवहार करीत असतो. मोठा जास्त असते. कारण ते अगदी भोळे जीव असतात, होत असतो व त्याच्या ध्येयाची प्राप्ती होत असते. त्यांचे ध्येय एकच आहे.आणि एकच गोष्ट त्यांना मिळवायची तत्वामुळे आपण पृथ्वीला धरून आहोत. फेकले जात नाही. ? त्यांच्यामध्ये कपट वगैरे काही नसते. ते विचार करु शकत है तत्व एकच असू शकत नाही. जसे मी सांगीतले नाहीत, त्याच्यामध्ये विचार करण्याची शक्ति नाही.ते पुढचा की जर पाण्याचे तत्वाने झाड निघत असेल तर दगडातन विचार करु शकत नाहीत मागचाही नाही. समोर जे येईल ते कां येत नाही ? जर बीज जल तत्वामुळे संगोपले जात असेल तर ते पृथ्वी मातेला कां शरण जाते ? पृथ्वी माते मुळेच जर सर्व कार्य होत असेल तर हा दगड आहे तो मोठा का एखादे माकड जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत इतर माकडें होत नाही ? याचा अर्थ असा की अनेक तत्वामध्ये एक तत्व आरडा औरडा करतात. परंतु जसे ते मरेल तसे त्याला ते त्याच्यावर ते काम चालवतात.मागच्या गोष्टींचा ते अजिबात विचार करत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही बघा की 19

Marathi Translation (Hindi Talk) सोडून पळून जातात. ह्याचा अर्थ सर्व संपले. आता तो मेला की कोणीतरी चलाखी करुन तुम्हाला खाऊन टाकेल. अथवा याचा अर्थ एखाद्या दगडासारखा झाला त्याचा आता काही तुम्ही कोणाच्या तरी मागे लागून चलाखी करुन त्याला कसे उपयोग नाही अगदी निरर्थक झाला. परंतु हळू हळू त्याला जसा बुड़वावे ह्याचे मागे आहात. ह्या दोन्ही परिस्थितीत तुमची अनुभव येतो तसा जरुर परिणाम होतो. जस तुम्ही वाघाला अबोधिता (Innocene) कमी कमी होत जाते.जेव्हा अशी पकडण्याचा प्रयत्न केला. दोन चार वेळा त्याला जाळ्यात परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला दिशांची जाणीव होत नाही.एक पकडले की मग कळते की येथे काहीतरी गडबड आहे. साधी गोष्ट,तुम्ही रागावू नका मी आजकाल बघते की पूर्वी बन्याचशा गोष्टी ईश्वरानेच दिलेल्या असतात.परंतु काही तो मुलींमध्ये अबोधिता होती परंतु त्यांचेमध्ये सुध्दा आता ती स्वतःच शिकतो. माणसाकडून पण तो बरेच शिकतो. पण नाही. विशेषतः दिल्ली शहरामध्ये आजकाल त्या प्रत्येक त्याच्यामध्ये परमात्म्याने दिलेल्या गोष्टी बनऱ्याच आहेत. पुरुषाकडे नजर उचलून बघू लागल्या आहेत. पूर्वी फक्त त्यामुळे त्याला स्फूर्ती येते.जसे जपान मध्ये असे पक्षी आहेत, पुरुषच बघत असत.आजकाल स्त्रियांनी सुध्दा हे सुरु केले जेव्हां ते उडतात किंवा जास्त दूर जातात तेव्हां लोकांना हे आहे आता तुम्हाला असे वाटते की ही फार साधी गोष्ट आहे. कळतं की भूकंप होणार आहे.कारण त्या पक्षांना गडगडाटीचा ह्यांत अस विशेष काय आहे ? अशा तर्हेने प्रत्येक पुरुषाकडे आवाज बराच आधी ऐकू येतो. जनावरांना सुध्दा आवाज बघणे जरुर आहे का ? लोक म्हणतील की मातजी माणासापेक्षा जास्त आधी ऐकू येतो. त्यांचेकडे ऐकण्याची शिष्टाचारावद्दल सांगताहेत. परंतु हे फार गहन आहे. जेवढे शक्ति जास्त असते. पाहण्याची जास्त असते, जर एखादी घार तुम्ही बघाल तेवढे तुमचे चित्त बाहेर जाईल.जितकी तुमची उंचावरुन बघेल तर तिला लगेच लक्षांत येते की तो माणूस दृष्टी बाहेर जाईल तितके तुमचे मूलाधारचक्र खराब होईल. जिवंत आहे की मेलेला आहे. या सर्व इंद्रियांच्या आंत शक्ति बच्याच लोकांना ही सवय असते. प्रत्येकजाहीरात वाचण्याची आहेत. त्या प्राण्यांमध्ये माणासांपेक्षा जास्त आहेत. सर्वात की विशेषतः अशा तन्हेच्या गोष्टीकडे बघण्याची किंवा मोठी शक्ति त्यांच्यामध्ये असते.जी गणेश तत्वामुथे मिळते. रस्त्यांत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे जर एखादी गोष्ट ती म्हणजे दिशांचे ज्ञान. कोणत्या दिशेला जावयास पाहिजे. बघण्याची चुकून दिसली नाही तर मागे वळून लोक ती मी कालच तुम्हाला सांगितले की पक्षी जेव्हां सेबेरियातून बघतील. बाजारांत दिसणारी प्रत्येक गोष्ट जणूं काय येतात तेव्हां या शक्तिचे योगानेच त्यांना हे समजते की ते बघितलीच पाहिजे. हे काय आहे, ते काय आहे, वगैरे. दक्षिण दिशेला जात आहेत, की पूर्वेला की पश्चिमेला की डोळ्याचा आपल्या मूलाधार चक्रांशी फार जवळचा संबंध उत्तरेला. परंतु जसे जसे गणेश तत्व कमी होत जाते तसे आहे.डोक्याच्या मागच्या बाजूस सुध्दा आपले मूलाधार चक्र तसे दिशांचे ज्ञान समाप्त होत जाते.दुसरीकडे मनुष्य प्राणी आहे. त्याचा परिणाम आमल्या डोळ्यावर होतो. म्हणून जे जेव्हां फार विचार करु लागतो की मी है करु का ते करु, लोक आपले डोळे इकडे तिकडे सतत फिरवित असतात त्यांना ह्याच्यात किती फायदा होईल. ह्याच्यात पैसे गुंतवावे का न मी सूचना देऊन ठेवते की त्यांचे मूलाधार चक्र फार खराब गुंतवावे अशा सारख्या निरर्थक गोष्टीमध्ये आपले चित्त वाया होत जाते आणि अजब अजब प्रकारचे त्रास त्यांना सहन घालवितो तेव्हा त्यांचे दिशांचा अंदाज कमी होतो.त्याला तुम्ही करावे लागतात. सर्वांत प्रथम असे होते की अशा व्यक्तिचे एका दिशेला उभे करा आणि सांगा की तुला उत्तरेकडे जायचे चित्त स्थिर रहात नाही. कारण तो आपली दिशा विसरला. आहे, थोड्या वेळात तो तुम्हाला दक्षिणेकडे जाताना दिसेल. इकडे तिकडे हळू हळू पहाणे हे सुध्दा दिशाभूल असण्याचे रस्त्याचे ज्ञान त्याचेकडे रहात नाही. जर त्याला तुम्ही कुठे लक्षण आहे. ज्या मनुष्याला कोठे जायचे आहे हे माहित आहे उभे केले आणि विचारले की रात्री पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण तो सरळ चालतो. आपली दिशा विसरणे फक्त मनुष्यालाच सूर्य नसतांना कसे शोधाल, जेव्हां अशा प्रकारे तुमचे चित्त शक्य आहे. जनावराला नाही कारण. त्याने दिशा विसरावी जास्त बाहेर जाउ लागते किंवा तुम्ही दुसर्याच्या चलाखीमुळे असे काहीही कारण घडत नाही. समजा एखाद्या प्राण्याने फसले जाता अथवा चलाखी करून दुसऱ्याला फसवू पाहतां. दुसर्या एका प्राण्याला मारुन टाकून दिले. त्याला माहित आहे दोन्ही मुळे हे होऊ शकेल. एक तर तुम्ही भयभीत असाल की त्याने कोठे टाकून दिले आहे, त्याला त्याचा वास येईल कम 20

Marathi Translation (Hindi Talk) आणि सर्व समजून येईल की पक्षाला कोठे मारुन टाकले आहे. आहे तेव्हां या बाबतीत हे ठरविणे कठीण आहे की सरकार व बरोबर तो वेळेवर त्या जागेवर पोहोचेल., चुकणार नाही. चोर आहे की ज्याचेकडून उत्पन्ना वरील कर वसूल केला जर तुम्हाला एखाद्या मांजराला घराबाहेर काढायचे असेल तर जातो तो चोर आहे. परंतु ज्याची दृष्टि स्त्रीचे बाबतीत शुध्द सात मैल दूर जावून त्याला सोडून दिले तरी सुध्दा कदाचित नाही, तो परमात्म्याचे दृष्टिने अत्यंत वाईट माणूस होय. ते परत येईल. कुत्र्याचे तर काय सांगावे त्याने अशा त्हेने स्वतःची पत्नी सोडून इतर सर्व स्त्रियांकडे शुध्द दृष्टिने पाहिले वास घेऊन फिरल्यावर लगेच त्याला कळते की चोर कुठे पाहिजे. आजकाल लोकांचा विश्वास बसत नाही. की पूर्वी सापडेल आणि कुठली गोष्ट घेवून कुठे ठेवली आहे. परंतु लोकांचे वागणे असे होते. माझ्या बरोबरीचे सर्व लोक असेच मनुष्यामध्ये ही वास घेण्याची शक्ति सुध्दा नष्ट होऊन जाते. वागताना मी बघितले. परंतु आतां पहावे तो वृध्द स्त्री- त्याला घाणीची दुर्गंधी होईल पण पापाची येणार नाही. त्याला पुरुषांचा सुध्दा सत्यानाश झाला आहे. या वयांत आपल्यापेक्षा तो वास समजणारच नाही. जे पाप आपल्यामध्ये बसलं आहे तरुण ते लोकाकडून या गोष्टी शिकले व वाया गेले. तरुण आणि जो महापापी माणूस आहे त्याचे शेजारी आपण उभे लोकापंक्षांही ते जास्त वाया गेले आहेत. कळत नाही की या आहोत तरी सुध्दा त्याला घाणीची दुर्गंधी येईल. परंतु ह्या लोकांना केव्हा अक्कल येणार जेव्हा मी तरुण होते तेव्हा महापापी माणसाची दुर्गंधी त्याला येणार नाही. आणि तो असा प्रश्न उद्भवलाच नाही. मी कोठेही एकटी जात असे. महापापी कोणीही असो मंत्री अथवा आणखी कोणी त्याची पंजाब मध्ये मी राहिले आहे. कोणाचीही अनादर करण्याची खुशामत करण्यास ह्या व्यक्तिला काहीही वाटणार नाही. हिम्मतच नव्हती. लोकांनी फाडून खाल्ले असते. विशेषतः गणेश तत्व खराब झाल्याने असे म्हणावे लागेल. माणसाचे सरदारजी लोक, एखाद्या स्व्रत्रीकडे वाईट नजरेनी पाहिले तर सर्व अस्तित्वच खराब होऊन जाते. कारण गणेश तत्वावर रक्तपात होण्यापर्यंत पाळी यायची. आज अशी स्थिती आली चंद्र वर्षाव करत असतो. चंद्र जेव्हां खराब होतो तेव्हा त्या आहे की कोणाची कोणाला पर्वाच राहिली नाही. हे कशामुळे मनुष्याला वेडेपणाचा (Lunacy) आजार होतो.तो वेडा होतो, झाले? लोकांचे चित्तच ठिकाणावर नसते पन्नास वर्षापूर्वी वेडेपणाचे काय, वास्तविक त्याचे असे होते की, जेव्हा मनुष्य असे नव्हते.चाळीस वर्षापूर्वी सुध्दा नव्हते. आमच्या नजरेतील आपले डोळे भिभिरवित ठेवतो, तेव्हां स्वतःचे चित्तावर त्याला नियंत्रण ठेवता येत नाही. अशा स्थयतीत एखाद्या दुष्ट आत्मा त्याचेवर आघात करु शक तो.परदेशांतील लोकांना सर्व जाणीव असे.पूर्वी लोक असे वागत असत. आता जास्त मी सांगीतले की, हे डोळ्याचे तुम्ही काय आरंभिले आहे ? शहाणे झाले आहेत ना ! येशुने स्वच्छ शब्दांत हे लिहून ठेवले आहे “Thou Shall not लाज-लज्ा सगळी कोठे गेली आहे ? कोणी लाज पाळा असे सांगत बसते का ? ते सर्व अंदाजानेच होत असते माणसांना क असे वागून आपण आपले गणेश तत्व घालविले आहे व त्याबरोबर सर्वच घालवून बसलो आहोत. काल तुम्ही विचारले म्हणून हे सांगितले, अन्यथा लोक रागावतील म्हणून मी कधी बोलत नाही. पण आजकालचे हे वातावरण अतिशय वाईट आहे, नुकसानकारक आहे. सर्व तहेची बेशिस्त, अनादर, दुष्टपणा, इत्यादी वाईट प्रवृत्ती आमचेमध्ये येत आहेत. अशा वागण्याने आता स्त्रिया सुध्दा जर अशा वागू लागल्या तर पुरुषांची स्थिती कशी असेल ? पुरुष तर पुरुषच आहेत. पण स्त्रियासुध्दा जगांत असे वागू लागल्या तर परमात्म्याचे राज्य येणे फार अवघड आहे. आज काल ह्या जगांत गुरु सुध्दा असे झाले आहेत की ते शिकवितात की असे धंदे करा म्हणजे परमेश्वर मिळेल. लोकांच्या अशा Comnit adultry पण मी म्हणन।would say “Thou Shall not have adultrous eyes”. अशा तहेने आपण आपले गणेशतत्व खराब करीत असतो.आणि ज्याचे गणेश तत्व खराब होते त्याची कुंडलिनी टिकू शकत नाही. ती पुन्हा खाली खेचली जाते. कुंडलिनी कितीही प्रयत्यांनी वर उठू दे.श्रीगणेश, एखाद्या रिळाप्रमाणे ती खाली ओढून घेतात. कुंडलिनी वर चढत नाही आणि चढली तरी खाली बसते. एखादा चोर, लबाड असू दे, परमात्म्याचे दृष्टिने फार मोठा गुन्हेगार ठरत नाही. सरकार पासून काही चोरून ठेवले, समजा एखाद्याने आपले ( Income) उत्पन्न सरकार पासून लपविले, आपलीच कमाई 21

Marathi Translation (Hindi Talk) वागण्यामुळे ते अशा गुरुंच्या हातात सापडतात व त्यांना नाहीत.कारण आईकरिता कोणतेही काम अवघड नाही,तिची फावते ह्या ठिकाणी जितके लोक बसले आहेत. त्याच्या दहापट नावेंच आहेत पापनाशिनी वगैरे, तर मग अवघड काय आहे? जास्ती गुरु लोकांकडे जातील.मी सांगते त्या गोष्टी कोणालाही परंतु पार झाल्यानंतर हे लक्षांत ठेवले पाहिजे, की सर्व गुन्हे आवडत नाहीत, मग तुम्हाला जे करावयाचे आहे ते करा तुमचे गणेश तत्व नष्ट करा आणि तुमच्यातील श्री गणेश आणि अंधःकारातच होता. काहीही असो पण त्यानंतर मात्र झोपतील कुंडलिनी तत्व हे काही विज्ञानाचा विषय नाही. तो हे लक्षांत ठेवले पाहिजे. की आपल्या गणेश तत्वाला तुम्ही पावित्र्याचा विषय आहे. पवित्र वृत्ती चे (Holiness) लोक सहजरित्या जागृत करू शकतां. जर हे पाश्चिमात्य लोक मला म्हणतात.पण जेव्हा मी (her holiness) पावित्र्याबद्दल टिकून राहिले आहेत तर तुम्ही का नाही टिकणार ? जर ह्या सांगते तेव्हा त्यांच्या लक्षातच येत नाही की ह्या दिवसात लोकांनी सुध्दा पावित्र्य म्हणजे काय हे शिकून घेतले आहे कोणताच गुरु पवित्र व्हायला सांगत नाही.आणि माताजी मात्र तर तुम्ही भारतीय लोक शिकणार नाही काय ? अजून तरी अजब आहेत आणि सुरुवातीलाच त्या सांगतात की तुम्हांला मला एक सुध्दा भारतीय माणूस असा भेटला नाही.की ज्याला पावित्र्य राखले पाहिजे. बहुतेक गुरु असेच सांगतात की अपवित्र होणे आवडते. ते तसे वागतात पण हे लक्षातही तुम्हाला हवे ते करा फक्त पैसा येथे आणून द्या. ते एवढेच ठेवतात की ते चुकीचे आहे. तो गुन्हा आहे.कोणताही भारतीय बघतात की तुम्ही पैसा दिला की नाही. कुंडलिनी जागृती एक असो परदेशात राहणाराही असो तो वागतो पण हे लक्षांत सत्य Reality आहे. वास्तविकता (Actualisation) आहे. ठेवतो की ते चुकीचे वागणे आहे. परंतु ह्या बिचार्यांना ते त्याच्याकरता मनुष्याने पवित्र असणे आवश्यक आहे. जर चुकीचे वागतात हे माहित सुध्दा नसते त्यांना वाटते की ते तुम्ही पवित्र नसाल तर तुम्हांस कुंडलिनी जागृतिचा अधिकार फार चांगले काम करत आहेत आणि ते म्हणतात सुध्दा की मिळू नये.तरी सुध्दा आईच्या नात्याने आपला मुलगा इतका असे वागलेच पाहिजे कारण त्या शिवाय त्यांचे कल्याण नाही. वाया गेलेला आहे हे आईला पटतच नाही, तिच्याकरिता सर्वच इतके ते मूर्ख आहेत या बाबतीत म्हणजे अगदी साधे भोळे अवघड होऊन बसते. कारण तिला ते सर्व लांच्छनास्पद वाटते. आहेत. तरी सुद्धा ते वाचले. तुम्ही ठीक व्हाल. परंतु म्हणून, आपली सारी पुण्याई पणाला लावून हे सांगते की पूजा तुमच्यावर जबाबदारी आहे. गणेश तत्वाला, जसे श्री. गणेश वगैरे करत जा.तुम्हांला आवडो अथवा न आवडो पण तुम्हांला आहेत, तसे जोपासले पाहिजे. मूलाधार चक्र कोठे आहे ते हे लक्षात घेतले पाहिजे की पार झाल्यानंतर तुमच्या जीवनांत पहा. जेथे उत्तस्सजन होते त्या स्थानावर श्री गणेशांची स्थापना पावित्र्य आणणे आवश्यक आहे ह्याचा अर्थ असा नाही की केली आहे. ते सर्व काम श्री गणेश करतात. जसे चिखलांत तुम्ही संन्यासी बनावे. संन्याशांना सहजयोग अजिबात कमळ असते तसे श्री गणेश आहेत. आपल्या सुगंधाने ते मिळणार नाही. माझ्या सांगण्याचा उद्देश असा नाही की तुम्ही सौरभ इतके पसरवितात कीं चिखल सुद्धा सुगंधमय होऊन अनैसर्गिकपणाने रहा.त्यामुळे मनुष्य फार शुष्क होऊन जातो. जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुमचे गणेश तत्व ते सुध्दा चालणार नाही. सहजयोगात मंगलमय वैवाहिक प्रस्थापित होऊ लागेल तसा तुम्ही कधी अनुभव घेतला नसेल जीवनाला आशिर्वाद आहेत. सहजयोगात सुध्दा विवाह होतात की कल्पना केली नसेल इतका आनंद तुमच्या आत तुम्हाला आणि ते बहुतेक सर्व लाभदायी झाले आहेत. आमच्या येथे होऊ लागतो कारण ह्याचे तत्व निर्मल आहे. त्या तत्वाचा सहजयोगातर्फे विवाह होतात व त्यामुळे फारच लाभ होतो. अर्थच निर्मलता आहे. जी गोष्ट निर्मल आहे. म्हणजे विवाह एक मंगलमय कार्य आहे. आणि तुम्हांला माहित आहे तत्वामध्ये त्याचा सर्व मळ निघून जातो. आणि तेच निर्मळ की त्या मध्ये आपण श्री.गणेशाची स्तुती करतो. जर तुमच्या असू शकते की जे आपल्या मध्ये कोणताही मळ राहू देत मध्ये पावित्र्य नसेल तर तुम्ही परमात्म्याबद्दल बोलू शकत नाही.. जे निर्मळ करते ते तत्वच असते कारण तत्वाला नाही.म्हणून बरेच लोक विचारतात की माताजी आमच्या कर्म कोणतीच गोष्ट चिकटू शकत नाही. कायम ते तत्वच रहाते फळाचे काय होणार आणि आमचे कर्म चांगले आहे. कां म्हणून, सर्वात प्रथम आपण गणेशाचे आवाहन करतो आणि नाही? माझ्यासमोर अशा गोष्टी अजिवात करावयाच्या त्यांची भक्ती करतो. परंतु सध्या असे लोक आले आहेत की, पार होईपर्यंतच माफ आहेत कारण तुम्ही पार झाला नव्हतां तिड ीर 22

Marathi Translation (Hindi Talk) कुंडलिनीच्या नावाखाली श्री गणेशाचा सकाळ पासून वातावरण तयार करतात की जेथे ते आपली दुष्कृत्यें करू संध्याकाळ पर्यंत अपमान करीत असतात. इतका अपमान शकतात. जेथे ते स्मशान विद्या, भूत विद्या वगैरेचे खेळ करून करतात की, मी ते सांगू शकत नाही. कुंडलीनी त्यांची आई लोकांना भ्रमांत पाडतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की, ज्यांचे आहे आणि ती ही कुमारी स्वरुपात कन्या स्थितीमध्ये जेव्हा गणेशतत्व ठीक आहे. त्यांचेवर कोणताही तांत्रीक हात उचलू पतीचे स्वागत करण्याची वेळ आली ती आंधोळीस गेली होती शकत नाही, मग त्याने कितीही प्रयत्न करु दे. ज्यांचे गणेश म्हणजे त्यांचा विवाह झाला होता परंतु पतीची भेट झाली तत्व ठीक आहे त्यांचे केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नव्हती. तर जेव्हा ती आंघोळीला गेली होती तेव्हा त्यांनी श्री नाही. म्हणून जे काही गणेश तत्व आहे, ते संरक्षणाचे तत्व गणेशाला निर्माण करुन नहाणी घराचे बाहेर ठेवून दिले. ही आहे. खरी गोष्ट आहे. दुसऱ्या अर्थात किंवा दुसर्या (Dimention) मध्ये असे की, त्याने आपल्या आईचे रक्षण करावे तिच्या आपल्या गणेश तत्वाला फारच संभाळून ठेवले पाहिजे. प्रथम प्रतिष्ठेचे रक्षण करावे. कारण तीVirgin कुमारी आहे. अशा आपली नजर खाली ठेवा. लक्ष्मणा सारखे व्हा आणि आपली प्रकारे आपल्यामध्ये जी गौरी स्वरुपा कुडलीनी आहे. ती नजर सीतेच्या चरणावरच ठेवा. त्यांच्यात काही पाप नव्हते. अजूनVirgin आहे. त्याचे त्यांच्या पतीबरोबर अजून मिलन पुण त्यांना हे ज्ञात होते की, नजर वर उचलून बधणे म्हणजे झालेले नाही. त्याचे पती आत्मा स्वरुप शिव आहेत. आणि आपले चित्त बिधडविणे आहे. म्हणून त्यांनी चरणाकडेच त्या दरवाजापाशी श्री गणेश बसलेले आहेत.त्या दरवाजा टृष्टी ठेवली गणेश तत्त्व आपल्याला पृथ्वी मातेकडून मिळाले मधून श्री. शंकर सुद्धा आत जाऊ शकत नाहीत इतका तो आहे. धरणी भातेने आपल्याला गणेश तत्व दिले आहे. म्हणून पवित्र दरवाजा आहे. आणि हे दुष्ट लोक, त्यांना मांत्रीकाकडून म्हटले पाहिजे, कुंडलिनी मातेच्याकडे त्या देऊन आम्हाला दिशाचे ज्ञान दिले आहे. जेव्हा मनुष्यामध्ये बाजूने जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना प्रत्येक गुणेश तत्व जागृत होते, तेव्हा त्याचे मध्ये विवेक बुद्धी येते. प्रकारचा त्रास होतो. ज्या माणसामध्ये पावित्र्य नाही. त्याला कुंडलिनी जागृत करण्याचा आधिकार नाही. जर अशी व्यक्ता विवेक द्या, सदबुद्धि द्या. मनुष्यांमध्ये जर दिशाचे ज्ञान असेल प्रयत्न करेल तर गणेश त्यांच्यावर नाराज होतील. आणि तर फारसे बिघडणार नाही. पण त्याला चांगले वाइटाचे ज्ञान परिणामतः त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या विकृती निर्माण असणे आवश्यक आहे, म्हणून आपण त्यांचेकडे विवेकाची होतील. मी ऐकले आहे की, काही लोक ओरडू लागतात काही मागणी करतो, म्हणून त्यांना विवेक देणारे म्हणतात, हेच नाचू लागतात काही भ्रमिष्ठा सारखे वागतात. आणि काही गणेश तत्व आहे. जनावरासारखे आवाज करतात. मी पाहिले आहे. काहींचे अंगावर फोड येतात. कारण अशा अपवित्र लोकांचे कडे सर्वात जास्त संरक्षण गणेश तत्वामुळे होते. म्हणून आपण पृथ्वीचे अनेक आभार मानू या, कारण त्यांनी हे तत्व म्हणून श्री गणेशांना आपण प्रार्थना करतो की आम्हांला आता आपले मध्ये दुसरे जे महत्त्वाचे तत्त्व आहे ते म्हणजे विष्णू तत्व होय विष्णू तत्वामुळे आमचेमध्ये धर्माची धारणा होते, जो आपल्यामध्ये असलेल्या नाभी चक्रातून गेल्यामुळे की, जे अपवित्र आहेत आणि जे कुंडलीनीला चुकीच्या मार्गाने व चुकीच्या रस्त्याने जागृत करण्याचा प्रयत्न प्रभावित होतो. आपल्या भोवती नाभी मध्ये धर्म असतो. करतात, त्याचेवर स्वतः साक्षात श्री गणेश रागावतात.त्या साधकाला फार त्रास होतो. सर्व तांत्रिक शास्त्र श्री गणेशांना नाराज करून मिळवतात. ज्यांना लोक तांत्रिक समजतात ते जेव्हा तुम्ही आरमीबा होता तेव्हा आपले अन्न शोधत होता. त्यांच्या पेक्षा उच्च दशेत आल्यावर मानवी अवस्थेत आल्यावर स्वत:च्या सत्तेच्या शोधात असता व त्याच्या वरच्या स्थितीत ईश्वराला शोधता. तुमच्या मधला धर्म हा की, तुम्ही ईश्वराला शोधा हा मनुष्य धर्म आहे. फक्त मानवच परमात्म्याला शोधत असतो प्राणी नाहीत. हा मनुष्याचा धर्म आहे. याचे दहा धर्म आहेत, व हे दहा धर्म आपल्याला श्री खरे तांत्रिक नाहीत. खरे खरे निर्मला तंत्र, हा सहज योग आहे. कारण तंत्र म्हणजे कुंडलिनी, यंत्र म्हणजे कंडलिनी आणि ते शास्त्र फक्त सहज योगातच शिकता येते. बाकी जे तांत्रीक आहेत, ते परमात्म्याच्या विरोधी आहेत, देवीला, श्री गणेशांना नाराज करुन, त्यांचे समोर व्यभिचार करुन, असे 23

Marathi Translation (Hindi Talk) स्थूल स्वरुप, व तुम्हाला ते कळले. परंतु तत्वाचे बाबतीत कोणतेही काम जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याचे कार्य तत्वाने उजळून निघाले पाहिजे. समजा आपण येथे बोलतो आहोत (Microphone) याचे माध्यमातून व आम्ही काय बोलत आहोत. ते तुम्हाला कळते आहे. पण या पेक्षाही जास्त चांगली गोष्ट आली तर ती यंत्रणा जी काम करित असेल, नवीनच असेल. तसेच माणसामधील जे तत्व आहे ते एक नविन विकसित तत्व आहे. आणि ते तत्व जे आहे ते परमात्म्याला शोधणे. त्यांचेच ते तत्व असल्यामुळे तो ईश्वराला शोधत असतो. म्हणून मनुष्याचे प्रथम तत्व आहे की, परमेश्वराला शोधणे जो मनुष्य परमेश्वराला शोधत नाही तो पशु पेक्षांही खालचा आहे, मनुष्य जेव्हा परमेश्वराला शोधण्यास निघाला तेव्हा त्याचे नाभी चक्रातील तत्व पूर्ण झाले. आता तो पुढच्या विष्णू पासून मिळतात. श्री विष्णूकडून आपणास अनेक लाभ होतात. परंतु हे सत्य नाही. की त्यांचे कडून आपणास फक्त पैसाच मिळतो. अशा चुकींच्या कल्पना आपल्या मनात घर घरुन बसल्या आहेत की, विष्णूकडून आपल्याला क्षेम मिळते. व बाकी त्यांत काही अर्थ नाही. विचार करा की, फक्त क्षेमाने काय फायदा होतो. जेव्हा मनुष्याला क्षेम मिळते, समता, एक स्थिती ह्या, एक मासा आहे. त्याच्या लक्षात आले की, समुद्रामुळे आपणसंतुष्ट आहोत, व त्यामुळे त्याला समाधान मिळते. तेव्हा असा विचार येतो की, समुद्र तर आपण पाहिला त्याचा धर्म आपल्याला समजला समुद्राचा धर्म आपल्याला समजला, आता है जमीनीचा धर्म काय आहे. ते वघायचे आहे. तेव्हा तो पुढे होते. मत्स्यावतार जो झाला तो ह्या साठीच एक मासा समुद्रातून बाहेर आला. तेव्हा तो मासा बाहेर आला फक्त एकच मासा जो प्रथमच बाहेर आला त्याला आपण तत्वावर आला. जेव्हा तो परमात्म्याला शोधू लागला तेव्हा अवतार मानतो. जो पहिल्यांदा बाहेर आला व आपल्या त्याने बघितले की, जगात सर्व सृष्टी बहरलेली आहे. बरोबर इतर माशांना बाहेर आणले. काय शिकण्यासाठी? कदाचित ह्या ग्रहांवर ताऱ्यांवर आणि सर्व ठिकाणी ईश्वर की धर्म काय आहे कोणता धर्म? जमीनीचा धर्म काय आहे ? असेल. त्याचेकडे त्याची दृष्टी गेली. तेव्हा त्याला हिरण्य म्हणून ते मासे बाहेर आले. त्यांच्यात आता दुसरा धर्म गर्भाची स्मृति आली. त्यानी वेद लिहिले त्याचे चित्त अग्नी शिकण्याची इच्छा निर्माण झाली. आधी पाण्याचा धर्म शिकले वगैरे पाच तत्वाकडे गेले त्यांना समजून घेण्याचा त्याने प्रयत्न व नंतर जमिनीचा धर्म शिकू लागले. जेव्हा जमिनीचा धर्म केला. ते समजावून घेतल्यावर हवन वगैरे केले आणि शिकू लागले तेव्हा सरपटतांना त्यांना असे समजले की, ब्रम्हदेव, सरस्वतीची पूजा केली. हे सर्व झाल्यावर त्यांना जमिनीवर वृक्ष आहेत व वृक्षांची पाने सुद्धा आपण खाऊ वाटले की, आता, हे सर्व ज्ञान मिळाले. जसं विज्ञानामध्ये शकतो. सर्वात प्रथम भूक असते व त्याचेसाठी मनुष्य शोधात लोकांना सर्वच समजले, बरेच काही समजले. पण जेव्हा असतो. शोधण्याची शक्ती सर्वात प्रथम नाभीमध्यें असते विज्ञानाचा परिणाम समजला तेव्हा ते म्हणाले की, हे काय आपण तर अणूबाय बनविला. आता है विज्ञानवाले लोक अशा ठिकाणी उभे आहेत की, येथून पुढे गेल्यास खाईच कारण तेथे भूक असते. प्राणी झाल्यावर ल्याला वाटले की, मान वर करून आहे. ह्या पुढे एक पाऊल जरी गेले तरी एक क्षणात सर्व चालावे फार मान झुकचून चाललो आता. वर करुन चालावे. जव्हा त्याने वर उचलली तेव्हा मनुष्य बनला. हळ हळ तो जग नष्ट होईल. आता, त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ती माणूस बनला. तर आपल्या आत धर्म आहेत. व आपण धर्म तुम्ही बघितलीस, तर एक आहे Shock ह्या विषयावर. धारण करीत असतो. प्रथम माशाचा धर्म होता. व त्यामळे म्हणजे केवढा मोठा धक्का आहे. आणि जगातील लोक तो पाण्यांत पोहत होता. नंतर कासवाचा धर्म होता की, तो अज्ञानांत बसून आहेत आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. जमीनीवर सरपटत होता. नंतर जे प्राणी आले त्यांचा धर्म जसे प्रान्स मधील लोक नेहमी चेहरे पाडून असतात. मी विचारले काय झाले तर हे लोक म्हणाले की, माताजी “ह्या लोकांना जर आपण सांगितल की, आपण आनंदी आहोत आपणसुखी आहोत तर ते म्हणतील तुमच्या सारखा जास्त मूर्ख दुसरा नसेल. ह्या जगांत काय चालू आहे ते तुम्हांला माहित नाही. “तेव्हा मी म्हणाले असं का ? कारण हे म्हणतात होता की चार पायाने चालावे पण त्यांची मान झुकलेली असे. नंतर घोड्था सारखी त्यांनी मान वर उचलली. व सर्व शरिरच उभे केले व मागचे दोन पायाबर ते उभे राहिले. त्यानंतर हा मनुष्याचा धर्म आहे. की, तो दोन पायावर उभा आहे. व त्याची मान सरळ आहे. हे तर बाह्योंत आले. अतिशय 24

Marathi Translation (Hindi Talk) की, आम्ही लिहित वाचत असतो, आणि आम्ही अशी पुस्तके तिकडे लोक काळजीत असतात की, वीज जाते की काय, वाचली आहेत आणि त्याच्या बरुन असं समजतं की, ह्या अमेरिकेत एकदा वीज गेली तर कितीतरी अपघात झाले, जगावर फार मोठे संकट येणार आणि आणि सारे जग नष्ट संकटे आली किती त्रास झाला, लोकांना जणू काही तुफान होणार आहे. माणसांनी स्वतःला एका मिनिटाच्या आत नष्ट उठले. भूकंप झाल्यावर सुद्धा इतके संकट आले नसेल इतके करण्याची पूर्ण तयारी केली आहे. आणि हे फारच मोठं संकट वीज गेल्यावर आले. ते एक मोठ नाटकच झालं. इतक्या आहे आणि तुम्ही सुखात.” त्यांचा विश्वासच बसत नाही. टोकापर्यंत त्यांनी स्वतःला गुलाम बनवून ठेवले आहे. आता मी म्हणाले,” म्हणून हे लोक दारु पितात की, काय, कारण त्यांना वाटू लागले आहे की, प्लास्टिकचे डोंगर उभे केले फारच दुःखी जीव आहेत. फारच दुःखी आहेत म्हणून चेहरा आहेत आणि आता ह्या प्लॅस्टीकचे काय करायचे ? आता ते पाडतात. मग दारु कां पितात? असंही असेल की. आपले नष्ट कसे करायचे? ह्या मागे लागले आहेत. आणि आता दुःख कमी करत आहे.” ते म्हणाले होय हेच लक्षांत घ्या डोकेधरुन बसले आहेत. एखाद्या घरांत तुम्ही गेलात तर न माताजी की. ते दुःख कमी करत आहोत. परंतु प्रत्येक चौकात जाणे तुम्हांला किती प्लॅस्टिकच्या गोष्टी दिसतील भारतीय पॅरिसच्या प्रत्येक चौकात तुम्हाला एक घाणेरडी बाई उभी लोकांना हे वेड लागत आहे. आताच मला सुद्धा ते सांगतात असलेली दिसेल. ती कशा करिता? मी म्हणाले की, माणसाने की, विलायतेहुन येताना नायलॉनची साडी आणा. अरे येथे स्वतः करिता एक नाटक रचन ठेवलेले आहे. की, मी फारच इतक्या सुंदर कॉटन (सुती) च्या रेशमी साड्या मिळतात. दुःखी आहे म्हणून मला दारुही प्यायला पाहिजे व पाप का तुम्हीच नायलानच्या साड्या नेसतां? पण आमच्या करायला पाहिजे. जर मी दारु प्यालो नाही तर माझे दुःख लोकांना नायलॉनचा शोक आला आहे आपल्याला प्लॅस्टिकचा कसे हलके होईल अशा तहने मुर्खासारखे ते बडबडतात. शोक आहे. तिकडच्या लोकांचा विश्वास बसणार नाही इतके तात्पर्य हे की, परमात्म्याचा शोध हेच जर तत्व आहे तर आपण मूर्ख आहोत. तिकडे तर लोक कॉटनला भगवान है तुमच्या लक्षात येईल की, विज्ञानाच्या रस्त्याने जावून समजतात. कारण त्यांना ते मिळतच नाही. आधी त्यांनी खुप परमात्मा भेटू शकणार नाही. विज्ञानाच्या रस्त्याने जाऊन कॉटनचे कपडे बनविले. जे काही तुम्ही मिळविले आहे. जे काही ज्ञान तुम्ही मिळविले आहे. त्याने कोणालाच आनंद मिळालेला नाही. अर्थात आदी प्रकारचे ग्लास असतील; ह्याच्या करिता एक ग्लास, त्याच्या पेक्षा तुम्ही जास्त आळशी झाला अहांत हे नक्की आता करिता तो ग्लास आणखी कशा करिता तिसरा ग्लास वगैरे तुम्हाला चालता येत नाही. इंग्लड मध्ये जर तुम्ही एखाद्या जेवायला बसतील तर एका पदार्थाला एक चमचा दुसऱ्याला दुकानांत गेलात आणि एखाद्याला सांगितले की, दोन चार दुसरा, तिसर्याला तिसरा. ह्या पदार्थासाठी एक प्लेट, त्या सहाचा गुणाकार कर तर ते काही त्याला येणार नाही. त्यांना पुदार्थासाठी दुसरी प्लेट आणि कशाला तरी तिसरी प्लेट, एक कॉम्प्यूटर लागलो. त्या शिवाय त्याचे चालत नाही. आणि तो ताट घ्या आणि हातानी खा, पन्नास प्रकारचे ग्लास, पन्नास जर हरविला तर त्याचे डोके गेले कामातून आधी प्रकारचे चमचे, पन्नास प्रकारची भांडी, करायचेत काय? अतिविचारामुळे त्याचे हात निरुपयोगी झाले. कोणतेही आतां परिस्थिती अशी आली आहे की, सर्व काही बाहेर कशिदा काढण्याचे काम किंवा स्वैपाक करण्याचे काम वगैरे काढले. त्यांनी पृथ्वीमातेच्या पोटात जे काही तत्व आहे ते ते करु शकत नाहीत. आता जेव्हा त्याचे डोके जास्त चालू बाहेर काढले आणि रिकामे झाले. आता कामात खातात लागले तेव्हा यंत्र बनविले आणि त्या यंत्रात आपले डोके सकाळपासून संध्याकाळी पर्यंत कागदात खातात आमचे एक घातले आता जेव्हा यंत्र आले तेव्हा डोके निरुपयोगी झाले. आता यंत्रच त्याचे सर्वस्वी झाले आहे. त्याचे शिवाय ते वळणाचे होते. म्हणाले मी तर कंटाळलो. रोज सहल करुन, काहीच करु शकत नाहीत. जर तिथे वीज बंद झाली तर माझी तब्बेत खराब झाली. जेव्हा बघावे तेव्हा प्लॅस्टीकची लोक आत्महत्या करतील. ईश्वराच्या कृपेने आपल्या येथे ्लेट नाहीतर कागदाची प्लेट त्यांच्या घरी ही परिस्थिती आहे अजूनी ठीक आहे. बीज जाण्याची लोकांना सवय आहे. समजा, त्यांच्या घरी दारु असते तर घरांत दहा का नातेवाईक तिकडे अमेरिकेला गेले होते. बिचारे जुन्या 25

Marathi Translation (Hindi Talk) आणि आपण म्हणतो की, ते श्रीमंत आहेत, पैसेवाले आहेत. आपण जडातच अडकून बसतो कारण जडता है काही तत्व प्लॅस्टिकशिवाय त्याचे घरी काय आहे? प्लॅस्टिकमध्ये नाही, सर्व पंचमहाभूतांचे तत्व ब्रम्ह आहे आणि आत्मा जेवायचे प्लॅस्टिकमध्येच रहावयाचे प्लॅस्टिकमध्ये मरायचे. मिळविल्यावर ब्रम्ह तत्व आपल्यामधून वाहू लागते. ते तत्व त्यांच्या घरी आता अशी अवस्था आहे. हॉटेल मध्ये राहिले सोडून आपण इतरच शोधत बसलो व जेथे तत्व बिलकूल आणि हॉटेल मध्ये मेले ते एखाद्या भटक्या लोकांसारखे झाले नसून सर्व जडच आहे अशा स्तरावर येऊन पोहोचलो त्यामुळे आहेत. त्यांचे सगळे संपुष्टात आले आहे. इतक्या त्यांच्या त्या देशामध्ये अशी परिस्थिती आता आली आहे की, तेथे चुका झाल्या आहेत. ह्या शास्त्रवाल्यांच्या कोणत्याही कोणीही खुष नाही सर्व शास्त्रे मिळविली. खुप शिकले व गोष्टीवर जर मी बोलू लागले. तर हसून हसून पोट दुखू विद्वान बनले पण आता अशा टोकावर उभे आहेत की, एक लागेल. वैद्यकीय शास्त्रांत असे आहे, काय झाले आहे ? काही जरी पाऊल पुढे टाकले तरी सर्व खडयात जातील. म्हणून नाही जरा नीट बघा. आताच एक साहेब सांगत होते की, सर्व लोक तिकडे दुःखी आहेत, विमनस्क आहेत व इतके ते ज्यांनी दात घासतात त्या टूथपेस्ट मध्ये ल्कोरोफॉर्म त्रासलेले आहेत की, फार थोडे लोक तिकडे असे आहेत की, मिसळलेला असतो. क्लोरोफॉर्म मिसळल्या मुळे लोकांना आता ज्यांचे शरिराचा कोणताही भाग हालत नाही, कोणाचे डोळे कॅन्सर होऊ लागला आहे. तेव्हा एकजण म्हणाला की, फडफडतात कोणाचे नाक हलते, कोणाचे डोके वाकडे असते. भारतातून नीम पेस्ट मागवा त्याच्यात क्लोरोफॉर्म नसतो. मी शांत असे काहीही नसते. बायका नवयांना मारतात, नवरे म्हणाले ते चांगले आहे. क्लोरोफॉर्म महाग आहे तो आम्ही बायकांना-मारतात मुलांना मारत असतात, आई बापांना काढून पाठविणार? आम्ही नाही ते घालू शकत आतां येथून मारतात, दर आठवड्यांत कमीत कमी दोन मुले आई वस्तू निर्यात होवू लागतील. हाताला ते लोक जो साबण बापाकडून मारली जातात, कधी ऐकलय? अगदी ठार लावतात त्यांच्यात काही रसायने घालतात. तो काही अस्सल मारतात, ही तेथील आकडे वारी आहे. अगदी नाही तरी दोन साबण नसतो. थोडे दिवसांनी बघा भारतातील साबण साच्या मरतातच. आणि ते सुद्धा आई – वडिलांचे हातून, तेव्हा अशा जगभर पाठविला जाईल, कारण हिंदुस्तानचा साबण शुद्ध त्हेची संस्कृती जेथे तयार झाली आहे. तेथे हे लक्षात घेतले असतो. तो तत्वावर बनविला जातो. कोणत्याही कृत्रिमतेवर पाहिजे की, त्यांना तत्व माहीत नाही. जर तत्व त्यांना ठाऊक नाही. त्यांचे कडील सर्व कृत्रीम असते. मी कोणतीही विदेशी असते तर त्यांची आज ही स्थिती नसती. कारण तत्व वस्तू वापरीत नाही. त्यांचेकडे सेंटस् असतात. त्यात तंबाखू आनंददायी असते. आणि त्यांनी तत्वच सोडून दिले. तेव्हा असते. बाकी काही नाही कारण तंबाखू थोडी थोडी चढत ब्रम्हदेवाचे तत्व सुद्धा घालविले. जाते व माणूस ती वापरीत जातो. आणि त्याला वाटते की, मी फार मोठा आहे. मी तंबाखू वापरतो. त्यांचे सेंटस् निराकार आहे व तेथे पोहोचले पाहिजे. वेदामध्ये हे लिहिले आतां आपल्या देशामध्ये आपण म्हणतो ब्रम्ह तबाखूच्या पाण्यापासून बनवितात. आपल्याकडची अत्तरे अस्सल असतात. तर त्यांच्याकडची सगळी रसायने असतात. तिकडे इतक्या कृत्रीम गोष्टी वापरतात व त्यामुळे जाणणे, जर सर्व वेद वाचून सुद्धा मनुष्याने जर ‘स्व’ ला कोणाच्या भुवया गळून पडतात, तर कोणाचे तरुणपणातच जाणले नाहीतर वेदाचा उपयोग काय ? हे जर खर आहे, तर केस गळून पडतात, तर कोणाला दाढीच नसते. नंतर कळले की. हे लोक असल्या गोष्टी वापरतात त्यामुळे त्यांना है सर्व नाही. त्याचे पठणाने बाकी सर्व होईल पण आत्मज्ञान नाही होऊ लागले आहे. तिकडे सरदार लोकांची परिस्थिती बिकट आहे ते लिहिले आहे व त्याच्याच आपपा आग्रह धरुन बसतो. परंतु वेदांतच हे लिहिले आहे की वेद. म्हणजे विद म्हणजे प्रथम हे आहे की, वेद पठण करुन तुम्हांला आत्मज्ञान होत होऊ शकत. गायत्री मंत्र आहे. सर्व लोक गायत्री जप करीत असतात. अगरदी पुष्कळ करतात. पण अशा बडबडण्याने गायत्री देवी जागृत होणार आहे का? कोणाची झाली आहे कां? असे कोणी भेटले आहे कां? गायत्री जप का करायचा आहे, व ते लोक जास्त दारु पिऊ लागले तर आणखी बिकट होईल. तर सांगण्याचे तात्पर्य असे की, तत्व न जाणल्यामुळे लोक कृत्रीम गोष्टीकडे वळतात, पंचमहाभूते तत्वे मानून सुद्धा 26

Marathi Translation (Hindi Talk) वडिलांच्या घरी, तर तिचा सुरक्षितपणा संपला. नवऱ्याला विशेषतः भारतातील नवऱ्यांना असे वाटते की, त्यांनी काहीही केले तरी ठीकच आहे. ते कधी पाप करीत नाहीत सर्व पवित्र्याचा ठेका स्त्रियानीच घेतला आहे. पुरुषांना त्यांची काही आवश्यकता नाही. आपल्याकडे पुरुषांचा साधारणपणे असा विचार असतों. याचा इलाज करण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. इंग्लडमध्ये तुम्ही जा. तेथे सर्व नवरे हमाल झाले आहेत हमाल! सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाढ़वासारखे ते सुद्धा तुम्हाला माहीत नाही ? गायत्रीला जागृत करण्याचे आधी आपल्या आत्म्याला जागृत करणे आवश्यक आहे. गायत्री परमात्म्याची एक शांती आहे. जो पर्यंत परमात्म्याला तुम्ही जाणत नाही तो पर्यंत गायत्री जप करुन काय होणार? समजा तुमच्यावर पंतप्रधान नाराज आहेत. तेव्हा तुम्ही कोणसही प्रसन्न करुन घेतले तरी त्याचा उपयोग प दुसर्या काय होणार? तुम्हास कोणीही वाचवू शकत नाही. जो पर्यंत तुम्हाला ईश्वर मिळत नाही तोपर्यंत या सर्व शक्ती व्यर्थ आहेत. त्याचा अर्थ एवढीच. फक्त आत्म्याच तत्व आहे. तो मिळविला काम करतात. घरी आल्यावर बायकोने जर घटस्फोट घेतला जाहिजे. या शक्ति मिळवून तुम्ही परमात्मा मिळवू शकत तर त्याचे घरादाराची विक्री होते. अर्धी मालमत्ता पत्नीची नाही. परंतु परमेश्वर प्राप्ती नंतर या शक्तिची तत्वें तुम्हाला बनते. एखाद्या पुरुषाने जर दोन-तीन वेळा असे केले अथवा मिळतात. तेव्हा या शक्तिचे वर जी शक्ती आहे तिकडे त्याचे बाबतीत असे झाले, तर तो अगदी रस्त्यावर येतो. आपल्याला लक्ष दिले पाहिजे. याचे वर जी शक्ति असते तिला तो दारु पिऊन मरणार व त्याची बायको दोन-तीन लग्ने देवी शक्ति म्हणतात. ती आपल्या हृदय चक्रांत असते. हृदय करुन खूप श्रीमंत होणार तेव्हा हा जो बाह्यातील उपाय चक्राचा अर्थ हृदय नाही. हे दुसरे तत्व आहे. ज्याला हृदय तत्वमधून नाही तर बाह्यातून होतो, तेव्हा पुरुष बिचारे, चक्राचे तत्व म्हणावे लागेल. ते दवी तत्व आहे. आता तुमचा विश्वास बसणार नाही पण पुरुष बायकांचे मागे मागे आपल्यामध्ये देवी तत्व काय आहे? जेव्हा हे खराब झाल्यास फिरत असतात. ती नवऱ्याला हकूम सोडत असते. (भांडी नुकसान होते ते समजावून घ्या. देवी तत्वामुळे आमचे मध्ये घासा, अशी भांडी घासतात का? केर काढा, कसा काढायचवा सुरक्षितपणा प्रस्थापित होतो या तत्वामुळे आपण सुरक्षित केर। तुमच्या आईने शिकविले नाही का तुम्हाला । आश्चर्य होतो. मूल १२ वर्षांचे होईपर्यंत देवी तत्वामुळे, आपल्या वाटते पण मी डोळ्यांनी बघितले आहे. त्याला अंधरुणे sternum मध्ये (छातीच्या मधोमध असलेले हाड) सैनिक काढावी लागतात. सर्व स्वच्छता करावी लागते. चार बनतात, त्यांना Anti bodies असे म्हणतात. व त्या सर्व माणसामधून सुद्धा त्याला उठवून काम करायला लावले जाते. शरिरभर पसरतात. व तुमचेवर कोणताही हल्ला आल्यास थोडेसी जरी अस्वच्छ झाले तरी त्याला उठवून साफ (रोगाचा) त्याला थांबविण्यासाठी तयार रहातात. एखाद्या करावयास सांगतात. म्हणून विलायतेमध्ये स्वैपाक घर फारच व्यक्तिच्या सुरक्षितपणाचे भावनेवर काही कारणामुळे परिणाम विकसीत झाले आहे. कारण पुरुषांना सांभाळावे लागते. येथे झाल्यास हे चक्र पकडले जाते काही दिवसापूर्वीचे मी सांगितले होते की, स्त्रियांमध्ये अनेक कारणामुळे सुरक्षितपणाची पुरुषांना काहीही काम करतां येत नाही. कोणतेही काम असो भावना फार लवकर कमी होते, जसे एक स्त्री चांगली सद्गुणी त्यांना वाटते काय जरुर आहे काम करण्याची? एखादी वस्तु आहे. पण तिच्या पतीने तिचे संरक्षण केले नाही किंवा तिच्या दुरुस्त करायचे असेल अथवा दुसरे काही काम असो. त्यांना पतीवर संशय आले किंवा तो दुसर्या स्त्री बरोबर संबंध त्याचेशी काहीही कर्तव्य नाही. परदेशात गेल्यावर त्यांना ठेवीत आहे, तर तिचे हे चक्र पकडले जाते, अशा वेळी कळते त्यांना स्वैपाक करता येत नाही. भांडी धुता येत नाही. ाने तिला रागाविण्याऐवजी तिचे हे चक्र ठीक केले केर काढता येत नाही काहीच करता येत नाही व तिकडे पाहिजे, व त्यासाठी तिला हे समजाविले पाहिजे की तुझ्याशिवाय मला दुसरे जास्त प्रिय काही नाही. त्याने कशा त्यांचे हात खराब होतात. मग म्हणतात आईची फार प्रकारे पत्नीला सुरक्षित वाटेल याचा विचार केला पाहिजे. आठवण येते, कारण येथे आम्हाला चांगले खावयास मिळत तिचेवर रागावता कामा नये तो जर तिला म्हणू लागला की नाही. मी विचारले की स्वतः का बनवत नाही, तर म्हणाले तू कोण विचारणार तू फारच संशयी आहेस. जा आपल्या की, आम्हाला काहीच येत नाही. पुरुष झाले म्हणजे आळशी चुली समोर बसावे लागले म्हणजे कळेल. आपल्याकडे नोकर मिळत नाही. विशेषतः विद्यार्थ्यांचे फार अडते, कारण 27

Marathi Translation (Hindi Talk) बनले आहेत. त्यांना काही करायचे नाही नुकतेच एक मोठे तत्व जर खराब झाले तर कॅन्सरचा आजार फार लवकर Secretary साहेब भेटले. शिक्षण खात्याचे सचिव., त्यांचे होतो. कॅन्सर होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एखाद्या बोलणे ऐकून मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले दहा वर्षांत वाईट गुरुकडे जावे, पाच वर्षात कॅन्सर नाही झाला तर बघा. भारतात सर्व टिकाणी स्त्रीया दिसतील व पुरुष सगळे झाडू दहा वर्षे झाली मी त्यांची नावे सांगत आहे की, ते कसे गुरु मारायला लागतील. मी विचारले का? तेव्हा ते म्हणाले की, चरात आहेत. ते तुमचे नुकसान करतील तर ते मलाच विद्यार्थी म्हणजे मुले इतकी आळशी आहेत व त्यांचे नेते सांगतात की, माताजी तुम्ही असे म्हणू नका तुम्हाला ते गोळ्या गुडगिरी करतात. दहा-दहा वर्ष एका वर्गात यसतात. मी घालतील. मी म्हणाले ज्याची हिम्मत असेल त्याने चालवावीं म्हणाले म्हणूनच आपल्या देशात असे दृश्य दिसते आहे व बंदूक, त्यांची नावे सुद्धा सांगितली. पण त्यांचेकडे लोक गेले मुलीमध्ये मात्र स्वभावनेने चांगली आहेत जिच्याकडे काही व हृदय विकार घेऊन परत आले. पण कृपा करुन हृदय विवेक आहे अशी मुलगी नेता होते. मुलींना काही समजावून बिकार नाही दिला तर वेड लावले अथवा (Epilapsy) सांगा, त्या समजावून घेतील. मुलांना सांगा ते काठ्या घेवून (अपस्मार) चा आजार दिला एवढ्यावरच जर त्यांचे तयार आहेत। व त्यांचे नेते इतके वाईट आहेत की, त्यांचेशी समाधान झाले नाही तर कॅन्सर देतील कारण तुम्ही त्यांना बोलणे शक्यच नाही मुलींना दिवसभर सांसरी कसे वागायचे पैसे देणार तेव्हा काही तरी त्यांनी तुम्हाला द्यायलाच हवे. ते शिकवायचे व मुलांना सांगायचे की सासूरवाडीला गेलास इतकी त्यांची सेवा केली खिसे भरले तेव्हा काही तरी तुम्हाला तर मोटार जरुर माग, अशा त्हेने कोणत्याही व्यवस्थेमध्ये मिळलेच पाहिजे गुरु तत्व खराब झाल्यावर कितीतरी आपण त्यामागचे तत्व काय आहे ते बघत नाही व त्याचे प्रकारचे कॅन्सर माणसाला होतात, आपली जी मूर्धा आहे ती तत्वाप्रमाणे आपण इलाज़ करत नाही. व त्यामुळे आपल्यात कोणा समोर ही चुकवायची नाही प्रत्येकासमोर डोके फार मोटे दोष निर्माण होतात. म्हणून विवाहामागचे तत्व टेकवायची काय आवश्यकता आहे ? आपल्या आई पाहिले पाहिजे. ब ते म्हणजे आपली पत्नी आहे. आपल्याकडे वडिलासमोर जरुर टेकवा पण एखाद्याला गुरू मानून असे सांगावे लागते, तर तिकडे पुरुषांना असुरक्षित बाटते. त्याच्यासमोर माथा टेकविण्याची जरुर नाही. जो परमात्म्याची म्हणून तेथे स्त्रीयांचे हे चक्र जर खराब झाले तर त्यांना भेट घडवील तो गुरु. स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता (Breast cancer) असते. जास्त करुन हा आजार असुरक्षित वाटल्यामुळेच माझे यांचे उलट आहे. मी लोकांना सांगते की, माझे पाया पड़ नका तर सहा हजार लोक माझे पायावर डोकी होतो. तो ठीक करायचा असेल तर लिच्या नवन्याला सांगा की. बायकोचे नीट संरक्षण कर. पण ते माझे ऐकणार नाहीत आपटतात. व व्हायब्रशन्समुळे माझे पाय सुजतात. मी सांगितले तर राग येतो. माताजी दर्शन घेऊ देत नाहीत, असे व डॉक्टर हा आजार ठीक करु शकत नाहीत, ते सांगणार. लोकांना ही एक सवयच लागली आहे. कोणी म्हणतात. ऑपरेशन करा, कॅन्सर आला आहे. हे कापा ते कापी नाक श्रीमान १०८.४२० वगैरे आले की, त्यांना साष्टांग कापा. कान कापा, कॅन्सर झालेल्या व्यक्तिचे अर्धे अवयव कापलेलेच असणार व थोड्याशा अवयवावरच तो आपले आम्हांला आशीर्वाद दिला व चक्कर येवून आम्ही पडलो व काम चालवितो. सहज योग असा नाही. सहज योगात पाच दहा वर्षात वेड्याचे हॉस्पीटलमध्ये लोग हा विचारच तत्वावर काम चालते. कोणते तत्व खराब आहे ते पहायचे करीत नाहीत की या माणसाने गुरु केला आहे, तर त्याची व टीक करायचे. नमस्कार घालायचा व चक्कर येवून पडायचे. गुरुनी प्रकृती तरी कमीतकमी ठीक रहावी. याचे तरी बरे असावे. पण हजारो लाखों लोक त्याचे कडे जातात. “तुमचे गुरु काय करतात. ” सातव्या मजल्यावर बसले आहेत. बोलत नाहीत मौनी बाब आहेत ना ते.” काय बोलणार? डोक्यात काही असेल तर बोलतील ते मौनी बाब आहेत. बोलणार नाहीत. आता, नाभी चक्राच्या चारही बाजुला जी महान तत्वे आपल्यामध्ये आहेत. ज्यांना धर्म तत्वे म्हणावे लागेल व त्या धर्म तत्वांना सांभाळणारे जे तत्व आहे. जे त्यांचा आधार आहे. जे ज्यांना मार्गदर्शन करते, ते आहे गुरु तत्व ते गुरु 28

Marathi Translation (Hindi Talk) जवळ गेलात तर चिमटा मारतील चिमट्याचा मार खायला तुम्हांला शोधायला हवेत. म्हणजे तुम्ही सुटणार बाकी कोण लोक शंभर रुपये देतील. कारण मौनी बाब आहेत. जितका खाणार? ते कोणत्या दुकानात मिळतात? यानी तर आपला ते देखावा करतील तेवढे चांगले प्रत्येक गुरु काही नवीन हिस्सा घेतला व दुसऱ्याची शिफारस केली. डॉक्टर लोक दिखावटी पणा काढतो. असे एका गुरुने सांगितले की करतात तसे एखाद्याच्याकडे तुम्ही जावून म्हणलात की माझे तुम्हांला हवेत उडायला शिकवणे. मुलांना तरी पुष्कळ समजते डोळे खराब आहेत. तर ते म्हणनार आधी जाऊन दात पण मोट्यांचे डोक्यांत काहीच शिरत नाही. या लोकांनी तीन, तपासून घ्या. मग तुमचे सगळे दात काढून टाकतील व तीन हजार पौंड घेतले आहेत. तीन तीन हजार विचार करा. सांगतील की डोळे तपासून घ्या. त्याच्यात बहुतेक फोड झाला लोकांना उडायला शिकविणार.” मी म्हणाले दुदैव लोकांना आहे. सगळे करुन झाले आणि लक्षात आले की आपल्याला तुमच्या गुरुनांच का नाही उडवून दाखवायला सांगत? प्रथम काही झालेच नाही. अशी या लोकांची पद्धत आहे. ही सर्व त्यांना उडायला सांगायचे व मग पैसे द्यायचे. बिचाऱ्यांना खाण्यासाठी आधी बटाटे उकडले व उकडून त्याचे पाणी तीन जास्त नाही. घेत राहिलेल्या साठी त्या गुरुचे धरी जा. दुसऱ्या दिवस प्यायला दिले: म्हणाजे उडण्यासाठी तुमचे वजन कमी करायला हवे. त्यासाठी तीन हजार पौंड म्हणजे उडण्यासाठी बिचारा पार रस्त्यावर आला आहे घर विकले वायका मुले तुमचे वजन कमी करायला हवे. त्यासाठी तीन हजार पौंड तिसरीकडे भीक मागत आहेत. यांची विभागणी आहे. हे म्हणाले की, आम्ही इतकेच घेतो गुरुंने राहिलेला सर्व पैसा काढून घेतला आता असे कळते की, म्हणजे जवळ जवळ साठ हजार रुपये. त्यानंतर बटाट्याच्या साली खायला दिल्या. सगळ्यांना सांगितले तुमचे वजन वाढता कामा नये. शेवटी जे सडलेले बटाटे होते ते खोयला की देवाच्या नावावर जे काय चालते ते देवाचेच काम असते दिले त्यांना (diarheoa) झाला तर म्हणाले हे होणे तर ते अगदी चुक आहे. असे, आज एक बाईसाहेब तिकडे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे वजन घटले. मग थोडे दिवस म्हणाल्या माताजी माझे गुरु फार मोठे पोचलेले गृहस्थ आहेत. उलट टांगले व तसेच ठेवले, का तर वजन घटले पाहिजे. यांत शंका नाही, आणि येथे बसन दिंडोरा पिटते आहे. की, त्यानंतर (Foam) वर ठेवले व उड़्या मारायला लावले. मी गुरुला शरण गेले आहे. मी गुरुला शरण गेले आहे. तेव्हा घोड्यावरुन उड्या मारतात तसे. व फोटो काढले वर्तमान मी विचारले मग काय झाले ? तेव्हा म्हणाली माताजी मी पार पत्रांत दिले. फोटो की आम्ही हवेत चालतो आहोत. झाले स्वतःचेच स्वतःला सर्टिफिकेट ! मग मी विचारले. आपण जेव्हा आपली अक्कल वापरीत नाही तेव्हा असल्या गुरुंचे घरी जात असतो. आपल्याला जर असे वाटते छापून अगदी खोटे साफ खोटे तुमच्या मोटारी आहेत, गाड्या आहेत, त्यातून हिंड, तुम्ही जर हवेतून असे तसे चालाल तर कोठे तरी आदळाल बिचार करा, की त्याची कारय आवश्यकता आहे. आता माणसाला पक्षी हाण्याची आवश्यकता आहे की, काही विशेष, म्हणजे परम व्हावयास हवे. आपल्या गुरु तत्वाची दया आली पाहिजे. आपली अक्कल गहाण “कशा पार झालात?” लर म्हणते गुरुला शरण गेल्यामुळे. मी पार झाले. “असे तर मला शरण येऊन सुद्धा होणार नाही. तझे गुरु तर वारले. पण मी तुमच्या समोर बसली आहे. तुम्ही महणाला, माताजी मी तुम्हांला शरण आहे. मला पार करा. तर नाही होणार थोडे फार स्वतःचे भांडवल पण व का लागते कंडलिनी पण जागृत व्हावी लागते पार होणे आवश्यक आहे. पार होत नाही तोपर्यंत माताजी मी तुम्हांला शरण आले आहे. असे म्हणून काही उपयोग नाही. मी स्वच्छ सांगते, पार व्हावे लागते. मी शरण आलो म्हणणे सोपे आहे. पण काम मला करायचय, माझे हातून झाले पाहिजे. जोपर्यंत माझे हातून काम होत नाही, तोपर्यंत सर्व निरर्थकच आहे. मी स्पष्ट सांगते जो पार नाही तो नाही. आहे तो आहे यांत खोटे (Certificate) कोणी देऊ शकत नाही. तुम्ही माझ्याशी चे गुरु तत्व खराब टाकतात व त्या मूर्खाकडे जाऊन स्वतः करुन घेतात. एवढा सरळ विचार करित नाहीत. एका ग्रहस्थानें विचारले “माझ्या कर्मगतीचे काय?” मी म्हणाले. ” तुमचे गुरु काय म्हणतात?” म्हणाले “माझ्या गुरुने सांगितले आहे की, तुझ्या पापाचा फक्त १ /६८ इतकाच भाग मी खाऊ शकतो. “मी विचारले” ते कोणत्या हिशेबाने आणि बाकी कोण खाणार? याचा अर्थ अजून सदुसध्ट गुरु 29

Marathi Translation (Hindi Talk) समाधान वाटले. काल सगळे म्हणाले की. माताजी उद्या भांडा, लढाई करा, काहीही करा मी काय करणार? नाही, तर नाही, झालात पार झालात. अगदी साधा सरळ हिशेब सिनेमा असल्याने (टी. व्ही.) वर कोणी येणार नाही आहे. आम्ही प्रयत्न करु शकतो पण पार नाही. करु शकत. प्रोग्रॅमला. माझे पति आज लंडनला चालले होते. पण त्यांना आम्ही प्रयत्न करु, प्रेम देऊ, सगळ काही करु पण पार तुमचे मी तशीच सोडून आले. विमान तळावर सोडण्यास गेले नाही. तुम्हांला झाले पाहिजे. जसे जेवण अगदी रुचकर जेवण मी मी म्हटले काही लोक तरी नक्कीच येतील म्हणून जायला बनविले पण तुम्हाला जर जिभ नसेल, तर मी तुम्हाला काय पाहिजे. म्हणून मी आले आणि म्हणून मला फार आनंद झाला देणार, आणि तुम्हाला काय चव समजणार? तुमची जीभ की, तुम्ही तुमचा सिनेमा सोडून सुद्धा येथे आलात तुम्ही जागृत झाली पाहिजे. तिला संवेदना झाली पाहिजे. की तत्वाला जास्त महत्व दिले म्हणून मी आज फार खूष आहे. माताजी काय बनवून आपल्याला वाढले. पाहिजे. का मीच तुमचे साठी खाऊ सुद्धा. तेव्हा हे जाणले पाहिजे की तत्व एकच आहे. व ते म्हणजे गुरु तुम्हाला चित्तामध्ये Seriousness (गांभीर्य) येऊ नये म्हणून मी परमात्म्याशी एकरुप करवितो जो परम मिळवून देतो तोच अतिशय हलके फुलके अशा तहेचे तुम्हांला समजाविले. पण गुरु दुसरा कोणी गुरु नाही. सर्व आंधळे आहेत आणि एक याचा अर्थ असा नाही की, पोरकट पणाने वागले यांत गांभीर्य आंधळा दुसर्या आंधळ्याला कोठे घेऊन जातीय ते फक्त आहे. मला ती एक लीला आहे. ही सर्व लीला आहे. म्हणून देवच जाणे. शरणागतीने काही फरक पडत नाही. अगदी शांत चित्तांने दोन्ही हात माझे समोर करा व चित्त “शरणागती तर पार झाल्यावर सुरु होते. त्या पूर्वीची अगदी मोकळे सोडा. तत्वाबद्दल मी तुम्हाला अगदी साध्या शरणागति काहीच नाही. तुम्ही पाहिले असेल की पार केल्याशिवाय मला कोणाला पायावर येऊ द्यायचे नसते. अतिशय महान व गांभीर विषय आहे. व त्याची महनता व कारण त्यात काय अर्थ आहे.? जर तुम्ही पारच झाला नाहीत गांभीर्य तमचेवर पसरावी. कारण महनताच मिळवायची तर मी काय करुं? प्रथम पार होणे आवश्यक आहे. है जरूर गोष्ट आहे. ती मुळे मनुष्य दबला जात नाही वी वाहयला आहे की बरेच लोक पाण्यावर आल्यावरच पार होतात. ते जात नाही. तर त्यामध्ये तो वृद्धिंगत होतो. ही ठीक आहे. पण त्यावेळी शरणागतिची काहीच आवश्यकता नाही. त्यानंतर शरणागत झाले पाहिजे. जेव्हा शरणागत तुम्हाला खाल्ले ईश्वराला कृपेने आपण आज सर्वजण पार व्हा म्हणजे उद्या फार मजा येईल. आणि उद्या सगळ्यांना घेऊन या. शब्दात, हलक्या फुलक्या पद्धतीने सांगितले. कारण तो माझ्या मते बहुतेक सर्व लोक पार झाले आहेत. पार होते वेळी तुमच्या लक्षात येईल की हातावर धड असा वारा व्हायचे त्यावेळी शरण जाण्यास कमीत कमी आत्ता तर पार जावयास हवें प्रकाश तर असावयास हवे. प्रकाश असल्याशिवाय जाणवतो. व आपण.निर्विचार होता स्वतःला निर्विचार तुम्ही माझे पण पायावर येऊ नका. कदाचित मी सुद्धा १०८,४३० वगैरे असेल, कोणास ठाऊक? आणि मी असले आणि आनंद मिळवा. विषय गहन होता तरी सुद्धां तुम्ही पार तरी तुम्हास कसे समजणार की मी आहे अथवा नाही? मी झालात. मी आजपर्यंत तत्वाच्या विषयावर बोलले नव्हते. काहीतरी कसे समजणार? केव्हांही, जोपर्यंत पार होत आज प्रथमच तत्वावर बोलले. अगदी गप्पा गोष्टी करीत नाही.तोपर्यंत तुम्ही माझे पायावर येऊ नका म्हणून तुम्हाला तत्वाला प्राप्त करुन घेतले पाहिजे. कोणाचेही पुढे मस्तक झुकविण्यास प्रतिबिंध केला होता. जो परमात्मा मिळवून देईल फक्त त्याचे पुढे मस्तक झुंकवा ही बघा तुमच्या हातावर थंड थंड हवा येऊ लागेल. हेच घटना जोपर्यंत तुमचे मध्ये घटीत होत नाही. तोपर्यंत कोणत्याही तत्व हीन गोष्टीचा स्विकार तुम्ही करू नये म्हणून प्राप्त व्हायचे आहे. ते आत्म्याचे तत्व आहे ते आपल्या मधून आपले जे संरक्षणाचे तत्व आहे त्या बद्दल मी तुम्हाला लहरी सारखे, लहरी सारखे वहात आहे. ते आत्म्याचे तत्व सांगितले. उद्या आणखी काही तत्वाबद्दल सांगेन. आज फार ब्रम्ह तत्व आहे. ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे अगदी बंद ठेवा. थोड़ा वेळ हा अतिशय सूक्ष्म विषय आहे म्हणून सूक्ष्मांत जाऊन मिळवायचे आहे. हाच जीवनाचा उद्देश आहे. या ब्रम्हत्वाला लांबलचक चर्चा केली. एका बाबतीत आज मला फार 30