Vastushanti Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे लोक येऊन राहिले आहेत तिकडून ,सांगा त्यांना येऊ नका म्हणून ,समजताच नाही याना कस सांगायचं ,