Shri Mataji at sugar factory reception after program

(India)

Upload transcript or translation for this talk

Shri Mataji at sugar factory reception after program, Shani Shingnapur, India, 1984-02-25

सहजयोगी – यांची स्मरण शक्ती सर्व गेली होती 

सहजयोगी – क्रायसिस ने सहा-सात टाके पडले होते 

श्री माताजी – बरं 

सहजयोगी – नऊ टाके पडले होते 

श्री माताजी – अच्छा 

सहजयोगी – complete परत पूर्वीसारखं 

श्री माताजी -अ 

सहजयोगी -अर्धी बॉडी श्री माताजी पॅरलाईज्ड (paralysed) झालती कम्प्लिट (complete )  

श्री माताजी – कोणाची? 

सहजयोगी -यांची 

श्री माताजी -हो का ?

सहजयोगी -आणि मी सहज नेत्रे वकील आहेत ते भेटायला म्हणून गेलो. आणि मी व्हायब्रेशन दिले तर हालचाल चालू झाली त्यांची नंतर आवडीने आले मला ऐकून होते (अस्पष्ट) करत होते ते म्हटलं एवढा सच्चा माणूस आहे तर या मनुष्याला परमेश्वर बरोबर मिळणार दिली जागृती मग त्यांना मग ते…

श्री माताजी -एखादं पत्र त्या सकाळच्या मूर्खांना  लिहून टाका. 

सहजयोगी- विस्मृती झाली होती.

श्री माताजी- त्यांना म्हणे, आम्ही तुम्हांला पाच हजार रुपये देऊ मला जर तुम्ही आजार ठीक कराल तर आहो (श्री माताजी हसतात))

सहजयोगी -पाच हजार रुपये (सहजयोगी हसतात)

श्री माताजी – असं मूर्खासारखं लिहून पाठवलं होतं. तुम्ही आता लिहून कळवा की, माझं सगळं ठीक केलेलं आहे. एकही पैसा घेतला नाही माताजींनी, एक कवडी सुध्दा घेतली नाही. 

सहजयोगी – हिटलरला आत्मसाक्षात्कार दया असं म्हणण्यासारखं आहे. 

श्री माताजी – अरे बापरे! 

सहजयोगी – खिचडी आहे . 

श्री माताजी- खिचडी सुध्दा आहे का ? मग झालं आजचं संबंध जेवणच संपवून टाका तुम्ही आमचं अं. 

सहजयोगी- (हास्य)

सहजयोगी – कोण आहे रे खाली? बोलणं झालं कशाला करताय मग त्यांनीच सांगितलं की, फराळ वगैरे काहीतरी केला पाहिजे. ठीक आहे आता काहीतरी पाहुणचार घेतला पाहिजे. जेवण म्हटलं जेवणात अडकून पडायचं आपलं (अस्पष्ट)

श्री माताजी – कसली खिचडी आहे? 

सहजयोगी – साबुदाण्याची

सहजयोगी – (अस्पष्ट) 

श्री माताजी -कमाल आहे . 

श्री माताजी -काय?

सहजयोगी -सहा-सात हजार लोक होते जवळपास.  

श्री माताजी -हो का? 

सहजयोगी -माताजी सात हजार कमीत -कमी असेल . 

श्री माताजी -अच्छा . 

सहजयोगी – ते पटांगण होतं, एस.टी. स्टड (अस्पष्ट) ते ग्राउंड दहा हजाराचं आहे तर सात हजार एक बसले होते आणि हजारेक लोक 

श्री माताजी -तिथे पण म्हटले आम्ही फक्त पाचशे इन्व्हिटेशन कार्ड्स ( invitation  cards ) पाठवले म्हणे, निमंत्रण पत्रिका पाचशे 

सहजयोगी – (अस्पष्ट संभाषण)

श्री माताजी –  एकदा आकुर्डीला, एकदा आकुर्डीला  झालं होत. पण तिथे खूप चमत्कारही झाले म्हणे . 

श्री माताजी – हे घ्या मी काही खात नाही, मी खात नाही तुम्ही घ्या. 

सहजयोगी – आपली गाठ पडली होती, बर का धुमाळ साहेब मी त्यांना पाठवून परत आलो होतो. (अस्पष्ट संभाषण) 

श्री माताजी – कसं  आहे ?तिखट तर नाही नं, मस्त केलंय . 

श्री माताजी – हं what  about  you  people having  some (अस्पष्ट)

श्री माताजी -(अस्पष्ट) थोडासा एक दोन त्रास आहे मला वाटतं, मला सांगत होते . 

सहजयोगी -कोण ?

श्री माताजी -(अस्पष्ट) तुमच्यानी काहीतरी इलाज करू म्हणे त्यांना सतावतो हा त्रास. मला सांगत होते, मी विसरले मला त्यांनी सांगितलं होतं मला असा त्रास आहे आई, पण मी विसरले. तसं उद्या एक (अस्पष्ट) करायला . 

सहजयोगी – उद्या मी घेऊनच येतो . 

श्री माताजी -नक्की. 

सहजयोगी – ते येतो म्हटले म्हणून मी तिथून आलो पण बरोबर येता नाही आलं, ते पुढे आले आज घरून निघाले.

श्री माताजी – (हास्य) अं, म्हणजे असं आहे.