Puja, Achieve the power of Spirit within

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya

Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले जाते. या परीक्षेतूनही नंतर जे व्यवस्थित चालतात ते कुठल्याही परिस्थितीत कार्यक्षम राहतात मथून टाकणाच्या या महान क्रांतीकारक चळवळीचे आपण एक पायिक म्हणून आपण आता सर्व तयारीनिशी सिद्ध असले पाहिजे. आपल्या उथळ विचारांना व उथळ वागणुकीला टाकून आपण या कार्यात पूर्णपणे उतरणे हे महत्त्वाचे आहे. आपण सर्व प्रबळ आहोत. याशिवाय तुम्ही ईश्वरी शक्तीने तेच ठीक समजले जातात. त्याचप्रमाणे तुम्हाला या सर्व आशिर्वादित आहात. या शक्तीचा स्वतःकरता पूर्ण खडतर प्रक्रीयेतून तुम्ही बाहेर पडता व आतून पक्के उपयोग करा. तिच्याशी एकाकार व्हा. त्याकरिता होता. हे सर्व घडताना पाहून मला आनंद वाटतो आणि आपल्या शरीराला टाकीसारखे छिना शरीराला मनाला अहंकाराला रोका आणि त्या पैलूतून तुमची सुंदर प्रतिमा साकारू द्या ज्याकरिताः तुम्ही निवडले आहात. हीच गोष्ट आपण प्राप्त केली आहे. नंतर आपले लक्ष पैशापासून दूर असले पाहिजे. ही एक मोठी समस्या आहे. अगदी श्रीमंत राष्ट्रेही दुसरी गोष्ट म्हणजे माझे तुमच्या देशातील सतत पैशाच्या मागे असतात. भारतापेक्षा जास्तच, पाहूच आश्चर्य वाटते. प्रत्येक पै न् पै मोजून घेणारे हे आणि जेव्हा तुम्ही माझ्या या देशात येता तेव्हा तुम्ही देश खरंच प्रगत आहे का यावर विश्वास बसत नाही. भिकाऱ्यापेक्षाही कठीण परिस्थिति पैशाची ही चटक फारच विलक्षण आहे. तरी तुम्ही त्यापासून लांब रहा, इकडे तुम्ही येता आणि खर्या अर्थाने संपन्न होता पैशांची ही नाणी मोजत रहाण्यापेक्षा देवांची नावे घ्या. हे दौन्यामुळे तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या इथलेच आहात असे तुम्हाला वाटते आणि तिकडच्या देशात तुमचे जीवन उध्वस्त असल्यासारखे वाटते. यानंतर सुखसोयींची लागलेली चटक, तिकडचे जीवन इतके सुखावह आहे असे मला वाटत नाही. इकडे रात्रीही तुम्ही फिरु शकता. येथे कोणीही तुमचे पाकीट पळविणार नाही, बांगड्या हिसकावणार नाही. निर्धास्तपणे फिरु शकता. दारु पिऊन विचार करत बसणे ‘हे असे करणे’ अधिक चांगले झाले असते असे झाले तसे झाले हे सर्व काही चालूच असते. असे हे आतून चालू रहाते ते बंद करा. अशा लोकांना (पुटपुटणारे) ते खिस्ताने Murmuring suals तुम्ही एकमेकांशी धक्काबुक्की करणारे दिसणार नाही. सर्व काही सुरळीत आहे. ही एक मोठी प्राप्ती आहे. म्हणतात, त्यांच्यापासून सावध रहा. पण तुमच्या आतच अस्तित्वात असतात. अशा मूर्खपणाच्या बाबींकडे दुर्लक्ष करा. त्यावर बारीक नज़र ठेवा ज्याची तुम्हाला मदतच होईल. एकंदरीत मागील दौरा व यावर्षीच्या दौर्यामुळे तुमचे सामर्थ्यात अनेक शक्यता माझ्यासमोर आल्या ज्यामुळे मी खूप आनंदीत झाले. मीखरोखरच समाधानी आहे की यावर्षी तुम्ही जे मिळविले, येथील नवीन वातावरणात तुम्ही बनला सर्वकाही नम्र अगदी शांतपूर्ण आणि आत ओढून घेणारे चैतन्य सर्व काही महान, आनंददायक असे मला आहे. येथे तुम्हाला जरुर असणाच्या सुखसोयींचा नंतर विचार करा. या सर्व आधुनिक सुखसोयी इथे तितक्या आवश्यक नाही. इथल्या परिस्थितीशी जुळत्या नाहीत. असल्या अनावश्यक कल्पना येथे उत्तरवण्याची जरुर नाही. एकंदरीत येथे वैयक्तिक स्वच्छता उत्तम होते, तरीही येथील लोकांना सर्वसामान्य स्वच्छता करण्याची शिकवण तुम्ही त्यांना दाखवा. अशो तन्हेची तुमच्यातील देवाण घेवाणेची क्रिया फलदायी आहे, हे मात्र निश्चित. आणि तुमच्या अंतरात जे काहीघडते त्यामुळे तुम्ही वेगाने उन्नत व्हाल. येथे तुम्ही येऊन काही काळ राहून काही मिळवा व मग तुमच्या देशात परत जा. मग तेथील निगेटीव्हीटीची तुम्हाला पूर्ण जाणीव होईल. याबद्दल मी तुमची सर्वाची आभारी आहे आणि मला आशा आहे की अशारीतीने तुमची अधिक प्रगति होत जाईल. तुम्हाला अनंत आशीर्वाद. ০০ नंतरचा मुद्दा म्हणजे तुम्ही येथे काही तरी साध्य करण्यासाठी आला आहात याची जाणीव ठेवली पाहिजे. तुमच्याकडून घेण्यासारखे तर काही नाही. तुम्हीच काही मिळवा. तुम्ही विद्यार्थ्यासारखे आहात, काहीतरी चांगले शिकून घ्या, शिस्त निर्माण करा, एखाद्या शिष्यासारखे शंका विचारा, हे काय आहे ? कसे आहे? हे घर आहे, छान आहे. अवास्तव गोष्टींना थारा नानक “जानवे (यज्ञोपवीत) करुणेच्या कापासातून सूत काढले पाहिजे. त्याला सत्याचा पीळ देऊन संयमाची गाठ मारली पाहिजे. असले यज्ञोपवीत आत्म्याला पाहिजे ते तुटणार नाही, किंवा खराब होणार नाही, हरवणार किंवा जळणार नाही.” देऊ नका, वायफळ गप्पाना दूर ठेवा. ज्याचा काही संबंध नाही त्या सर्वांचा त्याग करा. त्यापेक्षा शांत रहा “न कोई हिन्दू है। न कोई मुसलमान।” “काहे, रे, बन खोडान जाई? सर्व निवासी आलेपा, तोही संग समाई। पर व आतून ती बाढवण्याचा प्रयत्न करा. येथील लोकांना वेळ नसतो. त्यामुळे ते बडबडत नाही, ते आपल्या कामात गुंतलेले असतात. तुम्हाला तिकडेही भरपूर वेळ असतो, येथेही असतो म्हणून तसे वागू नका. हे करणे “अरे, देव जगलात का बसलाय? तो तर सर्वत्र चूक आहे. आहे.” काही वेळेला आतूनच तुम्ही स्वतःच्या मनाशी बोलत राहता. सतत जसे काही गोष्टींचे पृथःकरण करत बसता किंवा टीका करणे, दोष काढणे आणि फुलात सुगंध, आरशात प्रतिबिंध तसा ईश्वर अंतःकरणांत सदैव रहात असतों.”