Puja

Brahmapuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985.

Marathi Transcript

इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच तुम्ही लोक सुधा साधे भोळे अत्यंत स्वभावाने लीन अस त्याना वाटत म्हणून तुमच्या दर्शनाला ते इथे आले आहेत .त्याना जशी इथे मजा वाटत आहे ,आनंद मिळतो आहे तसा तुम्हालाही वाटावा आणि तुम्हीही तो आनंद लुटावा  हीच आमची इच्छा आहे. आज तुमच्या गावाला आलो कृष्णा नदीवर सगळ्यांच स्नान झाल,आज कृष्णा नदी सुधा पाव न झालेली आहे,ज स तीच नाव आहे तशी ती सुंदर आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे .आणि या गावात परत काहीतरी करा व इथे लहानसा एखादा आश्रम बंधावा ,छोटीशी जागा घेऊन  या लोकं न करता लहानसा आश्रम बंधावा,इथे जर हे लोक येऊन राहीले तर तुमची प्रगती होईल कारण या लोकं न जवळ पैसे आहेत आणि ते खर्च करू शकतात ,अशा रीतीने आपण काहीतरी व्यवस्था करू शकतो .आता त्या साठी मला काहीतरी करा व लागेल जेणे करून ही मंडळी इथे येऊन राहिली तर तुम्हाला काम मिळतील ,कुठतर प्रगती होईल ,काहीतरी मार्ग निघेल .आजच्या या सुंदर सोहळ्य आ मधे मी स्वता च इतकी रममाण झाले आहे की काय बोलाव ते समजत नाही आहे .सातर्‍यला आधी पूजा वैगेर होती पण मी म्हन्तल नाही तिकडेच करा निसर्ग रम्य ठिकाणी ,तिथे बर राहील ,आणि रामदास स्वामीं नि जिथे एव्हाड मोठा प्राप्त केलेल आहे तिथे जा उन आपल्याला बर वाटेल ,तर आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्वा नि असा निश्चय केला पाहिजे की जर मताजी नि आपल्याला आत्म् बोध दिला तर त्या आत्म् बोधला आम्ही प्राप्त होऊ  आणि त्या नंतर ते पूर्ण पने वाढवू ,त्याचे वृक्ष इथे उभे करू जर इथे तुम्ही सहज योग केला नाहीत तर ही मंडळी इथे येणार नाहीत .हे लोक नुसते प्रेमाचे भुकेले आहेत याना दुसरे काही नको आहे .ही मंडळी इथे आली तर त्यानी पुष्कळ  कल्याण होण्या सारख आहे तुमच ,तुमच्या साठी अत्यंत कलकळीने हे लोक काम करतील ,तुम्हाला पुष्कळच व्यवसा इक धंदे शिकवतील ,अशा प्रकारे आपण बर च कार्य करू शकतो .पण सर्व प्रथम तुम्ही सहज योगा मधे मात्र पूर्णपणे उतार ल पाहिजे ,नाहीतर त्याना तुमची सुधा काही इज्ज त वाटणार नाही , तुमचा काही मान वाटणार नाही .त्याना वाटेल हे सर्व साधारण जगामधे जशी लोक आहेत तशीच लोक आहेत ,तेव्हा सहज योगा मधे जे आत्म् साक्षात्करी होतील त्यांचाच महत्व आहे आणि त्यांचच महत्व शेवटी राहणार आहे .जे लोक आत्म् साक्षात्करी नाहीत त्यांच काहीच महत्व जगात नाही ,ज स एखाद बीज जर ते रोपल गेल नाही तर त्याच काय महत्व राहत ते आपण फेकून टाकतो ,तरी ही सुपीक जमीन आहे या ठिकाणी रामदास स्वामींचे चरण स्पर्श झलेले आहेत अशा सुंदर ठिकाणी तुम्ही रहता ,तेव्हा तुम्ही सुधा आपल्यला पाव न करून घ्याव .आता पुजेला आम्ही बहुतेक जी आत्मसाक्षात्करी नाहीत त्याना आम्ही बसवात नाही .तेव्हा एखाद्याच्या अंगात जर अल तर त्यानी उठून जाव .कारण शक्ति फार वाहते ,आणि अंगात येणा म्हणजे ही भूत असतात ,हे काही देवीच कार्य नव्हे .ज्याच्या अंगात येत ती भूत आहेत ,तुम्ही लोक त्यांच्या पाया पडता अशा तुमच्या इतक्या चुकीच्या समजुती आहेत ,असा विचार केला पाहिजे की देवीला अंगात यायला काही अक्कल आहे की नाही ,की कोणाही अशा तशा माणसाच्या अंगात येईल का ती ,त्या बाईच काय चरित्रा आहे ,ती कशी वागते ते बघितल पाहिजे .आणि अशा लोकांच्या तुम्ही पायावर येता आणि  ऐकत नाही,आता एखाद्या बाईच्या अंगात जर आल आता तर तिने उठून बाहेर जाव ,ही भूत आहेत ,अगदी भूत आहेत .आणि त्यांच्या जवळ मुळीच गेल नाही पाहिजे .अशा लोकांच्या कहयात जे जातील किंवा त्यांच्या बरोबर जे राहतील त्याना फार त्रास होईल ,काहीतरी अपघात तरी होईल नाहीतर घरात आजार तरी येतील ,पैसे तरी जातील ,काही ना काही तरी फार त्रास होईल ,म्हणून अशा लोकांच्या जवळ मुळीच जा उ नये ज्यांच्या अंगात भूत येतात ,आणि त्याही बायका ना जर कलाल की तुम्ही त्यांचा तिरस्कार करता  तर त्यांची भूत पाळतील आणि मग त्या ठीक होतील ,तेव्हा हे आपल्या खेडे गावा मधे फार वाईट आहे ते काढल पाहिजे .मी अनेक वेळेला पाहील आहे की भाषण देताना काही बायकांच्या अंगात यायला लागत् ,कारण त्या घाबरतात ,तेव्हा अशा बायका नि ज्यांच्या अंगात येत त्यानी बाहेर जाव .आणि पुरुशा नि सुधा ,पुरूष तर पहिले नाही म्हणा अंगात येणारे ,पण येत असेल एखाद्या च्या अंगात काय सांगाव ,भूतान च्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या 

English Transcript

Today was a very great day for all of you to jump in the river and enjoy yourselves very much. I remember the past of such days which I have also enjoyed before. But one must know that it’s not the outside that really gives you pleasure; it’s the inside. Whether there is outside or not, inside should be so elated. You can use this as a memory for yourself, whenever you feel dejected or depressed, and should try to maintain that moment of joy and happiness within yourself. I hope you were in the present at that time, so that it is completely recorded in your memory and that you will enjoy all that.

The sign of a good Sahaja yogi is that he has no complaints. He doesn’t give ideas, suggestions, and object to what Mother says and give new dimensions to it, doesn’t argue and thirdly, he’s always enjoying. If you are not enjoying, still your eyes are moving one side, brain on another side, your ears in the third direction, then you are not integrated. You are not yet a proper Sahaja yogi. So you have to be a very proper, sensible Sahaja yogi. In your ascent you will discover all these things. So try to be more in the center, in the present, and then only this will become a prominent feature within your heart. And on that will be seated your Spirit shining all the time. But the seat of the Spirit all the time wobbly and is not there; so Spirit does not know how to emit light in your life.

Now what I find is that our attention goes to all kinds of various activities, which we should see like the sea that was flowing. There was lots of stones there. And one can learn a lesson from that, that when the stones are there it makes a ripple, a sound, a reflection back, and the water is obstructed. In the same way, if we have stones in our head, then the flow of Kundalini get obstructed and then we get all kinds of, you see, reflections and we reflect back and then we try to give some suggestions or things, all that. We don’t allow the flow to go straight forward in a very smooth manner. So also it is very interesting and it makes a, you feel more interested because it helps the ego to grow more. But one has to learn that that’s not the temperament of a Sahaja yogi.

Sahaja yogi is a subtle personality, absolutely peaceful within himself. He has no complaints about anything. He is always enjoying. He doesn’t say anything. He doesn’t cry. He doesn’t weep. He doesn’t say, “This is wrong. That is wrong.” He doesn’t talk about his family, his children, his relations. He doesn’t. And if he has to talk about somebody, he talks always the good, not the bad. Except for the leaders; when I ask them, they have to tell Me the truth, if I ask or if I know something or if I have to verify.

But you shouldn’t get so much involved in your family, my mother, sister, wife, husband, this, that. Now it’s time for you to come up. Those who will come up and come over it will be a good idea. Secondly, as I’ve told you, that the joy of the West is finished because the men have lost power as men, and women have lost their power as woman. It’s like the eyes going into the place of the nose and the nose in the place of eyes. So that’s why this misplacement has taken place. So try to enjoy that role that you have, you have taken up and don’t to perform the role of others. This is a very simple thing which one should accept and one should work it out. And I’m sure we will all come to balances and we will be in the center.

Now the problem is very simple that we have to accept the present, the present moment. It’s very simple. At this present moment you are sitting here in front of Me for a Puja. At every present moment is to be enjoyed. Every present moment is to be enjoyed. Not to get worried about the future. Not to be upset about the past. The compassion of God is tremendous; it’s tremendous. Allow Him to work it out. When you try to play your role then the compassion, as I told you, acts on the stones and give all this ripples and the sounds and all this jumbling. So best way to allow your mind to be all right, is to be peaceful, alert – alert, not sleepy. Only when you sleep, then you don’t have the stones there. So when you’re alert, watching and enjoying every moment.

This is the message for today, because really the time is beautiful and I think it’s better that you be in thoughtless awareness and enjoy.

[Mother continues in Hindi.]

May God bless you.