Public Program Day 1: Bhakti aur Karma Sir Shankar Lal Concert Hall, New Delhi (India)

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० भक्ति आणि कर्म प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) दिल्ली २१-२-८६ स्त्रीत्वाची जाणीव विसरून पुरुषीपणाचे स्वभावधर्म दाखवू आजकाल आपल्यासमोर मानवी-जीवनासंबंधी अनेक पाहतात. हे एक प्रकारचे कठीण काम आहे. ही कुण्डलिनी प्रश्न आहेत. आपल्यामध्ये जो बौद्धिक वर्ग आहे त्या लोकांना तुमची प्रत्येकाची स्वतःची आई आहे व पुत्राला पुनर्जन्म देण्यासाठी ती सदैव वाट पाहत असते. म्हणून ती जागृत झाली पाहिजे व तेही सामूहिक प्रकारे होणे जरूर आहे. पूर्वीच्या काळी असे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले थोडेफार लोक होते. मला कुणाशी वादविवाद वा भांडण कराचये नाही. आईची एकच इच्छा असते की तिने प्रेमाने तयार केलेले जेवण खाऊन पुत्राने दिल्लीमधील सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना नमस्कार. वाटते की आजपर्यंत झालेल्या अवतरणांनी हे कार्य का नाही केले? याला काय उत्तर देणार? वृक्ष जेव्हा बीजापासून तयार होतो त्या प्रक्रियेत अनेक अवस्था असतात. म्हणून मी नेहमी हेच सांगते की सध्याचा काळ हा बहराचा समय आहे आणि या काळांतच माणसाला त्याच्या पूर्व-पुण्याईची फळे मिळणार आहेत. हे फार पूर्वीच सांगितले गेले व लिहिलेलेही आहे. नल- दमयंती आख्यानामधेही हे सांगितले आहे की कलियुगामध्ये कलीने नलाचा पत्नीपासून विरह घडवून आणला व त्याचप्रमाणे लोकांना भ्रमामध्ये गुंतवून सर्वनाशाकडे पाठवले या दुष्कृत्याची तृप्त व्हावे. ही एक सरळ, सहज गोष्ट आहे. हा विषय सूक्ष्म व गहन आहे म्हणून सुरवातीला लोकांना इकड़े वळवणे हीच अडचण येते. थोड़ा वेळ स्थिर होणे अवघडच होते; मगच एकाग्रता व नंतरची समग्रता अनुभवता येते. म्हणून माझी विनंति आहे की तुम्ही सर्वांनी थोडा वेळ मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. शास्त्रीय प्रणालीमध्ये प्रथम एखादी गोष्ट वा सिद्धांत गृहीत धरला जातो व नंतर प्रयोग केल्यावर तो सिद्ध झाला Read More …