Public Program Day 1: Bhakti aur Karma

Sir Shankar Lal Concert Hall, New Delhi (India)

1986-02-21 Public Program: Bhakti Aur Karma, Delhi, India, DP-RAW (Hindi), 149'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

1986-02-21 Public Program Talk and Self Realisation, Delhi, India, DP-RAW (Hindi), 91'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० भक्ति आणि कर्म प. पू.

श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) दिल्ली २१-२-८६ स्त्रीत्वाची जाणीव विसरून पुरुषीपणाचे स्वभावधर्म दाखवू आजकाल आपल्यासमोर मानवी-जीवनासंबंधी अनेक पाहतात. हे एक प्रकारचे कठीण काम आहे. ही कुण्डलिनी प्रश्न आहेत. आपल्यामध्ये जो बौद्धिक वर्ग आहे त्या लोकांना तुमची प्रत्येकाची स्वतःची आई आहे व पुत्राला पुनर्जन्म देण्यासाठी ती सदैव वाट पाहत असते. म्हणून ती जागृत झाली पाहिजे व तेही सामूहिक प्रकारे होणे जरूर आहे. पूर्वीच्या काळी असे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले थोडेफार लोक होते. मला कुणाशी वादविवाद वा भांडण कराचये नाही. आईची एकच इच्छा असते की तिने प्रेमाने तयार केलेले जेवण खाऊन पुत्राने दिल्लीमधील सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना नमस्कार. वाटते की आजपर्यंत झालेल्या अवतरणांनी हे कार्य का नाही केले? याला काय उत्तर देणार? वृक्ष जेव्हा बीजापासून तयार होतो त्या प्रक्रियेत अनेक अवस्था असतात. म्हणून मी नेहमी हेच सांगते की सध्याचा काळ हा बहराचा समय आहे आणि या काळांतच माणसाला त्याच्या पूर्व-पुण्याईची फळे मिळणार आहेत. हे फार पूर्वीच सांगितले गेले व लिहिलेलेही आहे. नल- दमयंती आख्यानामधेही हे सांगितले आहे की कलियुगामध्ये कलीने नलाचा पत्नीपासून विरह घडवून आणला व त्याचप्रमाणे लोकांना भ्रमामध्ये गुंतवून सर्वनाशाकडे पाठवले या दुष्कृत्याची तृप्त व्हावे. ही एक सरळ, सहज गोष्ट आहे. हा विषय सूक्ष्म व गहन आहे म्हणून सुरवातीला लोकांना इकड़े वळवणे हीच अडचण येते. थोड़ा वेळ स्थिर होणे अवघडच होते; मगच एकाग्रता व नंतरची समग्रता अनुभवता येते. म्हणून माझी विनंति आहे की तुम्ही सर्वांनी थोडा वेळ मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. शास्त्रीय प्रणालीमध्ये प्रथम एखादी गोष्ट वा सिद्धांत गृहीत धरला जातो व नंतर प्रयोग केल्यावर तो सिद्ध झाला तर त्याला मान्यता मिळते. शिक्षा म्हणून नल कलीचा वध करण्यास सिद्ध झाला; तेव्हा कली त्याला म्हणाला की या घोर कलियुगामध्येच सर्वसाधारण सामान्य पण विशेष संसारी लोकांना आत्मसाक्षात्कार मिळवण्याची संधि मिळणार आहे आणि हाच कलीचा महिमा आहे. मग नलाने क्षमा मागून त्याला सोडले. या कलियुगातही काही अवतरण पृथ्वीवर आले पण हे कलियुगच इतके घोर आहे की मोठ्या प्रमाणावर हे कार्य होऊ शकले नाही. दुसरा एक प्रश्न उठतो की एका स्त्रीलाच माता म्हणून हे कार्य का करावे लागत आहे. कुणी पुरूष का नाही करू शकणार? याचे कारण म्हणजे लोकांना दुसरा जन्म प्राप्त करून देण्याचे हे कार्य असल्यामुळे एक आईच ते करू शकते. हे कार्य करण्यासाठी खूप प्रेम, तळमळ व याच तत्त्वानुसार तुम्ही कुण्डलिनी आणि सहजयोग यांचा विचार केला पाहिजे. विरोधच करायचा अशी भावना बाळगल्यास काहीच अर्थ रहात नाही. नुसती वादावादी करून पदरांत काहीच पडत नसते. आणखी एक म्हणजे जो लोकांना भ्रान्तिमध्ये आणतो त्याचेच लोक जास्त ऐकतात. कारण पुन्हा हे कलियुगच. नुसते नाम देणारा गुरू कधीच खरा प्रामाणिक नसतो. एखादा चक्राचा त्रास असला आणि त्या देवतेचे नाम दिले तर त्याला थोडाफार अर्थ असेल. मला तुम्ही त्याबाबतीत प्रश्न विचारलेत तर मला आनंदच होईल. जेवायला बोलवायचे तर नुसते जेवणाच्या पदार्थांची नावे सांगणे याला काय अर्थ? तसेच हे आहे. शिवाय आपल्या देशांत अ-गुरूंचे फार प्रस्थ माजले आहे, मंत्रमुग्ध झाल्यासारखे लोक त्यांच्यामागे धावत समजूतदारपणा बाळगावा लागतो. संयमही लागतो. यावेळी जर श्रीकृष्ण असते तर दिल्लीमधीलच अर्धे लोक त्यांच्या सुदर्शनचक्राचे बछी ठरले असते. म्हणून हे कार्य करण्याची उत्कट इच्छा निरंतर असली पाहिजे. श्रीराम, येशु खिस्त, बुद्ध, महावीर हे पण हे कार्य करू शकले नसते हे कार्य एक माताचे करू शकते. आपल्या देशांत स्त्रीला जितके आदराचे स्थान द्यायला पाहिजे तितके दिले जात नाही. उत्तर भारतात तर ही परिस्थिति फार वाईट आहे. “यत्र नार्याः पूज्यंते । रमन्ते तत्र देवताः। हे वचन तुम्हाला माहित आहेच. पण इथल्या महिला जेव्हा पुरुषासारखे वागू लागतात तेव्हा स्वतःच्या राहतात व पैसे उधळतात. आता भक्तीबद्दल मी बोलते. सर्व प्रथम मला हे सांगायचे आहे की तुम्ही गुरू करण्याच्या फंदांत न पडता स्वतःचेच गुरू व्हायला शिका. पूर्वीच्या अनेक संत व थोर पुरूषांनी तुमच्यातील गुरू-स्थान सिद्ध करून ठेवले आहे. त्याच्यावर तुम्ही अधिष्ठित व्हा. त्यातूनच तुम्ही स्वतःचे व दुसऱ्याचेही १८

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० त्याच्यावर टीका केली आहे. लोकांचा विश्वास असला तरी त्या विश्वासाला अर्थ नाही. संचालन कराल व त्यांना मदत कराल. तुमच्या कपाळावर एकादश-रुद्र हे फांर कडक दैवत असल्यामुळे कुणापुढे ही डोके टेकवण्याची तुम्हाला गरज नाही. मंदिरातील कसल्याही पुजाऱ्यापुढे वाकून नमस्कार करण्यामुळे व त्यांच्याकडून टिळा लावून घेतल्यामुळे त्यांच्या बाधा तुमच्यामध्ये येण्याची व तुम्ही खाली खेचण्यासाठी त्यांच्या मागे लोक लागतात. पण त्यांची आजारी पडण्याची शक्यता असते. भक्तीमधील या चुका तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. भक्ति म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. खरी दिल्लीमध्ये आजकाल तांत्रिक मंडळींचे प्रस्थ फार माजले आहे. आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या माणसाचे पाय विद्या ही राक्षसी (असूरी) विद्या आहे व तिच्या मागे लागलेल्यांचा सर्वनाशच होणार असतो. त्यांच्या जवळसुद्धा फिरकू नका. परमात्म्याच्या नावावर तंत्र करणे म्हणजे परमात्म्याचा अपमान, भक्तींमध्ये अपार सामर्थ्य असते. म्हणून तुकाराम म्हणले अणुरणीया (थोकडा)। तुका आकाशाएवढा ॥ असे झाले म्हणजे ‘मी’ संपला; हीच अनन्य भक्ति. विरह-गीत गाणारे खूप असतात पण मीलन-गीत आत्मसाक्षात्कारीच हा अधिकार तुम्हाला मिळवायला पाहिजे. आत्मसाक्षात्कारी पुरूषाचे विचार आणि बोलणे निष्ठापूर्वक असते. निवडणुकीसाठी मते मागणाऱ्या उमेदवारासारखे वरवर बोलणे तो करत नाही. म्हणून खिस्तांसारख्या अवतारी पुरूषाच्या शब्दांमध्ये शुद्धता व पावित्र्य असते, एका साधारण वेश्येला लोक निर्दयतेने दगड मारत असल्याचे पाहून त्यांनी श्रद्धा आत्मसाक्षात्कार झाल्यावरच येते. माझ्या पाया पडायला म्हणूनच मी लोकांना मना कंरते. गुरू नानकसाहेबांनी सुद्धा आत्मसाक्षात्कारी संताचीच वचने आपल्या गुरूग्रंथांत समाविष्ट केली; म्हणूनच त्या ग्रंथसाहिबासमोर माथा टेकायला ते सांगत. मोहम्मदसाहेबांनीही हेच सांगितले वाटेल त्या गुरूच्या प्रभावाखाली येऊन लोक फक्त आजारी पडणार, भक्ति नेहमी डोळस असावी. नाही तर नुसती भोळी भक्ति काही उपयोगाची नाही. पण चांगले-चांगले लोक, सरकारी अधिकारी व मंत्रीसुद्धा विभूति काढणार्या ढोंग्याच्या पायाशी येतात याला काय म्हणायचे? महिला तर याबाबतीत वाह्टेल त्या प्रकारांना बळी पडतात; मंदिरामध्येही वाट्टेल ते धंदे चालतात. परमात्मा शुद्ध व पवित्र असतो, मग त्याच्या नावांखाली चालणारे असले गलिच्छ प्रकार तो कसे सहन करणार ? म्हणून भक्ति सर्व प्रथम डोळस झाली पाहिजे. नाही तर ती भक्तीची विडंबना होईल. मी नेहमी सांगतो की भक्ति अनन्य झाली पाहिजे. ही गातात. लोकांना खडसावले व म्हणाले “ज्या कोणी कधीच पाप केले नसेल त्याने प्रथम हिला दगड मारावा.” साक्षात्कारी पुरुषचा अशा अधिकारवाणीमध्ये बोलू शकतो. भक्तिमार्ग व कर्ममार्ग या दोन्ही मार्गांनी मनुष्य परमेश्वराला प्राप्त होतो असे श्रीकृष्णांनी सांगितले ते या दोन्हीच्या पलिकडे जे ज्ञान आहे ते मिळवण्याचा हेतू समजावून देण्यासाठी. ज्ञानी म्हणजे पंडित किवा ग्रंथ मुखोद्गत असणारा चालला असतो. कुठल्या देवाने उपास करायला सांगितला मला पुजारी नाही तर ज्ञान हे ज्ञानी माणसाला नसा-नसामधून जाणवत असते. सृष्टीमध्ये ऋतूंचे नियंत्रण करणारी व सर्व माहीत नाही.. देवाच्या जन्मदिवशी उपास केला तर समजू जिवंत कार्य चालवणारी जी शक्ति चराचरामध्ये पसरून राहिली आहे तिचे हे ज्ञान. भक्ति आणि कर्माच्या संयोगातूनच ज्ञान मिळवता येते; अर्थात भक्तिमधून कर्म झाले पाहिजे; कर्म व भक्तिमध्ये फारकत उपयोगाची नाही; म्हणजे श्रीराम- काळापासून चालत आलेल्या यां भक्तीच्या नानाविध प्रकारांमुळे भक्ति करणाऱ्याने आपल्या जीवनांत मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचे गुण कसे उतरतील हे शिकणे. काया-वाचा-मनामध्ये ते अनन्यता मिळवण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट उपास-तापास करण्यासंबंधी. कुठल्याही दिवसाचा कसला ना कसला उपास माहीत नाही, कुठल्याही शास्त्रांत तसे सांगितल्याचेही मला शकतो पण एकूण भक्तीचे हे स्तोम माजवणारे प्रकार बेकार आहेत; त्यामध्ये भक्तीची खरी अनन्यता नाही व गहनता पण नाही. त्यासाठीच आत्मसाक्षात्कार हवा. एरवी पुरातन आपल्यामधील देवता नाराज होतात. भक्तीचा असा विपर्यास गुण उतरले पाहिजेत. सहजयोगामध्ये इडा-पिगला नाड्यांचे जे भक्तिमध्ये अनन्यता आल्यावर ध्यानाचा आनंद खर्या कार्य मन (संस्कार) व अहंकार (क्रिया) यांच्याद्वारे चालते केल्यावर त्यातून काय मिळणार? अर्थाने मिळतो. त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात; त्यांच्यात संतुलन झाल्यामुळे टाळूवर स्पंदने होत असल्याचे जाणवते. म्हणून भक्ति वा अहंकाराचा एकांगी अतिरेक याचा हाच अर्थ. आश्चर्य एवढेच वाटते की सर्व साधु-संतांनी हे झालेल्या मनुष्याला जागृति मिळण्यास वेळ लागतो. ज्याची भक्ति करतो त्याच्यासारखे कर्म करणे हा खरा धर्म; नाही तर त्यालाच निरानंद म्हणतात. “जब मस्त हुओ तब क्या बोले” खूप प्रकारे सांगितले असले तरी ते प्रकार संपत नाहीत, कबीर, नानक, तुकाराम, रामदास सर्वांनी परखड शब्दांत सारा मूढपणाच, म्हणून भक्ति करतानांही भक्तिमध्ये दोष येता १९

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरांनी भक्तिबरोबर ध्यानयोगही सांगितला तो न समजता नुसते अनेक गैरसमजूती आल्या आहेत; खरे तर ‘हिंदु’ हा शब्दच त्यांची मंदिरे बांधून टाळ-भजन करण्याच्या व्यर्थपणा लक्षात कसा येणार? म्हणून भक्तीमधील आशय नीट समजून घेतला ठेवला होता, खरे तर सर्वजण ‘भारतीय ‘ म्हटले पाहिजेत. ही पाहिजे. श्रीरामाला मानणारे श्रीकृष्णाला मानणार नाहीत मोझेसला मानणारे खिस्तांना मानत नाहीत. अशा एकांगी पुराणामध्ये कुण्डलिनीबद्दल सांगितलेले व लिहिलेले आहे. भक्तीमधून काय साध्य होणार? तसेच नुसती भजने गात राहूनही काही प्राप्त होत नाही. जे मिळवायचे आहे ते आधी समजले पाहिजे व ते प्राप्त होण्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला मुसलमान त्याच्यावर अधिकार दाखवतात. हिंदू लोकांतही टाकला पाहिजे. तो सिकंदराने सिंधू नदीकाठचे या अर्थाने भारतीय संस्कृति फार पुरातन आहे व फार पूर्वीपासूनच्या ग्रंथ- म्हणून आत्ताचा समय फार निकडीचा आहे व आत्मसाक्षात्कार मिळवण्याची हीच वेळ आहे. नानकसाहेबही म्हणाले होते की, कहे नानक बिन आपार्त्ति मे दिसे. भ्रमकी काई. नानक, श्रीराम, श्रीकृष्ण, मोहम्मद, येशू, बुद्ध, महावीर, खिस्त इ. नावे घेतली तर चैतन्य, लहरी जाणवू लागतात. पण पाहिजे. मगच चक्रावरील सर्व देव-देवतांचे आशीर्वाद मिळत असतात. हे न झाल्यामुळे दत्तात्रेयांच्या भक्तांना पोटाचे त्रास, श्रीरामांच्या भक्तांना उजव्या बाजूने त्रास, शिवभक्तांना हृदय- विकार असे त्रास बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतात. योग’ नसल्यामुळे त्या काळी आत्मसाक्षात्काराचे कार्य होऊ शकले नाही. पण आता ती वेळ आली आहे. जन्मोजन्मी परमात्म्याचा वेगवेगळ्या मार्गानी चाललेला शोध संपण्याची ही वेळ आहे. परमात्माही तुमच्यावर प्रेमच करतो. म्हणून तुमची ही सहजयोग या सहजयोगातील भक्ति आपण कुणाची व का करतो हे साधकाला समजलेले असते; मंत्राचा फायदा त्याला समजलेला असतो. आत्मसाक्षात्कार झाल्यावर तुम्ही समजते की हिंदू मुसलमान, खिश्चन हे सारे एकाच सामूहिकतेमध्ये उतरता व भक्तीमध्ये कसले पंथ वा भेद रहात नाही, हिंदु-मुस्लीम-इसाई हे भेदभावही रहात नाही. परमात्मा सगळ्यांसाठी एकच आहे. मोहम्मद सा. अल्ला-हो-अकबर बाबतीत अगदी वेगळा आहे. असहायता त्याला पहावत नाही. प्रकाशात आल्यावरच तुम्हाला परमात्म्याचे भक्त आहेत. भक्तीमध्ये फक्त प्रेमच पसरणारे असते म्हणून भक्ति करणारा कधीही वैर बाळगू शकत नाही; तो प्रेमाच्या धाग्यामधूनच सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. हा अनुभव फार आल्हाददायक असतो. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आत्मप्रकाशात या आणि आपल्या मानव म्हणाले त्यात विराट (श्रीकृष्ण) चाच उल्लेख होता, खिस्त दोन बोटे दाखवून विष्णु व श्रीकृष्णाचेच संदर्भ सांगत होते. मोहम्मदसाहेबही दत्तात्रेयांचे अवतरण होते. त्यांनी व कबीरांनी सारखाच उपदेश केला होता. ज्यूंचा मोझेस हेहि दत्तात्रेयांचा अवतार होता. अर्थात धर्म-धर्म म्हणून झगडा होऊ शकत नाही, या सर्व थोरपुरुषांचे नाते सूर्य आणि त्याचा प्रकाशाइतके एकजीवी होते. त्यांना वेगवेगळे समजून भांडण-लढाई करणारे स्वतःचेच नुकसान करून घेतात. या थोर मंडळींनी केलेले उपदेश व नियम कालानुरूप व्यवस्था होती. मोहम्मद साहेबांच्या काळांत स्त्रियांची संख्या खूप कमी होती म्हणून विवाह-संस्था टिकवण्यासाठी पुरुषांना बहु-पत्नी करण्याची परवानगी होती. मोझेसच्या काळी ज्यू लोक अगदी अधोगतीला गेले होते म्हणून त्यांनी ‘शरीयत सांगितली. पण आता जन्माचा गौरव मिळवा. ‘सूरदास की सभी अविद्या दूर करो नंदलाल असे सूरदासाने म्हटले त्याचा आशय हाच आहे. तुम्हाला फक्त थोडेसेच चालायचे आहे आणि हे मिळवायचे आहे ज्याच्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे. हे तुम्हालाच समजणार आहे. कर्म आणि भक्ति या दोन्ही मार्गाचे ज्ञान हेच फळ आहे. परमात्म्याचे सर्वांना अनंत आशीर्वाद. तुम्ही जास्तीत जास्त सामूहिकतेत उतरायला हवे. तुम्ही जास्त लोकांना भेटत रहा, जास्त उत्सुकता दाखवा. है तुमच्या शरीरासारखे आहे. त्याचा जितका वापर कराल तितकी त्याची क्षमता वाढत राहते…..