A Sinless Life Ganapatipule (India)

Talk on New Year’s Day, Ganapatipule (India), 1 January 1988. Happy New Year to you all! May God bless you this year with all His divine powers. May all the choicest flowers of joy and happiness be showered upon you. May God give you wisdom to become great Sahaja Yogis, so that a new world can be created beautifully out of you. Very happy to meet you all today here. First day, I am sure there must have been lots of inconveniences. But Sahaja Yogis don’t feel any inconvenience. It’s important that you all are here, should meet each other, talk to each other about Sahaja Yoga. Try to understand what’s going on in the other parts of the world. There are certain problems which arise sometimes when you don’t listen to Me. So whatever I have said about swimming, the timings, please keep to it. We have to give up our old conditionings, I mean, we have to start a new life of understanding and wisdom. Today is a day when we should decide, take some vows in our hearts, what we want to do for our future, for Sahaja Yoga, for building of our lives. You know all the programs we have. Tomorrow we’ll be giving you the final list of the people who are getting married. And, also you should meet people whom you are getting married to. Talk to them and find out about them. Today I don’t want to say much. They say whatever you Read More …

Talk Ganapatipule (India)

Talk गणपतीपुळे (भारत) शुक्रवार, जानेवारी १, १९८८ आज सगळ्यांना नव वर्षाचे अभिनंदन असो. आपणा सर्वांवर परमेश्वराचा अनंत आशीर्वाद आहे. सहजयोगामुळे अनेक लाभ अनेक लोकांना झालेले आहेत. आता थोडासा लाभ दुसऱ्यांना ही झाला पाहिजे, आणि त्याबद्दल असा विचार केला पाहिजे, की आपल्या समाजात जी दूषणं आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईट वृत्ती आहेत, जो अनाचार आहे, जो मूर्खपणा आहे, तो निदान आपल्यामध्ये तरी नसला पाहिजे.  हया वर्षी जाती-पाती वर माझा विशेष हात आहे. आपल्या जाती-पाती सोडून टाकल्या पाहिजेत. जात-पात हि फक्त हिंदुस्थानातच आहे आणि हिंदुस्थानाची कीड आहे ही. तेव्हा आज हा असा निश्चय करायचा, की आमच्या मुलींची लग्न आम्ही, आम्ही आमच्या जातीत करणार नाही, आणि मुलांची लग्न आमच्या जातीत करणार नाही. असा निश्चय आज केला पाहिजे सगळ्यांनी. असा जर निश्चय केला, तर अर्धा सहजयोग हिंदुस्थानात जमला असं समजलं पाहिजे. नुसतं मुलींवर जबरदस्ती आपण करू शकतो. मुलांवर करू शकत नाही आणि मुलींची इतकी कुचंबणा होते. ह्या जातीच्या आड येऊन जे शिष्ठ लोक असतात जातीतले ते अत्याचार करतात. तेव्हा आजपासून मी, माझी जात सोडून  मी, निर्मल धर्मात उतरलो किंवा उतरले असा निश्चय करायचा. मी, आता निर्मल धर्मी झालोय आणि मी, सहजयोगी झालेत हेच आमचे सोयरे आहेत.  जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं “तेची सोयरे होती”.  तेव्हा सर्व जात-पात विसरून आणि आम्ही आता सहजधर्मी झालो, सहज धर्मात उतरलो. एका लहानशा डबक्यात होतो, तिथून निघून आता मोठ्या सागरात आम्ही आलो, असा विचार केला पाहिजे. आजचा दिवस शुभ, शुभारंभाचा आहे. जे काही चांगल आणि शुभ आहे ते सहजयोगात उघडपणे मी, सांगितलेलं आहे आणि ते केलं पाहिजे. ज्या ह्याने आपल्या देशाची, मानवांची, सर्व विश्वाची हानी होते, असलं कोणचं ही कार्य Read More …