Public Program Day 1

Pune (India)

1989-12-26 Public Program, Marathi Pune India DP-RAW, 67'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Upload subtitles

Feedback
Share

Sarvajanik Karyakram Date 26th December 1989: Place Pune Public Program Type

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याला शोधणा-या सर्व साधकांना आमचा नमस्कार सत्य काय, आणि असत्य का्य है सुध्दा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहीजे ज्यांना आत्मसाक्षात्कार आला नाही, त्यांच्याबद्दल कबिराने म्हटलं आहे, “कैसे समझावूं, सब जग अंधा।” आत्मसाक्षात्काराशिवाय ती सूक्ष्मदृष्टी येत नाही, ज्यांने चराचरांत पसरलेली ही परमेश्वरीशवित आपण जाणू शकती कोणीही उठाव, आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालच चे प्रकार आहेत, यण है अशा्त्रीय आहे . तुम्ही त्याबद्रल काही गहनतेने तुम्ही त्याबदल काही माहिती घेतली को? विचार केला आहे का? आणि सगळयांत कमालीची गोष्ट आहे की हा संबंध वारसा हया महाराष्ट्राचा आहे . या महाराष्ट्रांतच है एकेकाळी आणि तेच कार्य आम्ही करत सगळ कार्य झालेल आहे आहोत. है कार्य करीत आहोत आणि पूर्वी एकेका माणसाचं फरक प्डढाच की सामूहिकतेत आम्ही . हे कार्य होत असे- पण कुंडलिनी जागृतिनंतर तुम्ही आकाशांत उड़ता किंवा पाण्यावर चालू शकता असले प्रकार मी कधीही म्हटले नाही- उतट हयाच्या मी विरोधात आहे. कारण हया क्षद्र सिध्दया आहेत. आणि श्री ज्ञानेश्वरांनीपण असं कसं म्हटलं असेल वरं त्यांच्याबद्दल बोलतांना लोकांनी जीम लि ूं जवरावी ते बर पण काय म्हटले तरी, काय ती विभूति। त्यांच्या दोन औळीतरी तुम्ही शकतां का? ते त्यांच्यावर कोरडे औटतायत। दोन अलषर डोंग्लिश शिकुन तुम्ही मोठे शहाणे झालांत? तहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती आणि म्डटले काय है अवतरण आहे, अवतरण ते काय समजेल माणसाला? आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला काहीही ककत नाही, आणि त्याच्या पलिकडच्या हया गोप्टी आणि तुम्हाला काय कळणार, ही मंडळी कोण होती आणि सांगायला गेल तर, “तुम्ही खोट सांगतां” कारण है अतिशहाणे, त्यांचे बैल रिकामे। त्यांचे अमृतानुभव है पुर्तक तुम्ही वाचावं ते पुस्तक मी जवळजवळ रोज थोडस वाचते . सरे अनुभव, इतके गहन अनुभव आहेत पण ते सगळयांना, सगळ्यांना समजण्यासारत नाहीच. सूक्ष्म बुध्दी पाहीजे त्यांच्यात एक सूक्ष्मता पाहीजे आत्मसाक्षात्कारी मनुप्यच ते समजू शकतो- आणि त्याबाबतीत भलताचे अटूटाहास करून मला आवाहन दिले की तुम्ही जर पाण्यावर चालायला सांगाल, मी कधीच सांगत नाही ते टी एम बाले मेंडिटेशन, सांगतात, दूनेडेन्टल त्यांनाच जाऊन अपोजिशन करा न. त्यांना करणार नाही कारण त्यांचा सौदा पट शकता. माझ्याबरोबर या अशा गोष्टी मी अस कधीही म्हटलेल नाही. कुंडलिनीने जे जानेश्वरीत महटल आहे की मनुष्याची प्रकृति ठीक होते. चेह-यावर सतेजता येते. जीवनाम ये संतुलन येतं- ती सर्व कार्ये सहजयोगामध्ये होतात. ন

आता ही, इथे जी मंडळी गाणी महणत बसली होती, ती तुम्हाला काय निर्बळ वाटतात? की सबळ वाटतात? मी म्हणते, है जे लोक असं म्हणतात, त्यांना सगळ्यांना ओळीने उभ आश्चर्याची तर गोष्ट अशी आहे की या पुण्यामध्ये है करा आणि एा सहजयोग्याला वघा. लोक , सरोसर एखाया विहीरीत रहावं तसे राहातान म्हणजे काहीही माहीती आमच्याबद्दल काढली । नाही. दिल्लीला डॉक्टर्सना एम डी- ची पदवी मिळाली कारण त्यांनी काही काही रोगांवर प्रयोग केले . त्यातला पहीला जो होता तो फिजीकल फिटनेस, म्हणजे त्याने मनुष्याची तब्येत किती चांगली होते, प्रकृति किती सुधारते, याच्यावर त्याने विसिस केला. त्याला एम डी ची पदवी मिळाली- दुसरा त्याने केला होता तो पपिलेप्सी आणि अस्थमावर पपिलैप्सी काय आहे, किंवा अस्थमा काय आहे, हे सायकोसोमॅंटीक डिसीओेस कसे असतात, ते सगळे त्याने काढून आणि सिध्द करून दिलं, की सहजयोगाने ते ठीक होतात. तिस-या डॉक्टरने, मला अस बाटतं की स्टैस आणि स्ट्रेनवरती फार काम केलैल आहे. तिघांनाही एम डी. र्या पदया मिळाल्या. अहो, मला समजत नाही, है तुमचे मि मानव मला भेटायला आले होते. त्यांचे पहिल्यांदा त्यांच्याशी बोलायच, तर कसं? त्यांना मेडीकलच पकही तर ज्ञानच जैमतेम आहे. अक्षर समजत नाही. सायन्सचे दुसरं अक्षर समजत नाही. मी पिरीऑडिक लॉजवर बोलायला गेले, तर त्यांना काही समजल नाही काहीही समजत नाही. तीन तास बसून, त्यांना मी सगळे समजावून सांगीतले की आंतमध्ये कुंडलिनी काय असते, कशी असते उठल्यासुटल्या प्रत्येक माणसाने अशी संस्था काढायची ैसे बनकण्यासाठी गव्हमेंटकडून पैसे उकप्याचे चंदे ा आहेत. ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार झाला नाही ते डोकस नाहीत. ते स्वतः आंधके आहेत आणि आंधळयांच्या हातामध्ये तुम्ही लाठी दिली, तर तो सगळ्यांना एफसारखा मारती त्याल. सर सोट काय कळणार? फवत आत्मसाक्षात्कारी लोकांचा अधकार आहे. ही अनाधिकार चेष्टा आहे आणि मी हया बाबतीत निर्मूलनाच्या हयांना घेणार आहे आता त्यांनी आम्हाला आन्हान दिल आहे. असल्या भलत्या गौष्ट्टींसाठी आ्हान घेण्यात काय अर्थ आहे? पण माझ आव्हान है आहे की ज्या गोष्टी मी म्हटलैल्या आहेत त्यावर तुम्ही नाही अशा सिध्द करून दिल्या, की है सोट आहे. – दौन लाख रूपये देईन सगळ्या लोकांना तर मी तुम्हाला आज हजारो लोकांना सहजयोगाने फायदा झला. या आपल्या देशामध्ये, जिथे इतकी गरिबी आहे, जिये कोणाचा इलाज होणं किती कठीण आहे. आतां है बीमंत होते, म्हणून

त्यांना उभं केलं मी कारण, – पण किती गोरगरिवांना मी ठीक केलं आहे, त्यांचे तुम्ही ऐकाल किती लोकांचा फायदा झाला आहे, जनंत आहेत. त्यांची प्रकृति ठीक झाली पाहीजे. त्यांच्यासाठी अंगीकृत राहू डब्ल्यू. एच. औ. तुन आम्हांला निरोप आला होता, पण मी म्हटल मी कोणाचं शकत नाही आणि आता रशियाला आम्हाला सरकारी रैकग्निशन मिळाली आहे. आमचं काम बघून, सात इॉक्टर्सनी लंडनमध्ये रिसर्च केला ते बघून त्यांनी आम्हाला सरकारीरित्या आमचाच एक ऑर्गनायझेशन संबंध रशियात एकच उाहे जो, बाहेरचा असून त्याला गठ्हमेंटने रेकग्निशन दिली आहे. ते आम्हाला जमिनी देणार जाहेत. तिथे हजारोंनी लोक येतात आणि इथे अतिशहाणे, त्र जे तुमच्या पुण्याला बसलेलं आहेत, ते कुमाचं भलं करीत नाहीत आणि कोणी करतेय तर त्याच्यामागे हात घुऊन लागतात – है कायतरी राजकारणी प्रकार दिसतो आहे मला- सुरवातीला ते सकाळचे पेपर माझूयामागे लागलं होतं. आम्ही सगळ्या मरवानगी घेऊन, एक घर बांधायला या पुण्याला “पुण्य पठणम्” म्हणतात, म्हणून आम्ही आलो कुठून है पुण्य पठणम् आहे? तर त्याच्या सगळ्या परवानग्या घेतल्या- सगळे विचारलं, माझ्या यजमानांना दोन लॉट्या डॉक्टरेटसू मिळाल्या आहेत. एक इंग्लंडला, पक इंडियाला, त्यांना विचारून, सगळे व्यवस्थित. आम्ही काययांत राहाणारी माणसं अणि आमच्यामागे हात पुऊन लागलेत हे सकाळवाले, इतके की ते घर मौडायच्या मागे कारण तिये किल्डर्सना हयांनी जमिनी विकलेल्या होत्या आणि किल्डर्सकडून अजूनही पैसे घेत आहेत हे लोक आणि त्यांच्या पोटावर पाय जाला कारण मी काय एन जे वगैरे करून घेतलं नाही, आणि कायदा आला. त्यांच्या पाटावर आला पाय। मग मला काय माहीत, मला जर आधी म्हटल असतं की इथै आम्ही असे घंदे करणार आहे, बाबा, मी कुठेही गेले असते, माझू्यामागे हात धुऊन एक वर्ष, खोटंनाट अगदी अजिवात न। सोट लिहीलं आणि खोट बोलायला तर कांही लागतच नाही है तुमचे मानव तर इतके सोटं बोलतात आणि मला म्हणे कुंडालिनी माझी जागृत करा. अशा माणसाची कुंडालिनी सात जन्मांत कधी जागृत होणर नाही. आणि हया माणसाला तुकारामांचे किंवा ज्ञानेश्वरांचे पायतरी धरता येतील कां? काय आहेत बोलायच्या गोष्टी कोणीही उचलायचे तोंडाला लगाम ्यायचा नाही! वाट्टेल ते बोलायचं, कोणाच्याही विरुध्द । आणि कोणाचीही मनं दुखवायची- अहो, त्या महंमद साहेबांच्याबद्दल एक अक्षर तो रश्दी बोलला, एक अक्षर तो बौलला तर सारे तै मुसलमान लागले आणि आपल्या इथे या संतसाधच्या विरुध्द है लोक बोलायला, हयांना काय ज्ञान आहे? है काय आत्मसाझ्ात्कारी आहेत? है समजतात काय स्वतःला?

इतक्या वर्षापासून ज्या लोकांनी आत्मसाक्षात्काराची एवढी सृण सांगीतलेली आहे, त्यांना सगळयांना मुर्सात काढलं हयांनी? रामदासस्वामीनी सांगीतलं होतं की कुंडालीनीच्या जागरणाने माणसाचा संबंध परमेश्वराशी होतो. योग होतो. त्यांना विचारल की किती वेळ लागेल. त्यांनी एकच शब्द सांगितला की “तत्सण” पण अधिकार पाहीजे त्याला आणि घेणाराही थोडा बहुत अधिकारी असला पाहिजे- तीन तास या गृहस्थाला मी समजावत बसले, कसंकसं समजावलं पण अगदीच हाता आहे. त्यांचे. मग यांची पूर्वीपठीका कळली की है वर्धाजेलमध्ये कांहीतरी उपद्रव ज्ञान जेमतेम म्हणून बंद झाले होते आणि मग त्यांनी असं म्हटलं, की मला इथते जेवण आवडत केले, नाही. तर मग जैलरसाहेब म्हणाले, “बरं मग तुमचे घरून जेवण मागवतो. जेवण सोडलं मग म्हणाले, “तुम्ही क्षमा मागा आणि त्यांनी तर घरून जेवण आलं मग है. थंड होतं ही यांची पूर्वीपठीका कुठेही कांही धंदा नसला जा तर जेवणांसाठी, क्षमा मागून निघाले . , की काढायची अशी ही कांहीतरी संस्था, आणि त्या संस्थेचं महत्व करायचे. “हे गडकरी” मी गडकरीना कधी स्वतःबरोबर एक गृहस्थ घेऊन आले म्हणे सारख सोट दोलत होते इतका सोटा मनुष्य तो काही गडकरी मनुष्य नव्हत्ता भेटले नव्हते. . आज उठून ज्ञानेश्वरांवरती इतक बोलती. अहो, त्यांच्या पायाच्या धुळीची लायकी नाही तुम्हाला आणि खबरदार, परंत जर कोणी केलं तर खरोसर मी या लोकांवर केस करीन. तर आातापर्यंत महामूर्ख आहेत सगळे। समजावून सांगता सांगता मी म्हटते होतं. जाऊ द्या, क्षमा करा. मला पूरेवाट झाली. यांना कांहीही समजत नाही. हां, है कबूल आहे की अंघश्रध्दा आहे त्यावद्दल मी जवकजवळ एकाणीसशे सत्तर इतकंचे नाही, जे जे भाँद लोक आहेत, हेही सांगले आहे सालापासून स्पष्ट सांगते आहे, . ते कशी असते, आहेत त्या प्रत्येकाच्यावद्दल मी सांगीतल आहे आणि अंध्रध्दा सराब गुरू ही मी सांगीतलं आहे. त्याचा मला अधिकार आहे नृसिंह सरस्वती होते, त्यांना अधिकार . यांना काय अधिकार आहे? कोणीही अशी जी मंडळी होती, त्यांना अधकार होता होता. उठाव धर्मावर बोलाव? कोणीही उठावं आंण देवावर बोलाव? यांना अधिकार काय? मला समजत नाही या पुण्यामध्ये असे न्यूजपेपर चालतात तरी कसे, हे बैजबाबंदार। महणजे लोकच गड़बड आहेत. लोकसत्ता म्हणे ही लोकं वसलेली, ही लोकं नाहीत. चारपांच पोरं कुठुनतरी आणली आणि पेसे देऊन त्यांना उभं केलय तर ही लोकसत्ता झाली? नी हे केसरी, टिळकांच्या वेळचे लिहिलेलं केसरी आज सकाकचे त्याने बेजबाबदारपणे कापून दिलयें

आम्हाला काहीही न विचारती, आम्हाला एक अक्षराने त्याने विचारले नाही कारण त्यांना माहीत आहे, माताजीना सगळे माहीती आहे म्हाणून त्याच्याजक्क – टैप्सु नव्हत्या त्या टेपस दिल्या मग टेपरेकॉर्डरपण दिला- टेप करून घ्या म्हणून- मग घरी जाऊन तुम्ही विचार करून मग होक कमी अही डोके तर पाहीजे समजायला- है गंभीर विषय जाहेत आणि गहन आहेत. आहे. डोक पाहीजे त्याला- पण मला आश्चर्य वाटतं, है आपला वारसा, महाराष्ट्राचा अहो हो पुण्यपटणम् मुंबईला है लोक येतात. है मीठे मोठे विद्वान आाहेत यांच्या पायाच्या धुळीवरोबरचे नाहीत हे लोक? इतके सुशिक्षित, शिकलेले लोक इथे येतात. तुमच्या मुंबईला येऊन नमन करतात, डोक टेकतात तिथे, ही योगभूमी, है कळणार कसं? आता भूतं आहेत की नाही इयपर्यंत लोकांचं चाललेडं आहे . पण ही भूतं नाहीत पण आत्मसाक्षात्काराशिवाय होत नाही· आत्मसाक्षात्कारानंतर, कशावरून त्याची सिध्दता आहे . जर तुम्ही आकाशात पाडील तर तुम्हाला चैतन्यही दिसूं शकत आणि हे, ज्याला तुम्ही डेड मागेच बरेच दिवसांपूर्वी स्पिरीटस्” म्हणता ते ही दिसू ककत ते असे लूपस् मध्ये असतात. मी सांगितल होतं की है जे “डेड सोलस’ आहेत. असे आात सात लुपसूमध्ये असतात आणि आपल्यामध्ये जो सोल आहे. त्याचेपण सात लूप्स असतात आणि आपल्या सेलमध्ये पैशीमध्ये दिसतात. परवा एक आमचे डॉ-मिश्रा म्हणून आहेत, फार मोठे विद्वान आहेत, कॅनडाला त्यांनी मला लिहून पाठवलं, “माताजी, याचा शेध लागला याचा शोध लागला”. लोक सांगतात की सात लूपसू आहेत सेलमध्ये आती सात लूप्स काय. दूसरी गोष्ट मी सांगीतली होती, कार्बनचा अँटम धरला, त्यांना काय माहीत कार्बन काय आणि का्य अगदीच काही माहीत नाही हो, विलकुलच अगदी आमच्याकडचे चपराशी बरे, असे आले तिथे म्हटल कार्बनला वहेलन्सी किती असते? व्हॅलन्सी का्य असेल. ते ही माहीत नाही. कार्बनला चार व्हँलन्सीज असतात. म्हटले की कार्बन हा मुलाधार है चक आहे- त्याचा मूळ धातू, कारण तिथूनच मग अमायनो औसिडस वगैरे बनतात. आधी औरगोनिक केमिस्ट्रीमध्ये मग त्याच्यानंतर ते अमायनो . यांना ते काहीच माहीती नव्हतं अंसिडसू नंतर बनतात बर त्या कार्बनमध्ये चार कहॅलन्सी असतात. गणपतीला आपण नैहमी चत्वारी म्हणती चार हात आहेत त्याला, तसेच आपल चारच पाकळया. मी म्हटले की तुम्ही कार्बन अेटमचे माडेल पेल्वहीक प्लेक्सस, त्यालासुध्दा बनता. तर वरळीकर म्हणून एक फ्ार मौठे सायन्टिस्ट अमेरीकेला आहेत. इंडियन, त्यांना.

फार मोठ पारितोपिक मिळणार होतं ते मिस झालं- त्यांना मी म्हटल तुम्ही यावर रिसर्च करा त्यांनी मग स्टडी केला आणि योहान म्हणून दुसरा एक मोठा साय्ंटीस्ट आहे.त्यांना मी म्हटल तुम्ही कार्बनच्या अंटमचे एक मौठ मॉडेल बनवा तो मॉडेल बनवला आणि मी जस सांगीतलं होतं की तुम्ही जर याला डावीकडून पाहीलं तर उजवीकडे तुम्हांला औकारासारखे दिसेल आणि उजवीकडून पाहीलं, डावीकडे तर तुम्हांला तै स्वसितिकासारखे दिसेल आणि सालून वर पाहील तर तुम्हाला तै कॉससारसे दिसैल ते सिध्द झालं – आता आम्डी काहीही सांगीतले तर तै जेमतेमच सांगती कारण तितकं ते झेपल तर पाहीजे तुम्हांला। सगळें सांगुन काय उपयोगाचं? झेपलं पाहिजे ना; डोक्यात तर गेल पाहिजे ना, कितीतरी सहजयोगांत चमत्कार घडलेले आहेत. ते सहजयोग्यांना माहीत आहेत, पण आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय काही आम्ही त्यावदुल कोणाला सांगत नाही. आतां हयांनी स्हटलं, “मी बोलतोच” म्हटलं “बोल।” तिथे राहुल बजाजला विचारा तुम्ही फोन करून किती लोकांना आम्ही बरे केलंय, यांनी कोणाला बरं केलंय ते सांगा तुम्ही मला- नसल्या उस्ताफे-या करायला आणि आतां गव्हमेट कडनं पैसे मागितलं, “आम्ही हे करतीय आम्हाला या म्हणून ” आतां कोणी खोटं केलं तर खोटं करू अंगात भूतं येतात ही गोष्ट खरी आहे – शकतात पण हे पैसे मिळवण्यासाठी पुष्कक लोक धंदे करतात. मी काही कुणाकडनं पैसे घेत नाही काही नाही, मी कशाला हे घंदे करीन? रात्रीदवस आम्ही वरणवण इकडे तिकडे भटकतो आणि तुमच्या पुण्यांत है उपटसुंभ माझ्यामागे हात धुऊन लागले आहेत. यांनी कोणाच्ं भरलं केलं? है विचारा आतापर्यंत उदया मी प्रेस कॉन्फरन्स घैतली आहे आणि तिथे मी विचारणार आहे की, आज सकाळी यांनी असं छापायला काय झालं होत मला न विचारतांना? मी ज्या गौष्टी म्हटल्याच नाहीत, त्या ज्ञानेश्वरांना मध्ये घालून, ते खो्ट आहे म्हणजे इतका खोटेपणा, सरसि। करणारच, कारण “देव नाहीच आहे मुळी.। आमच्या देवावर विश्वास नाही. मग ते आमचा. मग, वाटूटेल “दारू प्या, बायका ठेवा म्हणजे देवावर विश्वास नाही ना काय करा, खोट बोला, सकाळपासनं संध्याकाळपर्यंत, पैसे घ्या, पसे ढ्या, ” सगळं हेच। एकदां देवाला उचलून ठेवायचं म्हणजे भिती कोणाची राहणार? गव्ह्मेटची तर काहीं मितीच नाही आहे यांना नेप

आणि देवाला उचलून काढून टाकण्याचा प्रकार, मोठया आश्चर्याची गोप्ट आहे की देवावर आमचा विश्वास नाही, आम्ही समाजवादी म्हणून जे विंडवडे निघाले ते वघा, त्याला एक कारण हे की तुमच्याकडे? देव नाही सं म्हणायला, देवावर विश्वास नव्हता, देवाचा आशिर्वाद कसा येणार पहिल्यांदा तुम्ही कांही पत्ता काढलाय कां त्याचा? ज्यांनी देव देव म्हटलं, ते सगळे मूर्खच होते वाटतं? आणि है अतिशहाणे आाता बोलायला लागले यांची कसली कुंडालिनी आतां जागृत होणार? तरी मी त्याला इतका तीन तास वेळ दिला कारण आमच्या ऑफीसचे एक गृहस्थ होते, “शिपिंग कॉर्पोरेशनचे”, त्यांनी म्हटलं की “माताजी, त्याला समजून सांगा, त्याचं डोकं: अहो, पण त्याला डिस्कीशन पाहीजे ना, तारतम्य। काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदों काक पिक्योः वसंत समये प्राप्ते, त्याला तारतम्य पाहीजे ना? “हंसः श्वेतः बक: श्वेतः को भेदो हंसबकयोः निरक्षीर विवेकेतु हंस हंस: बक बक: ” माणसाला । ज्याने उठावे, त्यानेच कांहीतरी टुम निरकषीर विवेक यायला पाहीजे ना काढायची, ज्याने उठायचं त्याने, देव नाही म्हणे अणि या भारतात, आणि या महाराष्ट्रांत, अशा गोष्टी करता तुम्ही? आणि इलेक्शन जिंकायचं इथे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव बसलेला आहे. आहे? कधीच जिंकू शकणार नाहीत, आणि जिंकले तरी बैकार आहेत. परमेश्वराचा ज्याला विश्वास बसत नाही, त्याला कधीही यश येणार नाही. कारण परमेश्वर हा चराचरांत आहे .सगळीकडे त्याची सृष्टी आहे . जेव्हां तुम्हाला आतां हाताला लागेल तेव्हां तुम्हा ला कळेल है मी म्हणते आहे. परमचैतन्य ते सगळीकडे पसरले आहे. ते हाताला लागलं पाहीजे, समजलं पाहीजे- “केल्याने होत आहे रे” पण “ये-या गवाळयाचे काम नोहे” आज हे तुमचे धुरंधर झाले. अशा ये-या गवाळयांना तुम्ही घुरंधर बनविले आहे .ते बघून घ्या. म्हणजे तुम्ही जाणार कुठे ते बघून घ्या- देवाचा मार्ग जो आहे, तो आम्ही सोपा केला एवटंच- कुंडलिनी जागृति आम्ही सोपी केली, एवढंच. ते नानक कार्य सेोट बोलत होते काय? की कविराने सगळं सोटं सांगितल काय? की सबंध कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . ते सगळे सोटे होते? कुंडलिनीचं उत्थानसुध्दां तुम्ही कांही कांही लोकांच्यात वर्ष शकतां, तिचं अहो त्या चालणं सुध्दां। आज इथे सगळे डॉक्टर आणि सगळे बाहेरुन आले आहेत ते वेडे आहेत वाटतं, पुण्यांतच चार शहाणे बसलेले आहेत. देवावर उठवायला. त्या रशियांतसुद्दां मी देवाच्या गोष्टी आहे . जेव्हां त्यांच्या हातांत केल्यावर, तेवहां त्यांनीसुध्दां नम्रपणे मानून घेतलं की माताजी देव.

परमचैतन्य लाभलं, तेव्हां ते म्हणाले, “आमचं चुकले, आजपर्यंत आमचं जे झालं ते चुकलं, आजपर्यंत आम्ही विश्वास ठेवला नाही देवावरतीः आमचं चुकलं होतं. आता बघा आम्हाला हातावर एका माणसाने श्रीचकाचं सर्ंध कॅलक्युलेशन चैतन्य येतयं, पण ते लोकं फार विद्वान आहेत हो, काढून मॅधमॅटिकल कॅलक्यूलेशन दासविलं आणि मी त्याला सर्व सांगितलं तेव्हां त्याला इतकं आश्चर्य वाटलं, तो म्हणाला मला आजपर्यंत हिंदुस्थानातूनसुध्दा कोणी असा माणूस भेटला नाही ज्याला श्रीचकंच , सगळे साहेब झालो ना, आता।’ नाव माहीत आहे. हो म्हटलं आहे तसंच तिकडे ही कुंडालिनी आपल्यामध्ये आहे. त्रिकोणाकर अस्थीमध्ये बसलेली आहे, आणि ही शुध्द इच्छा आहे.बाकीच्या इच्छा इकॉनॉमिक्सच्या सायनसप्रमाणे कधीही तृप्त होत नाहीत. नेव्हर सँहीएवल एक आधी मग दुसरी, मग तिसरी, त्याच, जनरल सांगते. त्याच जनरल स्टेटमेंट असं आहे की, “इट इज नॉट सँशीएबल इन जनरल आणि हे आपल्याला माहीतच आहे. आज हे पाहीने, उद्या ते पाहीजे, परवा ते पाहीजे, पण एकच इच्छा अशी असते की जी एकदा जागृत झाली की समाधान, जे म्हणतात, ते मिळते पण त्यांच्यात किती गोष्टी होतात. आतां है जे म्हणले ते बरोबर आहे असं पुष्कळांना बरं केलयं मी पुष्कळ तर प्रोग्रॅमला येऊनच ठीक झाले. कुंडालिनीचे जाग्रण झालं की ती सहा चकांमधून निघते आणि सहा चक्कांत हे सगळं सूक्ष्मांतून, सर्व चक्कातूनच शक्ति जे काही दोघ आहेत ते निघून जातात, आपल्याला मिळत असते. पॅरासिम्पर्थेटिकची नव्व्हस सिस्टिमची. पण ज्यांनी पॅरासिम्प्थेटक नव्हर्स सिस्टिम कुशाशी खातात, हे समजून घेतल नाही, त्यांना काय सांगायचे मग ती चकें आपण स्वच्छ केली आणि कुंडालिनीच्या जागरणाने ती चक ठीक झाली तर मनुष्य आपोआप ठीक होणारच| त्यांच्यात काय असंे मोठे झालंय। मानसिक रोग, आता काय, अशा कितीतरी मोठया रोग्यांना आम्ही ठिक केलेले आहे आम्ही ठीक केले आहेत. पण लोकसुध्दा अगदी लहानलहान असे रोग जे ठीक होऊ शकत नव्हते, ने गोष्टीवरती भरकटतात. विशेषतः जे दारू पितात त्यांना देवाच्या गोष्टी केलेल्या आवडत नाहीत कारण मग म्हणू आपण की देवावर विश्वास ठेवतां, मग दारू कशाला पिता? मी तसं काही म्हणत नाही · नाहीतर अर्थे लोक उठून जायचे। तुमची कुंडालिनी जागृत झाली की तुम्ही आपोआपच सोडून पाल सर्व काही आपोआप सगकया वाईट सवयी सुटतील हे लोक असे आलेले आहेत बाहेरुन, की त्यांना इग्जचं मोठे अंडिक्शन होतं · त्यांचे चेहरे वघा, पटणार नाही तुम्हाला. सगळं सोडून एका रात्रीतं पण त्यांच्यासारसे आपण नाही आहोत. आपण अर्धवट आहोत या बाबतीत. ना घड आपण साहेब आहोत, ना हिंदुस्थानी आहोत. एका रात्रींत सगळया गोप्टी यांनी सोडलेल्या मी पाहील्या आहेत. जेव्हां कुंडलिनीचे जागरण तुमच्यामध्ये होतं आणि त्याने तुमचा संबंध सगळीकडे

पसरलेल्या त्या परमबैतन्याशी होतो. मग त्यांचे अरसं म्हणणं कीं तुम्ही इथे राहून ही ट्रिटमेंट कां करीत नाही. म्हणजे का्य, मला हा चंदा का वाटायचा आहे? आमची मर्जी जे करायचें ते आम्ही करणार आज हजारो माणसं सहजयोगांत आलेली जगदी सर्वसाधारण माणसंसुध्दा सर्वाना बरी करतात, आणि इतके फायदे झालेले आहेत. गावोगांव सेडोपाड़ी किती फायदे झालेले आहेत. हन आणि ज्या त-हेने आपल्यामध्ये अज्ञान इतकं जास्त झालेलं आहे त्याचं आश्चर्य वाटतं पण त्याला कारण असं आहे, की अजून सायन्सबदूदलही आपल्याला कांही विशेष माहीती नाही. की सायन्स हे कोणत्या हयाच्यावर जाऊन पोहोचलं आहे आतां, आणि तिथूुन ते कसे परत येतात. सायन्सच्या त्या शेवटच्या स्थितीतून आतां ते असं लक्षातं घेत आहेत की हयार्यापलिकड़े कांहीतरी असलं पाहीजे- पण ज्यांनी कधी फ्ाईड वाचला नाही, युग वाचला नाही, ज्यांना कांही ज्ञान नाही, काही नाही, त्यांच्याशी काय बोलायचं? म्हणजे बुंध्दिवादावर पण ज्यांनी काहीही वाचलेलं नसतं, अगदी साधे, मनाचे भोळे त्यांना कांही सांगायला नको, कांही नको सरकच त्यांना पार होता येतं आणि जे शिकलेले लोक आहेत त्यांनी मात्र एवढ लक्षात ठेवलं पाहीजे की अजून आम्हाला सत्य मिळालेले नाही, जर मिळाले असत तर आम्हाला सगळ्यांना एकमेव सत्य मिळाले असतं, सगळ्यांना एकच विश्वास झाला असता. ते कुंडलिनीच्या जागरणानेच होतं कारण त्याच्यामुळे तुमच्यामध्यें सामूहिकता येते. म्हणजे अंग प्रत्यंग होता तुम्ही म्हणजे सांगावं लागत नाही. जसी हा माझा हात आहे, याला जर दुखण झालं तर त्याची मदत करतो, त्याला सांगाव लागत नाही, तूं त्याची मदत कर: आपोआपच होतं, सामूहिकतेने- आता है म्हणाले, माताजीनी नुसतं माझ्याकडे पाहीलं, आणि मला दुसलं आणि है झालं, त्यांना जर मी माझ्या अंगात घेतलं म्हणजे समजा, ते माझे अंग प्रत्यंग आहे तर त्याला नीट करणें कांही कठीण आहे का? ती जर माझ्यात शवित असली तर। पण कोणालाही असं म्हणायचं की हे फ्रॉड आहे, फॉड कशासाठी करायचे? मला काय तुमच्या पैशाची गरज आहे? मला काय न्यूजपेपर चालवायचा आहे? फॉड कशासाठी करायचं? प्रत्येकाच्या मागे तुम्ही हात धुऊन लागला तर ते चुकीचे आहे. ज्या लोकांच यांनी केलेलं आहे त्यावद्दल मीही म्हटलं आहे . चूक आहे, त्यांच्या चुका आहेत त्यांनी भोंदूपणा केलाय, पण जे सत्कर्म होतयं तिकडे लक्ष न देता तुम्ही एकाच काठीने सर्वानामारायला सुरवात केली मग काय म्हणायचं “भूताच्या हाती कोलीत?” आता कुंडालिनीबद्दल उद्या मी सविस्तर बोलणार आहे . तो विषयच गंभीर आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या- पण आज सगळयांनी सांगीतल, “माताजी तुम्ही याच्याबद्दल बोलून घ्या, मी म्हटलं, “कशाला मता याच्यांत घालता तुम्ही. तर नाही. माताजी, तुम्ही बोलून घ्या. हे अंधश्रध्दा निर्मूलनवाले आहेत.

ही वेळ कृतयुगाची आली आहे.आता कलीयुग संपून कृतयुग आलेले आहे. परमचैतन्य कार्यान्वित होईल हे म्हटलेलं आहे पण ज्यांनी “ग” चा गणपती जाणलेला नाही, त्यांना सांगून उपयोगाचं काय? काही भरकटलेलं घ्यायच आणि लोकांची दिशाभूल करायची. मी म्हणते की आहेत चूकीच्या कांही. कांही गोष्टीमध्ये अंधश्रध्दा आहेच. पण तुम्हाला कसं ककणार, खर भूत कोणात आहे , आणि खोट भूत कोणीत आहे, ते तुम्हाला कसं कळणार? पण आहेअंगात येतं ते आहे सरी गोष्ट आहे आणि त्याची सिध्दतासुध्दां आम्ही देऊ शकतो पण कोणी बसून विचार करेल तर आम्ही सांगायला तयार होतात. पण हे कसे होतात. त्याच्यामुके कोणते रोग होऊ शकतात. कसरचा रोगसुध्दां यानेच दिंगरीग होतो. पण आम्ही याची एवढी पब्लिसिटी का करत नाही, कारण मग प्रत्येक मनुष्य, आत्ता हे मल्होत्राच माझ्याकडे रोज माणसे ठीक करायला पाठवायचे मी म्हटलं, आतां मीच तुझ्याकडे पाठवीन मला दुसरे काम करायचें आहे . माझ काम कुंडालिनी जागृतिचें आहे आणि ते मुख्य तुमची तत्र्येत ठीक होते. प कार्य आहे.त्याच्यामध्येच प्रकृति ठीक होते मानसिक ल्थिती ठीक होते . संतुलन येतं आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला सत्य मिळतं. तुमच्या हातांच्या बोटांवर तुम्ही सांगू शकता, कोणाला काय रोग होतात. आणि फवत एवढच शिकावें लागतं की हे कसं नीट करायचे. जर हे सगके आम्ही तुमच्यांसाठी केलेलं आहे तर उगीचच त्याला नाही म्हणण्यात काय अर्थ आहे. , याविषयी प्रश्नाचे उत्तर देतानां-काही दिलं मला, पाणी “उपासना आणि सहजयोग” मी ते स्वीकारीन पण त्याने एका शब्दावर नाचवलैय पण भक्ति कशी पाहीजे, “अनन्य” आता या शब्दाला तुम्ही समजलेलं नाही.म्हणजे कृष्ण कसा होता? राजकारणीच होता की नाही? तो म्हणजे दिव्यत्वाचा राजकारणी त्याला असं वाटलं असेल की यांच्या डोक्यात काही जाणार नाही, म्हणून एका “अनन्य” शब्दावर सगळी भवित आणून ठेवली- मी किंवा दुसरा कोणी नाही म्हणजे आत्मसाक्षात्कारी- म्हणजे असे आहे, जर तुमच्या टेलिफोनचे कनेक्शन लागलं नाही. तर तुम्ही कोणाला होका मारता कोणाची उपासना करता? आधी तुमचे कनेक्शन नको को लागायला? आधी कनेक्सन झाल्यावर उपासनेला अर्थ आहे. वैद आणि सहजयोग याविषयी : विद शब्दाचा अर्थ तुमच्या नाइयांवर, म्हणजे सेंट्रल नव्हस सिस्टिमवर जो बोध होतो त्याला विट शकद आहे आणि सुरूवातीलाच लिहीलं अहे; वेदांमध्ये, ज्याला बोध झाला नाही. त्यासांठी बेकार आहे. आाणि संबंध असा आहे की त्यावेळेला तीन प्रकारच्या आपल्याकडे संस्था होत्या, एकतर वैदिक, दुसरी होती भक्तिची आणि तिसरी अल्यंत गृहयतर अशी, कुंडालिनीची ती सर्व, कुंडालिनीची कार्ये इघेच. नाधर्ंधीयांनी केली होती, सुरबातीस मकिछंद्रनाथ, वगैरे लोकांनी हे कार्य इथे महाराष्ट्रांत

केलेलं आहे .कुंडलीनी जागृतीच काम दुसरे जे होते वेदाचे बगैरे आम्ही ज्याला राईट साईडेड म्हणतो, म्हणजे मॅटरला, कर्स त्याचे सायन्स कस डेव्हलप करायचें, त्यानेच आपलं सायन्स डेव्हलप झालेल आहे . भवित म्हणजे परमेश्वराकडे औट व त्याच्याबद्दलची आवड, तर ती भवित आणि ते विद होणे आणि कुंडालिनी जागृति है तिन्हीं आमच्या सहजयोगांत सामावलेले आहेत. प्राणायाम आणि सहजयोग :- प्राणायाम वगैरे सगळे जे कांही आहेत प्रकार ते जिये गरज लागते, तिथे वापरले पाहीजेत. उगीचच प्रत्येकाने प्राणायाम करायचा हे चुकीचे आहे . प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे प्रथम आम्ही कुंडालिनीच जागरण करती. त्याच्यामध्ये जिधे कुठे अटकाव आला तिथे, समजा, तुमच्या हृदयचकावर अटकाव आला, तर आम्ही तुम्हाला प्राणायाम सांगू पण प्रत्येकाने उठला तो प्राणायाम करायचा असं नाही. मंत्राचे पण असं आहे. मंत्रसुध्दां ते सिध्द करणारा पाहीजे पहिल्यांदा, आणि कुठे अस कोणचे म्हणायचे ते माहीत असलं पाहिजे जो त्रास असेल तोच मंत्र म्हटला पाहीजे आणि का्य झालयं, की प्रत्येकाच्या हातात ते मिळालं असल्यामुके, वाटेल तस वापरलं आहे म्हणून ते बदनाम झालं असलं, तरी आहे ते सरं आहे