Mahashivaratri Puja, Atmasakshatkati ki visheshtaye Pune (India)

Mahashivaratri Puja 23rd February 1990 Date : Place Pune Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] आज शिवरात्री आहे. आणि आम्ही आज शिवाचे पूजन करणार आहोत. बाडेरील गौष्टीत आपण आपले शरीर व त्या संबंधीच्या अनेक गोष्टी, मन, बुध्धि अहंकार आदि गोष्टींना चालना देत असतो. त्यावर प्रभुत्व मिकव शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही अंतीरिक्षांतील गोष्टी आहेत. त्याडी आम्ही ओळख शकता व त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीमध्ये जे बुध तत्व आहे आणि या पूर्वीत जे निर्माण झाले आहे ते सर्व आम्ही उपयोगांत आूं शकतो. त्याचे सारे प्रभुत्व आम्ही आमच्या हातावर घेऊ शकतो परंतु हे सर्व बाहेरचे आवरण आहे . जाम्ही आंतमध्ये आहोत. जो आमचा आत्मा आहे तो शिव आहे.बाहेरील सर्व गोष्टी नश्वर आडेत- जो जन्म घेणार त्याला मरण आहेच. जो उत्पन्न होतो त्याचा विनाश होतोच. परंतु आत्म्याच्या आतमध्ये जो आत्मा जाहे, जो शिव आहे तो त्या सदाशिवाचे प्रतिबिंब आहे . तो अविनाशी, निब्काम व स्वच्छंद आहे . तो कोणतल्याही गोष्टीस लिप नाहीं. तो निरंजन आहे .त्या शिवाची प्राप्ती झलू्यावर आम्ही त्या शिवाच्या प्रकाशांत चमकू लागतो. आम्ही इळूडळू संन्यास घेऊ लागतो. बाहेरचे आवरण जसेव्या तसेच राहाते. परंतु आतमध्ये जो आत्मा आहे तो अचर, अतूट व अविनाशी आहे तो नेहमी आफ्ल्याच ठिकाणी असतो. आत्मसाक्षात्कार मिळान्यावर आमचे त जीवन हे भव्य, विव्य व पवित्र असे जीवन बनते. म्हणून मनुष्यमात्रासाठी आत्मसाक्षात्कार मिळविषे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय मानवात संतुलन येत नाही. त्यामध्ये सरे प्रेम निर्माण होत नाही व त्यामध्ये सरी सामुहिकता येत नाही व त्याला सत्याची ओळख पटत नाही. ते सारे ज्ञान गुध्द ज्ञान होऊन जाते जिला . ती फक्त या Read More …