Mahashivaratri Puja, Atmasakshatkati ki visheshtaye

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja 23rd February 1990 Date : Place Pune Type Puja Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri]

आज शिवरात्री आहे. आणि आम्ही आज शिवाचे पूजन करणार आहोत. बाडेरील गौष्टीत आपण आपले शरीर व त्या संबंधीच्या अनेक गोष्टी, मन, बुध्धि अहंकार आदि गोष्टींना चालना देत असतो. त्यावर प्रभुत्व मिकव शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही अंतीरिक्षांतील गोष्टी आहेत. त्याडी आम्ही ओळख शकता व त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीमध्ये जे बुध तत्व आहे आणि या पूर्वीत जे निर्माण झाले आहे ते सर्व आम्ही उपयोगांत आूं शकतो. त्याचे सारे प्रभुत्व आम्ही आमच्या हातावर घेऊ शकतो परंतु हे सर्व बाहेरचे आवरण आहे . जाम्ही आंतमध्ये आहोत. जो आमचा आत्मा आहे तो शिव आहे.बाहेरील सर्व गोष्टी नश्वर आडेत- जो जन्म घेणार त्याला मरण आहेच. जो उत्पन्न होतो त्याचा विनाश होतोच. परंतु आत्म्याच्या आतमध्ये जो आत्मा जाहे, जो शिव आहे तो त्या सदाशिवाचे प्रतिबिंब आहे . तो अविनाशी, निब्काम व स्वच्छंद आहे . तो कोणतल्याही गोष्टीस लिप नाहीं. तो निरंजन आहे .त्या शिवाची प्राप्ती झलू्यावर आम्ही त्या शिवाच्या प्रकाशांत चमकू लागतो. आम्ही इळूडळू संन्यास घेऊ लागतो. बाहेरचे आवरण जसेव्या तसेच राहाते. परंतु आतमध्ये जो आत्मा आहे तो अचर, अतूट व अविनाशी आहे तो नेहमी आफ्ल्याच ठिकाणी असतो. आत्मसाक्षात्कार मिळान्यावर आमचे त जीवन हे भव्य, विव्य व पवित्र असे जीवन बनते. म्हणून मनुष्यमात्रासाठी आत्मसाक्षात्कार मिळविषे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय मानवात संतुलन येत नाही. त्यामध्ये सरे प्रेम निर्माण होत नाही व त्यामध्ये सरी सामुहिकता येत नाही व त्याला सत्याची ओळख पटत नाही. ते सारे ज्ञान गुध्द ज्ञान होऊन जाते जिला . ती फक्त या आत्म्याच्या प्रकाशातच ओळखता येते. जेन्हा मनुष्य आत्म्याच्या प्रकाशीत उजकून आपण विदया म्हणतो निधतो तेव्हा त्याची दृष्टीही निरंजन होऊन जाते असतो. कोणतीही वर्तू पाहिल्यावर त्यामध्ये . तो फक्त बघत कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाहो. तो फक्त पहातो व पाहिल्याबरोबर त्याला त्या वस्तूचे पूर्ण ज्ञान होते. आत्मसाक्षात्कार मिळल्यावर जो पूर्ण एकस्प होत नाही तो नेहमी स्वतःबद्दलच विचार करीत असतो. मी आज कोणते जेवण घेऊ? कोणाच्या घरी चांगले जेवण मिळाले होते? आज कोणी आमची जेवायची सोय करील काय? आज कोठे जेवायला जायला पाहिजे? याचाच तो विचार करीत असतो. कोणत्या ठिकाणी माझे स्वागत होईल? कोणत्या जिकाणी लोक करील की, कोणते कोणत्या सभेला जाऊन मला मान मिळेल? मला मान देतोल? दुसरा माणूस असा विचार काम केले म्हणजे मी खूप पैसा जमबू शकेल? माझेजवळ सूप पैसे येऊ थकतील .जगातील सर्व संपत्ती मी मिळवीन सूप व सर्व जगाला मी ठीक करील. निसरा मनुष्य असा विचार करील की, मला किती मुले आहेत? व त्यांच्यासाठी मला काय करायला पाहिजे तसेच त्या मुलांच्या मुलासाठी मला काय करायला पाहिजे तसेच माझे नातेवाईक आहेत त्यांचेसाठी मला काय करायला पाहिजे? अशाप्रकारचे विचार जो करीत असतो त्याचे फवत स्वतःकडे लक्ष

असते . चौथा माणूस असा विचार करील की, मी कोठे आडे ? समाजामध्ये माझे स्थान कोठे आहे ? पकाया गोष्टीपासून मला काय फायदा मिळणार आहे ? मी आज कोणते कपड़े घालू ? आज मी कोणाला कशाप्रकारे मी आज कोणती गोष्ट करू की, जीच्यामुळे सगळे लोक आश्चर्य करतील. मी आज कोणती प्रभावित करु ? खूप मोश हुशार मापूस आडे असे लोक म्डबतील दुसरा जो आहे तो माणूस युक्ति थोघुन काढू की जीव्यामुळे मी मी सगळ्यांशी आदराने सर्वासमोर नम्रतापूर्वक पुन्डा पुन्डा लवून नमस्कार करील कारण मी फर नम्र आहे. . कोणी तिसरा माणूस असे म्हणेल की, मी विद्वत समेमध्ये बागतो मी सुसंसकृत आहे असे त्याला दाखवायचे असते जाऊन बादविवाद करीन मी खूप पुस्तके बाचीन त्यामुळे माझी बुष्दि प्रगत्म होईल. मी असा बुध्दिमान होईल की, “हा किती मोठा लेखक आहे, किती मोडा वक्ता आहे . “असे लोक म्हणू लागतील . अशाप्रकारे दुसरा कोणी ि आफल्या संगीताचे बावतीत विचार करतो. कोणी आपल्या कलेबाबत विचार करतो. तर कोणी उद्याव्या गोष्टीबदूदल विचार करीत असतो. प्रत्येक बाबतीत मनुष्य स्वतःबदूदल विचार करीत असतो की, माझी प्रगती कशी होईल ाचद त्यापासून मला काय मिळेल ? बरीच माणसे समाजकार्यडी करतात. ज्याप्रमाणे पएकाया बुडपा-या माणसाला वाचविण्या साठी पखादा पाण्यात उड़ी घेतो तेही त्याच्या आतमधे मी आहे हे जाणूनच. माइयामध्ये मी आहे तसा त्या आहे हे समजल्यामुके तो त्याला वाचवितो. त्यापेषषाही छान काम मनुष्य करीत असतो. बुडपा-या माणसामध्येही तो आफ्ल्या देशासाठी फार त्याग करीत असतो कारण डा माझा देश आहे . माझा देश सुखी व्हायला पाहिजे या विचाराने त्याच्यामध्ये भूयता येऊ तागते . महानता येऊ लागते. दुसरा पलावा असा विचार करील की, माक्षी जी कला जाहे ती अशा रितीने विकीसित व्हावी की सा-या जगात माइया देशाचे नाव व्हावे. अशा रितीने मनुष्य स्वतःला सामुडिकतेमध्ये आलेला पाहून खुष होतो. परंतु या सर्व गोष्टीत मला विजय प्राप्त व्हावा ही अपेक्षा असते . माझे यश पाहून लोकांनी आपली वाहवा करावी ही गोष्ट अपेक्षित असतेच त्यामुके तो सुस आणी दुःलाव्या पंत फे-यात फसून जातो. आपले नाव चोहिकडे छापले जावे, लोकांनी आपला मानसव्मान करावा अशी त्याची अपेक्षा असते : कोठेही गेलो तरी लोकांनी आपला आपमान करू नये, कोणीही आपणास कमी लेखू नये. एसादा कितीही मोठा संयोजक असला व तो आत्मसाक्षात्कारी नसला तर त्याच्यामध्ये मीपणा हअहंकार येतो. त्याचे कार्यक्ष्र कितीी मोठे झाले तरी त्याचे चित्त अर्हकारावरच केद्रित होते त्याच्या कार्याकडे त्याचे लक्ष जात नाही- परंतु जर आपण आपल्या आत्म्याशी पकरूपता प्राप्त केली तर आपण वेगळ्या पध्दतीने विचार करू लागतो. प्रत्येक गोष्टीचा उप्रयोग समाजासाडी कसा होऊ शकेल, जगासाठी कसा होऊ शकेल याचा अंतरिक विचार करू लागतो. अथा लोकांसाठी काय करता येईल यावदूदत सर्व विचार आपल्यामध्ये बदल घड़वितात. पलाधा झाडाकडे लक्ष गेल्यास परमेश्वराने किती सुंदर यृक्ष बनविला जाहे असे विचार मनात येतात. मी ही असा सुंदर असतो व सावली देणारा असतो तर कितीतरी लोक माइया सावलीत येऊन बसले असते. परंतु मी असा नाही मी सुप्दा असा सुंदर उहायता पाडिजे त्या झाडाची हतुति करताना तो गाण्यात मग्न होतो.

हिमालय समोर दिसला तर हिमालयाची स्तुति गात राहील . परंतु जो आत्मनिष्ठ नसतो, जो मनुष्य आपल्या आत्म्याला ओळनत नाही तो नेहमी এ तःचीच स्तुति करीत असतो. मी हिमालयावर गेलो होते. मी तैथे अशाप्रकारचे काम केले हिमालयात माझे धडगे बांधा व त्यावर माइया देशाचा झेंडा लावा. अथाप्रकारे दोन त-हेच्या व्यव्ती असतात एक व्यक्ति आहे ती आत्मसाक्षात्कारी आहे तो आत्म्याव्या प्रकाशात आपल्या सगळया गोष्टीकडे दृष्टी लोक माझे यशेगत करतील अशी त्याच्या टाकताना व्यापकता येते. तसेच हे काम क्ल्यावर माझे नाव वाढेल मनाची धारणा होत नाही कोणी त्याला मारले, त्रास दिला छळ केला अगर काही वाईट केले तरी तो त्या गोष्टीबदूदल कधी वाईट वाटून घेत नाही. जसे आपण पहातो की, जेव्हा येशु किस्तांना सुळावार चढविले गेले – सुळावर चढताना त्यांनी एक प्रार्थना केली की “हे जगदीशा, आपण काय चुका करीत आहोत हे या लोकांना समजत नाही. तू त्यांना क्षमा कर” अशा त-हेने जो आत्मसाक्षात्कारी असतो तो निस्पृह असतो कोणत्याही गोष्टीबाबत त्याव्या सर मनात संदेह असत नाही. जी गोष्ट होणार आहे ती केलीच पाहिजे एसादी गोष्ट ठीक झाली नाही तरी ते श्रीक झाली असे समजतों कोणत्याही] प्रकारव्या समद पखाचे स्मरण करण्याची अपेक्षाही करीत नाहीं असा माणूस सुख दुःख यांच्या फे-यात सापडत नाही . सुख दु ःसात तो समरस होऊ थकतो कसलेही दु:ख झाले तरी तो ते पहातो सुख आले तरी तो एकच दूष्टीने पाहू शकतो . सुखद :ख डा दिवसरात्र यांचा फेरा आहे असे तो व समजतो . कारण तो स्वतः आनंद सागरात स्थिर असतो. कारण आत्मा डा आनंदाचा झरा आहे . आत्मा कोणत्याही गोष्टीची लालसा करीत नाह़ी व ती लालसा निर्माणच होत नाही त्याला आपन्या मनावर कधीही नियंत्रण आणावें लागत नाही. मन व इंद्रिये यांचेवर ताबा उेवावा असे म्हणतात. परंतु ती संपूर्ण ताञ्यात आलेली असतात पसादी कतू आपणास पाहिजे त्यासाशी प्राण वेचण्याची वेळ येत नाही. तसा अहँकारही खिल्लक राहात नाही. काडी लोक असे असतात की, ते एखादी कस्तूच्या प्रलोभनामुळे जी काही ती वस्तू म्हणजे अगदी जीवन सर्वस्व आहे असे समजून त्यापाउमागे पळत सुटतात . जर ती वस्तू मिळाली तर दुस-या वस्तूसाठी पळत पतंमि सुटतात आणि जर ती क्स्तू मिळाली नाही तर माझे जीवनच संपले असे समजून फार दुःी होतो. अशा माणसाचे चित्त बाहयात्कारी असते. त्याचे चित्त ज्या ज्या ठिकाणी पोडोचते ते स्वतः कार्यात्वित होते चित्त ही ब्महदेवाची देणगी आहे. परंतु जेव्हा बम्डदेवः अगर वम्डदेवाचा पक्त ब्रुह् राहातो त्या वेळेला असे चित्त इतके प्रभावशाली होते इतके प्रेममय होते, इतके जाणकार होते आणि इतके दक्ष होते की, ते आपले कार्य अतिशय सुलभरितीने करून घेते विशेष म्हणजे अशा माणसाचे चित्त परमचैतन्याशी एकरूप डोते आणि जेजहा अधी, स्थिती येते तेऽ्हा परमचेतन्यच हे कार्य करीत असते. जगातील कोणतेही काम ही ब्रम्हाथक्ति, का हे परमचैतन्य करीत असते. आणि जे काम मनुष्य करीत असतो तो मी हे काम करीत आहे असे त्यावेळी असतो समजत नाही- त्याची त्याला आउवणसुध्दा होत नाही हे सगळे घडत आहे असाच विचार तो करीत यालाच अकर्मात उत्तरणे असे म्हणतात. कारण है सारे कार्य परमचेतन्य करीत आहे व मी फक्त माध्यम आहे .

आत्म्याच्या प्रकाशने हे सर्व होऊ शकते हैेच अकमात उतरने होयः नाहीतर मनुष्य असे म्हणतो की, डे सगळे कार्य मी करतो व परमेश्वरावर सोडून देतो- पण तो सोड शकत नाही. खरी गोष्ट अशी आहे की, परमचैतन्य अंतिशय सुगम रितीने हे सर्व कार्य करीत असते इतके सुंदर त्याचे कैकच्य आहे. या सगळ्या गोष्टींची रचना पाहून मनुष्य आश्चर्यचौकत होतो. आणि जेव्हा मनुष्य अ्रध्दापूर्वक आफ्ल्या विशाल हृदयापासून काम करतो ते सफल होते आणि लोक माझेकडे येऊन सांगतात की, श्री माताजी, मोडा चमत्कार झाला मी फक्त प्रार्थना केली आणि काम झाले.श्री माताजी, हा मोडा चमत्कार झाला- आम्ही कार्य करीत नसून परमचैतन्य काम करीत असते . ज्याप्रमाणे चांदीपासून दागिने बनवितात त्याप्रमाणे पसादा निर्जीव क्स्तूपासून दुसरी वस्तू निर्माण करण्याचा आम्ही परयत्न करतो व फार मोठे काम केले असे आम्डी समजतो. आम्ही फवत एका निजीव क्स्तूपासून दुसरी निर्जीव कस्तू तयार करतो परंतु सर्व जिवंत कार्य परमचैतन्यच करीत असते. आम्हाला ही परमचैतन्याची रकी जी देणगी मिळलेली आहे व. त्यापासून आम्ाला जो अनुभव मिळाला जाहे हे सर्व आत्मसाक्षात्कारामुळेच आहे कारण है परमचैतन्य जे आहे ते आदशकित आहे . शिवाची इदछाशव्ति आहे व तिचा डा प्रकाश आहे. या परम चैतन्याच्या आशिर्वादामुळे आम्ही सारे कर्म करतो. ज्यांच्यामध्ये परमत्रैतन्य घटित झाले आहे से लोक प्रभावशाली बेनू तकतात. परंतु मी हे करीत आहे अशी भावना जर मनात आली व मी हे केले मी डे करू इडिछितों अगर एखादी गोष्ट जबंरदस्तीने केली तर आपल्या आतमध्ये पूर्णपणे आत्म्याचा प्रकाश आलेला नाडी असा त्याचा अर्थ होतो . आपण ज्यावेळी कोणतेच काम करीत नसतो त्यावेळी ते आपोजप घडत असते म्हणजे आपण अकमात आलेले असतो. पलादा कल्य जर मी प्रकाश देत आाहे आासे म्हणाला तर ती स्वोटी गोष्ट आहे .जे लोक आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांच्या आतमध्ये परमचैतन्य कार्य करीत असते. ज्याने आपणास निर्माण केले व वाढविले तसेच शरीरादि गोष्टी ज्या बनल्या आहेत त्या परमचैतन्याव्या कृपेनेच बनलेल्या आहेत. त्यानंतर आपण जाज मनुष्य बनून आत्मसाक्षात्कारी बनलो हा सुध्दा त्या . तेहा अशा माणसामध्ये अहंकार कसा येऊ परमचेतन्याचा आशीर्वाद आहे शकेल? मी काहीच करीत नाही एवढेच तो जाणू शकतो. मुरलीने जर म्हटले की, माझू्यातून मधूर आवाज निघतात असे लोक का म्हणतात? मी कृप्णाच्या तर पोकळ आहे. पोकळपणा म्हणजेच अहंकाररहित अक्स्था होय ती अहंकाररहित अवस्या न्यावेकी आपल्यामध्ये पूर्णपणे प्रस्थापित होते त्यावेळी आम्हीं है कार्य करतो. ते कार्य करतो असा जो विचार येतो तो किती दुःखकारक असतो, किती तसदायक असतो है समजून येते. मी है काम करीत होतो व मीं हे का म केले पण त्यापासून तंदर अपयश्ष आले तर मी दुःशखी होतो. मी है काम केले आणि त्यात मला मोठे यश मिळाले या विचाराने आपली बुध्दि अजून खराब होते. परंतु हे काम मी केले नाही, ते काम करणारे परमचेत्य आहे, ही सारी त्याची ा ।

कुशलता आहे तेहा जे घड़ेल ते ीक झाले असे समजावे एलाया] वेळी आपण रक्ता चुकून मलत्याच जागी पोहोचलो तर आपण त्यावेळी रहता चुकला फार मोठी वेगळयाच चूक झाली असे कोणी म्हणणार नाही. परंतु आत्मसाक्षात्कारी मनुष्य येथून जाणे आवश्यक होते म्हणून या रत्यावर आलो असा सरळ विचार करतो म्हणून ल्याचा रस्ता चुकण्याचे दु ःख होत नाडी- त्याला काही त्रास होत नाही. आत्मसाक्षात्कारी माणसाला तुम्ही महालात ठेवले तर तो तेये साजासार राहील . तसेच तुम्ही त्याता जंगलात ठेवले तरी जंगलातसुध्दा तो आनंदाने राहील- तो काहीडी तक्ार करणार नाही कारण परमचेत्यानेच मत्ता इकडून तिकडे नेले डे तो ओळखतो. त्याला तुम्ही मारले अगर हार घातला तरी या दोन्ही गोष्टी ता सारख्याच समजतों त्याला त्यात काही फरक वाटणार नाही कारण आत्मा जो आहे तो कशालाही चिकटत नाही: जेव्हा तुम्ही माझी परतिष्ठा मी मोगा माणूस, मी लहान माणूस अशा प्रकारच्या गोष्टींना चिकटला तर पखादा माझूयाथी असे का वागला? असा विचार केला तर तुम्ही अहंकारापासून अलिप्त होऊ शकत नाही- आात्मसाक्षात्कारी मनुष्य तो कोठेडि असला तरी त्याता लड़ानमोठेपणाची जाणीव डोत नाही तो आफ्न्या आत्म्यामध्ये . ज्यावेळी बोलायचे त्याचवेकी तो बोलेल ज्यावेती आवश्यकता नसेल तेवहा तो बोलणार नाही आनंदात रहातो कर कोणी काही सांगितले तर तो ते ऐकून घेतो- कोणी काही ज्ञानाची गोष्ट सांगितली तर ती ऐकूत घेतो व अन्ञानाची गोष्ट सांगितली तरी ती पेकून पेतो लोकांच्या बाबतीत गुणदोषांचे वर्णन करील पण मला याचा तिरस्कार वाटतो असे म्हणणार नाही कारण तिरस्कार करणे हे पएक पाप आहे आणि व्हणूनच आत्मसाक्षात्कारी माणसाकडून. पाप होत नाही. तो जे करील ते पुण्य असिल – देवी भूतांना मारते असे समजज्यास ते काही पाप नाही. मुर्तांना मारले नाही तर पाप फेलावेल – नाही कारण भूतांना परमचेतन्य मारीत असते. मी हमाताजी कुठे ते्डा ती आफल्या कामापासून परावृत्त होत मारीत असते।, परंतू परमचैतयाची खाड़ी देण्यापूर्वी त्यामध्ये एकरूप झाले पाहिजे, नाहीतर आपण परमवैतन्य सांगितले पण ते काही तुमव्या विशात बसलेले नाही. जेव्हा आपणामध्ये ती स्थिती येते व आपण त्या उच्च स्थितीला पोहोचतो त्या ठिकाणी जपण परमचैतन्याशी एकरूप होतो. नंतरच एखादी गोष्ट चुकीची असली तर आपण तसे स्पष्टपणे बोलू शकता मोठ मोठया साधुसंतांनी समक्ष घीटपणे सांगितले पण ते घाबरले नाहीत सत्य बोलण्यासाठी सॉकेटिसला विष दिले गेले त्याला अनेक प्रलोभने दिली काहीही केले तरी त्याने जे सत्य होते तेच सांगितले कारन परमचैतन्याकइन सत्यच बोलविले जाते. व ते सत्यनिष् असते. त्याव्या बुध्दीला सत्य व असत्याची जोळख होती. कोण खोटा कोण खरा हे जाणत होती. बुष्दीवर आत्म्याचा प्रकाश आल्यावर सुबुध्दी बनते . कोण किती खोल पाण्यात आहे हे तो एका नजरेत ओळ्खतो. आणि त्याला परमचैत्य सर्वकाही सांगते म्हणून परमचैन्यि मिळविषे हे महत्वाचे उरते. आणि त्याचा उपभोग आम्ही घेऊ शकत नाही. त्याचा उपभोग परमेश्वरच पेत असतो. आपण फरमत त्याची लीला पहात असतो. तेव्हा जपण पखाधा वहतूचा उपभोग घेत असतों क

परखादा अध्यापिक जो असतो तो या आत्म्याच्या प्रकाशाचे त्याच्या कारर्याचे, तसेच त्याव्या लीलांचे सर्व प्रकारचे वि्ञान आहे. त्याचे शास्त्र आहे . जर ही गोष्ट नीट समजून घेतली तर सृष्टीचे शास्त्र हे आत्म्यापासून येत इसते असे समजून येईल आणि जोपर्यं्त है सर्व शास्त्र पकदम बेकार आहे कारण त्याच्यामध्ये फारच धोडे विज्ञान आहे की जे आपणास जड करतंच्या बाबतीत आपणास जाणकारी देते. त्यामध्ये संतुलन असत नाही- सामाजिकता असत नाही. त्यामध्ये मनुष्यता असत नाही. आणि त्यात प्रेम नाही. त्यात कला नाही. त्यात काञ्य नाही आणि त्यात आदर नाही ग्यामच्ये आत्मा आहे अशी पकाही चीज नाही. पलाया मणिनसारख्या सर्व गोष्टी पडत असतात. सर्व विज्ञान जाणण्यासाठी माणसाला आत्म्याचा पकाश पाहिजे आत्म्याच्या प्रकाशामुळे शास्त्राची मड सर्व उपांगे जापण समजू शरकतो. जे आजपर्य त लोकांना उलगइून पडाता आले नाही. आत्म्याव्या प्रकाशमुके विज्ञानाचा मार्ग जाणून घेता येईल ज्याने सर्व जाणून घेतले आहे त्याने दुस-यास सर्व काडी सांगण्याची जरूरी नाही कारण सगळयांजवक ते समजण्याची कुवत नाही. ज्यावेळेस संधी येईल त्यावेळेस समजून विले पाडिजे त्यामुळे सहजयोगात सुध्दा पुष्कळ लोक वैतागुन जातात. माझा बाप सजयोगात नाही. माझी आई, माझा भाऊ, इ. सहजयोगात नाहीत. नसले तर नसले, तुम्ही तर आहात ना ? तुम्ही तुमच्याबरोबर रहा. मनुष्य जितका आपल्याबरोबर आनंदात रहातो तसा तो कोणाट्याही वरोबर इतका आनंदात रहात नाही कारण है सर्व आपल्या आतच आहे. त्यासाठी यांत हेै नाही, त्यात ते नाही अश्ा त-डेच्या गोष्टींचा विचार करणे ठिक नाही. हुदयाचे कपाट पूर्ण न उघडल्यामुळे आपल्या मनात असे विचार येतात. जे आपले बाप, माऊ, बडिणी आत्मसाक्षात्कारी आहेत. त्यामुके काही प्रश्न उद्भवत नाही. परंतु अजून जे अर्थे अंधारात आहेत व अर्े प्रकाशात आहेत त्यांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतो आणि माझा भाऊ एवाया गोष्टीत फसला आहे असे विचार येतात. कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. ते आपोआप सहजयोगात येतील अशा त-हेचा विचार आत्मसाक्षात्कारी करीत असतात. तो सर्वाना पहात असतो अणि आनंद लुटत असतो. माणसांच्या वेडेपणात तो आनंद मानीत असतो व विदत्तेत सुध्दा सुप्दा तो आनंद मिळवू थकतो. कोणी मूर्षपणाव्या गोष्टी केल्या असतील तर त्याच्यातूनही त्याला जानंद मिळतो कोणी . सगळ्या गोष्टी मध्ये त्यला समजूतदारपपाच्या गोष्टी केल्या तर त्यातमनही तो आनंद मिळवू शकतो आनंदाचा एक प्रवाह दिसत असतो. एलादा मनुष्य विक्षिप्तपणाने वागत असेल तर तो त्याला एक नाटक आाहे असे समजतो. जेव्हा एक आत्मसाक्षात्कारी माणूस कोधी माणसाला पडातो तेहा तो म्हणतो, वाहवा। कोध कसा चढत आहे आता तर तो जादा वाढला आता तो माइ्या चकामध्ये होता आणि आता तो सहस्त्रारपर्यत चढला . तो कोधी माणूस पाहून आत्मसाक्षात्कारी घावरत नाही. त्याच्यामध्ये जी दृष्टी आलेली आहे तिला साकषी स्वरूपातील निरंजन दृष्टी म्हणतात आणि साक्षी स्वरूपात तो समाजाचे इतके सुंदर विवरण करतेो की ते पाहून हसू येईल आतिथय गंभीर गोष्टीमध्ये आपण समजू शकाल की पुष्कळशा गोष्टी आपल्याला गंभीर वाटतात परंतु त्यामध्ये एक मोठा संदेश लपलेला असतो, आपल्याला जर उदिग्नता आली तर ती आत्मसाक्षात्कारी माणसाला परमचेतत्यामुळे त्याची लगेच सबर लागते आणि आतताईपणाने जो काम करील तो संपुन जातो. ती उद्धविग्नता सुध्दा पक प्रकारे

कार्यान्वित होते. एखादी आन्हाददायक गोष्ट असेत तर ठीक आहे. परंतु काही अशाही गोष्टी असतात की त्यापासून उ्दिग्नता येते. आणि असे कार्य का होते याचा मनुष्य विचार करू लागतो. असे होता कामा नये त्याचा लौकरच इलाज केला जाईल. तेहा तेये सात दिवस राहिले होते आणि परत आले. नंतर जैव्हा मी प्रत्यक्ष रशियाला गेले होते, तेये योगाचे पक शिविर होणार होते. तेहा आमच्या घरातून असे सांगण्यात आले की आतांच जाऊन आलात आणि आती परत दोन दिवसासाठी जाण्यात काय फायदा आहे? तेहा मी असे सोंगितले की, माझे तेथे जाणे সरूरीचे आहेकारम तेथे जो इस्टर्न ब्लॉक आहे तो तोडायचा आहे. कारण तेथुन सगळे लोक येतील आणि त्यामधील जे लोक पार होतील ते लोक तेये गेल्यावर परमचैतन्य आपले काम करील .मी फ्व्त तेथे पंचेचाळीस मिनिटे बोलले आणि पंध्रा मिनिटात जागृती दिली आणि त्यानंतर ते लोक त्यांच्या देशात गेले व तेयून डे कार्य झाले . परमचैतन्याच्या कार्यासाठी आल्मसाक्षात्कारी लोकांची जरूरी आहे. आात्मसाहात्कारी लोकांच्या इच्छेनुसार परम- चैतन्याचे कार्य होत असते. जर आपली इच्छा असेल तर कार्य जरूर होऊ शकते आणि आपल्या इच्छेमध्ये सुध्दा शुध्दत्ता असली पांडिजे. ज्याच्यात शुध्द इच्छा नाही ते स्वार्थी असतात व ते स्वतःबदूदलच विचार करीत असतात कारण हे कार्य आत्म्याच्या बळावर होत असते आणि जो आत्मा जो आपला विव आहे तो पूर्णपणे स्वच्छंद निस्पृह, क निराधार, निरंतर आणि नित्य असा आहे.म्हणून जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी बनतो त्यामध्ये हे सारे गुण येतील- जाल्या मोवती इतर गोष्टींचे आवरण अस्त्याने हे गुण आफल्या आत येत नाहीत. आपण राजा असा अगर दुसरे केणी असा, आपण निस्पृह असतो. आतून आपण मुक्त असतो आतून आपण कोणत्याही गोष्टीला लिप्त होत नाही. आपण अलिप्त असतो आपण आतून कोणाचाहि देष करीत नाड़ी एसादी गोष्ट मिळविण्याची आपल्यात्त लालसा असत नाही. या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपोआप सुटल्या पाहिजेत आत्म्याचा सगळ्यात मोठा प्रकाश असा असतो की, त्यामुळे आपणास काहीही प्रयत्न करावा लागत नाही. कोणाला वश करण्याची जरूरी नाही. ज्यावेकी आपण आत्मसाक्षात्काराव्या प्रकाशात उतरतो तेहा आपला आतला अधार नष्ट होतो हा फार मोठा फायडा होतो. ज्यांना अजून हा फायवा मिळला नाही त्यांनी आपला आत्मसाक्षात्कार पूर्णपणे फलद्प झालेला नाही असे समजावे आणि जात्मसाक्षात्कार पूर्षपमे फलदप झाला असेल तर आमच्या जीवनात, आमच्या आसपासच्या समाजात, आमच्या सहजयोगाच्या समाजात, प्रत्येक ठिकाणी एक नवीन प्रकारचा मनुष्य तयार व्हावयास पहिजे की जो आत्मास्वरूप आहे . ज्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरलेला आहे आणि ज्यामच्ये शिवाचे दर्शन होते. ज्यायेळी शिवाचे लग्न झाले तेव्हा ते अगोदर जसे राहात होते त्याच रूपात ते तेये गेले याचा आपले अर्थ असा आाहे की, आपल्यात एलादे शारिरिक व्यंग असले व आपल्या आत आत्म्याचा परकाश असला बसे शारिरिक स्वरूप कसैही असले पण आत आत्म्याचा प्रकाश जसला की शिव आपल्याला मानतात. ते निसंग आहेत. यामच्ये आमची दोन अंगे दिसतात . आम्ही विष्णूसवसूप असून ते आमचे बाहयांग जाहे आणि आतले अंग आहे ते

आमचे विव आहेत. आणि त्या शिवासारसे आपण निस्पूड, स्वचर्छंद आणि निरासक्त बनले पाहिजे जर आम्ही आत्मा स्वरूप असलों तर बाहेरव्या कोणत्याहि गोष्टीची आसक्ति आमच्या आत येऊ शकत नाही. बाहेरून तुम्ही श्रीकृष्ण बना अगर दुसरे कोणी बना, आतला जो शिव आहे तो आपल्या जागेवर ह्थित राहातो. तेज्हा आपण ो व बाहय अंगाचे महत्व शिल्लक राहात नाही आणि ते्हा सगळ्या गोष्टीबदूदलच्या आपल्या जत्मास्वरूप होऊन जाते ज्या भावना असतात त्या एकदम बदलून जातात- श्री संत एकनाथ जेव्हा काशीला गेले होते तेहा त्यांनी एक कावड भरून गंगेचे पाणी धेऊन ते रामेश्वरला चालले होते. परंतु वाटेत स्यांनी एक तहानेने व्याक्ळ झालेले गाढव पाडिजे. ते मरण्याच्या अवस्थेत होते. ते पाहून एकनायांनी कावडीतून आणलेले गंगाजक त्या गाढवाला पाजले तेव्हा लोक त्यांना म्हणाले, “तुम्ही डे काय करता? इतक्या दूरवर पायी चालत येऊन आणलेले पाणी तुम्ही इया गाढवाला पाजले। तेनहा ते म्हणाले, “माझा रामेश्वर पाणी पिण्याकरिता येथे उत्तरुन आला” हा मक्तीचा जो सूक्ष्म भाव आहे तो एक आत्मसाक्षात्कारीच समजू शकतो. मी कावड घेऊन गेलो पाणी आणून त्या गाढवाला पाजले हा बाहय देखावा आहे . “मी कोण आहे” व काय करीत होतो हो भावना नष्ट द्ाली आणि परमचैतन्याने हे कार्य केले. या पागल दुनियामध्ये ते आले . त्यांना कोणीडी औळखले नाही. फवत त्रास मात्र दिला ते आत्मस्वरूप होते. ते शिवामध्ये स्थित होते ते शिक्स्वरूप होते असा जो मनुष्य असतो तो बाहेरून कसाहि असला तरी त्याची शिवस्थिती बाहेरुन सुध्दा प्रकाशित होत असते . औदार्य ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे औदार्य ही शिवाची शव्ति आहे . यापासून हृदय इतके उदार होते की, शिवाने राक्षसांना सुध्दा बरदान दिले ते सगळया गोष्टी जाणीत होते अशा रितीने जो शिवामध्ये स्थित आहे तो आफ्ल्यामध्ये मोडा समाधानी असतो. तो सर्वकारही जोळतो सर्व काही जाणतो. तो सांगणार क्ांडी सर्वकाही जाणीत असतो. प्रेम डी शिवाची सगळयात मोठी शक्त आहे. ज्यामध्ये व्याज. यावे लागत नाही असे निव्याज प्रेम ही शिवाची शाक्ति असून ती वाढत असते. शिवाची करूणेची शक्ति इतकी जवरदस्त आहे की, त्या करूणेला पाहून आपणसुध्दा आश्चर्यचकित वहाल. अशात-हेने एका आत्मसाक्षात्कारी मनुष्याचा करूणेचा माव वाढत जातो. आणि त्याची जी नशा चढते ती अशी नशा आहे की, एकटेपणात मजा येत नाही अश्शाप्रकारे त्याची प्रवृत्ती अशी होऊन जाते की, तो अत्यंत शवितचाली बनून जातो. त्याव्या शंका व भीती संपूत जातात आणि मोठ्या युक्तीने तो पुष्कक सुंदर कामे करू शकतो. आणि कोणत्याही गोष्टीची ओळस उत्तमप्कारे करून देऊ शकतो पखाया माणसाला काही सहजयोगी “तुम्हाला भूत लागले आहे” असे सरक सांगतात असे सरळपणे सांगू नये आणि कोणाचा अहंकार क्मी करायचा असेल तर तुम्ही फक्त तो अहंकारी आहे असा विचार केल्यास THILO परमचेतन्य त्याची व्यवत्था करते अमाणि त्याचा अहंकार कमी होऊन जातो. परंतु आत्मसाक्षात्कारी माणसाने असा विचार करायला पाहिजे की, “मी शिवामध्ये शरणागत आहे. मी माझ्या आत्म्यामध्ये शरणागत आहे अणि माझूया आत्म्यामुळेच हे परमचैक्य कार्य करणार आहे . आणि त्यासाठी मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही-

माझा शत्रु कोण आहे मला कोण मारू शकतो. मी तर परमचैत्यातच असतो सर्व काडी परमचैतन्यच करीत असते. मी तर कोणतेच कार्य करीत नाही अशाप्रकारची जेञ्हा आपली भावना होते ते्हा आपण आतल्या शिवाला ओळसले असे समजावे . आम्ही आमचे शरीर व इतर गोष्टी सर्वकाही जाणतो. परंतु आपल्या आतमध्ये असलेल्या शिवाला ओळसणे आवश्यक आहे . जो] शिव आमच्या सा-या शक्तीचा आधार आहे, आम्ही ज्या शिवाला सविचिदानंद म्हणतो त्या शिवाला आपण मानले पाहिजे तुम्ही सर्वाना अनंत आधीर्वाद