Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . असा सर्व शक्तिमान परमेश्वराचा साम्राज्यात आपण उतरल्या वर कोण आपलयाला त्रास देऊ शकणार हे. कोणाची अशी हिम्मत हे जो अपलयाला त्रास देऊ शकतो. नुसते तुम्ही त्या माणसाला त्या जीवनाला कोणालाही तुम्ही बंधन द्या अगदी एक बंधनात तोच मनुष्य ठिकाणी  नाही लागला तर तुम्ही मला कळवा कि माताजी आम्ही बंधन दिलो. पण तुमचा मध्ये स्थ्यरं असायला पाहिजे कारण झर मोडकं तोडकं  झर यंत्र असलतर ते फिरवून काय कामाचं किव्हा रडकं असेलतर त्याहून बत्तर. तर ते हिम्मतवाला झर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिम्मत नाही तुमचा केसाला सुद्धा हात लावणाची. हे लक्ष्यात ठेवलं पाहिजे. आपलयाला असं वाट ता के परमेश्वर म्हणजे कुठे तरी बसलेलं आहे तसं नाही.  सहजयोगा मध्ये आता तो कृतयुगात उठरलेलं आहे कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यानवीत झालं आहे म्हणूनच आम्ही के कार्य एव्हडाच सहज करू शकतो. काल आपण पाहिलं कि पांच मिन्टात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझा नाव सुद्धा ऐकलं न्हवते ते. हे कस झालं. मिळवणुकी सहज सगळे लोक आले कुठे’तरी आपले बसले आणि सगळेच सगळे पार झाले. हे कसा शक्य हे. पण पार झाल्यावरती त्याच्यात गेहणात उतरण्याची आपली Read More …