Shri Ganesha and Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश बंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणाऱ्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्थी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळयाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासांठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. “सबुरी”. जर तुम्ही घाईगर्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, Read More …