Shri Ganesha and Christmas Puja

Ganapatipule (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri]

लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश बंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणाऱ्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्थी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळयाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासांठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. “सबुरी”. जर तुम्ही घाईगर्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. घाई हा “असहज” मार्ग आहे, श्री साईनायांनी सांगीतलें की सोशिकता राखा, सहनशिलतेमध्ये दिव्यत्व आढळतं, सापडतं. जेव्हा एखादं संभाषण चालू असतं त्यावेळी नुसतं | कुंडलिनीला शांत करतात, त्या व्यक्तिमध्ये दोष असले तरीही त्या यांबा आणि पहा. जैव्हा तुम्ही या स्थितीला येतां त्यावेळी परमचैतन्य सर्व कांही कार्य करते आणि तुम्ही नक्की काय करायचं आहे, ते तुम्हाला कुंडलिनीचे बालक आहेत. आणि तुमच्यामध्ये ते आहेत. ते बालक व्यक्तिला आत्मसाक्षात्कार देण्याची ते कुंडलिनीला विनंती करतात. ते आहेत त्या नात्याने ते कुंडलिनीची समजूत घालतात की, तुम्ही माता आहांत, आणि माझ्या इच्छामध्ये मला सहाय्य करा. मग ती शांत होते आणि विचार करते कीं, माझ्या मुलाला ते इवं आहे, तेव्हा मी उत्यान पावेन. एकदां देवी अतिशय संतापली, सर्व जगाचा विनाश करावा असा तिने विचार केला. लोक चुकीच्या मार्गाने जाऊन अनेक पापे करीत आहेत, तेव्हां तिने निर्माण केलेल्या निर्मितीला कांहीच अर्थ नाही असं तिला वाटलं, तेव्हा ती विनाशाचे नृत्य करू लागती, हे पाहून श्री शिव फार काळजीत पडले, आणि सर्व जगाचा नाश होईल असं त्यांना वाटूं लागलं. त्यामुळे त्यांनी श्री कार्तिकेय यांना, जे तिचं स्वतःच मूल होतं, त्यांना तिच्या पायाशी ठेवलें. तशाच प्रकारे श्रीगणेश कुंडलिनीला शांत करतात. हे सांगून की, तुझ्या मुलांना तूं जन्म देत आहेस, आणि अशा वेळी तूं रागावलेली असतां नये. कांही लोक जे अयोग्य गुरुंकडे गेले आहेत, स्यांनी सुद्धां कुंडलिनीला खूप क्रास दिला आहे. कुंडलिनीचा हा आधार देखील श्री गणेशच आहेत. कुंडलिनी फक्त त्यांच्या शक्तिनेच उत्थान पावते, कुंडलिनीतून निधणार्या ज्वाला शीतल ज्वाला असतात. तुमचा राग आणि चिडचिडही ते थंड करतात, जेव्हां आपल्याला राग येतो, तेव्हा आपण त्या तारेत वहावतो आणि आपण काय करावयाचे कळतं. श्री. गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नम्रता आणि त्यांची विद्वत्ता हे आहे. हे दोन्ही गणेश तत्वांतून येतं. दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे, ते फार शांत, शीतल व्यक्ति आहेत. त्यांची चालण्याची ढब सुद्धा शांत, एखाद्या हत्तीप्रमाणे आहे. अगदी सावकाश एखादी स्त्री सुरेखरित्या चालते तेव्हां तिला “गजगमिनी” असे म्हणतात. हत्ती फक्त गवत खातात पण ते खूप शक्तिमान असतात. आणि जिथे भारी वजनाचं काम असेल तिये ते वजन हलविण्यासाठी त्यांचा वापर होतो. हत्तीदेखील खुप शांत स्वभावाचे असतात कोणत्याही गोष्टीसाठी ते घाई करीत नाहीत. त्यांची स्मरणशक्ति देखील प्रचंड असते. जेव्हा तुमची डावी बाजु कमकुवत होते, तेव्हा तुमची स्मरणशक्ति अस्पष्ट होऊ लागते, याचं कारण तुमच्या मधलं गणेशतत्व कमी झालं असतं. जेव्हां तुम्ही अतिशय उजवीकडचे होता, त्यावेळी डावी बाजु क्मी होत जाते. जे लोक फार जास्त काम करतात त्यांची स्मरणशक्ती उतार वयांत कमी होत जाते. श्री गणेशाविषयी वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ही कीं त्यांच्या विद्वत्तेच्या जोडीने त्यांची स्मरणशक्ति देखील खूप तल्लख असते. त्यांना सर्व काही आठवतं. त्यांना सर्व गोष्टीचं स्मरण ढेवावं लागतं कारण कुंडलिनीवर सर्व कर्माचा ठसा उठविण्याचे काम श्री गणेशच करतात. त्यांच्या उजव्या हातांत

आहे, हे आपल्या ध्यानांत येत नाही. त्या मनःस्थितीत आपण कौणाला नाही. त्यांचा दुसरा स्वभाव निखार्यासारखा आहे. अंगार” फक्त ज्योतच तरी मारू शकतो किंवा कोणाचा खुन करू शकतो. त्यावेळी श्रीगणेश त्याला कारबूत आणतात. आणि तुमची मनःस्थिती थंड करतात. खिस्त देखील श्री. गणेशासारखे आहेत. सर्वांना क्षमा करा असे त्यांनी सांगितले. ज्यांनी त्यांचे हालहाल केले आणि ज्यनी त्यांना सुळावर चढविले, त्यांना त्यांनी क्षमा केली. त्यांनी म्हटले, ‘हें देवा त्यांना क्षमा कर. कारण, ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही, जेव्हा लोक परीधान करण्याच्या वस्तु आणि देवाच्या दानाचा देवाच्या नावाने व्यापार करू लागले, तेव्हा त्यांनी हातात चाबूक घेतला व त्यांना फ़ोडून काढले ही त्यांची दुसरी बाजू होती, जेव्हा एखादा राक्षस किंवा दुष्ट प्रकृतीची व्यक्ती तुम्हाला त्रास देते, त्यावेळी, ते “गणपती” गणांचे अधिपती असल्याने ते त्यांचा नाश करतात. तुम्हाला काहीही करावे किंवा सांगावे | हे सर्व रोंगही बरीच उष्णता निर्माण करतात, या उष्णतेने व्यक्तीचा लागत नाही. हे गण तुमच्या बरोबर असतात, जेव्हा ते तुम्हाला वाचवितात, तेव्हां तुम्हाला तो चमत्कार वाटतो, जर ते तुमचं रक्षण करीत असतील. तर तुम्ही जाणून ध्या की, तुम्ही सहजयोगी आहांत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरांत सुद्धा ते नेहमी कार्यरत समजण्यासाठी सहनशीलता पाहीजे. जे ठरलेलं आहे ते का बदलायचं? असतात. जेव्हां तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार. मिळतो तेव्हां, तुमचे ईश्वराशी संधान जुळतं, आणि ते तुमची काळजी घेतात. तुमची नोकरी, मुलं यांचीदेखील. आत्मसाक्षात्काराआधी अटिबॉडी स्वरूपात ते आपल्यामध्ये असतात, जे रोगांपासून आपला बचाव करतात. हे मध्य हृदयामध्ये असतात आणि बाराव्या वर्षापर्यंत ‘स्टर्नम’ या अस्थिमधे ते तयार होतात. जेव्हा एखादे संकट आपल्यावर येतं स्टर्नम हलतं आणि ताबडतोब येऊ घातलेल्या घातुक रोग किंवा व्हायरसशी लढा देणं ते चालू करतात. जेव्हां तुम्ही श्री माताजींच्या विरोधात जाता त्यावेळी तुम्ही आणि तुम्हाला सत्य गवसले! हे पुर्णत्वाला नेण्यासाठी श्री गणेशाचे गुण अनैतिक बनता. ज्यावेळी तुम्ही देवाच्या विरोधांत जाता तेव्हां आळशी आणि अकार्यक्षम नालायक बनता. लोकांनी स्वतःची नितीमत्ता गमावली आहे, त्यांची चक्रे खूप कमकुवत होतात आणि दुरूस्त करण्यास कठीण अशी होतात. ‘त्यांना “एडस” आणि इतर विघातक रोग होऊ शकतात आणि त्यासाठीच आपण आपले सर्व आयुष्य पवित्रतेमध्ये बुडविले पाहीजे. खिस्त या पवित्रतेसंबंधी बोलले होते. तुम्ही दूष्टी निरंजन हवी, असे ते म्हणाले. कारण त्यांचे स्थान आज्ञाचक्रावर आहे. जर डोळे पवित्र नसतील, तर खिस्त तिये नसतील. पाश्चात्य लोक खिस्तावर विश्वास ठेवतात, पण त्यांची दृष्टी फार वाईट असते. त्याचे डोळे सारखे भिरभिरते असतात. स्त्रियांकडे बघत किंवा स्त्रिया पुरुषांकडे बघत असतात. त्यांचे डोळे कधीच स्थिर नसतात. ही निगेटीव्हिटी आहे. श्री गणेश प्रत्येक चक्रावर आहेत. ते प्र्येक चक्रावर बसणारे उपकुलगुरु आहेत. त्यांनी तसे म्हटल्याशिवाय कुंडलीनी उत्थान पावत ज्योतीला यंड करू शकते. जेव्हा रावण श्रीरामाच्या विरूद्ध बोलला त्यावेळी पुर्ण लंका जळून गेली. कारण श्री हनुमानसुद्धां मंगळवारी जन्मले. आणि श्रीगणेश व श्री हनुमान दोघे मिळून एकत्र त्यांचे कार्य करतात. मुख्यत्वे करून मानवामधील राग काबूंत आणण्याचे काम करतांना ते अशाप्रकारे क्ल्यूप्त्या लढवितात की, त्या व्यक्तीला आपण चूक करतो आहे हे कळतं. उष्ण प्रकृतीच्या लोकांना सुद्धां ते ठीक करतात. जर व्यक्ती मंगळाची असेल, म्हणजे व्यक्तीचा मंगळ बरोबर नसेल, तर तशा व्यक्तीचा खडा जो देखील उष्ण असतो तो देतात. उष्ण कटिबंधातले लोक खुप गरम मिच््या खातात. त्यांना घाम येतो. आणि ते थंड होतात ते अशाप्रकारे तुम्हाला दर्शवितात की, तुम्हीच यंड होता. गोंधळ होतो त्यावेळी आपण श्री गणेशाची प्रार्थना केली पाहीजे. आणि ही उष्णता काबूत आणण्यासाठी त्यांना शरण गेले पाहीजे. जी वेळ पुजेसाठी असेल त्यावेळी पुजा चालू होईल, हे आपण घड्याळाचे गुलाम नाही. जर तुम्ही लोक घड्याळाचे गुलाम चनला नाही तर, सहजयोग पसरु शकेल. त्यांचा अनुभव असला पाहीजे. त्यामध्ये विश्वास आपण स्वतःच्या मेंदूने आणि तुम्हास नक्ींच तुमच्यामध्ये काही चूक असते. श्री गणेश किती महान आहेत, हे तुम्ही बघता आणि या अष्टविनायकाच्यामुळेच महाराष्ट्राला इतके सारे पुण्य मिळालं आहे. तुम्ही खूप आशिर्वादित आणि बुद्धीवान आहांत. कारण, शोधलं तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केले पाहीजेत. तुम्ही पहाताय, हजारोच्या संख्येने लोक गणपतीपुळ्चाला श्री गणेशांची पुजा करण्यासांठी येत आहेत. त्यापैकी किती जणांचा त्यांच्यावर खरोखर विश्वास आहे? ते दारू पितात, बायका ठेवतात, एकमेकांशी भांडतात. अत्याचार करतात आणि श्री गणेशांच्या अंगारीकेसाठी आले आहेत. जर तुमच्यामध्ये एवढा मोठा अग्नी आहे, तर तुम्ही कां आला? कोणालाही असं वाटतं नाही की, ज्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांचे गुण आत्मसात करावे, तुमही नाहीतर ज्या दैवताची अयवा गुरुची प्रार्थना करता, पण त्याचे गुण तुम्ही आत्मसात करता कां? जोपर्यंत ते गुण तुम्ही आत्मसात करीत नाही. तोपर्यंत तुमचा त्यांच्यावरचा विश्वास हा असून नसल्यासारखा आहे. “ईश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो”.