Birthday Puja

Mumbai (India)

Feedback
Share

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महत्प्रथासाने ते पालन करतात, उपास करतात, हिमालयांत जातात. डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर | की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक देवावर ते विश्वास ठेवतात पण ते गुरुच्या सारखे होण्याचा प्रयतल करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या होत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते आमेनियामधे पहायला मिळते. मारतेवेळी ते एका हातांत बायबल ध्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता, आणि त्यांना वाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे. मुस्लिम विद्वान लोक सुद्धा म्हणतात सुशिक्षित नसतात म्हणून त्यांना असे वाटतं असेल. पंरतु शिक्षणाने मुर्खं लोकांना सुद्धा घडविले जाते. जसे कबीर म्हणाले होते, “पोथी पद पढ मुरख भये ” आत्मा प्रकाशित होत नाही तोपर्यंत काहीच घटित होणार नाही. कोणताच धर्म तुम्हाला स्वतःमध्ये बिंबवता येत नाही. तो आत जाणारच नाही. तो फक्त बाह्यातच राहील आणि मग तुम्हाला काहीच समजणार नाही, तुम्ही पैशाच्या प्राप्तिच्या मागे लागाल अथवा सत्तेच्या, पण आत्म्याच्या, प्राप्तीच्या मागे लागणार नाही. उजवी बाजू प्रधान लोक तपस्वी झाले. त्यांनी कठीण व मेहनतीचे मार्ग घालून दिले. त्यांना वाटले, बुद्धांना खडतर मारगाने व त्रास सहन करून बोध मिळाला तर आपण, ्यांचेपेक्षा अधीक कठीण नाही तर तेवढ्याच अवघड मार्गाने कां जाऊ नये? अशा मार्गात कित्येक जण आत्मा प्रकाशित झाल्यावर. त्या माणसाला अनपेक्षितपणे, त्याच्या अंतर्यामीच त्या तत्वाचा लाभ होतो. त्याला काहीही प्रयास करावे लागत नाहीत. आतून आपोआप त्याची जाणीव होते. हिंदू धर्मात सांगितले जाते की एकच आत्मा प्रत्येकामधे आहे. असे आहे तर मग जाती व वर्गाच्या बाबतीत आपण इतके जागरूक कसे असतो? विचार करा, रामायण लिहिणारा दरोडेखोर कोळी होता, श्रीरामांनी रामायण लिहिले नाही. श्रीरामांनी शबरीची उष्टि बोंरे खालली. शबरी खालच्या अडकून पड़ले. दिवसात फक्त एकदाच खाणे, जमीनीवर झोपणे, बंड हवेत कमीत कमी कपड़े धालून रहाणे, एकटेच रहाणे वगैरे. निसर्गाने त्यांना जे दिले होते त्यांचे ते संपूर्ण दमन करायचे. नैसर्गिक संवेदनांचे आणि स्वाभाविक वागण्याचे दमन केल्याने ती व्यक्ति चिडखोर व आक्रमक स्वभावाची होते. अशा व्यक्तंच्या मधे फारच क्रोध असतो. राग दाबून टाकल्याने अधीक वाढतो, असे लोक कधी कधी सुप्रा जातीची होती. गीता सुद्धा व्यासांनी लिहिली आणि व्यास खालच्या कॉन्शसमधे (चेतना बाह्यतेत) जातात. मग त्यांना अशा प्रकारच्या शक्ति अथवा सिद्धि मिळतात की त्यांच्यामुळे ते इतरांच्यावर हुकुमत गाजवू शकतात. उदा. हिटलर. एक तिथेटी लामा हिटलरचा गुरू होता. आणि त्याचेकडून इतर लोकांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे व त्यांना कसे काबूत ठेवायचे ते हिटलर शिकला. श्री. बुद्धांनी निर्वाण प्राप्तीसाठी इतक्या उच्च धर्माची निर्मिती केली आणि तो धर्म उजव्या बाजूकडे गेला. जातीच्या स्त्रीचे अनौरस पुत्र होते. हे सर्व एवढ्यासाठी केले गेले की आपल्यात काही तरी कमी आहे म्हणून आपण जाती पाती निर्माण केल्या. जो ब्रम्हाला जाणतो तो ब्राम्हण. मग वाल्मिकी ब्राम्हण होते. अनेक महान अवतार आले आणि त्यांनी माणूस जन्माने ब्राम्हण होतो या कल्पनेचा पुन्हा पुन्हा निषेध केला. कबीराचे गुरू ब्राम्हण होते आणि त्यांनी विणकर जातीच्या कबीरांना आपले शिष्यत्व दिले होते. महाराष्ट्रातले महान संत व कवी जन्म झाला. लडाखमधे काही ठिकाणी मृत शरीराच्या हाताची प्रार्थना नामदेव शिंपि जातीचे होते. शिखांच्या पवित्र ग्रंथयसाहेबमधे नामदेवांच्या करतात. नेपाळमधे सुद्धा डावी बाजू इतकी वाढली आहे की ते लोक | अनेक कवितांचा समावेश आहे. गुरु नानक आत्मसाक्षात्कारी असल्याने त्यांनी हे सर्व ओळखले होते. तिथे जे पोहोचतात त्यांना खरा कोण व खोटा कोण ते समजते. धर्माच्या नावाखाली अशा खोटया गोष्टींचे याचे शिवाय इतर लोक डाव्या बाजूकडे गेले आणि तंत्रविद्येचा तंत्र विद्या, भूत विद्या, स्मशान विद्या, इत्यादींचे अवलंबन करतात. अशा तन्हेने बौद्ध धर्मात दोन प्रकारचे लोक तथार झाले. त्यांचा बुद्धांशी संबंध ख

अवलंबन करणार्या लोकांची आपल्याला दया वाटायला हवी. कारण ते अंध आहेत. कबीर म्हणाले होते “किसको समझाऊँ सब जब अंधा” काही जण म्हणतात आम्ही हिंदू आहोत, काही म्हणतील खिश्चन आहोत, मुस्लिम आहोत. वगैरे, अशात-हेने तुम्ही एकमेकांच्या पासून दूर आणि हा तुमच्या माझ्यावरील प्रेमाचा पुरावा आहे. तुम्ही मला इतके प्रेम दिले आहे! आणि मला मोठा विश्वास आहे की संपूर्ण जगाने आत्मसाक्षात्कार घेतला आहे. असे माझे स्वप्न होते त्याची पूर्तता होईल. हे होत नाही तोपर्यंत जगात सुधारणा होणार नाही. आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत, नैसर्गिक आर्थिक, पारिवारीक, राजकीय इ. परंतु जेव्हा माणूस बदलेल आणि विश्ववंदधुत्व त्यच्या अंतर्यामी उतरेल, त्यावेळी संघर्षाची आवश्यकताच रहाणार नाही. मग सर्व प्रश्न आपोआप सुटतील. वृत्तपत्रे वाचता तेव्हा सामूहिक इच्छा करा की पंजाब प्रश्न सुटू दे, आणि तो सुटेल “गरीबी जाऊदे” असे म्हणून गरीबीची समस्या सुटणार नाही. आपण नदीच्या मध्यभागी आहोत. फार गरीब नाही व फार श्रीमंत पण नाही. हा प्रवाह वाढेल तेव्हा गरीब व श्रीमंत दोघेही आत येतील. अशा त्हेने हा प्रश्न पण सुटेल, तुमचे चेहरे किती चमकतांत, सहज योगांत जे प्रेम आहे, ते दुसर्या कोणत्याच समाजात नाही. दुसऱ्या गुरूंचे शिष्य असे दिसतांत की जसे काही त्यांना इस्पितळात भरती व्हाये आहे. म्हणून तुम्हाला आत्मसन्मान हवा व काहीतरी विशेष असायला हवे. तुम्ही प्रार्थना करता व मला सांगता की तुमचा फायदा झाला. परंतु या लाभदायक पूजांच्या मागे तुम्हीच आहात. तुम्ही तसे नसता तर प्रार्थना करूनही काही कार्यान्वित झाले नसते. मंदिरांत काही थोड्या पूजा व प्रार्थना असतात कां? पण आंत काहीच शिरत नाही. देवीला व इतर देवांना ते इतके अर्पण करतात पण आंत काहीच जात नाही. ते जसेच्या तसे रहातात. पापे आणि अत्याचार करीतच रहातात, त्यांच्यात विशेष काहीच नाही. आता सहज योग त्या अनेक देशात पसरला आहे. माझ्या जीवनकालांत हे घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा आपण साधे सहज योगी जाता. सहज योगात तुम्हाला हे कळले आहे की सर्व धर्माचे मर्म तेच आहे. आपण सर्व धर्मावर विश्वास ठेवू त्यावेळी जगात पसरत असलेल्या मुलतत्व वादाचा नाश होईल. सर्व धर्म एक आहेत हे लक्षात यायला हवेच पण अंतर्यामी ठसायला हवे, आंतमधे उतरायला हवे, सहज योगांत हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शीख, बौद्ध सर्व आहेत. एका विश्व निर्मल धर्मावर विश्वास ठेवता, तेव्हा सर्व धर्म एका धर्मात सामाबलेले आहेत. ही सूज्ञता आहे मग तुम्ही सर्व अवतार, प्रेषित संत, सर्वांच्यावर विश्वास ठेवता. केवळ बोलून अथवा बौद्धिकतेमधून हे घडणार नाही. तुमच्या आंत आत्याचा प्रकाश खोलवर प्रकाशित होतो, तेव्हा ते घडून येते. त्यावेळी तुम्हाला काही म्हणायचे नसते. खोटे बालणे, दुसऱ्याला त्रास देणे, खून करणे, असे काहीही तुम्ही करू शकत नाही. जे वाईट आहे त्याचेपैकी काहीच तुम्ही करू शकत नाही. तुम्ही स्पर्धेत उतरत नाही, की दुसर्यांचे पाय ओढत नाही. तुम्ही अतिशय समाधानात व ध्यानांत बसले असता, तुमच्या वैवाहिक जीवनांत सुद्धा पति आणि पत्नी यांच्यात सामंजस्य खोलपर्यंत रूजले असते. अनेक सुंदर स्त्रिया व देखणे पुरुष असले तरी पति अथवा पतलनी त्यांच्याकडे पहाणार पण नाहीत. इतरांच्यामधे असते तसे हे बाह्याचे आकर्षण तुम्हाला स्पर्शसुद्धा करीत नाही. तुम्हाला स्वतःबद्दल आदर असतो. आता तुमची दृष्टि स्थिर असते. आणि असे विचार सुद्धा तुमच्या मनांत येत नाहीत. तुम्ही इतके शांति आणि सुसंबादात रहाता, त्याच्यामुळे इतर लोकही प्रभावित होतात. लोक मला म्हणतात, “श्रीमाताजी तुम्ही इतक्या लोकांचे आजार बरे करता आणि पैसे घेत नाहीं” पण तुम्ही सुद्धा घेत नाही. तुम्ही चोरी करत नाही, खून करीत नाही, धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थाचे सेवन काहीही करीत नाही. तुम्ही गलिच्छ ठिकाणी जाणार नाही, अश्लील चित्र काढणार नाही अथवा पुस्तके वाचणार नाही. नसून विशेष आहोत, हे लक्षात ठेवायला हवे. शक्य आहे तितक्या लोकांना आपण योगी बनवायला हवे. तेव्हाच जगाचा फायदा होईल व आपलाही होईल. आज माझा वाढदिवस आहे पण तुमचा वाढदिवसही साजरा करायला हवा. प्रत्येक जन्मदिवशी तुम्ही वयाने मोठे होता. पण या वयाने मोठे होण्या बरोबरच प्रगल्मता (मॅच्युरिटी) आली नाही तर त्याचा तुम्हाला हे मला सांगावे लागत नाही, तुम्ही है करणारच नाही, तुम्ही काहीच उपयोग नाही. तुम्ही सहजयोगांतही मोठे होता परंतु प्रगल्मता बाढणे हे पण महत्त्वाचे आहे. एकदा प्रगल्भ झाल्यावर वृक्षाप्रमाणे तुम्ही मोठे होऊन इतरांना त्याचा फायदा होईल. तुमच्या सर्वांच्याकडे ही शक्ति आहे. आणि माइ्या सर्व शक्ति तुम्हाला मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे. एका आईची आपल्या सर्व शक्ति मुलांच्याकडे जाव्याच अशीच असते. तुम्ही सर्वजण आनंदात व निर्वाणाच्या सुखात बसले आहात. ती मिळावीत म्हणुन कित्येकांना झगडावे लागले. तुमच्याकडे मात्र ते अगदी सहजरित्या आले आहे. माझे आशिर्वाद तुमच्याजवळ आहेत. पण मनात एक विचार सतत असतो की तुम्हाला सोडून जाताना असे वाटत की हृदय भिजले आहे. पण दुसऱ्या ठिकाणी माझी वाट पहाणाच्या लोकांचा विचार केला की बाटते की ती पण माझीच मुले आहेत. मी इतका प्रवास करते पण तुम्हाला पाहिल्यावर हृदय आनंदाने भरते आणि माझ्या इतके पवित्र झाल्यामुळे गलिच्छ गोष्टी ऐकणार नाही. अशा घाणेरड्या ठिकाणी जावेच लागले तर एखादे नाटक पहावे तसे साक्षिस्वरूपात तुम्ही जाल, तुमच्यामघे साक्षीरूपात जाण्याची शक्ति आली आहे. तुमच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल फार प्रेम आहे, जगात कोठेही जा, सहज योगी फार आनंदाने तुम्हाला सांभाळतील. अर्थात काही लोक त्याचा गैरफायदा घेतात खोटे बोलतात. तरी सुद्धा त्यांची काळजी घेतली जाते. एक माणूस मद्रासला गेला व त्या लोकांना खोटे सांगितले की श्रीमाताजींनी मला पाठविले आहे. त्याने त्या लोकांच्याकडे घोडा मागीतला व इतर अनेक गोष्टी मारगीतल्या आणि त्या लोकांनी फार प्रेमाने सर्व काही दिले. नंतर मला समजले की ती खोटी व्यक्ति स्वतःहूनच तिकडे गेली होती. मी पाहिले आहे की लोकांना त्रास झाला तरी ते सहन करतात पण तकार करीत नाहीत. परंतु मी असेही पाहिले आहे की माझ्या विरुद्ध काही म्हणाल्यास तुम्ही सहन करू शकत नाही, वयाचा विचार करायला वेळच नसतो.