Shri Ganesha Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, ही जी सुक्ष्मता तम्हाता सहजमधून मिळाली आहे ती श्री गणेशांची कुृपा आहे.श्री गणेशांनीच परमचैतन्य दिल आणि तेच चतन्य-स्वरुपांत आपल्या सर्व चक्रांवर आहेत,सर्व चक्र पूर्णपरणे स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय कुंडलिनीचं उत्थान होतच नाही, आणि जरी ती वर आली तरी तो पन्हों पुन्हां खाली जाईल. कुंलिनी आणि श्रीगणेश यांच्यामधे मा लेकरांसारखें नात आहे. तुम्हाला पुराणांतील गोष्ट माहीत आहेच-श्री पा्वती स्नान करीत होती आणि अंग चासून जो म निपाला, ज्याच्यांत खूप चतन्य होतं, त्या मळापासून तिने श्रीयणेश तयार केलला आणि त्याता बाहेर दारापा्शी बसंवला,श्रीगणेश असे पूर्णपणे श्री आदिशक्तीनेंच निर्माण केले.त्यामप्यें श्री सदाशिवायां कांहीही सहभाग नव्हता, आतांतुम्ही है पण नीट समजं शकाल की सेंट गंब्रिअेल कुमारी मेरीकडे पेऊन तिला म्हणाले होते की, “तुझ्या उदरांतून या जगाता तारणारा जन्माला येणार आहे.” एरी अविवाहित स्त्ीला गर्भधारणा होणं हे फार मोट पाप समजलं नात, पण भारतीयांना तसं वाटणार नाही कारण श्रीपार्वतीने श्रीसदाशिवांचा कांहीही आपार न घेता एकटीनें श्रीगणेश निर्माण केल्याच ते मानतात श्री येशु सरिस्तांचा जन्म असाच झाला परदेशी लोकांना हे समजणं आणि पटण अवपड आहे कारण ते सर्व माणसांकडे फक्त मानवप्राणीम्हणूनच वयतात, आणि आजसुद्धां त्यांच्यामघे या अद्वितीय यर्भधारणे बढल प्रखर मतभेद आहेत. सहजयोग्यांनी या परमवैतन्याद्ारे झालेले खृप चमत्कार वधितले आहेत आणि त्यांचा परिणाम आत्तां करमी झाल्यामुळे तुमचं लक्ष या जगाकडे बळले आहे.जग म्हणून आपण जे बघतो ती माया’ आहे, आणि त्याच्या पलीकडे सत्य-विश्व आहे श्री गणेश हे साक्षात आहेत है सत्य त्यांना त्यांच्या हातावरच कळते. मी जेव्हां ग्रीसमध्यें होते तेंव्हा मी पाहिले की आदिशकतीने तिथे अपिना” चा अपतार पेतला होता, तिये त्यांनी तियें मंदीर पपोलिस (Persepolis) येथे निर्माण केलें आणि त्याच्या दाराशी इये “बाल- भगवान” (Child God) आहेत असा आलेखही तयार केला, आता इतका खूप काळ गेल्यामुळे हा चाळ-भगवान कोण है आतां कृणाकाच मातीत नाहीं, परकीय तोकांच्या हयांमधे हा बारसा आणि त्यांच्या परंपरा पा स्वांचा नाश केला गेतामग आम्ही आणी एका टिकाणी गेलो असताना तिये हगडाचा एक मोटा गोल तुकडा पाहिता (नाभीसारखा) ज्योच्यातून सूप वैतन्य वहात होतं आणि त्याच्या भागव्या बाजूला आम्हातला स्वर्ंभू श्रीगणेश सापडले, कालान्तरान धर्मावदळ आस्था देवणारे काही लोक पढ़े आले, त्यांना पमाची पुन्दा प्रस्थापना करायची होती.न्पामुळे से शुद्धतेच्या वर्णा स्तरावर पोचू शकतील आणि ‘उद्घारा ची वेळ येईल तेव्हां से त्याकरता थोग्य उरतील त्पाचकरतां त्यांनी या गोष्टींकडे जास्त रूक्ष दिलंल्यांना ‘मोझेस कटून आपीच ‘दहा आज्ञा (Ten Commandments) मिळाल्या होत्या आणि त्याचें पालन करन योग्य बेकीं त्यांना आत्मसाक्षात्काराकरतां स्वतःला योग्य चनवायचं होतं, आपल्यांकडे सुद्धां गुरु नानकादि योर संतांनी याचकरता सूप कष्ट घेतले आणि सांगितलें की सर्व माणसांनी यर्म पाढावा.संतुलनांत रहाें आणि पाप न जमवतां फक्त पुण्याचाय साठा करावा, श्रीगणेशाचं कार्य बेगळे आहे,त्यांच्या प्रभावी शक्तीचा उपयोग करुन ते शुद्धता जपतात. अबोधिता ही त्यांची सर्वात मोटी शक्ति त्याचे हत्तीयं तोड़ हैत्यांच्यापाशी अहंकार-प्रतिअहंकार नसल्याचं गोतक आहे.ते चिरंनोव वालक आहेत.येशू सिस्त है त्यांचेच अवतार होते.विज्ञानाचा उपयोग करुन आपण सिद्ध करुन दाखकलड आहे की थीगणेश मुळांत एक शक्ति आहे आणि तिला जो आकार आला ते गणेशाचं रुप आहे,याचाच अर्थ असा की जे पूर्णपणे आहे, विनम् आहे, निरागस आहे, स्बच्छ आहे आणि श्रद्धापुक्त आहे अशी हदयातव श्रीगणेशजागृत होऊ शकतात. श्रीगणेशांच्या कृपेशिवाय कुंडलिनीवं जागरण होऊंच शकत नाहीं करंडलिनी ही श्रीगौरीची शक्ति आहे आणि तिव्या जागरणाच्या प्रत्येक क्षणी श्रीगणेश तिवं रक्षण करत असतात. एबडचं नाही तर एका चक्रातून पार झाल्यावर ते चक्र ती बंद करते म्हणजे ती पुन्हां साली येजं शकणार नाही, आपल्यामघे श्रीगणेशाचं स्थान . ০

Marathi Translation (Hindi Talk) मूलापारचकामये आहे.पुण्कळ लोक इये एक चूक करतात, कारण जिकोणी माकडताड़ हे कंडलिनीचे स्थान आहे (मूलाधार) आणि त्या्याखाली श्रीमणेश मुलापार चक्रावर आहेत, या दोपाचं कार्य अगी बेग आहे हैं पण तुम्हाा।। माहीत आहेच. माइ्या कांही फोटोमच्ये श्री मणेश माझ्यामामे माझ्याही बरमयंत आहेत हें तुम्ही पाहितं आहे – इतर देवतांवरोवरही ते असेच असतात, भारतीय सोकांना थी गणेशांची पावित्र-शक्ति माहीत आहेच, आणि प्हणून स्वतःच्या पावित्याची काळनी पेण्सवे महत्व ते ओळखतात. परकीय लोकांना त्याची एवडी जण नसतेत्यांच्यामध्ये उग्रभोगृत्ति जास्त आहे.पारतीय सोकांना याची जाण आहे जाणि कांही योहे लोक शुद्धता व पवितरता पाडत नसले तरी ते बरवर तसे दालवतात.पाया एक फायदा म्हणने जनीतिया केन्सर समाजांत उपड- उपह-पसर शकत नाहीउतट परकीय लोकांच्यामये आपण यायाबतीत कांही तरी मोटे, नवीन काम करता जाहोत आणि त्याता आपणच योग्य आहोत ही बृत्ति आहे, भारतीय लोक याठा मुखपणा समजतात अमेरिकेमे तर श्रीगणेश कुटेंब दिसत नाहीत,आतां सर्वनाशायची वेळ आन्पावर भात्र त्यांना पावित्रयाच महत्व कईूं तागतं आहे आणि है पण त्यांच्यातले ने सहजयोगी झाले आहेत त्यांनाच. श्री गणेशांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची अचोधिता,सम्ही जेहां अबोधित होता तैव्हा तुम्ही सहज व शुद्ध बनता.सिस्त म्हणाले होते”तुमच्या उद्धारावी वेळ ईल ते्हा तम्ही लहान मुलांसारखे ह्ाल’ श्रीगणेशांची कृपा असतेच पण विशेष म्हणजे या अवोधितेच्या क्तीमधूनच तुम्हाता उलट फिरबल गेले तेथा त्याला जपयश पेऊं लागलें अशा तहेने विन्हावा चुर्कीचा उपयोग केल्पामुदेख परिणामी तो रसातागता. पुण्यामये जाहीर सभांममे तीन-चार बेळा मी छोकांना सांगितळ की श्रीगणेश यांचा आदर करा, त्यांच्यासमोर प्रामाणिकपणे काम करा त्यांना बुकीचं, अपबित्र अशी कुटलीही गोष्ट वा काम आवडत नाही. लोकपान्य टिळकांनी चाल केलेला हा णेशोत्सव दहा दिवस चारती पण पुण्यांतला हा चत्सव पाहित्यावर मला खरोखरच घक्कारच वसला, श्रीगणेशांच्या मूर्तीपूटे अलोल नाच गाणी चातली होती.महिलांचे कपड़ेहि असभ्य होते दास सिगरेटचा अतिरेक चालता होता. श्रीगणेशारच बाहन विजय आहे (जयदूल वाहन) मी लोकांना सागितलं की श्रीगणेशांच्या रागापासून सावय,रहा, माझया भाषणामपूनही मी सोंगत होते की भूमितस्व असंब असतं की त्याचे नियम जरतुम्ही पाळले नाहींत तर परणी कंपसुदधा होऊ शक्तात. आणि तसव जातं, गणपति विसर्जनाच्या दिवशी जे दारूच्या नशेने झिंगून नाकगाण्पांत पुंद होते त्यांच्या जमिनी टु्भगुन खचल्या पुष्कांना वाटते की पाशात्य देशांत नर हेच चालतं तर आमं काय पुकाे ? पण त्यांना कत नाहीं की विनाशकारी शक्ति भयानक असते आणि त्याची सुरुवात माणसाच्या आंतमधूनच होते.इवे बसुन त्या विनाश-शक्तीची आपल्याला कल्पना येणही शक्य नाही तिकडे ६५ टक्के पेक्षा जास्त कोक दुर्घर रोगांनी (उदा.सिझोफ़ेनिया प्यांची नांवपण आपल्याता टाक नाहीत ग्रासलेले जहेत, अज्ञा तहेचे है रोग कुटबर पसरसे आहेत त्याचीही आपन्याला कल्पना नाही इथे हिर खूप प्रकारचे जंत, किे, पूर, पूछ आहेत.पण माणसं अजून टीक आहेत. श्रीगणेशांच्या विरोधांत जाणं म्हणने आईसमोर पाप करणे जाहे. हे सर्व केल्हापासून चालूं झालें म्हणां तर फ्राइडसारखें घाणेरडे लोक आले आणि नीतिमत्तेविरुद्ध बडवडू लागले तेव्हांपासून लोकांच्या मनातली ऐिबस्ताची प्रतिमा ्यांनी डागली आणि ए्वतःचाव उदो-उदो करु लागले. त्यालाही केन्सरसारख्या रोगांनी शेवटो आत्मसाक्षात्कार होत असतो. बुद्धिवादी लोकांना श्रीगणेश है आपले किशेष देवत आहे ही गोष्ट एकदम पटत नाही. अहचणी ही आहे की जोपर्ंत ते सूक्ष्यात येत नाहीत तोपर्यंत सरईव देकदेवता आपल्या अंतरंगातव आहे है त्यांना समजणार नाही. श्रीगणेशांना चार हात आहेत आणि कार्बनव्या अणूलाही चार धारणा (Valencies) आहेत. या कार्यनकहे तुम्ही डावीकडून पहाल तर “स्वस्तिक” दिसेल. जनवीकडून पहाल तर “ओंकार दिसेल, आणि बालून पहाल तर “अल्फा य ओमेगा है चिन्ह दिसेल येशू सिस्त महणाटे “मी अत्फा आहे आणि मीच ओमेगा आहे” – अल्फा म्हणजे सुरुवात व ओमेगा म्हणजे शेबट, अल्फा व ओमेगा विन्हे (लिपीमये लिहिलेली) त्या अणूवर दिसतात, भी जेव्हां है आत्मीयतेने परकीांना सांगितलं तेव्हां ते त्याच्यावर संशोधन करायालागले. त्यांनी कार्वन-अणूचे तीन्हि दिशांनी फोटो काटले, त्या फोटोत मी बर सांगितली अगदी तशीच रचना दिसली. आता येश खरिस्त म्हणतात की हाच श्रीगणेश आहे हाच ॐकार आहे हाथ स्वत्तिक आहे हे सिद्ध झालं, हिटलरने पण स्वस्तिक है चिन्ह बापरलं, घडपाळाच्या फिरणाया काठवाच्या दिशेप्रमाणे जे स्वस्तिक काढतात ते अबोधिता व प्रगतीचं योतक असतं.पण त्यानं वापरलेल स्वस्तिक चिन्ह उरूट्या दिशेने काटलेलं होतं आणि ते विनााच द्योतक असतं.महणजेच शक्ति नेव्हां घहचाळाविरुद्ध दिशेने फिरते तेव्हा सूप बास व्हायला लागतात. असा माणूस दुर्घर व्याीनी पीडित असतो. काल एक माणूस आला होता त्याला स्नापूर्व दुखणं होतं, या दुरण्यात Myelitis – स्नायू इकुहनु निकामी बनत जातात. श्रीगणेशांची शक्ती नेव्हां अशीब उलटया दिशेने फिरायला लागते तेव्हां असेच जास होतात हिटलरवी अगदी तीच अवस्था झाली जेव्हां त्याने स्वस्तिकामपून श्रीगणेशांची शक्ति वापरायचा प्रयत्न केला. बरच्या संशोषनामच्ये स्टेन्सित वापरलं गेठ, जोपर्यंत ते वरोचर फिरवलं तोप्यंत सर्व टीक झालं पण जेव्हां नंतर ते स्टेन्सिल पातनामय मृत्यू आलीच म्हणा, श्रीगणेश जर तुमच्या चक्रावर प्रसन्न झले तर कुटलेही मानसिक आजारही सहज बरे होऊ शकतात.ते एक चिन्ह आहे.शब्दांनी नेवां एखाया बस्तूचे वर्णन करता येत नाही तेव्हां अर्त चिन्ह वापरतात,आजकाल चन्याव जणांची अरशी समजूत आहे की अशी विन्ह म्हणजे नुसरी कल्पना असते आाणि माणूस त्याच्यातव अहकून नुसतात्याचा विचारव करु गतीपण साहजयोगांत ही चिन्ह म्हणजे सत्य आहे है आपण सिद्ध करु शकतो, मानवी मन आणि ष्टि मर्यादित असते,त्याला जर सल्य बधाय्च असेल तर त्याने आजपर्यत्या समजुती वाकुन हेऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभवच रयापला हवा जो त्या आजपर्यंत कीच आला नव्हता.मानवाच्या सप्याच्या सीमित जाणीवेतुन त्याला सल्य समज शकत नाही.म्हणूनच श्रीगणेशांनা समजून घेऊन त्यंची पुजा करणें जरुरीचं आहे.श्रीगाणेश जोपर्यंत या दिलीम्ये प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत इथले राजकीय पा सुटणार नाहीत, त्याकरता आपल्याला स्वच्छ व शद चारित्याचे लोक ज्यांची अवोधिता बालकासारखो] आहे,जरुर आहेत.लोकांना वाटतं की असे लोक देशाचा कारभार करा करणार, आणि असे लोक आहेत कुळे? आजकाल सरकारी यंत्रणेमर्पे वरच्या जागांचरवे अधिकारी देखील इतके प्ष्ट झाले आहेत की ते जनतेची गरल्येक बावतीत दिशाभूल करत आहेत. कारण आंतमपून ते स्वतः असुरक्षित आहेत, परमेश्वर होचरी संपत्ति आहे है त्यांना अजून समजलं नाही. तुम्ही जर सहजपोगी असाल तर तुम्ही दररोज ध्यान केलंच पाहिले. प्रथम डावी नाडी, मगउजवी नाडी आणि नंतर दोन्ही नाडया,जव्या बाजूकहचे

Marathi Translation (Hindi Talk) गुण अग्नितत्वाचा (प्रकाश) उपयोग करतात- जे गणेशतत्वय आहे, त्याचे काम अंपार नाहींसा करणे त्यामुळे आपली पचनशक्ति व पवनक्रिया सुधारते. आपले शरीर सुहड आणि कार्यक्षम रहावं म्हणून रोज आपण त्याची काळजी पेतो त्यापेक्षा जास्त काळजी आपण आपल्या अंतरंगातील पाण काटन टाकण्यासाठी घेतली पाहिजे, ही स्वच्छता झाल्यावर, जसं आपण आरशांत मार्गाला लागेल आणि शेवट तुम्हाला ्ास व आजार भोगावे लागतील.कांहीडी होऊ शकते, आता ‘स्तुति’ करण्याचे बेगवेगळे प्रकार आहेत वेश सिरस्ताची स्तुती करतांना मोहम्मदसाहेब म्हणाले की “तो सर्वार्याने निष्कलंक आहे आपणही रोजच्या रोज जारत निष्कलंक वनत राहे पाची काळजी पेतली पाहिजे ही स्थिति मिळवण्यासाठी आपलं लक्ष इतके शुद्ध झालंपाहिजे की कुटलीही चूक आपल्या हांतून होणारच नाही,यामपें आपले मन अजिबात बाजूला टेवायचं.एकदा ही अवस्था प्रस्थापित झाली आणि आपण चुकीची गोष्ट करु शकत नाही है समजलं की बाहेरच्या कसल्याही दुष्ट बाईट घाणेरडपा प्रवृत्ति किंवा मोह आपल्यापासून दूरव पक्तात. म्हणून मीं म्हणते की लहान मुलासारखें निरागस, निग्माप व सरक होणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे,आजकाळ पाश्षिमात्य देशांत मी बपते की लहान मुलांबर सर्व बाजूनी वायांचा हळ्ा होत आहे, जसा एकादा विनाशकारी प्रवाहांचा झोत त्यांच्यावर चालून पेत आहे.इये असा हला होणार नाहीं चाबददल आपण खूप सतर्क राहिले पाहिजे. आपली भारतीय संस्कृति इतकी समृद्ध व उत्तम आहे की मुले खरोखरच लूवकर उन्नत होऊ शकतील. या मुलांकडे आणि त्याचबरोबर स्वतःकडे जाणीवपूर्वक उक्ष देणें ही तुमची जवाददारी आहे मुसांना ते सहजयोगी आअसल्याची सतत आटवण करुन देणे आणि कुटल्या गोष्टी करायच्या नाहीत हैं त्यांना समजावून सांगणं जरुरीचं आहे.आजकाल समज असा आहे की सुलांना आमुक करत नको अरसं सांगणं है त्यांच्या प्रगतीला अडसर पालणं समजतात. परदेशांत मुलांना काय बादेल ते क देतात, मग त्यांना जन्म तरी कां दिलात? मग तुमची जबाचदारी काय राहिली? तुम्ही काय करायला हवं? तुम्ही त्यांना समजावलं पाहिजे, “तुं हे करतोस ते चूक आहे, आम्ही मग काही मदतीला पेणार नाही आणि तुला पैसा पण देणार नाही”असं सांगा नाहीं तर आपला सारा समाज त्याच चुकीव्या मार्गाकडे जाईल,त्पातून आपल्याला चांगल तर कांही मिळणारच नाही, उलट याहेरव्मा बारईट गोष्टींचाच आपण नकळत स्वीकार करु मला आशा आहे की श्रीगणेशांच कार्य म्हणजे “सह” आहे है तुम्ही सर्व जण समाजाल, त्याच्याकडून तुम्हाला आत्म- साक्षात्कार मिळाला आहे, त्यांच्या मदतीनेच तुमची सर्व चक्े स्वच्छ व शुद्ध होतात.त्यांच्याकडून तुम्हाला ग्रकाश मिळतो आणि तुम्हाला वतुमच्या इृष्टीला नेहमी प्रकाशाकडे बाटचाल करता येते म्हणून श्रीगणेशांचा आपमान आपल्याकडून कधीही होणार नाहीं ही गोण्ट तुमच्यामपें अगर्दी खोलवर रुजली पाहिजे माझी आशा आहे की या पूजेनंतर या दिळलीमध्ये तुम्हा सर्वांच्या हृदपीति एक नवीन “धर्म” अस्थापित होईल- शुरभंकर धर्म,जो माणूसशुभ” आहे त्यांच्या नुसत्या एका रष्टिकटाक्षानें सर्व लोक टिक होतात-एका टप्टिलेपात पूर्ण निरिक्षण होतं, म्हणून “कटाकष कटा निरीक्षण” असे म्हणतात.तुमची स्मरणशक्ती बाटते,जा्या बाजूकडील सर्व दोप श्रीगणेश जागृत जराल्यावर नाहींसे होतात,अर्थात है सर्व बाहेरुन कांही मिळण्यासारखें नाहीं तर ते आंतल्या आंतच होत असते है तुम्ही मिळवूं शकाल जाणि त्याच्या प्रकाशांत तुम्ही पण प्रकाशित व्हाल ही मी आशा करते.या शक्तीचे ज्ान आणि जाणीव सर्व ब्रह्माडांत पस्स दे आणि सर्व लोकांना सातात्कार होऊं दे हेच माझे तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहेत. श्रीगणेशांबडदल बोलायला लागलं तरी घ्यान लागतं आणि आपले लक्ष आत खोल जातें जसं मोट्या भागसांच्या ग्रपमध्ये एकादा गोड मुलगा आता तर सर्वांचे लक्ष त्याच्याकडेच जाते.हाला बात्सल्य रस” म्हणतात,है बात्सल्प तुम्ही सर्वनण जीवनांत आणाल अशी माझी आशा आहे. परमेश्वराजे तुम्हांला अर्नत आशीर्वाद, स्वतःला चघतो त्याप्रमाणे आपण स्वतःच आपल्या अंतरंगाची परीक्षा्यामला हवी, यावेदी श्रीगणेशांना फक्त मूलाधार चक्रारच नवहे तर सर्व चक्रांबर येण्याचं आवाहन करावे, त्यांची सत्ता आज्ा चक्रांपर्यत आहे.येशु ग्रिस्त म्हणाले होते “मी रस्ता आहे.मीच मार्गस्व आाहे.” ते कधीच म्हणाले नाहीत की “मी म्हणजेव सर्वनाश आहे” इयून पुढे त्यांनी सर्व आदिशक्तीवर सोपवलं आहे. सर्व धर्मामध्ये शुद्धता व पवित्रता यांची महती सांगितली आहे, तीच श्रीगणेशांची मुख्य शक्ति आहे, माणूस जेव्हां पर्यादा वड़षंन करतो व स्वतःच्याशुद्धतेचा आदर करत नाही त्यावेळी तो मोटमोडचा संकटात अड़कतो कारण श्रीगणेशांची शक्ती याच्यापातून दूरगेलेली असते.त्याला चरीच दुखणी व आजार होतात. सहजयोग्यांनी नेहमी श्रीगणेशांना आवाहन करावे त्पांच स्मरण करावें, जेव्हां मनात वाईट विवार येत असतील तेव्हां स्यांच्या शक्तीसाठी आणि मदतीसाठी प्रार्थना करावी.सातत्य आाणि शुद्धता या गुणांमुळे मानव एवंटा उन्नत हो शकतो की त्याचाच विश्वास बसणार नाही.ज्यांना श्रीगणेश मूलापार चक्रावर दिसले त्यांनी चुकीने ते मृूलामार मानले, जे कुंडलिनीचे स्थान आहे. याच कारणामुडे तांतिक लोकांनी खूप समस्या निर्माण केल्या शुद्धता आणि पवित्रता हा आपला वारसा आहे आणि आपण त्याचं जतन केलं पाहिजे.”विवाह “ही एक संस्था म्हणूनत्याचाच भाग आहे.ज्यांनी ज्यांनी आपल्या ाचं (दहा गुरु) रक्षण केलं त्यांनी त्याकरता खूप कष्ट पेतले आहेत. उदा.मोहम्पद साहेब.त्यांना तीन बायका असल्याबद्दल पुष्कळ बोलतात, पण त्या समयानुसार ते योग्यच होतं.त्याकाळी पुष्कव] तरुण युद्धांत मारले गेले आणि त्यांनी जर हा मार्ग दाखवला नसता तर अनेक तरुण विपवा, उपजीविकेवं कांहीच साधन नउरल्यामुळें वाममार्गाकडे वळल्या असत्या, कारण त्याच्यांशी लरन करायला उपवरच नव्हते.विवाह ही एक संस्था म्हणून पवित्र बंपन आहे आणि प्हणूनच स्त्रियांचं शील राखण्याकरतां त्यांनी बरीच लग्नं केली. आपण है सभजून घेतले पाहिजे. आतां श्रीकृष्णांनासुद्धा सोळा हजार बायका होत्या, शिवाय पांव बेगळ्या,पण सोळा हजार या त्यांच्या शक्तचा होत्या व पांच ही पंचमहाभूत तत्व होती,त्या शक्तीचा व तत्वांना राजमान्यता देण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी विवाह केले आरतां ते पुरुष होते म्हणून त्यांच्यावर कुत्सित टीका झाली. मी आई आहे व मी मुलांना जन्म देऊ शकते म्हणून माझी गोष्ट बेगळी आहे.तर हाबादविवाद टाळण्पासाठी त्यांना श्रीकृष्णांनी पत्नी म्हणून स्वीकारलं म्हणून या अवतारी लोकांनी वरवर विचित्र बाटणाच्या गोष्टी का केल्या ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे, ते “परमात्म्पा’ घेच अंश (अवतार) होते आणि त्यांनी जे कांही केलं ते समाजहितासाठीच केलं श्रीगणेश त्पांच्यामधे पुर्णपरणे जागृत व कार्यान्वित होते. आपण लकषांत घ्यायला हर्व की नुसती पूजा करुन, भजनांतून स्तुति करुन, त्यांच्याबद्दल भाषण ठोकून आपल्याला श्रीगणेश प्राप्त होणार नाहीत तर आपण त्यांना आपल्याम्येच जागृत करापला हवतुमच्या सर्वामधे ते जागूत झाले आहेत पण अजून पुूर्णपणे नाही.म्हणूनच तुमरच स्थिर रहात नाहीं.प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या चारित्र्याचा सन्मान राखला पाहिजे जापले ज्यकतिमत्व आपल्या काबूत टेवले पाहिजे, त्याचे प्रदर्शन करु नये, त्याची दिक्री करुं नये किंवा साध्या रब्टिक्षेपानेही त्याच्या अस्तित्वाला बाधा होऊ देऊ नये या सर्व ुकीच्या मोष्टी आहेत.प्रत्येकानं है समजल पाहिजे. अशा बागण्यान साक्षात्कार होणारव नाही पण चित्त मात्र भरकाटेल मग मच चित्त भलत्या 10