Mahashivaratri Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja Date 16th March 1997: Place Delhi

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

कसा काय?” पण पार्वतीला माहीत होते की तेच तिचा पति होण्यास लायक आहेत. ते सदा-सर्वकाळ खूष कसलीही पर्वा नाही. एकदा कोणी सर्व गोष्टींच्या पार गेला की त्याला सर्व गोष्टी सारख्याच वाटतात, त्यांच्याकडे त्याे चित्तव जात नाही. या स्वरूपामध्ये आपण शिवांना जेव्हा जाणतो तेव्हा ते लोभस वाटते. सहजयोग्यांमधे शिवतत्त्व जागृत झाल्यावर त्यांचे शिव हे सदाशिवांचे प्रतिबिंब आहेत. शिव आत्मस्वरूपांत आपल्या हृदयात सदैव प्रस्थापित आहेत; तिथे त्यांचा वास आहे. त्या स्थानी ते प्रकाशित आहेत असे मी म्हणणार नाही. कुण्डलिनीचे जेव्हा जागरण होते तेव्हा श्री शिव जागृत होतात आणि ते चैतन्य आपल्या नसांमधून वाहू लागते. चैतन्यालाच “मेधास्थिति” असे नाव आहे. सर्वप्रथम आपले हृदय व मेंदू जोडले जातात प्रवृत्तीचे आहेत. त्यांना किक्म सामान्यतः माणसाचा मेंदू आणि त्याचे मन विरुद्ध दिशेने कार्थ करत असतात. हा योग बटित झाल्यावर आपल्या जीवनही बदलते. सहजयोगात येणारें लोक, पुरुष व महिला, दोघेजण आधी कपड्यालत्यांच्या बाबतीत हौशी असतात. त्यांचे लक्ष सदैव पेहरावाकड़े, आज ब्यूटि- आल्याचा प्रकाश चैतन्यस्वरूपात आपल्या मस्तकामध्ये व टाळूमध्ये पसरु लागतो. त्यानंतर समजून घ्यायला हवे की हा प्रकाश आपल्याला मिळाल्यावर आपल्या जीवनात पा्लरकडे खूप स्त्रिया जातात. त्याशिवाय चालत नाही, पण परिवर्तन घडून आल्याचे आपण पाहतो. आपला राग आणि वाईट सवयी कमी व्हायला लागतात, हळुहळु हे दोष पूर्णपणे गळून जातात आणि आपल्यामध्ये श्रद्धा प्रस्थापित आणि आत्याच्या सुखाकडेच तुमचे लक्ष लागते. शारीरिक होते. त्यातूनच अनासक्तपणाची भावना जागृत गोष्टींचे महत्त्व वाटेनासे होते. शिवतत्त्व हे फार उन्नत झालेले रुप आहे. त्यांना कशाचीही पर्वा नसते. त्यांच्या केसांच्या जटा झालेल्या असतात. कपड्यांची त्यांना फ़िकीर नसते तसेच काय करावे भारतीयांचे असे नाही; कुठेही प्रवासाला गेले की अटॅ्ड- हे भान नसते हे सर्व काम त्यांनी विष्णूवर सोपवले आहे. आणि स्वतः त्यापासून पूर्णपणे अलिप्त झाले आहेत. त्यांचे वाहन नंदी आहे ज्यांना कुणीही माणसाळावत नाही. तो जिथे नेईल तिकडे शिव जातात. आपल्या स्वतःमध्ये ते अजून आहे. ते लोक म्हणतात “माताजी, आश्रमासाठी इतके पूर्णपणे स्थिरावले असल्याने लोक काय म्हणतील मोठी जागा घेऊ या.” आपले भारतीय लोक आश्रमात याची ते पर्वा करत नाहीत. ते जेव्हा विवाह करण्यासाठी आले तेव्हा विष्णूंना वाटले “हा पुरुष माझ्या बहिणीचा पति आत्मप्रकाश मिळाल्यावर जेव्हा तुम्ही आतून सुंदर बनता तेव्हा या सर्व बरवरच्या गोष्टी फालतू वाीवला लागतात होते: इतर सुख तुम्ही उदासीन होता. आता है परदेशातील सहजयोगी पहा.तिकडे त्याची घरे फार मोठी आरामबद्दल असतात, गाडी वगैरे त्यांच्याजवळ असते. पण ते आपल्याकडे आले की असेल त्यात समाधानी असतात. ओ बाथरुमपासून त्यांना सर्वकाही पाहिजे असते, अजूनही ते या गोष्टींपासून वर आलेले नाहीत. मला आश्चर्य वाटते की भारतीसारख्या गरीब देशातील लोकांनाही भौतिक हाव रहायलाच तयार नसतात. आपण हा आश्रम खूप कष्ट करून व पैसे खर्च करून बाँधला पण इथे कुणाला रहायला

नाही. नको. आम्ही म्हटले की तुम्हाला खर्चाला सर्व पैसा पगार म्हणून देऊ तरी कुणी तयार नाही. आमच्या जन्मगावी. छिंदवाड्याला आम्ही खूप खर्च केला आणि वयस्कर निवृत्त काही विशेष नाही. तुम्ही काहीही केले तरी माताजी आई सहजयोग्यांना रहायला सांगितले, तिथली हवा छान आहे. म्हणून क्षमाच करणार. पण क्षमा केली गेल्यावरही ती स्थिति डोंगरावरचे स्थान आहे पण कुणीही जायला तयार नाही. तुम्हाला येत नाही. क्षमबद्दलची सर्वांत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना आपल्या आरामाची काळजी-माझं घर, माझी म्हणजे प्रत्येकाने शिवांकडे क्षमायाचना करायला हवी कारण जागा. माझे कुटुंब, माझे खाणं-पिणं- एवढच! जे करायला नको तीच चूक आपण पुन्हा पुन्हा करत खाण्यापिण्याच्या बाबतीतही फार चोखंदळ, सवयीमुळे भारतीय लोक फार कन्डिशन्ड असतात. परकीयांचे तसे नसते. ध्यानामधून आपण या सर्वापासून भागवण्याचा प्रयल करतो मुक्त झाल्याशिवाय आपली वाढ होत नाही. त्याग करण्याच्या बावतीत आपण मागे पडतो. एनु. ते हवे अशा गरजा- माझे घर, माझी पत्नी- जोपरयंत संपत जी. ओ. प्रकल्पासाठी जमीन खरेदी करण्यासाठी सहजयोग्यांना पूजा-वर्गणी वाढवायला सांगितले लगेच परदेशीय लोक ज्वांनी शिवांचे नावही कधी ऐकले नव्हते. त्यावर खूप प्रतिक्रिया, आरडाओरड झाली. तुमच्याकडून काहीही पैसे न मागता मी कार्य करत आले. पण एखाद्या माताजींच्या जवळ सर्व तहेचे भक्त आहेत, त्यात ा असतो. म्हणून आपण शिवांची (शिव-शंभू) क्षमा मागितली पाहिजे.. आपण चुका करते राहतो, आपल्या गरजा – आपल्या गरजा जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आपण शिवांकडे क्षमायचना करावी. हे हवे, आपल्या नाहीत तोपर्यंत आपण शिव-भक्त होत नाही. या बावतीत फार पुढे गेले आहेत. आपण अजून लहान-सहान गोप्टींनाच महत्त्व देत आहोत आणि त्यातच अडकून बसलो आहोत. चांगिल्या कार्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले तर काय शिवभक्त व्हायचे तर आपल्यामधील मत्सर आणि विधडले ? सर्व त्याग करणारे अनेक लोक मी आयुष्यभर निगेटिव्हिटी आपण दूर केल्या पाहिजेत. पण सहजयोगात पहात आले पण आजकाल ती भावनाच नाहीशी झाली येऊनसुद्धा लोक स्वतःकडे पाहू शकत नाहीत. एक महिला आहे. तस्े कुठे पहायलाच मिळत नाही. माझी आई, सहा साड्यांच्यावर एकही ठेवत नसे एक जरी जास्त आली तर तिला विचारले तर म्हणाली “मी कधींच कुणाला वाईट देऊन टाकणार. कबेलामधे जे लोक येतात त्यांना स्वतंत्र वागणूक दिली नाही.” महणजे बघा. त्या सिनेमा बघतील खोली हवी असते, सगळ्यांच्या बरोबर रहायची इच्छाच नाही याचे मला आश्चर्य वाटले. जो सामूहिकतेत राहू शकत नाही तो सहजयोगी नाहीच. पण “मी मोठी विशेष व्यक्ति. माझी खास व्यवस्था हवी.” असा माणूस नुसता नावाचा सहजयोगी. शिवाची पूजा करणार्यांनी शिवासारखे झाले सहजयोगात तुम्हाला गहनता येणार नाही. पाहिजे. त्याला कुठेही झोपायला जागा द्या, काहीही जेवायला द्या, जो काळाच्या पलीकडे गेला त्याला कसलीही बांधिलकी नाही. असा माणूसच खरा सहजयोगी. नाही. आता तुम्ही त्या स्थितीला आला आहात. मग तुम्ही तुमच्यामध्ये शिवांचा प्रादुर्भाव आला आहे. पण ही स्थिती गुलाम जगातील क्षुल्लक गोष्टींचे अजूनही कसे राहू मिळवण्यासाठी लोकांनी किर्ती तपस्या केली देव जाणे. आपल्या सुनेला अजूनही छळत असल्याचे मला समजले. मी आणि सुनेला सासुकडून छळ झाल्याचे पाहून रडायला लागतील पण घरी यऊन पुन्हा सारा तोच प्रकार सुरू! तीच गोष्ट सुनेची; ती पण म्हणणार “मी कधीच कुणाला त्रास दिला नाही.” स्वतःशी आतमधून प्रामाणिक राहिल्याशिवाय सहजयोग तुमच्यामधे परिवर्तन घडवतो. तुम्ही आता सोन्यासारखे शुद्ध झाला आहात, सोन्याला कधी डाग पड़त शकता? हीच कुण्डलिनीची विशेषतः आहे, ती तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ करते. आता सेवा कार्य, आता तुम्ही सेवा केली पाहिजे. मला तुमच्या सेवेची तर मुळीच जरुर नाही. मी स्वतःशी समाधानी आहे. मग माझ्याकरता तुम्ही काय इतरत्र कुठेही जा, तुमच्याजवळचे सारे पैसे लुबाडतील काय काय तन्हा करतील, पण सहजयोगात तसं नाही. पण ही आपली प्रवृत्ति जायला हवीं. आपण काय काय त्याग करू शकतो हेच पहात चला. ही ‘मस्ति’ जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही शिवांचे पूजारी गणले जाणार करणार ? एवढंच करा की तुम्ही पण ते समाधान मिळवा आणि त्याचा आनंद उपभोगा त्या आनन्दाच्या स्थितीमधे

काय केले असतील कुणाला ठाऊक! कारण ही स्थिति मिळाल्यावर तुम्ही सिद्ध – पुरुष बनता जसे शिरडचे तुम्हाला कळेल की या सर्व गोष्टी तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहेत. सहजयोगात आल्यावर ती स्थिति प्राप्त केल्यानंतर इतर गोष्टींची तुम्हाला गरज कशाला वाटेल? साईनाथ; ते कुठेही प्रकट व्हायचे, प्रत्येकाला अडचणीत खूप विचार केल्यावर माझे मत आता असे झाले मदत करायचे. काही लोक सांगतात “माताजी, आम्ही आहे. सहजयीग अगदी सोपा आहे आणि म्हणूनच फार अवघड आहे. नाही तर दुणी तरी काठी उगारून तुमच्या असे संत-लोक अमर असतात. आणि ती अमर-अवस्था मागे लागून “आता डोक्यावरचे केस काढा, भगवी वस्त्े नेसा, चीदा दिवस खाणेपिणे नाही” असे म्हणू लागला तर ठीक होणार ! पण हृदयापासून, मनापासून व बुद्धि वापरून सहजयोग पत्करल्यावर आपले दोष व चुका सुधारून स्वतःला सुधारले पाहिजे. मी असं का केले. असं करायलाच हवे होते का असा सतत विचार करत करत पुष्कळ वाईट ते शिवांच्या शक्तीचे अंश असतात आणि ते सर्व गोष्टी तुम्ही टाकून द्याल आणि आपण ‘समर्थ’ असल्याचे तुम्हालाच कळेल. तुम्हाला कशाची गरज नाही; कशाची इच्छा नाही आणि आरामात बसला आहात आणि तुम्हाला हे यापैकीच आहेत. कुण्डलिनीच्या उत्थानानंतर ते रुद्र काहीच नको असल्याचे कळल्यावर हे परमचैतन्य तुमच्यासमोर भरभरुन ताट ठेवेल. कदाचित तुम्हाला मोहात प्रभावातून बाहेर खेचत राहतात. उदा. आपल्यामधे अहंकार पाडण्यासाठीसुद्धा तसे होईल. तुम्हाला गरज वाटेल आणि ती त्याच्याकडून पुरी होणार नाही असे होणारच नाही. आज आपण शिवांना खूप आवाहन केले आणि त्यांना असेच लोक आवडतात. माझ्या आणि त्यांच्यामधे फरक त्यामुळे अपमानित व क्षुद्र वाटून घेतो. पण जेव्हा हा रुद्र असा आहे की मला सगळ्या प्रकारचे लोक आवडतात तर शिवांना ज्यांनी आपले दोष, सववी, संस्कार सर्वांचा त्याग केला आहे असेच लोक आवडतात. आपल्या कण्डिशन्स अनेक आहेत. उदा. आपल्याला अमक्याच तहेचे कपडे त्यांना पाहिले” आणि मी म्हणारयचे “असे होऊ शकते. रे मिळवणे हीच शिवांची खरी पूजा. पुढील भाषण इंग्रजीतून झाले. आज मी तुम्हाला सहजयोगानंतर आपली आतली स्थिती काय बनते त्याबद्दल सांगणार आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतो तेव्हा एकादश-रुद्र आलेले असतात. आपल्यामधे जीवनाबद्दलच्या ठाण मांडून बसलेल्या चुकीच्या कल्पना काढून टाकण्याचे प्रवलन करतात. वुद्ध व महावीर जागृत होतात. ते सर्व जण आपल्याला नको त्या गोष्टींच्या असतो त्याच्याकडे बुद्ध लक्ष ठेवतात. ते असं काम करतात का आपणच आपला अहंकार जाणून भयचकित होती; है समजल्यावर आपल्याला आश्चर्याचा धव्का बसतो आणि जागृत नसतो, जेव्हा त्याच्यामध्ये प्रकाश आलेला नसतो तेव्हा काय होते ? तर तुम्ही स्वतःचेच समर्थन करू लागता- आपण जे काय करतो. केले आहे, बोलून दाखवले आहे किंवा मिळवले आहे ते सर्व लागतो, आपले काहीच चुकले नाही असे समजतो. म्हणून या बुद्ध रुद्राचे जागरण व्हावे लागते. याच्या उलट तुम्ही अहंकारालाच गोंजारत राहिलात. अहंकारीपणा गाजवू लागलात की तुम्ही पूर्णपणे उजव्या वरोबरच आहे असं समजू हवे. ते नाही तर काय झाले ? पण सहज़योगामधे ‘संन्यास” वाह्यातून नसतो तर आपल्या आतमधून असतो. आतून संन्यस्त’ झाल्यावर तुमच्या इच्छाच संपतात. कुठेही असलात तरी आनंदी असता. पूर्वी ‘नाथ-पंथी’ होते आणि ते दूर-दूरवर हिंडून लोकांना उपदेश देत असत. ते कुठे-कुठे बाजूची व्यक्ति बनता आणि एकदा तसे झाले की तुमचे गेले याचे मला आश्चर्य वाटायचे. मी कोलंबियाला गेले होते व्यक्तिमत्व कसे होते हैे तुम्ही जाणताच अशा वेळी तुम्ही तिथे मला समजले की नाथपंथी बोलिव्हियालाही गेले होते शांतपणे स्वतःला बघून आत्मपरीक्षण केले आणि अहंकाराने कोलंबियाचा विमान प्रवास करताना तिथे विमान इतक्या उँचीवरून जाते की चक्कर यायला लागते आणि त्याकाळी चुकीच्या कल्पना आपल्या डीक्यात भरवल्या आहेत है लोक पायी तिथे गेले ! ते तिथे कसे पोचले असतील नला कळत नाही. ते रशिया आणि इतर देशांमधेही गेले होतेः त्यांनी एवढा प्रवास कसा केला असेल, त्यांनी कपड़े आपले काय नुकसान केले आहे, स्वतःबद्दलच्या काय काय जाणून घ्या. त्यासाठीच मोहम्मदसाहेबांनी सांगितले की स्वतःवरच जोडेपट्टी करा. आणखी दुसरे ते काय सांगणार? कारण हा अहंकार तुमच्या डोक्यामधे स्फोट घड़वून काय

घाबरवण्यासाठी काय काय वर्णने करतील मलाच सांगता येणार नाही. पण त्याचाही काही उपयोग होत नाही आणि काय समस्या समोर आणील याचा भरवसा नसती आणि शेवटी त्या माणसाला असा विचित्र रोग(Yuppies) कोतो ज्या मुळे तुमचे मन आणीव अजिबात काम करेनासे लोक जास्तच डावीकडे झुकायला लागतात आणि या रुद्राजवळ जातात. हे रुद्रही जेव्हा काही करु शकत ा। होऊन निकामी बनते. जाणतेपणाने माणूस हालचाल करू शकत नाही, अजाणता हालचाल होईल पण जाणीवपूर्वक नाहीत तेव्हा मात्र प्रचंड नैराश्य येते. अरे देवा, कारय है नैराश्य, मला काहीतरी झालंगू असं म्हणूं लागतात. दुसन्यांना घाबरावून टाकता आणि लागते कारण स्यांना चालणे शक्य नसते, स्वतःहून ते चालू त्यांच्या भावनिकतेला बदनाम करता; वेडेवाकडे चाळे करुं लागता आणि स्वतःचेच डोके बडवायला लागता. हे नाही होणार, हा रोग इतका भवानक आहे की माणूस त्यातूनच तुम्ही सरपटणार्या प्राण्यासारखा होतो. त्यांना अंगावर घेऊन जावे शकत नाही किंवा खाली बसू शकत नाही, हा रोग तरुण वयातही होऊ शकतो. अहंकारातून किंवा डावीकडच्या समस्यांमुळे होते. हे दोन्ही रुद्र आपल्या डाव्या व उजव्या सिंपथेटिक पूर्णपणे संबंधित असल्यामुळे फार महत्वाचे आहेत. म्हणून तुम्ही या रुद्रांच्या तावडीत पडणार नाही याबद्दल सतर्क राहिले पाहिजे; त्यांना प्रसन्न ठेवणे म्हणून स्वतःच्या अहंकाराकडे लक्ष ठेवा, त्यावर नियंत्रण ठेवा आणि त्या दोपाबद्दल क्षमाशील व्हा. महजयोगामधे आपल्याला पश्चात्ताप वाटत नाही हा प्रकार नव्हसनसस्टिम बरोबर नाही कारण आपला विश्वास असती की आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि आपण चुकीच्या जरुरीचे आहे. म्हणून अहंकार आणि स्वतःचीच कीव करण्याची भावना यांच्यावर नियंत्रण करणाऱ्या या दोन्ही गोष्टींपासून दूर आहोत. पण हे खरं नाही. आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. आता इंग्रजी भाषेमधे “सॉरी” हा रुद्रांना तुम्ही सांभाळले पाहिजे म्हणजे तुम्हाला त्रास होणार प्रकार आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल ‘सॉरी’ टेलिफोन नाही: तसेच ‘मला हे जमणार नाही, ते नको’ इ. तक्र री उचलल्यावरसुद्धा ते म्हणणार “सॉरी, मी म्हणते सारी व नैराश्य दूर होतील. कारण त्याच्यांमुळे पुढे फार गंभीर प्रश्न, कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. रुद्र ा कशाबद्दल ? हा नुसता पीकळ शब्द आहे. त्याला अर्थ नाही आणि त्यात खोली (प्रामाणिकपणाची) पण नाही. तुम्ही सॉरी म्हणता तेव्हा काय चूक झाली म्हणून ते म्हणता आणि ती पकडले गेले तर दोन्ही बाजूंना सूज येते. त्याला ‘मेधा म्हणतात, कॅन्सरचा माणूस पाहिलात तर त्याला सगळीकडे ा कशी सुधारणार इकडे बघा. आजकालच्या आधुनिक सूज आल्याचे दिसतें; कपाळाच्या डाव्या किंवा उजव्या पिढीमध्ये हा मोठा प्रश्नच आहे कारण आपल्याकडील बाजूकडे तरी सूज आढळते रुद्रांचा हा त्रास डावीकडून आर्थिक भरभराटीमुळे, औद्योगिक प्रगतीमुळे, मोठमोठ्या उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे इतक्या नकळत झुकतो आणि त्या व्यक्तीच्या स्वभावात न समजण्यासारखे बदल फटकनन दिसतात की कुठल्या रुद्राचा त्रास आहे हे सहजासहजी लक्षात येत नाही. मनोविकाराचे सर्व आजार हे दोन रुद्र काम करेनासे झाल्यामुळे होतात. सतत नैराश्य किंवा आक्र मकपणा या दोन्ही प्रवृत्तीमुळे असे त्रास होतात असू शकतात पण ते सर्व सदाशिवांच्या शक्तीचेच भाग असतात. त्यांचा स्वभाव करुणेने ओतप्रोत भरलेला आहे. करुणेचे ते सागरच आहेत संस्थांमुळे आपला अहंकार वाढायला उत्तजनच मिळत आहे. तसं नाही केले तर आपला तरणापाय नाही. आपल्याला कुटेच किंमत राहणार नाही.म्हणूनच आपण अहंकाराचा वडेजाव मानती आणि हे उजव्या बाजूचे प्रश्न चालू होतात. प्रतिक्रिया म्हणून मस्तकाच्या डाव्या बाजूवर त्याचा दबाब त्याची आणखी काही कारणेही वेतो. उजव्या बाजूला अहंकार बळावती. डावीकडचे रुद्र महावीर आहेत. म्हणून लोक चुकीच्या, अनैतिक गोष्टी करू लागतात जे श्री गणेशांच्या विरोधात असते. महावीरांजवळ नियंत्रण करणार्या शक्ति असतात. ते त्यांना नुसती क्षमा मागितली की लगेच क्षमा करतात. पण तुम्हाला नरकात जायला सांगतील. आणखी काहीतरी तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जे काही करता ते होईल, अनेक नरकयातनांचे वर्णन करतील, तुम्ही नरकात जाणार व जिवंत गाडले जाणार, असे तुम्हाला कधीच योग्यच आहे. तुम्ही कधीच कुणाचा छळ केला नाहीत. कुणाला दुःख दिल नाही तर मात्र त्यांना सर्व काही

आधीच समजलेले असते. आणि ते जाणतात म्हणून ते साध्य करु शकलो तर मला वाटते खूप मोठे कार्य होईल: सर्व मानवजातीच्या कल्याणाचे होईल आणि त्याचसाठी त्याची त्याग करु पाहतात. त्या स्थितीत येण्याची तुमची प्रबळ इच्छा व शिवाचे आशीर्वाद एकमेकांना पूरक असतात. शिवाचे आशीर्वाद आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. तुमच्या स्वतःकरतां, तुमच्या कुटुंबाकरता, शहरापुरता किंवा मिळाले की तुमची इच्छा अधिकाधिक प्रखर होत जाते. पण देशापुरता नव्हे तर सर्व जगासाठी सहजयीग हे घहवून आपले व्यक्तिमत्व एका अत्युच्य स्तरावर नेणे आपल्या हिताचे आहे हे जाणण्यासाठी तुमची इच्छाशक्ति पूर्णावस्थेला यायला हवी. ते स्वतः फालतू सामान्य आणणार आहे. तुमच्यामधें स्पर्धा असेल तर ती दुसर्या कशासाठी नसून आपल्या उन्नतीसाठी स्पर्धा हवी. पण लांक इतके माणसासारखे नाहीत. समजा शिवांना तुम्ही एखाद्या पार्टीला उथळ आहेत की त्यांना वाटते की वरवरचा देखावा करुन जाऊ असे म्हटले तर ते कसे दिसतील ? तिथले लोक किंवा आपण कोणी विशेष आहात असे दाखून आपण कही विशेष असे मिळवू शकूं. तुम्ही अशी नम्रता मिळवली मला काही हिप्पी लोक भेटले तेव्हा मी त्यांना पाहिजे स्वतःही इतके नम्र बनले पाहिजे की तुम्ही जे कांही “तुम्ही तुमचे केस असे का ठेवता?” तर ते कराल ते सर्व जगाच्या कल्याणासाठी आहे हे तुम्हालाच आम्हाला आदिवासी बनायचे आहे.” मग मी समजेल. आणि हे घटित होणारच आहे कारण त्यासाठीच तुमचा मैंदू आता प्रगत झाला आहे तर मग तुम्ही या परमचैतन्याचे वाहक बनले आहांत, मी जर एकटी हें करुं शकत असते तर मी केले असते पण तसे ते होणार स्यांच्याकडे पाहून हसणारच. म्हणाले ाि म्हणाले आदिवासींसारखे केस ठेऊन काय उपयोग होणार आहे?” म्हणजे स्वतःची अशी फसवणूक करण्यात काही अर्थ नाही. सर्वांत चांगले म्हणजे आत्मपरीक्षण करुन स्वतःचे काय चुकत आहे हे जाणावे. असे जर धडून आले, इथे बसलेल्या सर्व सहजयोग्यांनी तसे करुन स्वतःला सुधारले तर राजकीय, आर्थिक आणि इतर सर्व प्रश्न सुटतील अशी माझी खात्री आहे. पण आजकाल या कलियुगामुळे असा नाही. म्हणूनच मी तुम्हाला एकत्र आणून सांगत असते की तुम्ही लोकच परमशक्तीचे वाहक बनायला हवे. पण तसे होतांनाही तुम्ही आनन्द मिळवीत आहांत,जीवनांतील प्रत्यंक क्षण आनन्दाचा होत आहे आणि ही शिवांचीच कृपा आहे. जे कांही घडत आहे,क्षणाक्षणाला जे महान कौतुकास्पद व वाखाणण्यासारखें होत आहे ते सर्व शिवांकडूनच होते आहे. आणि स्वतःचा घिक्कार न करता किंवा अहंकागचा बडेजाव न करता स्वतःला नीटपणे ओळखण्याची स्थिति तुम्हाला मिळवायची आहे. हीच फक्त महत्वाची गोष्ट आहे. प्रकार झाला आहे की अगदी खराब लोकांचीही चलती आहे. जगाला वाचवण्याची जबावदारी आपल्यावर आहे. जवाबदारी अशी की आपल्याला एक महान आदरणीय तुम्हाला आता व्यक्ति बनायचे ज्यामधे वरबरच्या गोष्टी, नसता ं काय करमी आहे? तुम्हाला कीाय प्रश्न- अडचणी आहेत ? अडचण हीच आहे की तुम्हीच दिखाऊपणा याला थारा नाही तर आतून अशी उन्नतावस्था तुमच्यामधे अडचणी निर्माण करत आहांत. तुम्ही जर हैं जाणण्याची खरी क्षमता मिळवू शकाले तर तुम्ही साया जगाला तोच आदर्श दाखवू शकाल आणि जगामथें परिवर्तन घडवून आणाल अशी मला खात्री आहे. एरवी है खोलवर रुजलेले प्रश्न वरवरच्या उपयांनी सुटणार नाहीत. कुण्डलिनी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि तुम्ही दीपस्तंभासारखा सत्याचा, प्रेमाचा आणि आनंदाचा प्रकाश सर्वांना देऊ मिळवायची की आपल्या आत्यांचा प्रकाश आजूबाजूला पसरेल आणि या जगाला प्रकाशित करेल. हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. आपले सर्व प्रश्न मनोविकाराचे आजार, एवढेच नव्हे पण या कलियुगातील मानवाच्या सामूहिक जीवनामधील राजकीय व आर्थिक प्रश्न ही सारी परिस्थिती माणसांनीच बनवली आहे. ते काही देवाने निर्माण केले नाहीत; उलट परमेश्वरी शक्ति या सर्वांचे परिणाम सुसह्य करण्याच्या प्रयत्नांत असते. सहजयोग खर्या अर्थाने जगणारे पुष्कळ सहजयोगी जर तयार झाले, असे आपण शकाले. परमेश्वराचे तुम्हांला अनंत आशीर्वाड. ০ ০