Birthday Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Puja Date 21st March 1997 Delhi Place: Type Puja: Hindi & English

[Marathi translation Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आपणा सगळ्यांना अनंत आशीर्वाद. डॉक्टरसाहेबांनी कुणी वर्णन करून सांगू शकणार नाहीं. एकाला मी विचारले की, “सहयोगात येऊन तुला काय मिळाले ?” तर म्हणतो, माताजी, काही एक असं सांगता येणार नाही पण सारें काही मिळाले.” मी पण आजच्या या दिवशी म्हणेन की सहजयोगांत मला सर्व काही मिळाले. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना म्हणायची की आकाशात जसे तारे एक झोपेची गोळी दिली आणि मी झोपून गेले. पण इकडे तुम्ही सर्व जण भजन-गाणी गात होता; मला वाटले की ज्यांना गाण्याचा प्रसंग मिळाला नव्हता त्यांना पण गाणी म्हणण्याचा अवसर मिळेल. सर्व काही ठीक चालले आहे. पण जगांतील सारी माणसे जेव्हा झोपलेली असतात तेव्हा सहजयोगी जागा असतो; आणि जेव्हा सारी माणसे जागी असतात तेव्हा सहजयोगी झोपलेला असतो. याचा अर्थ एवढाच की सहजयोग्याचे चित्त जिथे लागलेले असते तिथे इतर माणसांचे लक्ष नसते; त्यांचे मन दुसत्याच गोशींमध्ये सामूहिक चेतना जागृत होण्याची तू व्यवस्था कर. काही अडकलेले असते. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती माणसे भाषणे नको करूस, ग्रंथ लिहिण्याच्या फंदांत पडूं नकोसः सत्यापासून दूर (विमुख) असतात. म्हणजे पहा की कुणाला त्यांतून आणखी एखादे बायबल वा कुराण बनेल आणि पैशाची काळजी. कुणाला सत्तेची फिकीर; माणूस या साऱ्या पुन्हा त्यांतूनच झगडे, वादवािद होतील. म्हणून प्रथम तूं भानगडीमधें माणूस कसा गुंतून भरकटत असतो समजत सामूहिक चेतना तयार कर.” आणि आता ती सामूहिक नाही; आणि या साच्यामुळे त्याची नजर सत्याकडे वळतच नाही. आता कुणी याचे विश्लेषण करत बसेल, याला कारण चमकत आहेत तसे या जगामध्ये अनेक तेजः पुंज लोक बनावेत आणि परमाल्याचा प्रकाश सगळीकडे पसरावा, माझे हें सर्व होऊ शकेल त्यासाठी वडील म्हणायचे की, “ह चेतना कार्य करूं लागली आहे, हे अगदी सहज घटित होऊन गेले. पण त्याच्यामध्ये जे प्रश्न येत आहेत. त्यासंबंधी अमुक आहे, तमुक आहे असे सांगत बसेल. पण मी तर याच्या मुळाशी अज्ञान आहे असेच म्हणेन, अज्ञानामधे मनुष्य काय काय करत राहील सांगता येणार नाही. जणू तो देशांमधून, अनेक लोकांना सत्य समजले ही फार आनंदाची एक प्रकारच्या अंधारामध्ये चाचपडत असतो, समजा इथे आज मला तुम्हाला सांगायचे आहे सामूहिक चेतना जागृत झाली आणि जगभर, अनेक घटना आहे. पण असाही एक विचार येऊन खेद होतो म्हणजे या सामूहिकतेत आपण निवड करू शकलो नाही; दरवाजा उघडला म्हणनू अनेक लोक आत आले आणि येतांना बरोबर आपल्या वाईट गोशी पण घेऊन आले. आणि असे खराब लोंक थोड्याशा संख्येने आले तरी फार नुकसान होते. नामदेव एवढे मोठे संत होते तरी ते पण म्हणायचे की जे लोक खराब आहेत ते सुधारू शकणारच नाहीत; त्यांची आत्मिक उन्नति होऊंच शकणार नाही. त्यांनी मारीचे आत्ता एकदम दिवे जाऊन अंधार-अंधार झाला तर काय गडबड होईल; कुणी इकडे-तिकडे पळायला लागतील, धावपळीमधे काही लोक पडतील, त्यांच्या अंगावर इतरांचे पाय पडतील, कुणाला दुखापत होईल वगैरे काहीही होऊ शकेल. आपण लोकह अशाच अंधः कारात आहोत. अशा अवस्थेत आपण असतो तेव्हा झोपी गेल्यासारखे असतो. पण जेव्हा या झोपेतून ‘जागृत’ होतो. कुण्डलिनीचे जागरण होऊन जेव्हा तुम्ही सत्याला सामोरे होता त्या सत्याची महती उदाहरण देऊन सांगितले की माशी आपण खात असलेल्या

घराण्यांतही कधी कधी असे होते की काहींना वाटूं लागते अन्नावर वसली तर आपल्यास यातना होणार आणि मेलेली माशी जर का आपल्या पोटात गेली तर आपणही मरणार. की आपण वेगळं घर आपल्यासाठी बनवले पाहिजे व वेगळे ही माशी कधी ठीक होणार नाही. सहजमध्ये आपल्यामधील राहिले पाहिजे. मी आणि माझे कुटुंब स्वतंत्र वेगळे राहूं या अशा सर्व वाईट अवृत्ति गळून गेल्या पाहिजेत; जोपर्यंत ते म्हणजे आपला इतरांशी संबंध राहणार नाही. मानव होत नाही तोपर्यंत आपण वरच्या स्थिितीला वेणार नाही. पंखामध्ये काही जखम झाली तर पक्षालाही उडता येणार तहेनेच बांगला देश ही एक स्वतंत्र देश झाला. त्यायेळेस मी नाही. म्हणनू या आनंदाच्या आकाशामध्ये, ज्याला का मी तरुण होते. काही लोक एवढ्या छोट्या बाँगला देशाला रांगांचल’ ‘आईचा पदर पक्ष्याप्रमाणे भरारी मारूं शकणार नाही. कारण तुमच्या चालवतां येईल असं त्यंना वाटायचे. म्हणजे इस्लामच्या पैंखांमध्ये काही ना काही तरी अडकून बसलेले असते. नावाखाली म्हणा किंवा वर्णाच्या नावाखाली म्हणा. कुठल्या आजचा दिवस एक शुभदिन आहे, पुष्कळ लोकांना वाटते तरी सबबीवर विभाजन करायचे, आता तर बांगलादेशमध्ये की हा एक फार मीठा दिवस आहे कारण या दिवशीच काही विशेष कार्य घडून आले. असे लोकांनी पण सॉांगितले आहे परंतु आजच्या या दिवशी तुम्हां लोकांना एक विशेष कार्य करायचे आहे. तुम्ही फुग्यांची इतकी सुंदर आरास केली आहे दुर्दशा तिथे आहे.” पाकिस्तान काय, सिलोन (श्रीलंका) की पाहूनच मन आनंदित होते: वाटते की साध्या रवराच्या वस्तूमध्येही आपल्याला आनंद व सुख देण्याची शक्ती आहे; चेगवेगळे भाग बनवले गेले ते आपण आपले राज्य चालवूं आणि त्याची वस्तू पण सौंदर्यपूर्ण होऊं शकते. आपण तर माणसे आहोत एवढंच नव्हे तर सहजयोगी आहोत. तर दोन्ही स्थितीला येण्यासाठी आपण कारय करायला पाहिजे. मला आलेला एक अनुभव कथेच्या रुपाने मी तुम्हाला राहतात. मग आपापसात भांडणं, लढाई चालू होते. अजूनही सांगते. मी हिंदीमध्ये बोलत आहे कारण हा दोष जास्त करून हिंदुस्तानी लोकांमधे आहे; इंग्रज वा पार्चात्य कुठे झारखंड वगैरे वगैरे प्रकार चाललेच आहेत. अशा लोकांमध्ये तो कमी प्रमाणांत आढळतो; त्यांना तेवढी भांडणांतून काय निष्पन्न होणार? कुणाला विभाजन करून प्राण्यांतच हे विभाजन करण्याची प्रवृत्ति असते. अशा असे म्हटले. तुम्ही एखाद्या स्वातंत्र्य मागत होते कारण त्यामुळे आपल्याला आपलं राज्य अशी परिस्थिती आहे की मी तिथे जायचे म्हटले तर लोक मला सांगतात “माताजी, तिकडे जाऊं नका, गेलात तर तुमच्या डोळ्यांतून अविरतपणे अश्रृंच वाहूं लागतील. इतकी काय तिथेही तीच परिस्थिती. हे जे तुकडे-तुकडे पाइून असे म्हणण्यामुळे. पण त्या देशांतच अधिक प्रमाणावर प्रधान-मंत्रीच मारले गेले त्यांचे खून झाले. ईर्षामुळे अशी ईर्षाच वाढत जाते. आणि असे वेगवेगळे ग्रुप्स बनत आपल्याकडे ही विभाजन-प्रवृत्ती दिसून येते; कुठे विदर्भ, अक्कल पण नाही. आमच्या या आजच्या भारतवर्षामध्ये पूर्वी अनेक देश सामावलेले होते; जसे सिलोन, बर्मा, पाकिस्तान, बांगला देश अशा अनेक देशांचा भारत होता. ही आपली भारतमाता आहे. पण लोकांनी त्याची शकले सहजयोगाचे सर्व कार्य Synthesis मधून चालते पाइली कशासाठी हे तुकड़े केले? असे झाले कारण या देशामध्ये असे लोक होते की ते म्हणून लागले की अमका- काही मिळाले का? कुठल्याही प्रकारचे विभाजन करणे याच्या सहजयोग पूर्णपणे विरोधांत आहे. आपल्याला उलट सगळ्यांना जोडायचे आहे. Synthesis करायचे आहे. आपल्याला जर Synthesis म्हणजे काय याची समज नसेल तर आपण सहजयोग सोडून देणेंच योग्य. अलिकडेच एक वाईट गोश झाली; एक साहेब सहजयोगांत होते आणि ते दुसऱ्यांच्या डोक्यावरची भूते काढण्याच्या मागे लागले. मी अमका आपल्या देशाचा लीडर झाला, म्हणजे बड़ा झाला मग आपणही असंच काही तरी करू या की आपण ही त्यांच्याइतकेच बडे बनू: ते प्रधानमंत्री होऊ शकले तरी मी त्यांना सांगितले की असे करू नका, नाही तर तीच भुते पण तसाच प्रधानमंत्री बनू ा वाढून त्यांना वाट लागले की आपला एक तुकडा स्वतंत्र केला तर त्यावर आपल्याला आपली सत्ता चालवता येईल. काही मोठमोठ्या शकतो. ही ई्षा तुमच्या डोक्यावर स्वार होतील. पण त्यांना तो रोकच जड़ला होता. कदाचित त्यासाठी लोक त्यांना पैसे पण देत असावेत ा नंतर त्यांनी आपला एक वैगळा ग्रुप बनवला.

सहजयोगामधेही जे त्यांच्यासारखे होते ते त्यांना मिळाले, असली, महत्वाकांक्षा वाढू लागली की असे प्रकार घड़ं लागतात. त्यांत मग मूर्ख सहजयोगी पण अडकतात- कारण हा शेवटचा निवाडा आहे. लीडरबद्दल तर काय विचारयला त्याचे चारित्र्य ठीक नाही, तो पैसे कमावतो. तो असाच आहे, तसाच आहे वगैरे, म्हणजे सीबीआय च्या आणि त्यांनी आपली एक वेगळी संस्था तयार केली. माझ्याबद्दल मात्र त्यंना काही शंका नव्हती; पण इतरांबद्दल, विशेषतः लीडर्सबद्दल त्यांच्या मनांत नाराजी होती. म्हणून नको – सारखे त्याच्यातील दोष दाखवत राहून स्वतः मात्र अगदी युद्ध असल्याचा देखावा त्यंनी निर्माण केला. वर म्हणायचे आम्ही माताजींचे भक्त आहोत. मला न विचारता माझी परवानगी न घेता त्यंनी एक मोठा ग्रुप बनवला, माझे फोटो सगळीकडे वाटत राहिले. मला माहीतच नाही. लीडर्सबद्दल हा चांगला नाही, अमका खराब आहे असं म्हणण्यांत काय अर्थ? जर कुणी खराब रखरोखरच असला तर ते मलाच कुणी न सांगता समजत असते. जर तुम्ही मला मानता तर माझ्यावरच ते सोपवा; ल्लीडर चांगला आहे का नाही हे माझे मलाच ठरवू द्या. पण लीडरशी वाद घालायचा. तूं हेच का केलेस. ते का नाही करत इ. विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आता कुणी म्हणून अशा लोकांनी सहजयोगातून वाहेर पडायला हवे. म्हणणे लीडर हवाच कशाला? त्याचे कारण म्हणजे मला वरताण प्रकार. मला आश्चर्यच वाटले. मला विचारून तरी करा. म्हणताना म्हणतात, “माताजी आम्ही तुम्हाला मानता मग मी म्हणेन मी सांगते त्यावर तरी विश्वास ठेवा. मग ते लोक गणपतिपुळ्याला पण आले, माझ्यावर दगडफेंक कली काय काय करायला लागले की एखाद्या कारण एकदा मनावरचा ताबा सुटला दारुङ्याप्रमाणे आपण काय करत आहोत याचे भान उरत नाही. तिथे माझ्या प्रोग्राममधे बेऊन त्यांनी तमाशा केला मला खराब चैतन्यलहरी जाणवतच होत्या. हे सहजयोगी आहेत का हीच मला शंका आली. स्वतःची व्हायत्रोशन्स ठीक करण्याऐवजी ते दुसन्यांचे व्हायब्रोशन्स पहात होते. त्यांचपैकी एखादा उभा राहिला तर त्याच्यामागे. आपल्याला सर्वांशी संपर्क राखणे शक्य नाही म्हणून अशा एखाद्या स्वर्गात जायला मिळेल अशा खुळया समजुतीने, अनेक लोक लीडरसारख्या माध्यमांतून मी तमच्याशी सेंबंध राखूं शकते. लागतील. पण असं होत नाही. सहजयोग ही सामुहिक है सोडून काही लोक लीडरवरच नाराज होतात. आता लीडरमध्ये काही दोष असतील तर ते काम मी करेनच. ते प्रक्रिया आहे. म्हणजे कुणाचे नुसते कान इकडे लागले. किंवा हात किंवा नाक लागले तर काहीच घटित होणार नाही कारण परमचैतन्याला तसं चात नाही. मग मी म्हणाले, “तुम्ही बंडाई माजवत आहांत” तर ते उलट म्हणाले, “तुम्ही आम्हालाच शिव्या देत आहांत;” मी पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला फक्त एवढेच सांगत आहे की चैतन्याविरूद्ध बंड माजवूं नका.” म्णूनच त्या प्रदेशांत भूकप झाला होता. एक आई ्हणून मी त्यांना सांगत होते की सत्य आणि परमेश्वर तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एका आईचा उपदेश माना आणि हे सर्व सोडून द्यां. पण अजून तुमचे काम नाही; वाटल्यास मला तुम्ही पत्र पाठवून कळवा. नुसते लीडर पसंत नाही म्हणून ग्रुप करत असाल तर त्यापेक्षा सहजयोगच सोडून क. अशा लोकांबरोबर आणखी दक्षा-बारा कच्चे सहजयोगी बुडू देत. अंशाच प्रकारच्या ७०-८० त्रासदायक लोकांनी, ज्यांना मी ओळखत नाही, ज्यांना मी कधी पाहिले नाहीं, एक मोठा ग्रुप बनवला आणि त्यांचा तो महाशय म्हणून लागला की, “मी कलकीचा अवतार आहे”… अवतार असाल तरअसा, मला काही म्हणायचे नाही, प्ण तुम्ही सहजयोगांत नाही, ते अडकलेलेच आहेत. सहजयोगांत तुम्हाला काही स्थान नाही. पण लोक त्याला खरंच कलकीचा अवतार मानून त्याचे चरण पुजायला लागले, नाही तरी असे चरणछू महाराज असतातचे. ते पैसे असूनही मी माझ्या कुटुंबातील माणसांनाही त्याची बळजवरी घण घेत राहतात. लीडरुच्या ज्या दोषांबद्दल ते नाराज होते केली नाही. तुम्हाला यायचे असेल तर या. नको असेल तर तेच दोष त्यांच्यावरही प्रादुर्भाव जमवूं लागले. मग सगळे लोक म्हणायला लागले कीं, हे काय चालले आहे ? तर ईर्षा तर तुम्ही सहजयोगी असं स्वतःला म्हणूंच शकणार नाही. सहजयोगांत कसली बळजबरी नाही. सहजयोगापेक्षा श्रेष्ठ असे मिळवण्यासारखे दुसरे काही नाही हे माहीत तुमची मर्जी, पुण असले बेफर धंदे करू नका. तसे कंलेत

सहजयोगाच्या दृशिकोनांतून वागणे हे पाप आहे आणि त्यासाठी ग्रुप बनवणे हे महापाप पाहिले तर लीडरवरोबर असें नाही. मला पैसे कसे मोजायचे हेच समजत नाही त्याला मी काय करणार? चेक कसा लिहायचा हे सुद्धा मला माहित आहे. तुम्हाला वाटले तर मली पत्र पाठवा, मी चौकशी नाही. तुम्हाला आता माहीत आहे की धर्मांच्या नावाखाला करेन खरे तर तुमचे बरोबर आहे की त्यांचे बरोबर आहे कुणी पैसे मागायला लागला तर त्याला शिक्षा होणारच. है कायब्रेशन्सबरून मला लगेच समजेल. पण पत्रांतून ते पैशाचा खेळ फार धोकादायक असतो. म्हणून यावेळी माइ्या वाट्टेल ते लिहीत सुटतात. इतके मुख्खासारखे लिहितात की मनांत असा विचार आला की निर्धन महिलांसाठी- रस्त्यांवर भीक मागणाच्या, नवऱ्याने टाकलेल्या अनेक निराधार मुस्लिम महिला, मुलांच्या पोटापाण्यासाठी भीक मागणाऱ्या राजस्थान व बिहारमधून आलेल्या कंगाल स्त्रिया काहीतरी शिका; स्वतः ठीक नसाल तर पुढे काय होणार? अशा गोशी चांगले मदतकार्य करण्यासाठी एक संस्था असायला हवी. त्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करायची जरूर नाही. आम्ही तुमच्याकडून कधीच पैसे मागितले नाही; ते सर्व जमून येते. पण मला वाटते की तुम्हालाही आशीर्वाद मिळावे म्हणून मी म्हटले की ठीक आहे, प्रत्येकाने ५০০ रु. दान करा. पण त्यावरही एवढे वादंग माजले; माताजी, हे तुम्हाला कुणी सुचवलें असे मला विचारू लागले मला कितीतरी पत्रे व का मी त्याचा विचारच करत नाही. कधी लीडरच असा आहे, तुम्ही स्वतःकोण अमका असा आहे असे म्हणत सुटायचे, मोठे महान जीव आहात का? स्वतःकडे आधी पहायाला घड़े लागल्या तर सहजयोग संपणार, आत्तापर्यंत असं कुठे झालेले नाही. जे लोक वुडावला लागले आहेत त्यांना बाचवण्याचाच प्रयत्न आम्ही करत आलो; म्हणून जास्त सहजयोगी होतील तेवढे चांगलेच. यण मला असंही वाटते की परेश्वराचे है साम्राज्य सत्यावर अधिष्ठित आहे म्हणून इथे येण्यासाठीही काही पूर्वतयारी करावी लागते. किंवा इथे जागा फार थोडी असल्यामुळे नालायक लोकांना बाहेर काढण्याचे कामही परमचैतन्य करत असेल. पण तुम्हाला या भानगडीत पडण्याचे कारण नाही, तुमची चेतना जागृत असेल तर आधी स्वतःकडे लक्ष द्या. दुसर्यांकडे पाहूं नका, फोनवरून तक्रारी आल्या. मला कुणीही सुचवणारा असू शकात नाही. मी माझ्या स्वतःच्या इच्छेनुरुप चालते. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. मी भोळी दिसत असेन पण मी तितकीच हुशार आहे! म्हणून मला बनवायचा प्रयत्न करू नका. सहजयोगासाठी तुम्ही पैशात अडकलेले असतात, पैसा बनवण्यासाठी ते एवढेसुद्धां करूं शकत नाही? इतकी वर्षे खपून मी किल्येक रोगी बरे केले, इतके पैसे वाटले, काय काय केले पण एवढ्या लहानशा गोशीबद्दल इतक्या तक्रारी ? मला दुःख होते. आधी पण एकदा या संकुचित प्रवृत्तीचा दोष दिसून आला होता. म्हणनू विशेषतः भारतीय लोकांनी पैशावरचे लक्ष काढून टाकले पाहिजे, म्हणजेच त्यांची सहजयोगांत प्रगती होऊ शकेल; नाही तर ‘जेल-भरो’ आंदोलन चाललेच आहे. मी तुमच्यामधील लक्ष्मीतत्व जागृत करून दिल्यावरही पैशाबद्दलचे तुमचे लक्ष कमी कसे होत नाही? जेवढे तुम्ही द्याल तेवढे तुम्हाला मिळणार आहे. देण्यामधे काय व किती आनंद असतो मला सांँगता येणार नाही. तुम्ही मला जेव्हा काही भेट म्हणून देता तिचा तुम्हाला बरे वाटावे म्हणूनच मी स्वीकार करते. मला कशाची जरूर नाही आणि माझ्या स्वतःमध्ये काय चुकत आहे तिकडे लक्ष द्यां. काही लोक का। सहजयोगांत येतातः पण तुम्ही त्यांनी सांगितले की सहजयोग हा पैसा कमावण्यासाठी नाही तरी त्यांच्या डोक्यांत ते शिरणार नाही. आज मला हैं पण तुम्हाला सांगावेसे वाटते की पैशाच्या बाबतीत लोकांना फार थोडी अक्कल असते. खिस्त म्हणाले होते की जो पहिला तो शेवटचा आणि जो शेवटचा तो पहिला होणार मी तसलं काही म्हणणार नाही. सुरुवातीला जे सहजयोगी मुंबईला आले ते मला म्हणायचे की आमच्या प्रत्येकाकडून एक हजार रुपये तरी घ्या. मी त्यांना म्हणायचे “बाळांनो, मला पैसे मोजतां येतनाहीत, पैसे कसे ठेवायचे हेही माहीत नाही. बँकेचा व्यवहार पण समजत नाही. पण तुम्ही एखादा ट्रस्ट केलात तर तुमचे पैसे त्यामध्ये मी ठेवीन.” मला प्रामाणिकपणा दाखवायचा होता असं नव्हे तर अप्रामाणिक कसं व्हायचे ही अक्कलच माझ्याजवळ घरांतही अशा वस्तू ठेवायला जागा नाही. तुम्ही इतकं प्रेमाने देता पण पुन्हा पुन्हा तेच सांगायचा- मला साडी देऊ नका

सूज्ञता, शुद्ध इच्छा असेल तरच या विकट वाटचालीतून तुमची उन्नति होणार, एरवी ते घटित होणार नाही आणि तुम्ही मधेच कुठेतरी अडकून रहाल. उंच डोंगरावर लोक गाढवांवर बसून चढ़त जातात; कुणी तरी त्या जनाबरांना विचारले तुम्ही गाढव कसे बनलात? तर ते म्हणाले आम्ही पण तुमच्यासारखेच होतों पण अर्धवटच राहिल्यामुळे देवाने आम्हाला गाढ़वाचा जन्म दिला म्हणजे तरी आम्ही वरपयंत चढू शकू. या कथा तुम्ही ऐकल्या-वाचल्या आहेत. अम्मल्याकडे अशा अनेक कथा आहेत; या साच्या आपल्या दागदागिने देऊं नका, मला कशाचीही जरुर नाही इ. कंटाळा येतो. मी असंही म्हणाले होते की मी सारे दागदागिने विकून टाकते, म्हणजे त्या पैशातून सारी कामे करता येतील; तरी ते म्हणतात की तुम्हाला काय वाटेल ते करा पण आम्ही देतच राहणार- मी है सारे तुम्हाला आनंद मिळावा तुम्हाला म्हणून करते राहते. मला कसली देवाण-घेवाण नको असते. मी काही घेतलेच नाही तर देणार तरी काय? पणे आपण भारतीयांनी ही गोश समजून घ्यायला हवी. आपल्या भारतदेशाला स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱया मोठमीठ्या लोकांना मी बघितले आहे. माझ्या मार्गदर्शनासाठी असतात; पण ज्या कथेत नीतिमूल्य असते वडिलांनी त्यासाठी सर्व जमीन विकली, आईने सर्व द्वागिने विकले, सर्वजण तुरुंगात गेले.. मला तर तिथे इलेक्ट्रिक शॉक्स दिले, बर्फाच्या लादीवर झोपवले. मला अर्थात काहीच मिळाले आहे. पूर्वजन्मींच्या तुमच्या पुण्याईमुळे तुम्हाला ते झाले नाही. ते जणुं नाटकच होते; पण कित्येक लोकांना मिळाले आहे. पण सहजयोग मिळाल्यावर आणि इतके हालअपेशा भोगून दोन-तीन वर्षे तुरुंगवास काढावा लागला. म्हणा आताही लोक तुरूंगात जातच आहेत, शंकाच नाही; तुम्ही सहजयोग सोडून द्यावा हेच बरे, म्हणजे मी पण सुटले. पण ते त्यांनी पैसे खाल्ले म्हणून, वर ते आव आणतात आम्हालाही तुरूंगवास घडला असे म्हणून! सहजयोगामधे ज्या लोकांनी गैरवर्तन केले त्यांना नक्कीच बाहेर पडावे वाटू लागते, कारण मी तुमची आई आहे आणि म्हणूनच लागणार आहे; कुणी लीडर विरूद्ध आवाज उठवला तर तुम्ही स्वतःच्या चुकांमुळे अधोगतीला जाऊ लागल्याचे मला त्याच ख्या कथा. सहजयोगाचे सर्व ज्ञान तुम्हाला एक प्रकारे विनामूल्य फायदे मिळाल्यावर तुम्ही कुचकामीच राहणार असाल तर एरवी मी फारसा विचार करत नाही, निर्विचारच असते. पण आजकाल या गोशीचा विचार आला की मला काळजी ना। पाहवत नाही. त्याचे मला दुःख होते. सहजयोगात तुमच्याजवळ सर्वकाही आहे. कृपा, आशीर्वाद, आनंद, शांती- तुमचे सर्व प्रश्नही चुटकीसारखे सुटतात. तुम्हाला है त्याला आम्ही बाहेर काढणारच. ही गोश नीट लक्षात ठेवा कारण आपल्याला एकसंघ रंहायचे आहे (विभाजन नको). तुम्हीच स्वार्थी असाल, रिकामटेकडे असाल तर पोलिसांत किंवा सी. आय. डी. मध्ये भरती व्हा; लायकी नसतांनाही माहीत आहे, त्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे आणि तुम्ही सहजयोगांत कशासाठी आलात? आजच्या आनंदाच्या दिवशी हे सर्व बोलणे बरोबर नाही हे मला जाणवते. मी काल झोपले तेव्हा आज काय बोलावे! याचाच विचार करत होते. मी आतां ७४ वर्षांची झाली आहे मग काय बोलाजचे ? पण वयोबृद्ध माणसांचे काहींची हवा पार निघून गेली आहे. पार्श्चात्य देशांत हा एकच काम असते, ते म्हणजे आपल्या मुलांना शिकवण देणे. मानवी जीवनाचा उद्देश काय व सहज़मध्ये येण्याचा असणे एक फार मोठी गोश साध्य करणे म्हणजे असे उद्देश काय हे समजावणे. सहजची वाट अगदी अरूंद आहे. सहजयोगांत तुम्ही स्वतःचा नाश करुन घ्यायला आला नाहीत; पण या अरुंद वाटेनेच तुम्हाला सहजचा प्रवास दिसतो, तो बोलतो, स्वतःचे सांगत बसतो तेव्हा काय पहावे करायचा आहे; त्या वाटेच्या एका बाजूला मोठा डॉगर तर हे कळत नाही आणि त्याच्या मूर्खपणाला हसण्याचा मोह दुसर्या बाजूला दरी आहे. न्हणून तुमच्याजवळ दृढनिश्चय, आवरत नाही. अहंकार हा मूर्खपणाचाच परिणाम आहे., तुम्हाला हे सांगायला हवं असे मुळीच नाही. तुम्ही हा दिवस साजरा केलात, इतके सुंदर फुगें लावलेत त्याबद्दल मी आभारी आहे. पण फुग्यांची शोभा बघतांना आपल्याला हे पण दिसत आहे की त्याच्यापैकी आणखी एक प्रश्नच आहे. त्यांच्या संस्कृतीप्रमाणे अहंकार समजतात आणि अहंकाराची सवय झाली की माणूस कसा दिसतो मला चांगले माहीत आहे. असा माणूस मूर्खासारखाच ्र र ॥ कर

त्याला काय म्हणावे किंवा त्याला कशाची उपमा द्यावी मला थरथर कापायलाच लागले. मला काहीच ठाऊक नव्हते. मला समजत नाही; पण तो या फुग्यासारखा तुमच्या डोक्यात त्यांनी काही सांगितले पण नव्हते की त्याच लोकांनी त्या फुगून तुम्ही हवेत तरंगू लागता आणि फुगा फुटला की प्रोग्रामला विरोध केला होता आणि आता ते थरथर कापत जमिनीवर आपटता. सहजयोगी जसा जमिनीवर पाय घट्ट होते. अरे बाप रे, हे काय झाले ? एकदम ते म्हणाले, रोवून असतो तसं नाही आणि मग तुमचा सर्वनाश होतो,”माताजी, हे सर्व थांबवा, आम्हाला कळले आहे की तुम्ही तुमचा सारा अहंकार खलास होतो. डोक्यात जर अहंकार बाळगून राहिलात तर तुम्हाला सहजयोगच समजणार नाही. मी म्हणाले, “तुम्ही हे काय केले?” तर म्हणाले, “आम्ही असे अहंकारी लोक मी पाहिले आहेत. ते सहजयोगांत काही केले नाही. हा वाडा व इथे राहणारे लोक ब्राह्मण येतात पण फुशारकी मारतात की इतरांपेक्षा त्यांना ज्ञान जास्त आहे. ‘स्व’ला खन्या अर्थाने समजण्यासाठी तुम्हाला आंतम य खोलवर जायला हवे आणि तसं होण्यासाठी हवेत बसलेले हे लोक बघा, असेच थरथरत आहेत. मी त्यांना तरंगत ठेवणार्या डोक्यांतल्या सर्व कल्पना टाकून द्याव्या तुम्ही ब्राह्मण आहात काय असे विचारले तर त्यांनी सांगितले लागतात. कल्पना करा की तुम्हाला एखाद्या मोठ्या फुग्याला की आम्ही ब्राह्मण नाही तर ठाण्याच्या वेड्यांच्या बांधून ठेवले तर मग सागरामध्ये तुम्ही खोलपर्यंत कसे इस्पितळातले ठार (Certified) वेडे आहोत. त्यावर ते जाणार? ते शक्य नाही. हवेत तरंगत रहाणे म्हणजे मूर्खांच्या म्हणाले की आमच्यासारख्याच एका वेड्याला तुम्ही बरे राज्यांत जाण्यासारखे, दुसरं काय सांगू. इंग्लीश लोकांना केल्याचे आम्हाला समजले आहे; म्हणून आमच्या साहेबांनी Stupidity शिवाय दुसरा शब्द सांगता येणार नाही. त्या शब्दांत सर्व आल्यासारखं आहे. मग तुम्हाला कधी हे आहोत. माझ्याकडे ते लोक बघत राहिले. मी त्यांना संपेल असे वाटणार नाही. मनाला येईल तसे तुम्ही वागाल; पण इतके करून तुम्ही काय मिळवणार? त्यांतून काहीसुद्धा कापत आहेत तर आता तुम्हीच तुलना करा आणि ठरवा. मिळणार नाही. आणि जरी काही मिळवलेत तर लोक तुमचा हेवा करतील. तुम्हाला खाली पाडायला टपून राहतील. मी म्हणाले, उठा आणि खाली या; खरोखरच ते खाली येऊ तुम्हाला कोणी मित्र राहणार नाही, कुणी तुमच्याकडे ढुंकून शकले; नंतर मला त्या दिवसापासून समर्पित होऊन पाहणारसुद्धा नाही; सहजयोगामध्ये असा माणूस असला तर लगेच ओळखला जातो. मी पाहिले आहे की काही लोक बोलायला लागले की महणतात Ahlआम्ही अशा माणसाला चांगलेच ओळखतो. खूप पूर्वी पुण्यामख्ये मला एक अनुभव आला. एका हॉल (वाडा) मध्ये प्रोग्राम करण्याचे ठरले पण त्या वाड्याचे मालक म्हणाले इथे श्री माताजी प्रोग्राम करू शकत नाही कारण त्या ब्राह्मण नाहीत. तेव्हा सहजयोगी म्हणाले की ठीक आहे; असं असेल तर श्री माताजी ब्राह्मण नसल्यामुळे या वाड्यांत प्रोग्राम होऊ शकत नाही असे वर्तमानपत्रांत छापून मोहम्मदसाहेबांनी फार सोपा उपाय सांगून ठेवला आहे. देतो- मग ते लोक प्रोग्रामला आले; वाड्याचा मालक वर गच्चीवर बसला होता. त्याला कसला तरी विचित्र आजार होता आणि तो चालूंही शकत नव्हता. तिथले लोक एकदम शक्ती आहात, पण हे धांबवा. आश्हाला सहन होत नाही!” आहेत म्हणून आम्हाला वाटले की तुम्ही इथे कार्यक्रम घेऊ शकत नाही.” मी म्हटले बसु, एवढेच! ते म्हणाले की इकडे आम्हाला इथे आणले आहे. आम्ही खरेच वेड लागलेले लोक म्हणाले, “बघा. तुम्ही पण कापत आहात आणि हे लोक पण मग त्या सर्वांनी सहजयोग घेतला. वर बसलेल्या गृहस्थांना त्यांनी खूप कार्य केले. मला म्हणायचे आहे ते हे की जे सहजयोगी की सहजयोगांत है ठीक नाही सतत टीका करत असतात , हे करायला नको, आपल्याला खूप पैसे द्यावे लागतात, अमका लीडर चांगला नाही वगैरे बगैरे बडबडत असतात त्यांनी डाव्या हातांवर पातळ कागद ठेऊन फोटोसमोर बसावे आणि कापत राहणे बंद झाले समजावे की तर तुम्ही ठीक आहात, मग उजव्या हातावर कागद ठेवा, तो कागद कापू लागला तर तुमचा अहंकार वाढला आहे असे समजा. अहंकार कसा कमी करायचा तुम्हाला माहीत आहेच. आता आपल्यामध्ये अहंकार आणि प्रति अहंकार (संस्कार) या दोन संस्था आहेत आणि त्यामधूनच मन तयार होते; आपण सतत या दोन संस्थांच्या हुकुमतीखाली वावरत

तितकेच गरम डोक्याचे, इतरांवर गुरगुरणारे व रागीट पण सहजयोग घ्यायला असतो आणि मनाला खाद्य देत राहतो. म्हणून तुम्ही फार काळजी ध्यायला पाहिजे. स्वतःच ओळखायचे; डावा हात आले आणि एका निमि्टांति पार! याला कारण म्हणजे मुळातच ते इतके गहन स्थितीचे असतात की चैतन्य सहजपणे शोषून घेतात. प्रत्येकाला ते मिळवणे शक्य आहे पण त्यासाठी कापू लागला तर प्रति-अहंकार वाढला आणि उजवा हात कापू लागला तर अहंकार बाढला आणि मग ल्याप्रमाणे ट्रीटमेंट अशा तन्हेने दोघांवर उपचार करायचे. माझ्यासमोर असलात की तुम्हाला चांगल्या व्हायब्रोशन्स जाणवतील मनातील अहंकार व प्रतिअहंकार या दोन संस्थांची काळजी घेतली पाहिजे. भारतात तसे अनेक प्रकारचे संम्कार असतात; तर परदेशांत तन्हेतहेचा अहंकार असतो. मला आश्चर्यच वाटते. त्याला कसे तोड द्यायचे हे कस सांगावे मलाच कळेना. मानवाच्या मनानेच निर्माण केलेले है सुक्ष्म गमत करते. फोटोसमोर दोन्ही तळहातांवर वर्तमानपत्राचा शत्रु आहेत. स्हणून आज आपल्याला हे लक्षात घ्यायचे आहे किंवा दुसरा कसला पातळ कागद ठेऊन बसा, मग एकदा की तुम्ही सर्वजण अजून लहान मुलांसारखे आहात, पण क बाजू व नंतर दुसरी बाजू चेक करून पहा आणि तुमचे हृदयही निर्मळ हवे म्हणजे तुमच्यातील शांतता व शुद्धता यांचे सौंदर्य तुम्ही जाणाल व आत्मसात कराल. करण्यासाठी तुम्ही आला नसून स्वतःची आत्मिक उन्नति पावित्र्याशिवाय या आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळवणार नाही सहजयोगांत आपल्याकडे पूष्कळ लोक असले तरी पूर्वी द्यायला शिका आणि आपल्यामध्ये काय करमी आहे ते होऊन गेलेल्या थोर संतांची शुद्धता आपण अजून मिळवलेली नाही. आपल्या देशाची लोकसंख्या अफाट आहे. उदा. काल ते अलीबद्दलचे भजन म्हणत होते; ते अवतारच होते आणि मीपण आनंदात होते. आता ते त्यांची स्तुती गात सहजयोग म्हणजे आनंदाचा महासागर आहे. मी आहेत. पण त्या काळी त्यांना त्रास दिला ठार केले.. अशी नमताना तुम्ही तो आनंद उपभोग शकत असाल असे मी पुष्कळ उदाहरणे आहेत. दम-दम-साहेब, निझामुद्दिन समजते. विमानतळावरची गोश; मी स्वतः पाहिले आहे की औलिया इ. दुसऱ्या कुठल्याही देशांत झाले नाहीत असे थोर माझे विमान चारचार-पाचपाच तास उशीरा आले तरी संत आपल्याकडे अनेक होऊन गेले हे असे का झाले आपण चांगले लोक आहोत म्हणून है घडले असे नाही तर आपल्यामधे सुधारणा करायची होती. हे घडवून आणण्यासाठीच त्यांचा इथे जन्म झाला . ही योगभूमीच आहे. म्हणजे तुम्हाला आनंद मिळाला तो त्या सामूहिकतेचा. असा कुठेही पहा. हरियानांतसुद्धा खूप संत होऊन गेल्याचे मला सामूहिकतेचा आनंद पूर्णपणे लुटण्यासाठी आधी तुम्ही सांगितल्यावर मलाच आश्चर्य झाले. पण त्या सर्वांचा छळ झाला, त्यांना त्रास दिला गेला आणि त्यांनी लोक समजू टाकले पाहिजेत मग तुम्हाला खरा आनंद मिळेल आणि त्या शकले नाहीत. काही मूर्ख, अज्ञानी व अंधर्मी लोकांनी त्यांचा छळ करावा ही गोश क्लेशकारक व दुःखदायक आहे. म्हणून आता सहजयोगी म्हणून हे शोधून काढणे तुमचे कर्तव्य आहे की कोण संतमहात्मे आहेत. सहजयोगातही काही दुसऱ्यांना नास देणारे लोक आहेत. तुम्हाला जर सत्य काय, प्रेम व करूणा म्हणजे काय हे जाणण्याची समजण्याची क्षमता नसेल कारण मी तुमची आई आहे, पण त्याचा अर्थ लगेच आपण संतुलनांत आहो असा नाही लावायचा; तेर माझ्या फोटोसमोर ते करून बघा म्हणजे जास्त स्पश्पणे कळेल. आई असल्यामुळे कसे सांगू समजत नाही, मी कधी कधी ओळखा . म्हणजे असे की सहजयोगात स्वतःचाच उद्धार करून घेण्यासाठी आला आहात. म्हणून स्वतःकडे लक्ष जाणून घ्या म्हणजे तुमच्यात कोणता दोष प्रामुख्याने आहे, कशाचा त्रास आहे, कोणता दोष प्रगतीच्या आड येत आहे आणि कोणता हानिकारक आहे हे तुम्हाला कळेल. इतक्या रात्रभर टातकळत राहूनसुद्धा तिथे आलेले तुम्ही लोक टवटवीत दिसता! मी काय झाले विचारले तर म्हणता आम्ही रात्रभर भजने म्हणत आनंदात गुंग झालो होतो! तुमच्यामधील स्वतःच तयार केलेले अडथळे दूर करून आनंदात तुम्ही तरंगत रहाल. काही काही लोकांजवळ जागृतीच्या आधी कळली नाही तरी अशी काही संवेदना असते. काही लोक तर मुळातच इतके सहन असतात कीमलाच आश्चर्य वाटायचे, काही मोठ्या पदावरचे नावाजलेले. समाजात अत्यंत प्रतिष्ठ व तत्त्वशील पण का

तर तुम्ही सहजयोगी नाही असेच म्हणावे लागेल. तुम्ही फार दूरवरून (वरवर) लोकांकडे पाहिले तर तुम्ही सहजयोगी जरुर झालात. पण किती जण त्यांत तुम्हाला काही समजणार नाही. एकच बाजू दिसेल, आता माझ वय इतके झाले आहे की मला तुम्हालाच विनंती करायची आहे की स्वतःकडे पाहायला शिका आत्मपरीक्षण निरर्थक फालतू गप्पा मारणे आता बंद करा आणि समजत नाहीत. आता उलक्रांतीच्या जाळ्चांत आल्यामुळे खोलवर पोचले. तुम्हाला ते मिळवण्यासारखे मात्र आहे. দ्हणून पुन्हा पुन्हा मला तुम्हाला हैच सांगायचे आहे की करा. कारण तुमच्या आजूबाजूला काहीतरी बडबड करुन सहजयागाचे आपल्याला किती ज्ञान आहे हे एकमकांकइून जाणून ध्या; त्यानेच तुम्ही मला प्रसन्न करून घेणार आहात अप्रामाणिक आहे. तमक्याचे चारित्र्य चांगले नाही अशा तुमचे सहजयोगांचे स्वतः बद्दलचे अनुभव दुसऱ्यांना सांगन त्या ज्ञानात भर पडेल असे करा. अर्थात तुमच्यापैकी पुष्कळजण तसे करतात. मी नाही म्हणत नाही. पण एक जगी होणार आहे हे आपल्याला पक्के समजून घ्यायचेआहे; तीच तुमच्यामध्ये खराब असेल तर त्याच्यामुळे सगळच विघडतात- पेटीतला एक खराब आंबा सगळे आंबे खराव करतो तसं हे आहे; तर मग तो खराब आंबा आपण काढून तुमची स्थिति विघडवणारे लोकही आहेत. अमका तहेची निरर्थक बडवड करणे अगदी सोपी गोश आहे. आता एकत्रीकरण (Synthesis) करूनच सहजयोग बळकट आपली शक्ती आहे. तुमच्या मनांत जरी विभाजन करण्यासंबंधी विचार आला तरी तो ताबडतोब काढून टाका. आजच्या या दिवशी हीच माझी तुम्हा सर्वांना चिनंति आहे की कृपा करून आम्तपरीक्षण करा, जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही तोपर्यंत तुम्ही आत्मसन्मान राखूं शकणार नाही व स्वतःवर प्रेम करू शकणार नाही.स्वतःबद्दल आत्मीयता असेल तर आत्मपरीक्षण करून आपले काय व कुठे चुकतें फेकून केतो ना ? आजूवाजूच्या सर्व वस्तु तुमच्याकडे मूक साक्षीकार म्हणून बघत असतात. मलाही तसेच वाटते. मोठमोटे डोंगर पाहिले की मला बाटते ते सर्व एखाद्या थोर संतांसारखे आपल्याकडे लक्ष ठेऊन बघत आहेत: या जगात जे ज काही घडत आहे त्याची सर्व नौंद ते करुन ठेवत आहे. त्यांना जणु सर्व काही समजते. त्यांनासुद्धा ज्ञान आहे. मला पुन्हा पुन्हा हेच सांगायचे आहे: आजच्या या शुभदिवशी स्वतःलाच नीट है जाणूं शकाल. आता पहा की मला ही साड़ी आवडते तर ती कुठे खराब झाली नाही ना है मी लक्ष ठेऊन पाहते व जरा जरी डाग दिसून आला तर लगेिच स्वच्छ करते. त्या डागाबद्दल मी लोकांजवळ बोलून प्रदर्शन करणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये ज्या अ-सहज स्यी आहेत त्या शोधून गर्व न करता काढून टाका. नुसते त्याची चर्चा करू लोकांना पहा, तुमच्या स्वतःच्या चक्रांकडे पहा अणि स्वतःमध्ये कोणते दोष आहेत ते जाणून घ्या. त्यांतूनच तुम्हाला चिरंतन आनंद मिळणार आहे, तेच वचन तुम्हाला मिळालेले आहे. जीव” त्यानेच तुम्हाला निर्विचार-समाधी मिळेल आणि त्यांतूनच (Murmuring souls) असे खिस्त म्हणायचे, तुम्ही निर्विकल्प समाधी मिळवाल. आपला अहंकार आणि आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा असे सांगायचे. मी तर पुढे प्रति-अहंकार यांच्या जाळ्यांत कधीही अडकू नका. आज माझा वाढदिवस साजरा करत आहांत म्हणून माझे हच एकच मार्ग आहे. हिंदीमध्ये त्याला “बकवास” असे सांगणे आहे की तुम्ही तुमचाच वाढदिवस साजरा करा; तो साजरा करताना तुम्हीं काय मिळवले आहे आणि कारय फारच चालते- मिळवायचे आहे ह्याचे भान ठेवा. माझा बाढदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही स्कतःचा वाढदिवस साजरा करण्याचा समय आला आहे. मला तर माझा वाढदिवस नव्हे तर तुमचा पण नाहीत. किती लोकांना खरा सहजयोग समजलों आहे? वाढदिवस साजरा करतांना जास्त आनंद मिळणार आहे. “पुटपुटणारे नका. अशा जाऊन असे म्हणेन की अशा लोकांना दूर काढा. तेवढा – दुस्याबद्दल नुसती सतत बडवड व टीका, स्वतः कसे आहोत है पाहणे नाही. हे भारतात भारतीय असूनही मला असे म्हणणे भाग आहे. नुसते मांड्या मारून चकाट्या पिटावच्या. सहजयोगावद्दल काही बोलणार म्हणतात परमेश्वराचे तुम्हाला आशिर्वाद. मला जर पदवी द्यावी लागली तर तुम्हाला मी काय पदवी देणार? सांगा बरे; तुम्हाला तुमची व्हायद्रेशन्सही अजून ॐ