Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, आपल्या नियंत्रणाखाली घेतात आणि ्ची शक्ति अति-सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लावतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे महादेवाचे कार्य असते, तुमधे नाही. भी पाहले की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईर्षा सुटत नाही, कुणाला ट्ूस्टी नेमले तर इतराना त्याच्याबद्दल ईंर्षा बाटू लागते, या टूस्टी वा लिडरमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. माताजींनी हा एक खेळ महादेव श्रीशंकरजी वी आज आपण श्री ी पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्री शंकराव्या नावाने सृष्टीमध्ये अनेक प्रतिबिंब प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकराचार्याच्या प्रभावामुळे शंकराची पूजा मो्या प्रमाणावर होऊ लागली. दक्षिण भारतात दोन प्रकारचे पंथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मातणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्यांचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामध्ये फार हुशार आहेत, ईस्वराचेही जणू विभाजन करण्याचा प्रकारव म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरील रूप बनते. अय्याप्पा ह्या देवतेचा हाव प्रकार लोकानी केला. त्यात सागतात की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्याच्या पोर्टी जन्माला आले. ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशांत अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात.. आपल्या बालवलेला असतो. Read More …