Mahashivaratri Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, आपल्या नियंत्रणाखाली घेतात आणि ्ची शक्ति अति-सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लावतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे महादेवाचे कार्य असते, तुमधे नाही. भी पाहले की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईर्षा सुटत नाही, कुणाला ट्ूस्टी नेमले तर इतराना त्याच्याबद्दल ईंर्षा बाटू लागते, या टूस्टी वा लिडरमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. माताजींनी हा एक खेळ महादेव श्रीशंकरजी वी आज आपण श्री ी पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्री शंकराव्या नावाने सृष्टीमध्ये अनेक प्रतिबिंब प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकराचार्याच्या प्रभावामुळे शंकराची पूजा मो्या प्रमाणावर होऊ लागली. दक्षिण भारतात दोन प्रकारचे पंथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मातणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्यांचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामध्ये फार हुशार आहेत, ईस्वराचेही जणू विभाजन करण्याचा प्रकारव म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरील रूप बनते. अय्याप्पा ह्या देवतेचा हाव प्रकार लोकानी केला. त्यात सागतात की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्याच्या पोर्टी जन्माला आले. ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशांत अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात.. आपल्या बालवलेला असतो. पण तरीही ह्या प्रकारानी लोकांची डोकी लोकांना कसल्या ना कसल्या नावारवाली झगड़े करण्याचा नादय का खराब होतात. मलाच त्यासाठी काय करावे कळत नाही. हे कार्य जगनर इतके पसरले आहे की संपर्क ठेवण्यासाठी कुणाला तरी असे नेमण्याची माझी गरज आहे म्हणून हे करते तस पाहिले तर या बावलीमध्ये बरीव सुधारणा झाली आहे तरी पण अजूनही कोण लीडर झाला बगैरे चर्चा चालतेच. आहे आणि त्यासाठी काही निमित्त मिळाल नाही तर काहीतरी काल्पनिक कथा तयार करून ल्यांच्यासाठी झगडे करतील. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सूरज आणि सुर्यापासूनचे किरण, शब्द आणि अर्थ व वाल आणि चालना; तसे दे दोन्ही एकच आहेत. म्हणजे जो सोपान मार्ग – सुषुम्ना नाडीचा मध्य मार्ग, हाच श्री विष्णूचा मार्ग आहे व त्या मार्गावरून आपण शिवतत्वापर्यंत पोचू शंकतो. म्हणजे मंझिल श्री शिव तर मार्ग श्री विष्णू, हा मार्ग तयार करण्यासाठी श्री विष्णू व श्री. आदिशक्ती यांनी फार मेहनत केली आहे. त्यामध्ये श्री. शिवाचे काही कार्य नाही, ते आपले आरामात बसले आहेल, ज्याला यायचे असेल तो येईल ज्याला यायचे नसेल तो येणार नाही. म्हणून श्री शिवाच्या पायाशी पोचण्यावा श्री. विष्णुचा मार्ग आपण पल्करला पाहिज आणि त्या मागवरची चक्रे आपण दुसरी एक गोष्ट म्हणजे, विशेषतः भारतीयामधे ही ईषा पैशाच्या बावतीत फारच प्रबळ होते, सहजयोगमधेही पैशाच्या बाबतीत ही प्रवृत्ति बरीब आहे; कुणाकडे पैसा जास्त आहे, कोण गरीब आहे, सहजयोगाच्या कार्यामधून कोण किती पैसे कमावतो ह्या गण्पा व चर्चा अचजूनही चालतात, ज्यावे हृदय पैशामथे गुंतले आहे तो सहजयोगाध्या कार्यासाठी काही कामाचा नाही. अशा हृदयात जडवाद, भौतिक लालसा टिकून आहे असे समजा, जड़ आणि भौतिक गोष्टीमधे तुमचे अंतःफरण अडकलेले असेल तर तुमचा उद्घार होणे अवघड आहे, आपल्या देशाची हीच विशेषता आहे. परदेशांत हया गोष्टीकडे कुणी फारसे लक्षा देत नाही, तसे पाहिले तर रकियासारख्या पौर्वात्य भागामध्ये पैसा खुप कमी आहे पण तरीही लोक त्याची चिता बाळगत नाहीत. आपण लोक स्नान ठीक केली पाहिजेत. ते झाले तरच आपण श्री. शिवापर्यंत पोचू शकू, चक्रे ठीक झाली की हा श्री विष्णूमार्ग उघडतो व त्यातूनच आपले हळूहळू उत्थान घडत जाते. या चक्राबद्ल मी सागितले आहे, त्यातलेच एक आपले हृदय ज्याला डावे हृदय चक्र म्हणतात, खरे तर हे चक्र नसून श्री महादेवाचे प्रतिबिब आहे. शिवचे स्थान मस्तकाच्या वर म्हणजे विचार बुद्धि यांच्या মीकडे आहे, म्हणून त्या स्थानापर्यत पोचण्यासाठी प्रथम आपले हृदय किती स्वच्छ आहे हे हदयात अनेक प्रकारव्या दोपाची घाण असते उदा.ईप, तुम्हाला कोणी त्रांस दिला असेल, तुमचे नुकसान केले असेल तर त्याच्या बद्दल ईर्षा बाळगून काही उपयोग चाही, तुमचे हृदय जर स्वच्छ खूप काही करुने, हात-पाय घुऊन देयाधी आरती प्रार्थना करती त्यापेक्षा सदयाला स्नान घालून व स्वच्छ करून प्रार्थना केली तर जास्त बरे होईल. आपल्याकडे जे पडरिपु आहेत त्यामध्ये राग, क्रोध हा फार वाईट शत्रु आहे. एकदा का माणसाला क्रोध अनावर झाला की संमोहाचा पगडा येतो व त्याला वाईट वाटू लागते आणि आपण का रागावतो आपल्याला राग का आवरता येत नाही इ. विचारानी तो आपण चंघितले पाहिजे. आपल्या

नाही असे स्वतःलाच म्हणायची सवय केली तर कदाचित क्रोध कमी होऊ शकोल, तसे क्ोधाची समस्या इतकी कठीण आहे की ती सोडवणे फार कठीण असते. काहीही समोर आले की लंगेच त्यावर प्रतिक्रिया करणे ही आणखी एक समस्या जास्त करून परकीय लोकामध्ये, बरीच आहे. “मला हे आवडत नाही.” असे सारखे महणायचा हा त्याचाच प्रकार, असे म्हणणारे तुम्ही कोण? पण आजकाल ही एक फॅशनच बनून गेली आहे. खरे तर हे योलप्याची जरुरीय नसते. हा आज्ञाचा दोष आहे. कुणी तुम्हाला ग्रासतो. पण क्रोध आला की माणूस स्वतःला विसरतों आणि तोंडाला येईल ते बड़बडत राहतो, त्याच्या हृदयाति साचलेली धाण अशा वैळी त्याच्या तोडातून बाईर पडते. हा राग आवरला पाहिजे त्यासाठी आपण का रागावतो इकड़े चित्त लावावे काही लोकांचा कोध व्यक्तिगत असतो तर काही वेळा तो समाजसापेक्ष असतो. म्हणून कोध का येतो है विचारांत घेतलेले बागले लोक कधी कधी मला म्हणतात माताजी, तुमच्याविरुद्ध कुपी काही पोलले तर आम्हाला राग येतो.” मला तर याचे हसूच येते, मंग मी गंगतीने सोगते भी तर प्रेम करायला बधत असते, न्हणून अशा गोी फुले दिली आणि तुम्ही म्हणालात मला फुले अावडत नाहीत तर सोडून या उलट ज्याच्यामुळे राग होतो त्याच्यावद्ल दया बाळगायला शिकाे, कोधित होणाच्या माणसाने अत्यंत शालीन त्याच्यामागचे प्रेम तुमच्या लक्षात येत नाही. सुदाम्याने पुरघुडी व्हायचा प्रयत्न करावा. सामाजिक स्तरावरही आपल्याकडे अशा काही संस्था आहेत ज्या या क्रोधामधूनच हाणामारी, मारपीट असले प्रकार करत असतात. काही वेळा तर मारपीट करणाच्याची सेना तयार होते. ही फार गभीर व भयानक गोष्ट आहे, आता या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी कुणी करत असेल तर ते समजण्यासारखे असेल. पण जो माणूस परमात्म्याचा मक्त आहे एयाला कसल्याच सरक्षणाची जरूरी नाही कारण त्याच्यामके श्री महादेव वास करून राहिलेले असतात अशी माणसाला कोण कय कुरु शकणार ? त्याला कितीही आास दिला, छळले तरी कुणीही सज्जन आहे दे तुम्ही लक्षात्त घेता, असे केले की तुमची नजर त्याला नष्ट करु शकणार नाही; आमल्याला कुणीही नष्ट कम शुकत नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो, उलट त्याला आास देणाच्याचीय नाश होते असती ही भनद्वा जेन्हा तुमव्या हृदयात निर्माण होते तेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे स्वच्छ असते. श्री शिवांचे स्थान आपल्या हृदयात प्रतिरबिब स्वरुप आहे व आरसा जेव्हा साफ असतो तेव्हाच त्याच्यातील प्रतिबिंध स्वच्छ स्यष्ट असते. शिवाचा क्रोध एका वेळेसच होतो असे म्हणतात पण मी त्यांचा क्रोध खूप वेळा बधितला आहे कियहुना तो त्याचा अधिकारच आहे. आदिशक्तीच्या विरोधंति कार्य करणार्यापर्यंत ते पाहते, शिवाय है लोक फार कंजूष व क्रोधी पण असतात. पण कुठेही असले तरी शिवाबे हात तेथप्य जाऊ शकतात. मग ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यांना माहीत असते की आदिशक्ती स्वतःहून आपल्या विरोधी लोकाना दंड वा शिक्षा करणार नाहीत उलट क्षमाच करतील, पण स्याचा हात इतका लाब आहे की तो कुठेही पोचू शकतो व त्याला कुणीही अडवू शकत नाही! त्याना कोण रोखणार ? यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की सहजयोगी म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनांलही शिवांचेच अनुकरण बुम्ही केले म्हणतात ( Pther पाहिजे असे केल्याने अनेक फायदे होतात एक म्हागजे तुम्हाला सूक्ष्मस्थितीला हृदयाचे त्रास कधी होणार नाहीत. हदयाचे विकार क्रोध अळावल्यामुळे होतात. कोधापासून पत्चातीप वाटू लागला की अंजायताथा बास हतो. नुसते म्हणून वा बोलून क्रोध कमी होऊ शकत नाही. म्हणून मला वाटते की आरशासमोर उभे राहून स्वतःवरच रागवायची सवय केली, माझ्यासारखा महामूर्ख कोणी म ती देणार्याची भावना तुम्ही दुखावता वे त्याचा अनादर करता, करून आणलेले साध पोहे श्रीकृष्णानी कसे आवडीने खाल्ले तुम्हाला माहीत आहे. कुणी एखादा गरीब माणूसही एखादी वस्तू मो्या प्रेम भावनेने तुम्हाला देतो त्यावा आदर करावा. हे कांचेला मागच्या बाजूने पार। लावण्यासारखे आहे. त्यानंतरच त्याचा आरसा होतो व प्रतिबिध त्याल येते. अशी भावना बाळगली की जुमच्यात कलात्मकताही निर्माण होते. ही कलात्मकता प्रेमाची आहे व त्यातून दिल्या गेलेल्या वस्तूमधील कला तुम्हाला जाणवते व तो देणारा मनुष्य किती प्रेमळ, मनमोकळा उदार व आपोआप स्वतःकडे वळते. माझ्यामधे हे प्रेम आहे का हे तुम्ही बघू लागता, आपण वरवरचेव प्रेम दर्शवत तर नाही ना हे तुमच्या लक्षात येऊ लागते, आपणचे अनेक चुका करते राहिलो, आपल्यातला कमीपणा लक्षात घेतला नाही आपल्यामधेच जर काही चुकीच्या धारणा असतील तर आपण कुणालाच सुखी करू शकणार नाही, हा स्वाधीपणा म्हणायचा. स्वार्थ हा फार सुंदर शब्द आहे, स्व म्हणजे आत्मा व आत्म्याबा अर्थ म्हणजे स्वार्थ. स्वार्थ बाळगणारे बरेच लोक शिवांची पूजा करत असतात है मी शिवासारखा दाता दुसरा कोणी नाही, ते प्रेमाचा सोतच आहेत. तो सोतच सगळीकडे वहात आहे आणि त्याच्यामुळेच हे सर्व कार्य वालले आहे. शिवचरणाचीच ही लिला आहे व त्यांतच जगभर सहजयोग पसरत चालला आहे व त्या सागरात तुम्ही न्हाऊन गेले आहात. यानंतर तुमचे चित्त श्री शिवाच्या चरणी लीन होऊन जाते व त्यामुळे तुमच्यामधील पंचतत्वाचे गुण सूक्ष्म होतात. याआधी भी बार तत्त्वालल बोलले होते पण पाववे तत्व, ज्याला आकाश त्याबलः जास्त बोलले नव्हते. मानव जाणतो. प्रवाही होते,त्याचप्रमाणे हे आकाशतत्वही बलायमान व्हायला ह. हे आकाशतत्य सगळीकड़े व्यापून असल्यामुळे जिथे-जिमे काही अडचण वा समस्या असेल तिथेदिथे या आकाशतत्त्वामचून तुमचे चित पोचू शकते व ज्याची जरूर आहे ते कार्य घटित होते. हे प्रत्यक्षात घडत असते, असे सूक्ष्मतत्वही हैं आल्यावर आकाशतत्ाकडूनच ईथर

झाले की लोक त्याला चमत्कार समजतात पण खरे तर ही वाटावे की पुरूषी कपड्यातील ही एक स्त्रीच आहे. कधी कधी मदमस्त होऊन हतीसारखे डोलायलाही लागतात. अशा तह्हेने बसण्या-उठण्यात, बोलण्या-चालण्यात ही घर्मेड दिसून येते, सूक्ष्मातिसूक्ष्म असे जे भाव असतात किवा जी स्थिती असते ती सहजमधे या गोष्टीना काही अर्थ नाही. स्वतःला कुणी विशेष आहोत असे समजण्यात काही अर्थ नाही. कारण अशी समजूत धर्मेड) वाढली तर ह फक्त शेष रहाल ्हणून स्थताःयहल क्रसलीही घगेड बाळगून म्ही परमात्म्याला भानणारे, ईश्वरभवत-व सा्षात्कारी योगी आहात है लक्षात घ्या. নाहीतर आनंदाला तुम्ही मुकाल शिवशक्तीमधे आनंद आनदच आहे. माणूस आनंदाच्या अनुभवामधेच मस्त होण्यासाठी उलट पुरुषांमध्ये अरशी धर्मेंड आली की तो स्त्रीसारखा वागू शिवशक्ति असते. पण मी पाडत की बरेचसे शिवमक्त म्हणवणारे लोक आनंदी नसतात, त्याच्याशी नुसते बोलणेही कठिण असते. याच्ा फायदा काय? शिव भवित करतात तेव्हा, साकषात नटराज असतात. आनंदाये मूर्तिगल कलात्मक रूपच. पण हे शिवभक्त म्हणजे रुद्राक्षाच्या नुसत्या माळा घालणारे! त्यानेच त्यांना हृदयाचा अटेंक येणार असतो. त्यातून शिवभवत भस्माचे कपाळावर आडवेच पट्े फासणार तर विष्णुभवत उमे पट्टे फासणार खरे तर आडवा न्हणजे खूप शान्तिवान तर उभा म्हणजे ऊर्ध्वगामी, म्हणून दोन्ही पटे लावणे बरे! म्हणून लक्षात घेतले पाहिजे की ज्या शिवतत्वासाठी आपण चालतो तो सोपानमार्गच हवा. त्या मार्गामधे एक-एका वाईट गोष्टी सोडत चालायचे आहे, हुस्यायै यांगले वा्ट आपल्यातील वागलया-वाईट गोष्टीकडे लक्ष सयचे आहे. स मी र आहे?” है पहात बसलात की सर्व भुते पून जातील एरवी हीव सारी भुत आपल्याच आज्ञा बक्रावृर मा होतील आणि असा माणूस दुःखदायी बनतो. दुसर्याला चमत्कारावी गोष्ट नाही तर सूक्ष्मतत्त्वाचे कार्य आहे. तुमचे चित्त शिवांच्या चरणी अशा जागूत स्थितीला आल्यावर तुमच्यामधे जे जागृत होते. हे मिळवण्यासाठी आपले हृदय पूर्णपणे साफ व्हायला हवे मी मानवामधील तीन रिपूंबद्दल वर सागितले, बौथा रिपू जो आहे तो म्हणजे ‘मद’ म्हणजे घर्मेंड, महिलाना ममेड झाली की त्या पुरषांसारखे चालायला-बागायला लागतात. मग ही घमड पेसा, रुप व शिक्षण कशामुळेही आली की स्त्री पुरुषासारखी बनत जाते. लागतो. आरशासमोर जास्त असणे, प्रसाधन, कपड़े यात मग्न असणे इ. मध्ये रमतो, ल्याच्या चालण्या-बोलण्याची टबही বटकत-मुरडत अशी स्त्रीसारखी होते. इतकी की पाहणाऱ्याला ोर दुःख देणारा माणूस कधी सुरी होऊ शकणार नाही.उलट तो स्वतःच आतमय दुकी होईल तुम्हाला शांति सुख, आनंद व प्रेम मिळावा ही एकच आईची सावना असते. स हिवाची गोष्टी वेगळी ते बिचडले की अशी च्यराक देतात की मलाही भीति चाटू लागते. तसेच ते भवताता अज्ञानातून केलेल्या बुकाची क्षमा करणारे आहेत आणि त्याची तप-चया क२ जया गान्यंना वरदान देणारे आहेत. ण भाणसाला मुळातम सज्जनपागाची आड नाही त्याला ते ठीक करतात. महणून त्याना भयकर असे म्हतल. म्हणजे एकदा चिपडले की मुमावेही ऐकत नाहीत. पण हे सर्वस्थाचा अंत होण्याच्या वेळी होणार, यालाच मी लास्ट जजमेंट या शब्दात सागत आले आहे. तुम्ही काय करत आहात, कुलल्या वाटेने चालला आहात है सर्व तुमच्यामधे रेकॉर्ड होत असते. त्यानुसारव तुम्ही स्वर्गात किया नरकात ज़ाता. तुम्हाला नरकात पाठया्याचे काम भी नाही तर शिव करणारे आहे. काही लोकांना वाटते मी आपण माताजीना इतके मानतो, त्याच्यासाठी इतके करतो तरी आपल्याला शिक्षा का मिळते? त्याला कारण मी नाही. पण शिवची मर्यादा मी आहे तशी मझी मर्यादा तेच आहेत. म्हणून भवतीमधे कछा मुंबईतील पब्लिक प्रोग्रॅमच्यावेळी श्री माताजी स्टेजवरती येताना চ उ

दोघांचा स्वभाव अगदी वेग-वेगळा असल्यामुळे तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहिले पाहिजे. मी हे एवढ्यासाठी सांगत आहे की सहजयोग्यांतही काही खराब व पैशाव्या मागे लागलेले लोक आहेत. टुसरयाचे नदुकसान करणारेही आहेत. हे सर्व लोक बाहेर फेकले जातीलय पण जाता- जाता श्री शिवाच्यासमोर येतील. मला कोणी Bankrupi झाल्याचे सांगितले तरी मी त्यावद्धल काही ऐकून घेत नाही. जे आपणहूनच सरक्षणकववापासून बाहेर जातात त्याना कोण वाबवणार शिवाकडूनही मिळवले पाहिजे. मातेचे संरक्षण आहेच पण शिवाकडूनही ते घेतले पाहिजे म्हणून मी ज्या पाच तत्वाबद्दल सांगितले ते सूक्ष्मतेतून तुम्ही मिळवायला हवे. आणि त्यासाठी ध्यान तुम्हाला केलेच पाहिजे, ध्यान करणारे व न करणारे सहजपणे ओळखून बेतात. ्यान मनापासून झाले नाही, त्यामघे मन स्थिरावले नाहीतर त्या ध्यानाचा लाम मिळत नाही. त्याचा नाही. या शिवतत्वाचहल लोकामधे काही चुकीच्या धारणा आल्या आहेत. उदा. भांग प्यायली की शिव-तत्व प्राप्त होते. तीच समजूत दास पिण्याबदल. अशा अनेक गोष्टी शिवतरवाच्या नावाखाली लोकानी पसरवल्या, शिव विध प्यायले तसे तुम्ही पिऊ शकाल का? संसारातील सर्व विष संपवण्यासाठी त्यानी ते पाशन केलें. म्हणूनच ते धो्याची फुले खात असंत. कारण त्याने िषाचा प्रभाव नष्ट होतो. तसेव साईनाथ लोकाची तंबाखूची सवय जावी म्हणून चिलीम ओढायचे. मंत्री लोकही तंबाखू खाताता शिपायाकडूनही वेळ पडली तर मागतात. महाराष्ट्रात तंबाखू पेरत नाही पण खाण्याची सवय फार आहे. म्हणून साईनाथाना ती संपवून टाकायवी होती. पण लोक उलटे त्याचे आचरण करण्यासाठी तंबाखू खाणयात चूक मानत नाहीत. शिवांचा तयाखूशी काही सबध नाही. तरी ती सबय शिवतत्वाच्या विरोधात आहे. तसेच देवीचे कार्य जगातील दुष्टाचा व भुताचा सहार करणे ते तुमचे कार्य नाही. याच दृष्टीने जे अनेक साधु-संतानी केले ते तुम्ही करु शकणार नाही. तशी शक्ति तुमच्याजवळ नाही आणि ते तुमचे कार्यही नाही. तुमचे कार्य आहे की रवत:ला ठीक करणे स्वच्छ करणे आणि शिवतत्त्वाच्या स्थितीला येणे. तशी स्थिती मिळवली नाही तर सर्व मेहनत येकार जाईल. चुकीच्या गोष्टींचे अनेक तन्हेने समर्थन करणे शक्य असले तरी तुम्हाला योग्य त्या मार्गानिच जायथे आहे. योग्य प्रकारेच वागायचे आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आपले हृदय स्वच्छ केले पाहिजे. आपल्या ज्या काही वाईट सवधी आहेत त्याचा हृदयावर फार परिणाम होत असतो. एक जमाना असा होता की जे विद्यार्थी येतील त्यांना जंगलात रहावे लागायचे. म्हणजे याबाबतीत जे बुकीच्या गौष्टी करतात- चुकीच्या कल्पना माडणे, ऐषआरामाची सवय मोडून टाकली जायची, फ़ार तर झोपडीमधे विपरीत ज्ञान पसरवणे अश्लील कला जोपासणे- आणि जमिनीवर (शेणाने सारवलेल्या) झोपायला मिळे. अंगावरु फार सरस्वतीचा अपमान करतात. ते एक फार मोठा गुन्हा करते करमी कपडे असत. कारण कपड्यांची लालसा बाटू नये म्हणून असतात आणि शिव त्यांना मोठी शिक्षा करतात. आदिशक्तीच्या तुमची आई कुठेही राहू शकेल, कुठेही झोपू शकते, काहीही खाऊ शकते हे तुम्हाला माहित आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतीय लोकांना खाण्याचे चोचले फार असतात. महिलाना तर फारच मला पण जेवणासाठी सारखा आग्रह करतात. पण नी बाहेरचे किंवा हॉटेलचे जेवण घेत नाही, घरचेच जेवण, तेही मीठ- साखर नसलेले मला लागते. भारतीय महिला, पंजाबी, गुजराथी इ. सगळ्या प्रतातल्या महिला रखाना बनवण्यात फार चतुर, नव-्यांनाही त्या खायला धालून बुडु बनवून ठेवतात! माझ्या नव्याला हे आवडते ही भाषा सगळीकडे ऐकायला मिळते दिवसभर त्या खाण्या-पिण्याच्याच गोष्टी करत बसल्या तर त्यांना स्हणून प्रत्येकाने आपले संरक्षण काही फायदा नाही. ध्यान असे पाहिजे की रोमारोमांतून आनंद उमटला पाहिजे. श्री शिव तुम्हाला अशा आनंदाने पुलकित करतात, त्यांच्या नुसत्या नामस्मरणांतूनही आनंद वाटला पाहिजे काही लोकाच्या यावतीत है होत नाही याचे मला आचर्य बाटते. शिवभक्त लोक शुष्क, दुःखी असू शकतच नाही. या बाबतीत एक गोष्ट अशी की जे लोक अती कार्यमग्न कार्याच्या पाठीमागे लागलेले असतात ते उजव्या बाजूचे होते राहतात. हे प्रमाणाबाहेर गेले की ते शिवापासून विभक्त होतात आणि मग त्याचे परिणाम दिसू लागतात. सरस्वतीदेवी ही शिवाची बहीण- जे लोक बरीच ज्ञानसाधना वा कलोपासना करतात त्यांनी |सी की गोष्ट नहनी] लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून ज्ञान व कला बाबतीतही त्यांचे असेच कडक नियम आहेत. यांत मुळीच शंका नाही. म्हणून सहजयोग्यानी स्वतःकडे लक्ष दणे फार जरूरीचे आहे. माझ्यात कार्य कमी आहे. मी कोणत्या चुका करतो इकडे सलत ध्यानपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचा अगदी सोपा मार्ग दाखवून दिला आहे. आजकाल नया जमाना आला आहे म्हणजे काहीही केले तरी चालते हा विचार मूळ घरत आहे. पण ते बरोबर नाही. सारतात रहायचे असेल तर भारतीय संस्कृतीचे पूर्णपणे अनुसरण कोलेच पाहिजे) सारी जीवनप्रणालीच कशी असावी याचे मारतीय संस्कृतीमघून विवरण केले आहे. या संस्कृतीमधे तीन मुख्य तत्वे आहेत. सर्वप्रथम शिवतत्त्व, आपल्या संस्कृतीमधील सर्व मर्यादा शिवतत्वामच्ये आहेत. लहान-सहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टींबद्धल सर्व मर्यादा शिवतत्वामधे आहेत व त्याच्याकडे शिवावे फार लक्ष असते. त्याचे उल्लाघन केलेले त्याना चालत न सहजयोगी कसे म्हणणार ? एकूण खाण्यापिण्यामधे हिंदुस्तानी लोक फारच उत्साही. त्यांची अशीच एक दूसरी सवय म्हणजे परदेशात पूजेसाठी आले तरी त्यानी अटॅब्ड बाथरुम हवी असते, आपल्या धरी कधी त्यांना त्याची गरज वाटत नसली तरी तिथे रहायच्या जागी आधुनिक व्यवस्था असलेली attached

bathiroom हवी असते. गणपती पुळ्यातही तीच जन्हा. परदेशी सहजयोग्यांसाठी त्यांना सवय नसले म्हणून वेगळ्या बाथरुम्न बाधण्यात येतात. पण हा लोकांनाही त्यांच्यासारखी वेगळी (ध्यवस्था लागते! मग ते परकीय लोकच म्हणू लागले की आम्हाला हिंदुस्तानी पद्धत चालेल. म्हणून त्यांची अदलावदल केल्यावर हे भारतीय लोक एकदाचे खूष झाले, सहजयोग्यानी अशा गोष्टी करणे एक शरमेची गोप्ट आहे. आणखी एक हैराण करणारी गोष्टी म्हणजे कबेल्यात पूजेसाठी येणारे इतर परकीय लोक बैगवेगळ्या जातीचे असले तरी आनंदाने जसे असेल तसे एकत्र राहतात पण भारतीय लोक होटेलमधे जाऊन राहतात. या सर्वामधून त्याग करण्याच्या भावनेचा अभाव दिसून येतो. अ्जकालच्या मॉर्डन ब या अशा नि्धारने बसने जायचा प्रयत्न करत नाहीव. पूर्वीच्या पद्धतीमधे त्याग ही भावनाच लुप्त होत असल्यासारखे दिसते, या काळी बसनेच सगळीकडे प्रवास करावा लागे. आमच्या लहानपणी लोकांकडे नोकर-चाकर नाहीत, सर्व कामे आपली आपल्यालाच करावी लागतात. फालतू गोष्टीकडे चित्त लागणे, थेकार गोष्टीच्या मागे लागणे या सवयी तुम्हाला फक्त एक साधारण सर्वसामात्य माणूस बनवतात. आजकालच्या बायका व्युटिपार्लरच्या मागे त. पुण्यासारख्या गावात ब्राह्मण सहिलाही स्लीवलेस जमिनीकर अनवाणी वाललात तर खूप फायदा होईल. एकदरीत ब्लाऊज घालतील, काळा चष्मा लावतील आणि स्कूटर वा कारमध्ये भटकतील. पुण्यासारख्या पुण्यभूमीची ही तन्हा! मला है समजतच नाही. शिवांकडे पहा, ते आरामात बसलेले असतात. बराती म्हणून गेले तर नंदीवर बसून; नंदी त्यांचा फार आवडता, कारण ते म्हणतील त्याला मान डोलवणारा! पार्वतीला ल्याबद्दल काही विरोध नव्हता पण लिच्या भावाला हे एक आश्चर्यच वाटले मला तुम्ही असेच रहा असे म्हणायचे नाही पण नको त्या गोष्टीच्या मागे लागण्यात, त्यावर पैसे उघळण्यात काय अर्थ? समजदारी असावी; जे आहे त्यात रहायला शिकावे, खाना जसा आहे, जसा मिळेल तसा मान्य करावा: कुठे जेवायला गेले तर तिथल्या जेवणाला नाये ठेवणे किंवा घरात काही केले लर ते अमक्या-तमक्या घरातल्यासारखे नाही बनले अशी टीका करणे, अशा तहेने खाण्यामधे जिमेचे चोचले पुरवणे हा प्रकार हिंदुस्तानी लोकामधे फार जास्त चालतो. हे प्रकार थोबायला हवेत. हे परदेशी लोक तुमचे जेवण घेतात पण त्यांनी कशाला नावे तेवल्याचे माझ्या कानावर येत नाही. आता त्यांच्याकडचा इंग्रजी खाना तुम्ही घेऊच शकणार नाही ही गोष्ट वेगळी. पण असल्या सबयीमुळे जीवनातील आनंदाला तुम्ही पारखे होता. पूर्वीव्या काळी पार होण्यासाठी हिमालयात जावे लागायचे. जंगलात राहून नदीवर आस्वाद समजला पाहिजे, मी तर म्हणेन की तुम्ही सवनी थोडे आघोळ करावी लागायची. जमिनीवर झोपायवे, कपड़े नावापुरते घालायवे असे अनेक कष्ट केल्यावर व गुरुची सेवा केल्यावर पार वयोचल्यामुळे शिवतत्व खराब होते व सारी मेहानल बेकार जाते, होण्याची संधी निळत असे. पण एकदा पार झालेला शिष्य चागला तयार व्हायवा. तुम्हा लोकांना काहीही करता सहजा-सहजी आत्मसाक्षात्कार मिळाला. पण तुमच्या डोक्यात अजूनही संतुष्ट राहणीसाठी खाण्यापिण्याच्या व तत्सम गोष्टींची मुळींच पूर्वीच्याच गोष्टी रुतून बसल्यासारख्या टिकून आहेत; त्याच गोष्टी तुम्हाला छाटून टाकायच्या आहेत म्हणून मी त्यांच्यावर इतका जोर देत आहे. त्यासाठी तुम्हाला घरदार सोडण्याची जरुर नाही. पण आपल्यामधील है दोष हहळ करमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे व आपल्यामधे एक प्रकारया आस्तराद निर्माण केला पाहिजे, माझया म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आपण शरीराचे गुलाम बनण्याऐवजी शरीराला आपले गुलाम बनवले पाहिजे. उदा, पलग आसला तरीही. जमिनीवर झोपणयाची मुद्धाम सवयं केली की झोप येईलूचे शाशिरिक आरामदायी राहण्याव्या गोष्ट्री सोडून याव्या पुष्कळ जणीना बसवा प्रवास वालत नाही, मग ते कुणाच्या ना कुणाव्या सरी कारमधुन जाण्याच्या मागे लागताल पण बसमधूनव जाऊत एयाब्या तर घरात मोटार असूनही चार-पाव मैल टूर असलेल्या शाळेत पायी जाये लागे, ती घरातली शिस्त होती. भी तर हातात चप्पल घेऊन अनवाणी चालत असे. कारण त्यामुळे जमिनीमधून व्हायब्रेशन्स मिळत. तुम्हीसुद्धा व्पल बूट न घालता थोडे तरी गतात. प्रत्येक गोष्ट आरामात कशी होईल इकड़े आपण लक्ष देतो. या तन्हेने सर्व तन्हेची शारीरिक गुलामगिरी कमी करुन हे परम शिवतत्त्व आपल्याला घारण करायचे आहे. त्यासाठी कुठल्याही याहा गोष्टीची अमुकच कपडे धालायचे, सोविग कपडेच हवेत इ ची काही जरुर नाही. जे आहे त्याचा स्वीकार करवा स्थात काही चिपडणार नाही, उलट जे आहे त्यात समाधानी रहायला तुम्ही शिकाल. नुकताच गंस सिलिंडर सोळा रुपयांनी वाढला म्हणून महिलामंडळी आंदोलन कर लागल्या पंघरा रुपये खर्च करताना त्याना काही वाटत नाही. तीघ गोष्ट घरातल्या नोकराची, पूर्वी शंभर रुपयांत यालायचे आता त्यानाही हजार रुपये लागतात वर कपडे बगैरे पण मागलात. पगार बाढला की खर्च वाढतात मग महागाई वाढणारच. सर्वसाधारण समस व) सूजबूज बाळगली तर जास होत नाही म्हणजे. शिवलत्व सुधारेल मी गांधीजींच्या आश्रमात होते. ्याची आश्रमातील शिस्त फार पण नुसत्या पावडरवर कडक, संहास-आधरूम स्वतः साफ करायवी कपड़े व जेवणावे काट स्वतः धुवायचे, जेवणात फक्त उकडलेली माजी ब त्यावर मोहरीचे तेल, एवा कडकपणा सहन करणारे फार थोडे, ब्रेच जण शरोडे दिवस राहून पसार व्हायचे. या संगळ्या गोष्टींसाठी दिवस उकडलेल्या माजाव खाऊन पहा खाण्यापिण्याव्या ूर्वी लोक एादा दिवस उपास करत. त्या निमिताने काही त्या करत पण आजकाल हे बोलणेही अवघड आहे. समाधानी व जरूरी नाही. आणखी एक मोष्ट म्हणजे आपल्याकडे जातपातचे प्रकार

अजून चालतात. काथस्थ, आह्मण, हिंदू वर्गैरे भेदभाव केले जातात. सहजयोगातही ते जाती-जातींचे आपापले गुप बनवून राहतात. जेवायला बोलवायचे तरीही जात पाहून करणार, सहजयोगी झाल्यावर जात कशी शिल्लक राहते ? शिवाना जात माहीत नव्हती बराती म्हणून त्यानी लुके पागळे लोकही बरोबर घेतले. म्हणून शिवतल्वाला येण्याच्या हुष्टीने असे जाती-पातीबद्दल कटाक्ष पाळणे चुकीचे आहे, तीच गोष्ट खाप्या-पिण्याची, प्रत्येक जातीला आपापल्या पद्धतीचे जेवण व पदार्थ आवडतात व पाहिजे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यातही रस असतो है समजून घेण्याऐवजी आपल्याच पद्धतीचे जेवण ठेवण्याचा आराह कशासाठी ? सर्व तन्हेच्या जेवणाचा स्वाद घेता आला पाहिजे. तो स्वाद रसनेमधून येतो आणि तिथूनच वाचा उमटते. साध्या बोलप्यातही एक धकारचा गोडवा दिसून आला पाहिजे नाही तर चेहराव मुळी आहे ते एक आरसी आहे, त्या आस्श्ामधे प्रतिबिध येण्यासाठी गवणासारखा दिसला तर बोलणे बघायलाव नको पुरुषांची आणि तुम्ही तो आरसा स्वच्छ केला पाहिजे, त्या आरशतिच प्रतिबिब। रित्रियांची दोघाचीही हीच तन्हा अशा चमत्कारीक परिस्थितीत शिवतत्व कुठे दिसणार ? शिव तर प्रेमाचे महासागर आहेत. शत्रु, राक्षस यानाही ज्यांनी वरदान दिले त्या शिवाचे तत्व आपल्यामधे आपण लहान सहान फालतू गोष्टीमधेच घुटमळत राहिलो तर कसे जागृत होणार? ज्या तन्हेने आपण एकमेकावर टीका करत राहतो. जात-पातीसारखे भेदभाव करत राहती त्यामधे शिव कसे दिसून विशेष लक्षात ध्यायला हवे की तुमच्या हृदयात श्री शिवांचे पूर्ण येणार ? शिवांच्या प्रेमधारेमधे आल्यावर तुम्ही उलटी सुलटी बात करु शकत नाही, त्यात काही अर्थ नाही. तुमच्यामधे प्रेम, समज व एकमेकावरोबरचा आनंद दिसून आला पाहिजे. सहजयोगी एकमेकांत भांडत नाहीत हे खरे, तसेच भेटतात तेव्हा प्रेम वाटतात हेहि खरे फवत खाणे-पिणे, कपडेलते या वैयक्तिक गोष्टीमधे थोड़ा अधिक समजूतदारपणा तुम्ही दाखवला पाहिजे. त्यासाठी तुमचे चित्त तुमच्याच हृदयांत उतरले तर चांगले म्हणून तुम्ही सतत स्वतःकडे पाहणे फार महत्त्वाचे आहे. “माझे होईल. अमेरिकेत तर हे फार जरुरी आहे कारण लिकड़े या बाबतीत नाना प्रकारचे थेर चालू चालले असतात व फेशन म्हणून यदलत राहतात. पण तुम्ही तसे वागणार नाही. आपापल्या ठिकाणी जे सन्मानाने (सादगी) राहतात त्याचेच नाव होते, इतरांचे नाही. आता तुम्हाला आत्म्याचा प्रकाश मिळाला आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला स्वतःला सुधारुन ठीक करायचे आहे. तुम्ही शिवाच्या चरणी आला आहात; तुम्ही स्वतःला धन्य समजा की तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे दसर्याला सुधारण्याध्या मागे न लागता स्वतःला ठीक करत चला. पूर्वीच्या काळी दोन-चार साक्षात्कारी पुरुष आत्मसाक्षात्कारी लोक आहात है हृदयांपासून आले, त्यात माधुर्य आले की कुणीही तुमच्या बोलण्यावर नाराज होणार नाही. लहान मुले असोत वा बडिलघारी माणसे असोत, तुम्ही त्याना सुख वाटलेत की स्वतःही सुखी व्हाल, तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळाले की तुम्ही समाधानी होता. मी स्वतः समाधानी आहे का, दुसर्याच्या वागण्या बोलप्याने आपण नाराज होतो का. आपल्याला राग येतो का, मी सारखे दुसयांचे दोष काढतो का इ. स्वत तले दोष पहात वला आणि तुम्हाला स्वतःमरधील दोष दिसून आले तरच तुम्ही स्वतःला सुधारू शकता, अंधारामध्ये प्रकाश आला की सर्व नीट दिसते तसे तुम्हाला तुमचेच दोष दिसून येतात; तसे दिसून आल्याशिवाय तुम्ही स्वतःला स्वच्छ कसे करणार? लसे स्वच्छ झालात की त्या परम पिता परमेश्वराचे दर्शन हृदयांत घेऊ शकाल आणि दुसन्यांनाही ते दर्शन देऊ शकाल सर्दाना अनंत आशीर्वाद (या पुढील भाषण इंग्रजीतून झाले. ) मी या लोकांना शिवतत्वाबद्दल सांगत होते. शिवाचे प्रतिबिव वक्रावर नसून तुमच्या हृदयात आहे. तुमच्याजवळ जे येण्यासाठी याच गोष्टीकडे नीट लक्ष दिले पाहिजे. त्या संबंधात मी त्याना वदरिपूबददल सांगितले त्यातल्या पाच रिपूं बद्दल मी जास्त बोलले कारण शेवटचा रिपू म्हणजे हाव त्याच्यापेक्षा तुम्हा पाश््चात्य लोकांसाठी जास्त महत्त्वाचा आहे; कारण त्यांचे जीवनच लालसेने भरलेले आहे आणि श्री शिव त्याच्या पलीकड़े आहेत. म्हणून तुम्ही प्रतिबिब तुमचे हृदय स्वच्छ झाल्यावरघ येणार आहे. द्रेष, मत्सर, शत्रुल्चाची भावना, मोह, लालसा. इ. दोष जर तुमच्यामधून गेले नाहीत तर तुमचे हृदय दगडासारखे होईल आणि त्यामघे शिवांचे प्रतिबिब येऊ शकणार नाही. सध्याच्या या कलियुगामध्ये श्री शिवाचे गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून आले पाहिजेत. त्या गुणांचा आविष्कार प्रकट होणारे लोक आज फार थोडे आहेत. काय चुकत आहे, माझे लक्ष कुठे लागले आहे, मी दुसन्यांचे दोष न पाहता स्वतःची काळजी घेत आहे का” इ प्रश्नांकडे जागरुक राहून लक्ष ठेवा. पाश्चात्य लोकांची एक धारणा आहे की इलरावर टीका करण्याचा त्यानाच अधिकार आहे “मला है आवडत नाही, ते आवडले नाही” अशी सारखी टिका करणे योग्य नाही. हे म्हणणारे तुम्ही कोण? तुमच्यासाठी कुणीतरी कष्ट धेऊन काही तरी करतो याचा तुम्हाला विसर पडतो आणि वर तुम्ही तुमच्या बोलण्याने त्यालाच दुखावता! सहजयोग्यांनी अशी भाषा करणे अत्यंत बूक आहे, सहजयोगात त्याला परवानगी नाही, सहजयोगात है चालणार नाही. डरड असायचे, तुम्ही आता हजारोनी श्री शिवाकडे पहा, त्यांना काहीही चालते, त्याना सर्व प्रकारची जनावरे आवडतात. स्याच्या विवाह-समारंभात बराती म्हणून त्यानी जे लौक बरोबर आणले ते सर्व कुणी आधळे, कुणी लंगड़े, कुणी एक पायच नसलेले असे विचित्र लोक आणले कारण व्याना त्यांच्याबद्दल सहानुभूति व करुणा होती. ते स्वतःतर शुद्ध आनंदाचा स्रोत आहेत म्हणून तुमचे हृदय जर प्रेमाने व आतंदाने लक्षात घ्या. तुमचे बोलणे

सरलेले असेल तरव त्याचे पतिविन तुमच्या हृदयात पडणल हणून मी व्या पडरिपूबद्ल योलले कारण ह्या रिपूचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपयंत तुमचा आरसा मळलेलान राहणार, मी त्या लोकाना (मारतीय) हेहि सागितले की पाष्चात्य सहजयोगी स्वतःच्या ऐषआरामवदल भारतीयाइतके काटेकोर नस । अगदी काही ही चालते, कुटेही रहाण्यास तयार असतात. त्याना अ गोष्टीची फिकीर नसले ही एक चांगली स्थिती पाश्चात्य सहजयोग्यांनी मिळवली आहे. मी मारतीय सहजयोग्यांनाही त्याचे तुम्ही काय करत आहात, इतराच्यापेक्षा तुम्ही कशामुळे वेगळे आहात है जुम्हाला समजत आहे. कारण सदाशिवाचे स्थान तुमचे मत भावना विचार यांच्यापलीकडे आहे (डोक्यावर आहे). त्याच्याशिवाय दुसरे काही मत्वाचे नाही, नुसती प्रतिक्रिया करत राहण्याने काही निळणार नाही है जुम्हीं लक्षात घेतल्यावरच है पटित होणार आहे, काही गोष्टी भारतीयांनी शिकफयावी तर काही इसर गोष्टी परकीयांनी शिकण्याची जरुरी आहे. तुम्हीं लोकानी खूम सुधारणा केली आहे. दवारू सोडली, बायकाव्या मागे लागणे बंद केले, तुमचे चित्त स्व्छ झाले, व्यसने सोडून दिलीत इ. गोष्टी फार चांगल्या केल्या आहेत पण तरीही थाडे फार दोष जे अजूनही शिल्लक आहेत तेही दूर झाले पाहिजेत व तुम्ही पूर्णपणे स्वच्छ- गुद्ध झाले [पाहिजे. मगच तुम्हाला शिवतत्व खर्या अ्थाने समजणार आहे य त्याच्या आशीर्वादातून सुम्ही आनन्दाव्या महासागरात अी जीवन पद्धती असूनही स्याना समुद्ध अनुकरण करण्यास व फालूतू गोष्टीमध चित्त न वाया घालविण्यास सांगत असते. त्यानेच तुम्ही खर्या अर्थाने आत्मसन्मुख वाल तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या बागण्या-बोलण्यात पड़ण्याची सध्याच्या काळात फार जरूरी आहे. तसे झाले तर सहजयोग तुमच्यासाठी फलदायी झाला असे म्हणता येइल, याव परिवर्तनाची म्हणजे मानवी स्थितीपासून आत्मस्थलीला येण्याचीच आता जरूरी आहे, आजच्या पूजा प्रसंगातून कहेव दिसून येत आहे. पूर्वीच्याकाळचे गुरु शिष्याची कार त्यनाि डोक्यावर उभे रहायला ला पाप्यात उमे कर बैळप्रसगी व्याना गुरूव्या हातचा मार लामे इतकी ऊडक परीक्षा होऊनही एकाद-तुसन्यालाय गुरुकदूत] आर्मसाक्षात्कार मिळाया. या सर्व गोष्टींना फार काळ जात असे. ग्हणूजन मला बाटू लागले की प्रधमच आत्मसाक्षात्काराचा प्रकाश साधकाना दिला सर ल्याच प्रकाशात त्याये दोष त्यांच्याचे नजरेस येतील आणि ही पद्धत यशस्वरी झाली है तुमचे तुम्हाला समजत आहे. उत्तरणार आहत परमेवराचे स्वाना आीाद कडक परीक्षा घेत असत.