Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech [Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari] विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशक्तीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे भी त्यांच्याकडे गेले व युक्तीने त्यांचा अहंकार कमी केला, प्रेमशक्ती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक म्हणायला हवे. मला असे सांगावेसे याटते की तुम्ही आपल्यातली ही प्रेमशक्ती समृद्ध करा म्हणजे सर्वानी तुमच्या मनाल वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसयावर रागावण्याची भावना इ असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेल. ही प्रेमभावना प्रकट होऊ फालतू वा क व्यवहाराच्या पलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून घ्या, लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे काही वेळा विशिष्ट लोकांवर सर्व विरघळून जाते. त्यासाठीच Read More …