Birthday Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech

[Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari]

विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशक्तीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे भी त्यांच्याकडे गेले व युक्तीने त्यांचा अहंकार कमी केला, प्रेमशक्ती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक म्हणायला हवे. मला असे सांगावेसे याटते की तुम्ही आपल्यातली ही प्रेमशक्ती समृद्ध करा म्हणजे सर्वानी तुमच्या मनाल वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसयावर रागावण्याची भावना इ असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेल. ही प्रेमभावना प्रकट होऊ फालतू वा क व्यवहाराच्या पलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून घ्या, लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे काही वेळा विशिष्ट लोकांवर सर्व विरघळून जाते. त्यासाठीच सकाळ-संध्याकाळ ध्यान करणे जरूरीचे आहे आणि ध्यानाचा आनंद मिळवला पाहिजे. त्यातूनच दुसन्यांवर प्रेम करण्याची शक्ति मिळत असते. मग लहान-सहान गोष्टींवरून अहंकार दुखावल्यासारखे वाटणे, दुसर्यांवर अकारण प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करणे इ. चुका तुम्ही करणार नाही. सर्वांत उत्तम म्हणजे दुसर्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स बघत जा. ज्याच्या व्हायब्रेशन्स खराब आहेत त्याच्याशी वाद- त्याचा प्रभाव पडला नाही तरी हरकत नाही पण प्रेमाच्या वागण्यामधून तुम्हाला अनेक मित्र जोडता येतील. दिल्लीत मी सहजयोग सुरू केला तेव्हा अगदी मोजके लोक असायचे. पूजा वगैरेबद्दल त्यांना काहीच कळत नव्हते पण आता हजारोंनी सहजयोगी झालेले तुम्ही पहातच आहात आणि आजच्या या उत्साहपूर्ण व आनंदमय समारंभातून हेच प्रेम व्यक्त होत आहे. अशा प्रेमात तुम्ही रंगून गेलात की तुम्हाला कसल्याही चिडचिड करणे, उगीचच.

गोष्टींपासून आनंद मिळत राहील. पण हा आनंद प्रत्येक थेबही सागराचाच अंश म्हणून त्याच्याशी एकरूप व जगतो तसे तुम्ही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सामावून गेले पाहिजे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय भेदभावही कमी-कमी होत जातील. मगच आपले सर्व होतो विसरून या प्रेमशवतीच्या महासागरात स्वतःसाठी नसून दुसर्यासाठी असतो, तुमचे मन, तुमचे विचार, तुमचे वागणे सर्व काही दुसर्यासाठी असते व त्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो. या प्रेमशक्तीचा एकदा अनुभव घेतलात की सर्व काही बदलून जाते, अंधारात दिवा आल्यावर सगळे काही स्वच्छपणे दिसून येते. त्या प्रकाशाला तसे कुणी सांगत नाही तर तो त्याचा धर्मच प्रश्न सुटतील. आणि तो काळ आता जवळ येत चालल्याचे मला दिसत आहे. जगातील सर्व पुढारी व आहे. तुम्हाला आता हा प्रेमाचा प्रकाश मिळाला आहे उच्चाधिकारी मंडळींनी सहजयोग स्वीकारला तर हे फार लवकर घटित होईल. नाहीतर हे अस्तित्वाचे संघर्ष चालूच राहतील. तुम्ही जगभरचे सर्व सहजयोगी आता सत्त्ययुग आणि तो अगदी न योलता- सवरता, उत्स्फूर्तपणे सहजपणे पसरणार आहे. एक कुटुंब आहात. कलियुग सपत आले असून प्रस्थापित करण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. म्हणून ते कार्य कसे घटित करू शकू याचा प्रत्येकाने विचार करत राहिले पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकू याचा विचार करा. सहजयोग्यांनी हे विंचार लिहून काढले तर जास्तच वांगले. या कार्याची धुरा तुम्हालाच सांभाळायची आज युवा-शक्तीचा उत्साह पाहून तर मला कौतुक करावेसे वाटते. नाहीतर आजकालची तरुण पिढी भलत्या मार्गाकडे वळत चालली आहे. पाश्चात्य देशात तर हा फार मोठाव प्रश्न झाला आहे. आपल्याकडे अजून तितके प्रकार नसले तरी आपल्या तरुणांतही ल्याचे आकर्षण दिसू लागले आहे. म्हणून आजच्या या सा्या समारंभात तुमच्यामध्ये जो एकोपा दिसला तसा एकोपा आहे. त्यासाठीच तुम्ही तुमचे चित्त व प्रेमशक्ती जगामध्ये सर्वत्र निर्माण झाला पाहिजे. आपण त्या ে कार्यान्वित करायची आहे. एकोप्यात सामावून राहिलो नाही तर जमिनीवरच्या थेंबासारखे कधीच विरून जाऊ. म्हणून सागरातील सर्वांना अनंत आशिर्वाद.