Shri Hanumana Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Hanumana puja. Pune (India), 31 March 1999.

[Translation from Hindi to Marathi – Excerpt]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) सारांश (Excerpt) Scanned from Marathi Chaitanya Lahari हनुमानानी आपल्या अनेक कामगिरीमधून हेडि दाखवून दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्त्य होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा त्रास देण्याचे होते, अशा लोकाना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्यांच्यामधील हा शक्ति व भक्तीचा संगम पाहण्यासारखा आहे आज श्री हनुमान, बजरंगबली पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत. सहजयोग्यांसाठी श्री हनुमान हे एक आदर्श आहेत. ते आपल्या पूर्ण उजव्या बाजूवर कार्य करत असतात. तेच तुम्हाला जरुर ते मार्गदर्शन करतात, सदैव विवेक देतात. मदत करतात आणि तुमच्या संरक्षणाची काळजी घेतात. तसेच तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते तुम्हाला गुरुविषयी समर्पणाची शक्ति देतात ते रावणाला फक्त अग्नीचे मय बादायचे हो त्याना साहीत होते श्रीरामांचे एकनिष्ठ सेवक होतेच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणून त्यांनी लंकेत जाऊन लंकादहन केले; ल्यामध्ये कुणालाही, अगदी रावणालाही शारीरिक इजा झाली नाही पश त्याच्या शक्तिपुढे सर्वजण भयभीत झाले. सर्व लोकांना रावणाव्या दुष्कृत्याबद्दल काही वाटत नव्हते त आता लकादहन पाहून धायरुन गेले, रावण हा महापापी राक्षस आहे है त्यांना समजून चुकले. यातून या बजरंगवलीजवळ केवड़ी समज व संतूलन होते हे लक्षात घेतले पाहिजे. शक्लिशाली माणसांनी असेच संयमी असले पाहिजे. शिवाजीमहाराजही असेच होते. असे संतुलन तुम्ही मिळवले सुटका करता आली असती; पण सीतेनेच त्याला सांगितले की तुम्ही खन्या अर्थाने सहजयोगी झालात असे मी “तू माझ्या मुलासारखा आहेस आणि पती म्हणून श्रीरामांनी म्हणेन; तुमच्याजवळ शक्ति आली याचा अर्थ हा नाही की रावणाला ठार करुन माझी सुटका करणे योग्य आहे.” श्रीराम तुम्ही प्रेम, संयम या गोष्टीना विसरुन जा. उलट तुमची शक्ति दीन-दुबळ्यांसाठी, पीडित लोकासाठी, दुःखी लोकांसाठी वापरून त्यांचे त्रास कमी करण्यासाठी वापरली पाहिजे, आणि त्यांना असे त्रास देणाच्या लोकाना ठीक केले पाहिजे, तुमच्या श्रीरामासमोर पूर्णतया समर्पित होते. ही समर्पणाची प्रेरणा व शवित तेव तुम्हाला पुरवतात. गुरु-महिमा आहेच पण त्याचबरोबर गुरुची शक्तिपण आली. शक्ति आणि भक्ति वेगवेगळी असूच शकते नाही, आपण म्हणू शकतो की उजव्या हातात शक्ति आहे तर डाव्या हाताकडून भक्ति येणारच. हा शक्ति-भक्तीच। संगम हनुमानामध्ये अपूर्वपणे दिसून येतो. लंकमध्ये सीतादेवींना श्रीरामाचा निरोप देऊन ते भेटले तेव्हा त्याना तिथी सहज स्वतः अत्यंत शक्तिशाली होते, अचूकपणे लक्षावर बाण मारण्यात त्यांचा कुणी हात धरु शकला नाही. नंतर महाभयंकर असे राम-रावण युद्ध झाले आणि त्यात रावण मारला गेला. तुलसीदासांनी त्याचे वर्णन करताना एक फार सुदर घटना सांगितली आहे. युद्धाच्या शेवटी-शेवटी राम- रावण समोरासमोर आल्यावर श्रीराम रावणाचे गळ्यावर बाण नुसत्या बंधनातूनही हे घडून येईल. तुम्हाला जी शक्ति मिळाली आहे तिचा उपयोग दुष्टांचे (Evil) पारिपत्य करण्यासाठी करायचा आहे आणि त्यासाठी तलवार किंवा गढा न वापरता फक्त बंधन घालून ते होणार आहे; त्यामब्येच गढा आहे व त्याचा प्रहार होणार आहे. तुम्हालाच याये अनुभव येतील. अशा तनहेने तुमचे संरक्षण सदैव होणार आहे, सराळळ्या सहजयोग्यांचेही संरक्षण होईल. या कार्यामध्ये बजरंगवली फार तत्पर आहेत, त्यांचे हात फार जबरदस्त आहेत, सुमच्या मारुन त्याचे मुंडके उड़वायचे पण तेच मुंडके परत धडावर येऊन बसायचे, असे अनेक वेळा झाले, तेव्हा लक्ष्मणाने रावणाच्या हृदयावर बाण मारा असे राग्गाला सांगितले. तेव्हा श्रीराम म्हणाले, “ल्याच्या हृदयात सीता आहे, सारखे डोके उड़वल्यावर रावणाचे वित्त हृदयातून मस्तकाकडे जाईल आणि मग मी त्याच्या हृदयावर बाण सोडेन. या म्हणण्यातील श्रीरामांचा संकोच व सरलता लक्षात ध्या. मार्ग-पुढे ते सदैव आहेत पण है तुम्हाला समजणार नाही अशा तन्हेने होते. तसे स्वभावाने ते लहान मुलासारखें सरळ व 12

Marathi Translation (Hindi Talk) आक्रमकपणाच्या प्रवृत्तीमधून बाहेरच्या देशावर यॉम्ब हल्ले करण्यात सरसावली आहे. आफ्रिकेमधील एका ठिकाणी असाच बॉम्ब हल्ला झाला, त्या ठिकाणी काही सहजयोगी पण होते, आणि आश्चर्य म्हणजे त्या सहजयोग्याशिवाय त्या ठिकाणचे इतर सर्व लोक बॉम्ब हल्ल्यांत ठार झाले, हे सर्वच्या सर्व सहजयोगी पूर्णपणे बचावले. लगेच पुढच्या पूजेला ते सर्वजण कबेल्याला आले आणि त्यांनी मला ही हकीगत निर्मळ आहेतच पण त्याचबरोबर समझदार व युक्तिशाली आहेत, त्याचप्रमाणे शक्तिबरोबर त्यांच्याजवळ नीर-क्षीर विवेकही आहे हे महत्त्वाचे. ते बुद्धीमानही आहेत, लोकिक व्यवहारांतील बुद्धि नाही तर प्रेमाचे अधिष्ठान असलेली बुद्धि, त्या प्रेमामधूनच त्यांना सर्व काही समजते. या विशेष बुद्धीचे स्वरुप श्रीगणेश व श्री हनुमानच दाखवून देतात. तसे पाहिले तर हनुमान फार चपळ, तेजस्वी आणि बलशाली तर श्रीगणेश शात स्वभावाचे. पण वेळ आली की दोघेही खूप संहारक आहेत. म्हणून तुम्हाला स्वतःला दुष्टांचा संहार करण्याची जरुर नाही, कारण हे दोघेजण त्यासाठीच तुमच्यामागे सदैव लक्ष ठेऊन असतात. म्हणून तुम्हाला जे कोणी त्रास देणारे भेटतील त्यांच्यापासून हे दोघेही तुमचे रक्षण करणार आहेत हे ध्यानात ठेवा. मोठेमोठे पुढारी, मंत्री यांच्याबरोबर अंगरक्षकांचा ताफा असतो पण हे सतत तुमच्याबरोबरच राहतात. . सांगितली. मी त्यांना समजावले की सहजयोगामधून आत्मा मियून प्रकाशात आल्यामुळे त्यांच्यात परिवर्तन होऊन ते शक्तिशाली. महान पुरुष झाल्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले. अशी हजारो साधु संताचा छळ झाला तरी त्यांचे असेच रक्षण केले गेले म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टीबद्दल राजा-महाराजांनाही सुनावण्यास कमी केले नाही. पण हनुमान त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे कुणीही काहीही विधडवू शकले नाही. खाजानिमुद्दीनची गोष्टही तुम्हाला माहीत आहे. बादशहापुढे कुर्मिसात न केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देऊनही ते घाबरले नाहीत, आणि कुर्मिसात करायला नकार दिला, पण त्या बादशहाचीच कत्तल झाली. असे संरक्षण मिळाले नसते तर उदाहरणे मी देऊ शकेन. आपल्याकडे अशा अनेक ु- सहजयोग्यांची सुरक्षा-व्यवस्था त्यांच्याबरोचरच असते याशिवाय तुमच्या सुरक्षा-व्यवस्थेमध्ये गणांचे कार्य महत्त्वाचे आहे; गणांचे कार्य श्रीगणेश नियंत्रित करतात म्हणूनच त्यांना ‘गणपति’ म्हणतात. तुमच्यावद्दलची सर्व माहिती, तुम्ही जे काही करता किंवा मनात आणता ती सर्व माहिती हया गणांकडून श्रीगणेशाकडे पोचवली जाते. कुठे काय गडबड चालली आहे, तुम्हाला कोण बास देत आहे, तुमच्या कार्यामध्ये कोण काय अडथळे व अडचणी आणत आहेत, तुमच्या नकळतही कोण तुमच्याविरोधी कार्य करत आहे हीहि सर्व माहिती गणांकडून पोहचवली जाते आणि त्यानुसार या दोन्ही देवता पृथ्वीवरचे बडे-बड़े साधुसंत वा धर्मवीर केव्हाच प्राणास मुकले असते. कारण माणसामधील राक्षसी प्रवृत्ती इतकी बळकट, व्यापक असते की एरवी अशा संतांचा नाश करणे काही कठीण काम नव्हते. पण परमात्मा असे होऊ देणार नाही कारण त्याच्याजवळ श्रीगणेश व श्री क मा हनुमान अशा दोन प्रचंड शक्ति आहेत. ी एवढा संभाळ राणा प्रताप तुमचा सर्वकाळ करत असतात. महावीर, युद्धामध्ये अपयश िम श्रीगणेशांच्या आज्ञेनुसार श्री हनुमानही सज्ज राहतात. सहजयोग्यांना आल्यावर त्याचे सरदार त्याला माघार घेऊन पळून जायचा सल्ला देऊ लागले तेव्हा त्यानेही त्यांना पळून जायची परवानगी दिली पण म्हणून कसल्याही बाबतीत भीती वाटण्याची जरूर नाही. नुकतीच घडलेली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगते. अमेरिका स्वतः लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला; कारण तो की सांगयाचा गण आजकाल हनुमान पूजा १९९९ (पुणे) 13

Marathi Translation (Hindi Talk) त्याच्याबरोबर आहेत. तसेच तुमचे संरक्षण, सर्व काळी व सर्व स्थळी केले जाणार आहे. एवढे संरक्षण मिळाल्यावर सहजयोगी धीर-गंभीर, कुणालाही न घाबरणारा, आपल्या स्थानी ठामपणे उभा राहणारा असा बनला पाहिजे, त्याला उष्णतेमुळे खराब होते व त्यांतून पुढे अनेक प्रकारचे आजार पैदा होतात. उदा. राग आला की आरडा-ओरड, मार-पीट याच्यामागे लागणे हे हनुमानांच्या विरोधात आहे, तुम्ही हनुमानाना मानता तर राग येण्याची नाराज होण्याचा प्रश्नच कुठे येतो, ते कधी कुणावर रागवत नाहीतं, पण माणूस अहंकारामुळे रागवत राहतो, हुनुमानांजवळ अहंकाराचे नावही नाही. उजव्या बाजूच्या लोकामध्ये अहंकार फार असतो. खरे पाहिले तर सर्व-साधारण माणसंना, तसेच मोठमोक्या लोकांना अहंकार येण्याचे कारण म्हणजे त्यांची आंतरिक स्थितीच अशी असते की ते हनुमानांना मानू शकत नाही. तुम्ही हनुमानांना मानता तेव्हा श्रीरामांनाही मानणारच. आता एखादा माणूस उजव्या बाजूकडचा असला तरी त्याला दम्याचा त्रास व्हायला नको कारण उजव्या हृदयातच श्रीरामांचे स्थान आहे. पण तुम्ही श्रीहनुमानांना मानत नसाल तर तुम्हाला दम्याचा विकार होण्याची फार शक्यता असते. तसेच डाव्या हृदयांत श्री शिवांचे स्थान आहे आणि तिथे काही अयोग्य प्रकार झाले तर हृदयविकार होऊ श्कतो. सहजयोगात आल्यावर तुम्ही समजून घेतले पाहिजे की श्रीहनुमान हे तुमचे आदर्श बनले पाहिजेत. श्रीगणेश अबोधिततेचे अवतार असतातच; लहान मुलासारखे पण तल्लख बुद्धीचे असतात. पण श्री हनुमानांजवळ संतुलन आहे. प्रेममय आनंद आहे तसेच ते महाशक्तिशाली आहेत. त्यांच्यासारखे संतुलित जीवन-चरित्र प्रत्येक सहजयोग्याचे झाले पाहिजे. तुम्हाला जरी राग आला तरी चूप बसून रहा. मला राग असा कधी येत नाही किंवा आला तरी समजत नाही. प्रत्यक्ष काही करण्याची जरुरी उरणार नाही. अशा तवहेचे अनेक अनुभव सहजयोग्यांना मिळत असतात. एरवी पार्शचात्य लोकामध्ये सहजयोग पसरवणे फार कठीण, पण तेहि सहज धडून आलेले तुम्ही पाहाल आहात, एवढेच नव्ह तर मुसलमान लोकही आता सहजयोगात आले आहेत. यावरून हेच दिसून येते की परमात्म्याची प्रेमशक्ति खूप शक्तिशाली आहे; व कार्यान्वित आहे. पण त्यासाठी श्रीगणेशांचा किंवा हनुमानाचा जप करण्याची, त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्याची जरुरी नाही. तुमचे संरक्षण करणारी संस्था तुम्हीच आहात. तुम्हाला कोणी हात लावणार नाही वा ठार मारु शकणार नाही. तुम्हा फक्त स्वतःला नीट समजण्याची व आवश्यकता आहे. आत्मसाक्षात्काराचा अर्थच हा आहे की स्व’ ला जाणणे, ओळखणे, म्हणजेच आपल्या मागे-पुढे कोण- कोण आहेत हे जाणणे. मग ही परमेश्वरी प्रेम-शक्ति तुमच्यामाधून कार्यान्वित होते, दुसऱ्यांना आपण कसे ठीक जाणण्याची करुन शकू. त्यांना काय मदत करु शकू ह्याचा तुम्ही जास्त- जास्त विचार करु लागता- ‘आनंदे भरीन तीन्हि लोक’ हे भजन तुम्ही काल ऐकलेत- आणि अशी भावना आल्यावर हेहि लक्षात ठेवा की तुम्हाला कुणीही काहीही तास देऊ शकणार नाही, कुणाला इतके शक्तिशाली आहात. तशी हिम्मत होणार नाही कारण तुम्ही आज आपण हनुमानांची पूजा करताना हेच भान ठेवले पाहिजे की साक्षात हनुमान आपल्यामध्ये प्रस्थापित झाले आहेत. ते तुमच्या उजव्या बाजूवर म्हणजे पिंगला नाडीवर पण राग न दाखवताही कधी कधी कार्य घडून येते. पण नुसता राग प्रमाणाबाहेर होऊ लागला की गोष्ट गंभीर होते, त्यांतून अल्झायमर नावाचा फार गारभीर आजार उद्भवतो. गुसूसा कार्य करतात. त्यामुळे आपल्याला कार्य करण्याचा जोष करणे ही एक अतिशय वाईट प्रवृत्ति आहे; राग आला तर मिळतो अर्थात त्यापासून उष्णतेबरोबरच आपल्यामध्ये ते आपणच आपल्याला तापसून पहावे की एवढा रांग मक्ति निर्माण करतात. ज्यावेळेस उजव्या बाजूने जोषामधून येण्यासारखी ती गोष्ट आहे का? समजा, तुमच्या मुलाला कार्य करता करता आपण श्री हनुमानांसारखे संतुलन मिळवत कुणी मारले तर रागावण्याऐवजी आपलाव मुलगा चुकला नसेल ना असे आधी पहा. त्यामुळेच आपण संतुलन गमावून बसता व हा आजार होतो. अल्झायमर सहजयोगामधून ठीक उष्णता नियंत्रित करत असतात पण आपल्याच चुकांमुळे ही होऊ शकतो पण ते करणे फार कठीण आहे; कारण असा आजारी माणूस संतुलन गमावलेला असतो, शिवीगाळ सतत करत असतो, आरडा-ओरडा करत असतो. अशा माणसाला नाही त्याच्या परिणामांतून अनेक आजार निर्माण होतात. दमा, हृदयविकार, लीव्हरचे त्रास त्यामुळे सुरु होतात. हनुमान ही उष्णता आणखी पसरत गेली तर ब्लडु-कॅन्सरसारखे आजार होतात. म्हणजे हुनुमानांविरुद्ध वागल्यामुळे ली्हर प्रथम 14

Marathi Translation (Hindi Talk) फायदा नाही, उलट तेच तुमच्यावर उलटतील. दारू पीत नाही म्हणून तुम्हालाच नावे ठेवतील. हनुमानानी या लोकांवर आधीच गदाप्रहार कसा केला नाही याचेव मला आश्चर्य वाटते. कसे ठीक करणार? हनुमानांचा दुसरा एक शत्रू म्हणजे शराबी, दारु पिणारा, दारु पिणाच्यांचे ते लंकादहन करवतात. एरवी दारुङ्या माणसाबरोबर कुणी बोलत नाही, म्हणून आपल्यासारखे आणखी दारुडे जमवून तो पीतच राहतो. घराकडे लक्ष नाही, घरच्या लोकांना खायला नाही आणि हे सारा पैसा दारुमध्ये उडवणार, हनुमानांना सानणारा माणूस कधीही दारुला स्पर्श करणार नाही. आजकाल तर मद्यसेवन ही फॅशन बनत आहे. दारुध्या अतिरेकामधून साऱ्या कुटुंबाचा सत्यानाश होतो, अशी कुटुंबे मी बरीच याहिली आहेत. त्याचा आणखी एक वाईट परिणाम म्हणजे माणसामरधील प्रेम-भावना शुष्क बनून रहाते. म्हणून पण खिनचन लोकानी त्यातूनही पळवाट काढली आणि सागू लागले की खिस्तांनीही एका लानसोहळ्यात पाण्याची दारु बनवली आणि सर्वांना दिली. ही शब्दशः खोटी गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये तर मी पाहिले की घरात कुणाचा मृत्यु झाला तरी जो साणूस खूप कार्य करतो, खूप धावपळ करतो पण ज्याच्या हृदयांत प्रेम नसते त्याला पण त्रास होऊ शकतात. म्हणून तर येशू खिस्तांनी सर्वाना क्षमा करत रहा असा उपदेश केला. हनुमान तर त्यांच्या भक्तीच्या शक्तिमधून इतक्या उच्च स्थानावर आले; तेच आता तुमचे आदर्श आहेत. गरमी झाली की लोकांची खोपड़ी खराब होते व प्रेमाचा आनंद मिळेनासा होतो. अशा हनुमान भव्तांना बजरंगबली नमस्कार सर्व सहजयोग्यानी समजून घेतले पाहिजे की, करतात. म्हणून हनुमानांची शक्ति मिळवण्यासाठी सर्वप्रथम संतुलन जपले पाहिजे. प्रेमाचे बंधन असे असते की तिथे लहान-मोठा, सामान्य-श्रेष्ठ असे भेदभाव रहात नाहीत, ते बंधन सर्वाना सामावून घेते. मी तर त्याचाच सदैव वापर करते कारण माझा कधी कधी विचित्र लोकाबरोबरही संबंध येतो, त्यांना प्रेमाच्या मोहिनीमधूनच संभाळून घ्यावे लागते. गगनगिरी महाराजांची गोष्ट तुम्हाला मी सांगितलीच आहे आणि या प्रेमामधूनच ल्यांचा अहंकार मी शांत केला. अशी अनेक उदाहरणे आहेत, ती सर्व सांगत बसले तर रात्र पुरणार नाही. प्रेमळ शब्दांतून संभाषण करायला काही लागत नाही; दुसऱ्याशी प्रेमाने वागल्यास त्या व्यक्तीचे सद्गुण तुम्ही उचलू शकता; उलट रागारागांत बोलल्यास त्याचे दुर्गुणच तुमच्यामधे उतरतात. तुम्ही सहजयोगी झाल्यावर प्रेम करण्याची शक्ति तुम्हाला मिळाली आहे. प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यावरच त्याचा सुगंध तुम्हाला मिळणार आहे. बजरंगबलीपासून तुम्हाला काही मिळवायचे असेल तर ते म्हणजे त्यांची भक्ति, ह्या भक्तीमधूनच तुम्हाला त्यांची शक्ति मिळणार आहे व ती मिळाल्यावर कुणीही तुम्हाला सर्व धर्मामध्ये मद्यमान निषिद्ध मानले गेले आहे. शरीब वा नवीन जन्म झाला तरी शराब पिऊन साजरा करणार. शराबी लोकांच्या डोक्यातून निघलेल्या या अफलातून कहाण्या आहेत. असे लोक हुनुमानांच्या नुसत्या विरोधात आहेत असे नसून ते त्यांच्यावरच आक्रमण करणारे आहेत. म्हणून त्यांच्यावर हनुमानांचा केव्हा व केवढा कोप होईल मलाचे माहीत नाही. त्याचप्रमाणे श्रीगणेशाच्या विरोधांत असणार्या, चरित्रहीन माणसांचे मूलाधार चक्र फार खराब होते. शराब प्यायल्यामुळे माणसाची चेतना नष्ट होते व श्री हनुमान अशा माणसाच्या मागे लागतात, मग त्यांच्या कुटुंबात कलह होतात. शिवीगाळ, मारामारी चालते. सहजयोग्याने तर दारु पिणाच्या माणसाव्या घरात पाऊलही टाकू नये, कारण ते स्थान अपवित्र असले, तसेच शाराब पिणाच्या माणसाशी काहीही संबंध ठेऊ नयेत. त्यांच्यासाठी हे करणे घातक आहे. पुण्यामधे डुल्या मारूती, जिलब्या मारूती इ. अनेक नावांची मारूती-मंदिरे आहेत. म्हणून पुणेकरानी तर फार सावध रहायला हवे. त्या ठिकाणचे लोकही नशा-नाचगाणी असे प्रकार चालवतात. याला काय म्हणायचे ? हनुमानांची दुसर्यांना द्या. हे प्रेम म्हणजे निव्य्याज प्रेम. या प्रेमाच्या शक्ति तुमच्या उजव्या बाजूमध्ये आहे. संतुलनांत राहून शक्तिचाच तुम्ही सतत उपयोग करा. तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. शराब पिऊन लिव्हर खराब झाल्यावर ते कोपाविष्ट होणारच. त्यांचे कार्य सूक्ष्मतेंतून धक्का देऊ शकणार नाही, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना लोक चमत्कार समजतात पण मी त्याला हनुमानांची कृपा समजते. म्हणून पहिले स्वतःबहल प्रेम बाळगा व तेच प्रेम तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. होणारे आहे. दारू पिणाऱ्यांना तुम्ही बोलून काही 15