Guru Nanak Birthday

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Anniversary of Guru Nanak Birthday, Noida House (India), November 1999.

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

‘नामघारी’ पाहिले. नानकसाहेब स्वतःला मुसलमानांचा पीर व हिंन्दूचे गुरू म्हणायचे. पण त्यांनी जे बीज पेरले त्याला आता अंकुर फुटणार आहे आणि तेच आपले काम आहे. महाराष्ट्रातही ज्ञानदेव फार मोठे संत होऊन गेले पण त्याच्यानंतरही लोकांची हीच तन्हा. लोकानी पंढरीची वारी करायची, टाळ कुटत, फाटक्या कपड्चानिशी महिना-महिना पायी पेढरपूरची यात्रा करायची, तुळशीच्या माळा गळ्चात घालायच्या एवढ्यातच धन्यता मानली. वर पुन्हा तोडात सतत तंबाखू! स्वतःला वारकरी समजून ज्ञानदेवांच्या पादुका त्यांचया पायात वपलासुद्धा नव्हत्या. पालखीत ठेऊन त्याची मिरवणूक कादत चालत वारी करण्या पलीकडे काही मिळवले नाही. पुन्हा पालखीच्या वाटेवरच्या गावातल्या लोकांकडून जेवण मागायचे, हे भीक मागण्यासारखे नाही आज गुरू नानक साहेबांचा जन्मदिवस सगळीकडे साजरा होत आहे; तरीही आपल्याकडे इतवया उत्साहांत तो जसा अवेली साजरा होत आहे तितका पूर्वी कधी मला दिसला नव्हता नानकसाहेबांनी नेहमी सहजयोगव सागितला आणि घर्माव्या नावाखाली उपास-तापास, तीर्थयात्रा, कर्मकाण्डांत गुतणे इ. सर्व प्रकार वरवरचे असल्याचे सांगून त्यावर ते टीका करत. हे करणे म्हणजे धर्माचे अवडंबर माजवणे असे ते म्हणत. आतमधील खर्या ‘मी’ चा शोध घेणे व त्यामध्ये स्थिरावणे हे त्यांच्या दूष्टीने महत्वाचे होते. पण त्यांच्या बोलण्याचा व त्यांच्या कविताबा खोलवरचा गर्भित अर्थ समजून घ्यायला हवा ना? त्याच्या ग्रंथ- साहेबांमध्ये त्यांनी अनेक थोर संताच्या कवितांनाही स्थान दिले व ल्यांचे अभंग वा कविता ग्रंथसाहेबामध्ये आदराने नमूद केल्या म्हणूनच ग्रंथ-साहिब’ हा ग्रंथ लोक पूजनीय मानतात. पण त्याच्या अर्थाच्या खोलात जाऊन मनन केले नाही व नुसते शाब्दिक पठण केले तर काय फायदा होणार? ते कबीरानी म्हटलेच आहे “पढि-पढि पंडित मूर्ख भये” तसाच तो प्रकार. नंतरच्या गुरुंनी त्या काळाच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कडा धालणे, खंजीर राखणे, केस न कापणे इ. गोष्टी सुरू केल्या असल्या तरी लोक तेवढेच पकडून बसतात. मग खन्या शीख घर्माचे ते कसे पालन करणार? म्हणूनच आपण पाहतो की शीख लोकांचीही आत्म्यापासून टुरावल्यामुळे आज वाईट स्थिती झाली आहे. नानक साहेब तर नेहमी आत्म्याबद्दलच बोलत व लिहीत असत. पण त्यांचा अर्थ लक्षात न घेता आजकालचे शीख धर्माव्या कर्मकाण्डामध्येच अडकले आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दारू पिण्यात त्यांना अयोग्य असे काही वाटत नाही. नानकसाहेयांनी दारुला स्पर्शही न करण्यासंबंधी अनेकदा सांगितले कारण दारुमुळे माणसाची चेतनाच बिधडते. अशा कारणांमुळे त्यांच्यामध्ये बाह्ा रुढींबद्दलच जास्त काळजी घेतली गेली व आत्मवस्तूपासून ते दुरावत गेले. अशा लोकाना आपल्यामधे आणणे मात्र मुळीच कठीण नाही. कारण आपण जो सहजयोग सांगतो तोच नानकसाहेबानी सांगितला, फरक एवढाच की त्यांना जागृति देता आली नाही तर तुम्ही ते सहज करू शकता. असे म्हणतात की त्यांनी फक्त त्यांच्या दोन शिष्यांना आत्मसाक्षात्कार दिला. त्याचा काय उपयोग होणार? ‘सरदारजी’ खूप झाले पण माणूस होता तसाच राहिला. लोकांनी त्यांची मंदिरे बांधली. आणखी उत्सव सुरू केले, बरेच काही केले पण हे सर्व बाह्यातून चालत आले. आता काही शीख लोक सहजयोगांत येऊ लागले आहेत, बँकॉकमध्ये मी पन्नास-साठ सफेद पगडीवाले स्वतः च्या तर काय? नानकसाहेबांनंतर हेच झाले. त्यांची शिकवण, त्याचा उपदेश सर्वजण विसरुन गेले चंदरिगड जरुर बनवले पण “चण्डि” येणार असल्याचे त्यांनी जे सांगितले ते कुणाच्याच लक्षात आले नाही. कुणाला समजलेही नाही. पण आता असे होणार नाही. शिवाय आम्ही जे सांगतो बोलतो ते सर्व Tape record केले जाते म्हणून त्यांत पुढे-मागे कुणी बदल करू शकत नाही. म्हणून पुस्तके लिहिण्यापेक्षा टेप काढण्यावर माझा भर असतो. एक तर वाचणारे व त्याला घेणारे थोडेच असतात, म्हणून ऐकून ऐकून तरी थोडे फार नुसते शाब्दिक पांडिल्यच, समजून लोकांच्या डोळ्यांत जाईल असे मला वाटले. शिवाय सहजयोग आता अशा स्थितीला आला आहे की त्यात कुणी बिधाड आणू शकणार नाही. पूर्वी तसे नव्हते, त्यावेळेस सहजयोगाचे काय होणार अशी शंका येत असे, पण आता ती भीति नाही. जागृति झाल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभूति होत नाही, म्हणून एकदा जागृति मिळाली की चुकीच्या कल्पना व चुकीच्या धारणा होऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असे की सहजयोगी हे ‘विशेष निवडले गेलेले म्हणून स्पेशल लोक आहेत. तुम्ही सहजयोगीच सत्य जाणू शकता. स्वतःबदधल व दुसर्याबद्दलही सर्व काही जाणू शकता, म्हणून आता सहजयोगाचे कोणी नुकसान करू शकणार नाही. तुम्ही एवढीच काळजी घ्यायची आहे की तुमच्यामुळे सहजयोगात कसलीही विकृति येता कामा नये; तसे करु पहाल तर त्याच्यासारखे दुसरे पापच नाही. म्हणून कुठल्याही कारणास्तव सहजयोगात कसलीही विकृति येऊ देऊ नका. सर्वांना अनंत आशीर्वाद. ती खूप ০