Mahashivaratri Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. म्हणून या विरोधी शक्तींच्या प्रभावापासून टूर नेण्यासाठी लोकांची कुण्डलिनी तुम्ही जागृत करणे फार आवश्यक आहे. तुम्ही सर्व सहजयोगी, तुमच्यामधील प्रत्येक जण हे करण्यास समर्थ आहे. ते करतांना लोकांना त्यांचे दोष दाखवण्याची, त्यांना कमी लेखण्याची, स्वतःचा संयम न सोडण्याची काळजी घेऊन शांतपणे तुम्हाला हे कार्य पार पाडायचे आहे. तसे झाले तर शिवांना त्यांचा तिसरा डोळा वेळ येणार नाही. मारामान्या, भ्रष्टाचार, अनैतिक घटना इ. प्रकारांबद्दलच जास्त नजरेस येतात, आणि माणूस सुन्न होऊन जातो. श्रीशिवांचे तांडव-नृत्य सुरू होण्याचा हा समय असावा असे वाटते; त्याच्याशिवाय तरणोपाय नाही असे वाटू लागते. विशेष म्हणजे शिवांचा क्रोध पार उफाळला तर त्यांतून कोण कसे वाचणार हे मला समजत नाही. प्रेम व करुणेचा सागर असले तरी त्यांचा राग विनाशकारी आहे. सा्या विश्वाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ आहे. जगभर विध्वंस चालवलेल्या, लहान बालकाचे रुप घेतलेल्या महाभयंकर राक्षसाचा त्याच्या पाठीवर उभे राहून शिवांनी वध केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहेच. त्याच्याच पाठीवर मग ते नृत्य करु लागले होते ही जग वाचवल्याच्या आनंदाची अभिव्यक्ति होती. त्याच अर्थाने जगांत सज्जन, धार्मिक, परोपकारी प्रकोप करण्याची उघडून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्यामध्ये शिवतत्त्व प्रस्थापित केले पाहिजे. हे त्त्व म्हणजेच आनंद, प्रेम व सत्य. शिवांच्या सर्व संचारी शक्तीची लोकांना फारशी कल्पना असल्याचा बहाणा करणाच्या सर्व राक्षसांना श्रीशिवच नष्ट करु शकतात; याची सुरुवात झालेली आहेच आणि ते आता अधिक झपाट्याने चालले आहे. म्हणूनच भूकंप, चक्रीवादळ, अपधात अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामध्ये उत्थानाचेही कार्य मोठा जोर पकडत आहे. सत्याबरोबर असलेल्या लोकांना मात्र या परिस्थितीतही कसला त्रास वा नसते. उदा. शिवभक्त व विष्णुभक्त एकमेकांत भांडत बसतात. खरे तर विष्णुतत्त्वामधूनय उन्नत होत होत तुम्ही शिवतत्त्वापर्यत पोचू शकाल. म्हणून ही दोन्ही तत्वे एकमेकांना पूरकच आहेत. म्हणून त्याबद्दल वाद असण्याची गरज नाही. कुण्डलिनीचे उत्थान सुघुम्ना मार्गामधून होत असते; आणि हा मार्ग उन्नतीच्या प्रक्रियेमध्ये श्रीविष्णूंनीच तयार केला ओह, त्यातूनच तुम्ही शिवतत्त्वापर्यंत उन्नत होऊ शकणार आहात. म्हणूनच तुमची चक्रे स्वच्छ होण्याला फार महत्त्व आहे. डावी-उजवीकड़े न झुकता मध्यमार्गात व संतुलनांत राहणे शिवतत्त्वाबरोबर एकरूप झाल्यावरच अंतिम सत्य तुम्हाला समजणार आहे आणि शिवांच्या कमलचरणांपाशी तुम्हाला स्थान मिळणार आहे शिवाना सर्वजण मानतात. त्यांची पूजा करतात. पण नुकसान होणार नाही, त्यांचे सर्वतोपरी रक्षण होणार आहे कारण ते आईच्या कृपाछत्राखाली सुरक्षित आहेत. म्हणूनच सहजयोग्यांसमोर हाच प्रश्न पडतो की त्यांनी इतर सामान्य लोकांबरोबर कसे राहायचे व त्यांना कसे वाचवायचे? यावर त्यांची कुण्डलिनी जागृत करणे हाच एक उपाय आहे. दुर्जन लोकांची कुण्डलिनी जागृत झाल्यास एक तर त्यांचा नाश होईल किंवा त्यांच्यात परिवर्तन होऊन ते सुधारतील: ते विनाशकारी मार्गापासून परावृत्त होतील. सगळ्यांच्या बाबतीत ते कदाचित यशस्वी होणार नाही. पण सहजयोगी नियमित ध्यान करुन समर्पित होण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना कसलीही चिंता उरणार नाही. त्याचा विष्णुतत्त्व फार महत्त्वाचे आहे. शिवांचे गुण नीट लक्षात न घेतल्यामुळे बरेच लोक चुका करतात. शिवांचे विशेष स्वरूप म्हणजे आनंद. त्यांचा हा

इतरही विकृति आहेत आणि या सर्व विकृतींचे निरसन फक्त कुण्डलिनीच करू शकते. जोपर्यंत तुम्ही ध्यानधारणा करुन कुण्डलिनीला आत्मसात करुन पूर्णपणे तिचे उत्थान करत नाही तोपर्यंत अंतिम सत्य साध्य करू शकत नाही व शांति ा आणि आनंदाचा अनुभव मिळवू शकत नाही. काही लोक हे करतांनाही पूर्वीच्या सबयी, धारणा, समजुरती विसरू शकत नाहीत व त्यांच्या आहारी जातात. हे त्यांच्या प्रगतीला ॐ] अडथळा आणते. जे लोक ध्यान करतात पूजेला येतात ते सतत प्रगति मिळवू शकतात. म्हणून आपले ध्येय लक्षात ठेऊने त्यापासून कधीही विचलित न होण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणून पूजा व ध्यान यांना महत्त्व आहे त्याचबरोबर आपण आपल्या हृदयांत सहजयोग पूर्णपणे सामावून घेतला आहे की नाही इकडेही तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. मी बरेच वेळा पाहते की काही सहजयोगी उत्तम प्रगति करुन उच्च स्थितीला येतात पण नंतर तेहि घसरु लागतात. याला कारण म्हणजे पूर्वीच्या काही सवयी डोक वर काढू पाहात आहेत हे त्यांच्या लक्षांत येत नाही. म्हणून तुम्ही या बाबतीत अत्यंत सावधानपूर्वक जागरुक राहिले पाहिजे. आपण सहजयोगाशी पूर्ण प्रामाणिक आहोत का याचे आत्मपरीक्षण पुन्हा राहिले पाहिजे; पैसा सतत करत आनंद सुक्ष्मातीसूक्ष्म असल्यामुळे सगळीकडे पसरलेला आहे. त्याचे आकलन होण्याची शक्ति मिळवल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. मग तुम्हीं आंतरबाह्य बदलून जाता. तसे लोकांना क्षुल्लक गोष्टींपासून आनंद मिळविण्याची सवय असते तर काही लोकांना स्वतःचाच घात करून घेण्यात कमावण्यासाठी सहजयोगांत राहण्याची प्रवृति फार हानीकारक आहे. असे सर्व दृष्टींनी स्वतःकडे लक्ष ठेवले पाहिजे. म्हणून सहजयोगाचे कार्य, स्वतःची ध्यान-धारणा यामधून स्वतःचे व्यक्तिमत्व उच्च स्तरावर कसे येईल, आदर्श कसे बनेल याची काळजी घेणे सर्वात चांगले. कमीपणा वाटत नाही. पण आत्म्याचा, जो शिवाचेच प्रतिबिब समष्टीरूपामध्ये तुम्ही आहे, आनंद अगदी वेगळाच आहे. त्याचा हटयालाच स्पर्श त्यांतूनच होतो. त्याशिवाय दुसर्या आनंदाच्या मागे लागणारे लोक हळूहळू विलयास जातात. पण शिव आपले सात्वन करून आपल्याला शांति व आनंद देणारे आहेत. शकाल. उतरु सहजयोगामध्ये अधिकार, नाव, पैसा इ. गोष्टी दुय्यम आहेत, सहजतेत येण्यासाठी त्यांचा अजिबात उपयोग नाही व जरुरीही नाही. त्यांच्या मागे लागलात तर कधी व कसे खाली पडाल याचा भरवसा नाही म्हणून सर्वानी सांभाळून रहा व उच्च व्यक्तिमत्व बनण्याकडे लक्ष द्या. म्हणून कुण्डलिनीच्या उत्थानामधून आपण विष्णुतत्त्वाकडून शिवतत्त्वापर्यंत पोचू शकतो व सत्यापर्यंत येऊ शकतो. त्याची जाणीव तुम्हाला हातांच्या बोटांवर समजू शकते, अर्थात त्याच्यामध्ये असत्याचा जराही अंश नसतो. हे कुण्डलिनीचेच वरदान आहे. कुण्डलिनी तुमची सर्व चक्र स्वच्छ करत तुमच्या टाळूवर स्थिरावते ही शिवांचीची कृपा आहे आणि श्रीविष्णूच ते आणखी एक गोष्ट म्हणजे जितक्या लोकांना तुम्ही आत्मसाक्षात्कार द्याल तितकी तुमची शक्ति वाढत जाणार आहे. नाही तर जे मिळवले ते बेकार जाईल. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होतो असे होत नाही. तसेच हे आहे. जो सहजयोगी घडवून आणतात. आजकाल जगामध्ये पैशाचा प्रभाव फार वाढला आहे. पैशासाठी लोक वाडेल ते करायला मागे पुढे पहात नाहीत. सहजयोगातही हे प्रकार चालतात. ही एक विकृति आहे. तशा प्रेमपूर्वक व अंतःकरण उघडून सहजयोग सांगतो तो खरा सहजयोगी. तुम्हाला साऱ्या मानवजातीचे परिवर्तन घडवण्यासाठी हे केलेच पाहिजे. साच्या जगभर परमेश्वराचे सुंदर साम्राज्य व्हावे ही शुद्ध इच्छा बाळगून तुम्ही कार्य केले

पाहिजे. कित्येक वेळा अगदी साधारण दिसणाऱ्या सहजयोग्यांनाही चमत्कार वाटावा असे अनुभव आलेले मी पाहते. कारण इच्छा शुद्ध असली की कुण्डलिनी कार्यप्रवण होते. म्हणून सहजयोग सांगण्याचे, कुण्डलिनी जागरणाचे कार्य तुम्हाला केलेच पाहिजे. तुम्हाला सहजयोग मिळाल्याचे हे महत्व तुम्ही समजून घेतले पाहिजे व त्याचा प्रसार केला पाहिजे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे म्हटले तर अवघडच वाटते. थोर परंपरा असलेल्या महाराष्ट्राची आजची दशा पाहिली म्हणजे दुःख होते. इथले लोक कर्म-काण्ड करण्यातच गुंतले आहेत. घरोघरी खंडीभर देव, नाही तर कुठल्या ना कुढल्या गुरुपाठीमागे लागणे हाच प्रकार दिसून येतो. इतका सर्व खटाटोप करुन पदरात काय पडले है बघायला हवे. तेव्हा सगळे सोडून ‘स्व’तःबद्दल विचार करावा आणि कुण्डलिनी जागृत करुन त्या कार्याला लागले पाहिजे. तुमच्या कुण्डलिनीकडूनच कार्य होणार आहे. माझा जन्म महाराष्ट्रातलाच पण माझ्या कार्याला उत्तर भारतातून जेवढा प्रतिसाद मिळतो तेवढा महाराष्ट्रात मिळत नाही. तिकडच्या खेड्यापाड्यातही सहजयोग खूप पसरला आहे. पण बुद्धिवादी असल्यामुळे सहजयोग एकदम स्वीकारणार नाहीत पण त्यांना खरा फायदा कशामधून मिळणार आहे हे नीट समजावून सांगितले तर त्यांचा विश्वास बसेल, मग चुकीच्या मार्गावरुन परावृत होऊन लोक हळुहळु प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे आणि त्यात तुम्ही अग्रेसर व्हायला पाहिजें. अनेक संत-साधू, शिवाजी महाराज इ. थोर लोकांनी इथे रक्त सांडले आहे. म्हणूनच लोकांची तोंडे आधी इकडे वळली पाहिजेत. सत्तेसाठी मारामारी भोडणे, दारु इ. गोष्टी थाबल्या पाहिजेत. महाराष्ट्र पुण्यभूमि मानली जाते. तेव्हा खर्या अर्थाने ते महा-राष्ट्र बनेल असे कार्य इथे झाले पाहिजे. लोकांना प्रेमाने, कळकळीने समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणून हे सर्व आजच्या शिवपूजेच्या दिवशी तुम्हाला आग्रहाने सांगत आहे. शिव जर रागावले तर त्यांचा राग सर्वप्रथम महाराष्ट्रावर निधणार आहे. शिव हे श्रीगणेशांचेही आराध्यदैवत आहेत म्हणून श्रीगणेश जर रागावले तर महाराष्ट्राचे काय होईल सांगता येत नाही. अनीतिमान वर्तणूक व विटंबना करणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. म्हणून अशा लोकांना ठिकाणावर आणण्याचे काम तुम्हा सहजयोग्यांनीच करायचे आहे. इकडे वळतील. हे व पूजा-अर्चा श्रीगणेशांची मूर्ति ठेऊन त्यांचीच महाराष्ट्रात संतांनी एवढे प्रचंड कार्य करून ठेवले असले तरी इथे सहजयोग फारसा फोफावला नाही. म्हणून महाराष्ट्रातील सहजयोग्यांनी एकजूट पाळून प्रत्येकाने हजार लोकांना जागृति दिली पाहिजे. इथे तर साऱ्या जगाची कुण्डलिनी बसली आहे. अष्टविनायक आहेत, देवीची साडे तीन पीठे आहेत. तरीही इथले लोक कमी पडण्याचे कारण म्हणजे इथल्या लोकांचा दांभिकपणा व नसती उठाठेव करण्याची सवय, त्यापेक्षा सत्य समजून घ्या, त्याच्या मार्गे लागा. बाहेरच्या देखाव्याला किंमत नाही तर तुमच्या आंतमधील संपत्तीला महत्त्व आहे आणि त्या संपत्तीचा सुगंध विश्वभर पसरेल असे तुमचे व्यक्तिमत्त्व बनले पाहिजे. क्षुल्लक गोष्टींवर चर्चा, आपापसातील भांडणे व वाद संपले पाहिजेत. पण इथली युवाशक्ती आता चांगल्या स्थितीत आली आहे व त्यांच्याकडून महाराष्ट्र बदलेल असे वाटते. गर्विष्ठपणा सोडून आम्ही सहजयोग वाढवू असे ब्रीद धरले पाहिजे. आजच्या शिवरात्रीच्या शुभ दिवशी तुम्ही अशी प्रतिज्ञा केलीत तर शिव प्रसन्न होतील, त्यामुळे तुमच्या हृदयात आनंद ओसंडून जाईल. म्हणून तुम्ही आधी पूर्णपणे प्रकाशात आले पाहिजे तरच दुसर्यांना अंधारातून बाहेर काढाल. म्हणून पुढील वर्षांत तुमच्यापैकी प्रत्येक जणाने कमीत कमी शंभर लोकांना जागृति देणार अशी प्रतिज्ञा करा. इथले लोक जादा आजच्या शिवपूजेच्या पवित्र दिवशी तुम्ही प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात सहजयोग खूप जोराने पसरवण्याची पराकाष्ठा करु, त्या कार्याला तुम्ही लागले पाहिजे. तसेच ध्यान पण केले पाहिजे, ध्यान नसेल तर कशाची काही फायदा नाही, नुसते इथे येऊन भजने म्हणण्यात, ध्यान होत नसेल तर काही अर्थ नाही. कारण घ्यानामधूनच तुमचे व्यक्तिमत्त्व अंतरमनापासून सुधारणार आहे. श्री शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत-जास्त लोकांना जागृति द्या. बेकार गोष्टींमध्ये वेळ न घालवता कुण्डलिनी (जी शिवाची शक्ति आहे) जागरणाचे कार्य करा, आजच्या पूजेमध्ये शिवांना हृदयांत प्रस्थापित करा. तेच आत्मा आहेत व त्यांच्याच कृपेने सर्व होणार आहे, तुमचे भले होण्यासाठी तुम्ही सहजयोगांत पूर्णपणे उतरले पाहिजे. हीच माझी सर्वांना प्रेमाची विनंती आहे. सर्वाना अनंत आशीर्वाद!