Birthday Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Birthday Puja 21st March 2000 Date: Place Delhi: Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

तुम्हा सर्व सहजयोग्यांनी खूप परिश्रम करून ह्या समारंभासाठी इतकी सुंदर तयारी केल्याचे पाहून जीवनकालामधेंच हे होणार आहे याचबी मला देखील माझे हृदय आनंदाने भरुन आले आहे. या आडबाजूच्या जागेचे स्वरूपच तुम्ही पार पालटून गौरव होत आहेयाचे मला खूप समाधान आहे आणि टाकले आहे. याचे कौतुक वाटावे तेवढे कमीच होईल. सहयोगी लोक प्रेमाने व जिव्हाळ्याने एकरूप होऊन दाखवून दिले आहे. कसे कार्य करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. माझा हा वाढदिवस इतक्या उल्हासाने साजरा करताना तुम्ही माझ्यावरची जी भक्ति व आदर दाखवला आहे ती शब्दातून व्यक्त कशी करावी हेच मोलाची देणगी मिळाली आहे हे माणसाच्या लक्षात मला समजेनासे झाले आहे. आजचा दिवस होळीचा सण आहे; रंग उधळून येतो. सहजयोग पसरायला वेळ लागला. तुम्हालासुद्धा लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामधून हळु-हळुच प्रगति करणे जमले पण आता हा सहजयोग दिसणारे एकमेकांबद्दलचे प्रेम व आपुलकी आपण आहेत व या आनंदाचा अनुभव घेत आहेत माझ्या कल्पना नव्हती, प्रेम, विश्वास व शॉंति यांचा इतका आज तुम्ही केलेल्या या समारंभामधूनही तुम्ही हेच सामान्य माणसांना स्वार्थ सुटत नाही, वैयक्तिक सुख व प्रश्न यांतच ते गुरफटलेले असतात. पण एकदा आत्मसाक्षात्कार मिळाला की आपल्याला किती येते. मग त्याचाच आविष्कार सुंदर तन्हेने प्रत्ययास इतक्या ठामपणे रुजला आहे की त्याच्यात नवीन- नवीन लोक येतच राहणार, कोणी तो सोडून देणार नाहीत. अंतिम सत्य एकदां समजल्यावर त्या ज्ञानामध्ये तुम्ही जणू विरघळून जाता, तुम्ही त्यामध्ये विद्वत्-प्रचूर नसाल पण तुम्हाला ते ज्ञान शुद्ध स्वरुपति घेतली आजपर्यंतचे पाहिजे. लक्षात संबंधाच्या एकमेकांवरील प्रेमाच्या आधारावर आधारित नव्हत्या, गटा-गटांमधील स्पर्धा, आक्रमकपणा माणसामाणसांमधील कल्पना उलट कुरघोडी इ. विकृत प्रवृत्तीच वाढीला लागण्यासारखे झालेले असते, त्यामुळेच तुमच्याजवळ प्रेमाची केवढी वातावरण तयार होत गेले व ते सुधारण्याच्या प्रयत्नांतही ह्याच प्रवृत्ति नकळत डोके वर काढण्याचेच सामूहिकतेमधून किती महान कार्य घडते याचा प्रकार घडू लागले म्हणून ‘स्व’ला जाणल्याखेरीज या विकृषीचे निराकरण होण्यासारखे नाही व त्यानंतरच सुख-शांतीची तुम्ही एकत्रित राहून एकमेकांमध्ये सुधारणा करण्याचा मार्ग सापडतो. आत्मसाक्षात्कार देवाण-घेवाण करत राहता. समुद्राबर उठणाऱ्या लाटा झाल्यावरच प्रेमाची महति समजते, माणसामधील किनाऱ्यापर्यंत धावतात व परत येताना पाण्यावर निकृष्ट प्रवृत्तींमधून बाहेर पडल्यावर प्रेमामध्ये किती सुंदर-सुंदर आकार दिसून येतात. तेचे सौदर्य तुमच्या आनंद असतो याचा अनुभव नावाप्रमाणे है सहज घटित होते. त्यात नंतर गहनता मिळवणे हे मुख्य व महत्त्वाचे आहे. इथे जमलेल्या देश खूप समाधान वाटते आणि तुम्ही हे सर्व दाखवून देत परदेशांतील बरेच सहजयोगी त्या स्थितीला आले आहांत याबद्दल मी आभारी आहे. एखाद्या हिन्याला महान शक्ति आहे हे तुम्हाला समजलेले असते आणि तुम्हाला अनुभव आलेला असतो. त्यामुळेच आनंद- मिळतो. सहजयोगांत तर अशा प्रयत्नांमधून, तुमच्या वागण्या-बोलण्यामधून व्यक्त होत असल्याचे मला जाणवत आहे, त्याचे मला

त्याच्या तेजाची कल्पना नसते पण त्याला योग्य तन्हेने व्यवहारांत प्रेमाचीच देवाण घेवाण होत असते, माणसा- माणसांमधे मुळांत प्रेम ही भावना नसल्यामुळे क्रोध, भांडण,मारामारी, पैशांवरुन हेवे-दावे इ अनिष्ट प्रकार चालतात पण आत्मसाक्षात्कारी माणूस कुणी न सांगताही ह्या सर्व वाईट गोष्टींपासून आपोआप मुक्त होतो. कमळांची फुले फक्त सुगंध पसरवण्याचेच काम करतात तसे तुम्ही आत्मसाक्षात्कारी लोक प्रेमच प्रेम वाटणारे लोक झाले आहात, त्याचाच आनंद तुम्ही पैलू लागतो. पाडले तो की चमकू आत्मसाक्षात्कारानंतर माणसाची असा तेजस्वी हिराच असतो. शिवाय स्वतःमधील महान शक्तीची ओळख पटल्यावर तो नम्र पण होतो, इतका नम्र की स्वतःला आपण कोणी वेगळे आहोत असे न मानता तो इतरांच्यात सामावून जातो. माझ्या ७७ वर्षाच्या जीवनकालात मला चित्रविचित्र आले. अनेक अडचणी आल्या पण त्यांतूनही लुटत आहात. जगामध्ये बरे-वाईट, तन्हेतर्हेचे लोक असतात. पण अनुभव कमल-पुष्पासारखे तुमच्यासारखे अनेक सहजयोगी पाहिल्यावर पूर्वीचे सर्व विसरायला होते. हाच सुगंध त्यांच्याकडून तुम्हाला कधीच त्रास होणार नाही, हे सगळीकडे पसरू दे. तुमच्याजवळची करूणा व प्रेम तुमचे काहीच नुकसान करणार नाहीत; उलट सगळीकडे कार्यान्वित होऊ दे आणि तुम्ही त्या तुमच्याकडे पाहून त्यांनाच सहजयोगांत येण्याची करुणेच्या सागरात पोहत रहा. तुमच्यासारखे अनेक प्रेरणा मिळेल. संबंध मानवजातीला बदलून टाकण्याचे लोक तुम्हाला आपोआप भेटत राहतील आणि या दिव्य प्रेमाचा आनंद तुम्ही सर्वजण लुटाल. दिल्लीच्या सहजयोग्यांनी इथली सर्व व्यवस्था काळजीपूर्वक व कौतुकास्पद पद्धतीने जमवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते व त्यांना शाबासकी त्यांच्याबद्दल देते. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाना आत्मसाक्षात्काराची अनुभूति तुमच्याकडून मिळाली इकडूनही सर्व सहजयोग्यांचा यात हातभार आहे. त्यातील कलाकारांची तर कमाल आहे इतकी सुंदर व भव्य सजावट इथे नजरेत भरत आहे. ज्याला प्रेमाची शक्ति मिळाली आहे. त्याच्याकडूनच सुंदर कला प्रगट होत असते; वाचा-मन-बुद्धि मधून ती कलाच बाहेर त्यांतूनच तुम्हाली अवर्णनीय आनंद मिळेल. समस्त येते, बोलण्यामधूनही आपण दुसऱ्याला सुख व आनंद मानवजातीच्या उन्नतीसाठी हाच निश्चय माझ्या देऊ शकतो, बुद्धीमधूनही लोकांबरोबर प्रेम वृद्धिंगत वाढदिवसाची भेट म्हणून तुम्ही प्रत्येकाने केलात तर होईल अशा प्रेरणा मिळतात; तसेच मनामध्ये जर प्रेमभावना नसेल तर कशानेच तुम्हाला तृप्ति मिळत आनंद किती परिपूर्ण असतो हे तुम्हाला समजेल. नाही. अतिरेक समाधानही वर्णक रुन सांगण्यासारखी काम आता तुमच्याकडे आहे, जर माणसे झाली तर सारे जगच सुंदर बनून जाईल. म्हणून लोकांना जागृत करण्यासाठी तुम्हाला कार्यरत व्हायला हवे. माणसामध्ये अनेक दोष असतात पण व सत्प्रवृत्त त्यांना बाळगून आस्था की त्यांच्यातही परिवर्तन घडून येईल. म्हणून जास्तीत जास्त लोकांना त्यांच्यामधील खर्या ‘स्व’ ची ओळख करून देणे जरूरीचे आहे. लोकांना सहजावस्था प्राप्त करून देणे हेच तुम्हा सर्वांचे मुख्य कार्य आहे; मला खूप आनंद होईल; आणि त्यातूनच देण्यामधील सर्वांना अनंत आशीर्वाद. गोष्ट नाही, अशा समाधानी माणसाचे सारे जीवनच अत्यंत इतके सुंदर व मधुर असते की त्याच्या सर्व ০