Gudi Padwa/Navaratri Puja Talk (India)

Gudi Padwa Puja Date 5th April 2000: Noida Place Type Puja Speech [Marathi translation from Hindi talk, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] भारतामध्ये दोन नवरात्र मानले जातात. आजचा निगडित असतात व गणेश-चक्रालाही ही देवीच ठीक माीई या चैत्र-नवरात्रीचा पहिला दिवस महत्त्वाचा मानला ठेवते. जातो कारण या दिवशी देवीने “शैलपुत्री’ नाव पहिला जन्म हिमालयाच्या उत्तुंग पर्वतात घेतला. म्हणूनच तिला “शैलपुत्री” असे नाव पडले. तिचे कार्य त्या क्षेत्रातच होते. कथा अशी सांगतात की दक्ष राजाने केलेल्या हवनासाठी शिवांना न बोलवल्यामुळे तिने तेथे जाऊन अग्निकुंडात समर्पण करून घेतले, त्यानंतर शिव तिच्या मृत शरीराला घेऊन जात असतांना तिच्या शरीराचे तुकडे ठिकठिकाणी पडले व त्या त्या ठिकाणी शैलपुत्रीच्या आधी आदिशक्तीचे गाय-स्वरूपात अवतरण झाले. म्हणूनच गाईला इथे पवित्र मानतात. पण आदिशक्तीचे मनुष्य रूपात कलियुगोतच अवतरण झाले, कारण ती काळाची गरज होती. आधीच्या द्वापार, त्रेता इ. युगांमध्ये त्याची गरज नव्हती. पण घोर कलियुगात संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचे महान कार्य होणार असल्यामुळे तिला सर्व चक्रे, सर्व शक्ति व सर्व देवता बरोबर घेऊन यावे लागले. त्याशिवाय हे कार्य होण्यासारखे नव्हते आणि त्याचबरोबर तिला तिची शक्ति प्रस्थापित झाली. उदा. विध्याचल. त्यानंतर संहारक शक्तीचे अवतरण झाले; काही शक्ति महामाया-रूप धारण करावे लागले. तसे देवीने डाव्या बाजूवर तर काही उजव्या बाजूवर (गायत्री, महाकाली, महासरस्वती, दुर्गा, शाकभरा देवी अशी सावित्री) निर्माण केल्या गेल्या पण संहारक शक्ति अनेक रूपे कालानुरूप धारण केली पण महामाया स्वरूपात या सर्व शक्ति तिचे. अंगप्रत्यंग म्हणून होत्याच. तसे प्रत्येक अवतरणाच्या पाठीशी देवीचीच मध्यावर आहे. दुर्गामाता स्वरूपात हुदयचक्रावर तिची स्थापना झाली. संहारक शक्तीचे कार्य म्हणजे जे लोक द दुसर्यांना त्रास देतात, त्यांच्यावर आघात करतात किंवा संकटात टाकतात अशांचा संहार करणे Read More …