Shri Bhoomi Devi Puja

New Delhi (India)

2000-04-07 Bhoomi Devi Puja Talk, NGO Foundation, New Delhi, India, Hindi, 44'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

2000-04-07 Public Program Nirmal Dham Bhoomi Pujan Hindi Nodia NITL-RAW, 48'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Nirmal Dham Bhoomi Pujan Date 7th April 2000: Noida Place Public Program Type Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

करण्याचा माझा मानस होता. तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, आपल्या मुलांचे व्यवस्थित पालन-पोषण करता येईल, समजात त्यांना प्रतिष्ठा मिळेल अशी व्यवस्था व शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे. अर्थात एक संस्था सुरू सत्याच्या शोधात असणार्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. एवढ्या टूरवरच्या ठिकाणी आपण लोक या कार्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने याल असे मला चाटत नव्हते. पण तुम्हा सर्वांना इथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. एकदा आम्ही गाडीने प्रोग्रामसाठी जात असताना दौलताबादजवळ आमची गाडी नादुरुस्त झाली. म्हणून मी केली म्हणजे सर्व काही झाले असे नाही. कारण हा एक खाली उतरले. खरे तर हीहि एक ‘सहज चीच घटना म्हणायचे, खाली उतरल्यावर मला तिथे साधारण शंभर एक होण्यासाठी साया समाजाचेच परिवर्तन व्हायला हवे, महिला व त्यांच्याबरोबरची मुले एका नळावर पाणी भरत असल्याचे दिसले. त्यांच्या अवतारावरून त्यांची परिस्थिति घरातील स्त्री व मुलांबाळाचे बाबतीतील त्यांचे कर्तव्य पार हलाखीची असल्याचे माझ्या लक्षात आले. चौकशी केल्यावर मला समजले की त्या सर्व बायका घटरस्फोटित मुसलमान एरवी इथल्या स्त्रियांची हालत सुधारणे शक्य नाही. इथे होत्या व मुलांसह अत्यंत हालाखीत जगत होत्या व दगड फोडण्याचे दुष्काळी मजुरी-कामावर लागल्या होत्या. राहण्यासाठी पडकी कच्ची घरे होती. अंगावर धड कपड़े पूर्वी कदाचित सती जाणे त्या पसंत करीत असाव्यात. नव्हते. त्यांची सर्व दशा पाहिल्यावर मला रडूच आवरेना. माझ्या मनात आले की आपल्या देशाची पुरातन संस्कृति व स्त्रियांमध्ये चारित्र्याची पवित्रता असूनही लोकांची अशी (पति) तर ‘मी म्हणेन तेच खरे व तसेच झाले पाहिजे’ हा दुर्दशा का व्हावी? माताच जर इतक्या हलाखीत जगत असल्या तर मुलांचे भवितव्य काय? मंग मला वाटू लागले की पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये वचनव आहे “यत्र ना्या अशा बेसहाय, निराधार व परित्यक्त महिलांसाठी मदत पूज्यते रमन्ते तत्र देवताः” अर्थात स्त्रीनेही स्वतःला पूजनीय पुरवणारी एखादी संस्था उभारली पाहिजे. तीच व्यवस्था पुरवण्याचे कार्य आता इथे होत आहे. विशेष तर उत्तर प्रदेशात मला आढळून आले की फार काळ टिकले नाही. कारण त्याच्या पाठीशी देवीचे तेथील स्त्रियांची परिस्थिति फार वाईट आहे. बिचार्यांना सर्व आशीर्वाद नव्हते, स्त्रीला समान वागणूक मिळाली व तिचा बाजूंनी दबावाखाली ठेवले जाते. एखादी धीट, आक्रमक महिला सोडली तर सर्वसाधारण स्त्रियांना जगणेच नकोसे होण्याइतक्या वाईट परिस्थितीत कसे तरी दिवस काढावे लागतात. त्यातून विधवा असेल तर बघायलाच नको, भी तर हे सर्व पाहून हैराण होत असे. त्या मानाने महाराष्ट्रात इतकी मथुरेतील विधवांची दुर्दशा दाखवली होती. दिवसभर गाणी वाईट स्थिति नाही. म्हणूनव उत्तर प्रदेशातच ही संस्था सुरू म्हणूनही त्यांना फक्त एक रुपया मिळत असल्याचे दाखवले मी लहानसा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणावर या बाबतीत सुधारणा समाजात स्त्रीला आदराचे स्थान मिळायला हवे, सर्व पुरुषांना पाडण्याची त्यांची जबाबदारी त्यांच्या लक्षात आली पाहिजे. एखादी स्त्री विधवा झाली तर विचारायलाच नको. आजूबाजूच्या स्त्रियाच तिला जिणे नकोसे करतात; म्हणूनच आपल्या इथेही कुणी विधवा सहजयोगात आली तर तिचा विवाह होण्यासाठी अवश्य प्रयत्न केला जाईल. पुरुषाने अहंकारावा हट्ट सोडला पाहिजे व पत्नीचा आदर राखला राखले पाहिजे. एकंदरीत आपल्या देशात पूर्वीपासून स्त्रियोंना चांगली बागणूक मिळत नसल्यामुळेच इथे कुठलेही साम्राज्य सन्मान ठेवला गेला तर आपले बरेचसे प्रश्न सुटतील. घरच्या लक्ष्मीला जर जपले नाही तर लक्ष्मीदेवीचे आशीर्वाद कसे बरे मिळतील? अलीकडेच मी एक व्हीडिओ-फिल्म पाहिली. त्यात टी

होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असली फिल्म पाहूनही घालणार आहे. आपल्या देशात निम्म्याहून अधिक कुणाच्या मनात त्यावद्दल काही करण्याची जागृति आली नाही! ही एक संवेदनशून्यताच. म्हणून अशा स्त्रियांसाठी राहिला तर या देशाचे काय होईल हे लक्षात घ्या. नाटकं काही आश्रम वरगैरेची कायदेशीर व्यवस्था झाली पाहिजे. परदेशात अशी परिस्थिति नाही; तिथे नीतिमत्तेला विशेष। महत्त्व नसल्यामुळे विधवा स्त्रीला स्वतंत्रपणे काही धंदा पुरुषांची अरेरावी चालूच राहिली आणि स्त्रिया हतबल होऊन करण्याची वा दुसरे लग्न करण्याची मुभा असते. पण सर्व सोशित राहिल्या तर त्याचा परिणाम मुलांवर होईल आणि आपल्याकडे विधवा स्त्रीला औषध-पाणी मिळण्याचीही मारामार, तिवे दर्शन म्हणजे अपशकून अशा खुळया समजुती. असल्या गोष्टी आपल्याकडील कुठल्याही असतो. समाजाचाच देश बनतो. देशाच्या भवितव्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेल्या नाहीत. श्रीरामने तर मंदोदरी कुटुंब निरोगी व शक्तिशाली झाली पाहिजेत. म्हणून विधवा झाल्यावर तिचा विवाह बिभीषणाबरोबर लावून दिला. तेव्हा समाजाने या बाबतीत नीट विचार करून ही परिस्थिति सुधारली नाही तर तो रसातळाला जाईल यात शंका नाही स्त्रियांची अशी दुर्दशा करणारे पुरुष महापापी म्हणावे लागेल. ही परिस्थिति सुधारण्यासाठी प्रत्येकाने, विशेषतः पुरुषांनी, धर्माचरणाची पहिली गोष्ट म्हणजे प्रेम जो आपल्या पत्नी वा मुलांबद्दल प्रेम ठेवत नाही तो इतरांवर काय प्रेम करू शकणार? स्त्री होणे हा स्त्रीचा दोष नाही कारण तिच्या शिवाय पुरुषालाही माता मिळाली नसती व तो स्वतः जन्माला आला नसता म्हणून समाजात या प्रश्नाविषयी तीव्र संवेदना असायला हवी. महाराष्ट्रातही पूर्वी बालविवाह वगैरे प्रकार व्हायचे. पण टिळक, रानडे, गोखले, कर्वे इत्यादी थोर नेत्यांनी समाजात स्त्रियांविषयी खूप जागृति निर्माण केली स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण-संस्था काढल्या. पण या प्रदेशात त्याहूनही खूप प्रचंड कार्य होण्याची जरुरी आहे. कारण इथली परिस्थिति कमालीची वाईट आहे. म्हणून येथील लोकांमध्ये जागृति व्हायला हवी. त्यासाठी स्त्रियांनी जबरदस्त वा आक्रमक व्हायची जरुरी नाही. स्त्रियांनी सर्व परिवर्लन घडवून आणणे, माणसा-माणसांना एकत्र जोडणे हे काही आत्मसात करायचे असते, पृथ्वीमातेची त्यांच्यामधील शक्ति त्यांनी जागरुक करणेच योग्य आहे. स्त्रियांना सांभाळणे, त्यांना नीट वागणूक देणे हे पुरुषांचे (सहजयोगी असो वा नसो) कर्तव्य आहे आणि जिथे कुठे स्त्रियांना त्रास दिला जातो तिथे तिथे त्यांनी पुढे येऊन त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अशी जागृति जोपर्यंत त्यांच्यात येत नाही तोपर्यंत काही यश येणार नाही. म्हणूनच ही संस्था आता सुरू होत आहे. इथे लहान प्रमाणावर का होईना पण पूर्ण निष्ठेने आपल्याला असे कार्य करायचे आहे की अशा निराधार स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू शकतील; स्वतःला प्रतिष्ठा मिळवून स्वाभिमानाने जीवन जगू शकतील; शक्य असेल तिथे विधवांचे पुन्हा विवाह जगवण्याचे प्रयत्न आपण करू. मी तर माझ्याकडून होईल तेवढे लक्ष या संस्थेत लोकसंख्या महिलांची आहे आणि एवढा मोठा भाग शक्तिहीन लिहून, कथा लिहून बा भाषणे करून काही होणार नाही. आता प्रत्यक्ष कार्य करून दाखवण्याची वेळ आली आहे. तीहि बिघडतील. कुटुंब व्यवस्था सर्व प्रकारे सुधारली तरच समाज सुधारणार कारण समाज हा कुटुंबांचाच बनलेला कुटुंबातील स्त्री हा महत्त्वाचा घटक आहे व तिचा सन्मान राखला पाहिजे. त्या दृष्टीने बदल घडवून आणलाच पाहिजे. याः संस्थेला सर्वांनी मदत केली पाहिजे. नुसतीच आर्थिक मदत नाही तर प्रत्यक्ष कार्यासाठी हातभार लावला पाहिजे, मुख्य म्हणजे पीडित, निराधार महिलांना शोधले पाहिजे, जिथे तिथे त्या आढळतील तिथून त्यांना या संस्थेत येण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. सध्या शंभर महिलांसाठी इथे सोय होणार आहे, त्याशिवाय ज्या बाहेर राहतील त्यांनासुद्धा सहानुभूति दाखवली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांनाही समजावून त्यांना चांगली वागणूक मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतात अजूनही कुटुंब-व्यवस्था टिकून आहे ती येथील स्त्रियांमुळे; म्हणून येथील पुरुषानी स्त्रीचे कुटुंबातील महत्त्व ओळखून तिला प्रतिष्ठित व प्रेमाची वागणूक दिली पाहिजे. स्त्रियांनी पण अति-आक्रमक व सत्ता गाजवणारी बनू नये तसेच अति सहनशाली, दबाव सोसणारी पण बनू नये. हे महान कार्य आपल्या सर्वांना करायचे आहे व त्यात पुरुषाना जास्त जबाबदारी उचलायची आहे. त्यासाठीच मी तुम्हाला आशीर्वाद देत असते, माणसांमधे THE धर्मानुसार आचरण ठेवले पाहिजे, आणि आपले ध्येय आहे. म्हणून सर्व सहजयोग्यांनी हे लक्षात ठेऊन एकमेकाशी प्रेमाने संबंध जोडले पाहिजेत तरच सहजयोग प्राप्त झाल्याचे सार्थक होईल. त्याने सारा समाज बदलून जाईल. सहजयोग्यांच्या व्यक्तिमत्व व स्वभावाचा प्रभाव पडून लोक तुमच्यामागे येतील. मी जे हे सर्व सांगितले त्याची तुमच्या हृदयात नोंद करा. माझ्या हृदयात सलणारे हे दुःख आहे व ते टूर करणे तुमच्यावर अवलंबून आहे. सर्वांना अनंत आशीर्वाद. ०