Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, अशारितीने त्यांनी दर्शविले की तुम्हा आज्ञाचक्राच्या बाहेर येता. आज्ञाचक्राचे दोन बीजमंत्र आहेत एक हं दुसरा क्षं. क्षं म्हणजे क्षमा. जो दुसर्याला क्षमा करतो, त्याचा अहंकार कमी होतो. अहंकारी माणसाला स्वतःविषयी काही दृढ समजुती असतात त्यांना धक्का पोहोचला की त्यांचा अहंकार चढतो. अपमान वाटतो त्यांची विचित्र स्थिती असते. इसा मसीहांनी सांगितले की कोणीही तुमचा अपमान केला, दुःख दिले तर आपण त्यांना क्षमा करां त्यामुळे काय घडते पहा. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा ती घटना तुम्ही विसरून जाता नंतर तुम्हाला कसलाच त्रास होत नाही. त्याबाबत पुन्हा विचारही करणार नाही. ही शक्ती तुम्हाला आज्ञाचक्रामधून मिळते. ज्यांचे आज्ञाचक्र ठीक आहे ते क्षमा करणारच क्षमा आल्यात. पण केवळ या १२ लोकांनी पुष्कळ कार्य केले लोक त्यांना ‘नॉत्टिक्स’ (gnostics) म्हणतात. ‘ज्ञ’ जाणणे यापासून नॉस्टिक्स शब्द झाला. ते बरंच काही जाणत होते. त्यावेळच्या धर्मगुरुंनी त्यांना बरेच छळले. खिस्तांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यात फार अडथळे येत त्यावेळी लोक आत्मसाक्षात्कारी नव्हते. खिस्त नेहमी सांगत ‘स्व’ला जाणा ‘स्वतः’ जाणा याचे महत्व त्या शिष्यांना समजले नाही ते तसाच प्रचार करत राहिले त्यामुळे हळूहळू अधर्मच वाढत Read More …