New Year’s Eve Puja (India)

New Year Puja – You Should Be Satisfied Within 31st December 2001 Date: Kalwe Place Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मी इथे आले आहे. माझी प्रकृति तशी ठीक नाहीं पण इच्छाशक्ति जबरदस्त आहे. म्हणूनच सर्व काही व्यवस्थित बालले आहे. तुम्हा सर्वांची इच्छाशक्ति पण अशीच जवरदस्त व्हायला हवी असे मला वाटते. त्याबाबतीत आपण करत आहोत हे तुमचे तुम्हीच पाहयचे अहे. आपण काय करती व काय करायता पाहिले याचा तुम्ही स्वत:शीच वबिचार करायला हवा. आत्म्याकडून तुम्हाला पुनर्जन्म दिला आहे, भ्रान्तिमधून बाहेर काढले आहे तेव्हां त्यातून पुढची प्रगति साध्य करण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे; आपल्याला मिळालेल्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे, जोपर्यंत दुसऱ्या लोकांना सहजयोग सांगून जागृत करण्याचे कार्य तुम्ही करत नाहीं तोपर्यंत तुम्हाला मिळालेली शक्ति तुम्ही समजूच शकणार नाही व तुमचे दोष ি तुम्हाला समजणार नाहीत. मी बरेच लोक-असे बघितले आहेत की ते सहजयोगांत आल्यावरही पैसा कमवायच्या मार्ग असतात. काही जण त्यातून सुधारतात. पण अशा संवयींचा फायदा काय? आजकाल या मुंबई शहरामधें लोकांना सिनेमाचा घोक आहे, तसे मुंबईमधे बच्याच अधार्मिक गोष्टी चालतात. आजकालच्या सिनेमांत अशुध्दता मोक्या प्रमाणात दाखवतात; खरे तर सगळ्या कुटुंबाला बरोबर पेऊन बपण्यासारखा सिनेमा लोकांना आवडेल. त्याच प्रमाणे गल्ली-गल्ली मधून अत्यंत वाईट प्रकारचे धंदे चालतात. वर्तमानपत्र ब मासिकांत अश््ील गोष्टी छापून बेतात. हे सर्व सुधारले पाहिजे व बातावरण निर्मल झाले पाहिजे. त्यासाठी दृष्टिमधे निर्मलपणा आला पाहिजे. स्तब्ध व निश्चल नजरेत पावित्य असते; ज्याची नजर सदैद भरकटत राहते तो सहजयोगी जहेच. दुसरी गोष्ट म्हणजे लोभ व हांवः कसल्याही गोष्टीच लोभ वाटता कामा नये. त्याचप्रमाणे राीटपणा सुटला पाहिजे. ज्याला राग येतो तो सहजयोगी Read More …