New Year’s Eve Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

New Year Puja – You Should Be Satisfied Within 31st December 2001 Date: Kalwe Place Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मी इथे आले आहे. माझी प्रकृति तशी ठीक नाहीं पण इच्छाशक्ति जबरदस्त आहे. म्हणूनच सर्व काही व्यवस्थित बालले आहे. तुम्हा सर्वांची इच्छाशक्ति पण अशीच जवरदस्त व्हायला हवी असे मला वाटते. त्याबाबतीत आपण करत आहोत हे तुमचे तुम्हीच पाहयचे अहे. आपण काय करती व काय करायता पाहिले याचा तुम्ही स्वत:शीच वबिचार करायला हवा. आत्म्याकडून तुम्हाला पुनर्जन्म दिला आहे, भ्रान्तिमधून बाहेर काढले आहे तेव्हां त्यातून पुढची प्रगति साध्य करण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे; आपल्याला मिळालेल्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे, जोपर्यंत दुसऱ्या लोकांना सहजयोग सांगून जागृत करण्याचे कार्य तुम्ही करत नाहीं तोपर्यंत तुम्हाला मिळालेली शक्ति तुम्ही समजूच शकणार नाही व तुमचे दोष ি तुम्हाला समजणार नाहीत. मी बरेच लोक-असे बघितले आहेत की ते सहजयोगांत आल्यावरही पैसा कमवायच्या मार्ग असतात. काही जण त्यातून सुधारतात. पण अशा संवयींचा फायदा काय? आजकाल या मुंबई शहरामधें लोकांना सिनेमाचा घोक आहे, तसे मुंबईमधे बच्याच अधार्मिक गोष्टी चालतात. आजकालच्या सिनेमांत अशुध्दता मोक्या प्रमाणात दाखवतात; खरे तर सगळ्या कुटुंबाला बरोबर पेऊन बपण्यासारखा सिनेमा लोकांना आवडेल. त्याच प्रमाणे गल्ली-गल्ली मधून अत्यंत वाईट प्रकारचे धंदे चालतात. वर्तमानपत्र ब मासिकांत अश््ील गोष्टी छापून बेतात. हे सर्व सुधारले पाहिजे व बातावरण निर्मल झाले पाहिजे. त्यासाठी दृष्टिमधे निर्मलपणा आला पाहिजे. स्तब्ध व निश्चल नजरेत पावित्य असते; ज्याची नजर सदैद भरकटत राहते तो सहजयोगी जहेच. दुसरी गोष्ट म्हणजे लोभ व हांवः कसल्याही गोष्टीच लोभ वाटता कामा नये. त्याचप्रमाणे राीटपणा सुटला पाहिजे. ज्याला राग येतो तो सहजयोगी नाही. राग मनातूनही गेला पाहिजे. कळवा पुजा प.पू.श्रीमाताजी निर्मला देवींचे भाषण,(सारांश) कळवा, ३१ डिसेंबर २००१ ८ ा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाधान, तुम्ही जेव्हा सहजयोगाचे कार्य करता तेव्हा तुम्हाला फार समाधान मिळते. आपण जे कांही करतो त्यातून समाधान मिळाले पाहिजे. सहजयोगाच्या कार्यातही समाधान मिळवले पाहिजे. नुसते सगळे श्रीमाताजीना माहीत आहे असे समजण्यांत अर्थ नाही. सहजयोगांतही ज्यांना सारखे पुढे येण्याची धडपड असते त्यांत अधिकतर बेईमान व चोर तोक असतात,जे लोक अंत:करणाने साफ असतात व प्रेमाने क्यवहार करतात ते समाधानात असतात. आतां मला वाटते की समय आला आहे; तेव्हां तुम्ही माझ्यावर एक मेहरबानी करा; तुम्ही माझ्याकडू न व्हायद्रेशन्स खेचून घेत असल्यामुळे तुम्ही जर सहजयोगी म्हणून ठीक नसाल तर माझी पकृति बिघडते. तेव्हा तुम्ही आता, निश्चय केला पाहिजे की ज्यामुळे श्रीमाताजींना बास होऊन त्यांची तब्येत बिघडेल असे तुम्ही कांहीं करणार नाहीं सहजयोगी ग्हणवूल घ्यायला आपण लायक राहिलो नाही तर श्री माताजी ना त्रास होईल. वे मला प्रसन्नता मिळेल असे बागाल. आपल्याला जग बदलायचे आहे. इ्े तुम्ही बराच वेळ बसून आहात. तुम्हीं तरीही निरवंतपरणे शांता राहण्यांत तुमची खरी ओळख आहे. तुम्हाला असे शांत असल्याचे पाहण्यात मला फार आनंद होत असतो. म्हणून सहजयोग्यांनी स्वतःअद्दल फार काळजीपूर्वक राहिले पाहिजे. नुसते रोज ध्यान करण्याने कांही साध्य होत नाहीं. तुम्ही सहजयोगात दुसर्यांना मदत करण्यासाठी, या कलियुगातून

त्यांना बाचवण्यासाठी आला आहात. नुसते मला आपण सहजयोगासाठी काय केले, काय करतो हकडे लक्ष द्या. भेटम्यासाठी’ वा माझे जवळून दर्शन होण्यासाठी धडपड़ण्याला अर्थ नाही. सहजयोगाच्या प्रसारासाठी अंग झटन कार्य करणे यासारखी समाधानकारक भारतीय सहजयोग्यांत ही प्रवृति जास्त आहे. सहजयोग्यांती आपला व आनंददायक गोष्ट नाही. नवीन बर्ष सुर होतांना कांहीतरी नवीन संकल्पना आत्मसन्मान राखता पाहिजे. सामान्य लोकांसारख वामलात तर तुम्हाला निश्चित करण्याची प्रधा आहे. म्हणून आज तुम्ही प्रत्येकाने आपण सहजयोगाचा खरा आनंद मिळणार नाहीं, माझ्यावर जितके तुम्ही सहजयोगासाठी बाय करणार याचा निश्चय करा. नुसत्या माझी पूजा करण्याचा प्रेम करतां तसेच प्रेम आजून सहजयोगांत न आलेल्या किंवा पूजा-कार्यक्रमासाठीं काम करण्याचा कांही फायदा नाही. लोकांबद्दलही तुम्हाल्ा वाटले पाहिजे. आत्मसाक्षात्कार देण्याची तळमळ तुमच्यांत असली पाहिजे, मी आता नाहीत; मोठ-मोठ्या] संत पुरुषांनीही ते बमले नाहीं; पण तुम्हाला ती परदेशांत कमी जाते पण तिथे सहजयोग बाढहत आहे कारण त्या लोकांना शक्ति मिळाली आहे. म्हणून सहजयोगाचा प्रसार करण्याचा व जास्तीतजास्त त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे हे समजले आहे. म्हणून तुम्ही लोकांना जागृति देण्याचा ठाम निश्चय आज करा. सहजयोगाचें असे कार्य सहजयोग सतत लोकांना सांगत राहिले पाहिजे. नाहीं तुम्ही केलेत तर तुमचेच माझ्यावर मोठे उपकार होणार आहेत, व जगभर तर तुम्हाला मिळलेला आत्मसाक्षात्कार व्यर्थ होईल, तीच गोष्ट सहज रहजयोग पसरवण्याचे माझे स्वप्न साकार होणर आहे; त्यांतच माझ्या विवाहाची, सहजयोगांत विवाह जमलाच पाहिजे म्हणून अस्वस्थ होऊ आजप्यंतच्या परिश्रमांचे सार्थक होणार आहे. नका. गणपतिपुळयातही मी त्याबद्दल बोलले आहे: सेमिनारमधे असे बोलायला बरं वाटत नाहीं पण या गोष्टी महत्वाच्चा असल्यामुळे सांगाव्या लागतात. माझी इच्छा हीच आहे की तुम्ही तेजस्वी तान्यांसारखे बनावे व आपला प्रकाश सगळीकडे पसरवा। त्यासाठीं सतत आत्मपरीक्षण कर्न स्याना आत्मसाक्षात्कार देण्यावी शक्ति आजपर्यंत कुणी मानवाला देऊ शकले का नववर्षाचे तुम्हाला अनंत आशीर्वीद,