Birthday Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja

[Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, सर्वत्र ठायी ठायी पसरलेली आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच तुम्ही ती जाणूं शकता. प्रेम हीच त्या परमात्म्याची शक्ति आहे आणि प्रेमामधूनच ती कार्यान्वित होत असते. सर्वसाधारण लोकांच्या हे लक्षांत येत नाहीं; दुसऱ्याबद्दल मत्सर वा द्वेषभाव बाळगणें, दुसऱ्याशी भांडण-तंटा करणे या सर्व हीन प्रवृत्ति आहेत. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तमच्या मनांत सदैव प्रेमभावनाच फूलली पाहिजे. आपल्या या भारतदेशांत सध्या जी अशांत परिस्थिति दिसत आहे ती बघितल्यावर मनांत प्रथम जाणवते की धर्माच्या नावाखाली लोक एवढे अकांडतांडव कसे करु शकतात? धर्माबद्दल कुणी कांही बोलले वा केले की त्याची तीव्र प्रतिक्रिया दुसरे लोक लगेच व्यक्त करुं लागतात; या क्रिया-प्रतिक्रियेला कांही अर्थ नसतो; उलट त्यामुळें लोकांच्या मनांतील परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना क्षीण होत जाते. म्हणून परमात्म्याची ही प्रेमशक्ति लोकांच्या मनांत कशी दृढ़ करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो व शिकवायला पाहिजे इकडे लक्ष द्या. आपल्या मुलाला वाढदिवस पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) निर्मलधाम दिल्ली दिनांक २१ मार्च २००२ ১২০ दुसर्याच्या मुलाने मारले तर त्याला जाऊन उलट थप्पड मारायला आपण सांगणार कां? त्याऐवजी त्याला समजावले की-मारलं तर मारलं, जाऊ दे, कांही बिषडत नाहीं- तर तो मुलगाही राग विसरुन जाईल. मुले जात्याच अबोध व सरळ स्वभावाची का असतात. दुसर्या मुलाला मारणे ही वाईट गोष्ट आहे व मुलांनी ती करुं नये असे त्याला समजावले पाहिजे. मारपीट करण्याची ही प्रवृत्ति लहान वयापासूनच घालवली पाहिजे. याच्या उलट लहानपर्णींच ‘तूं हिंदू आहेस, तो मुसलमान आहे’ असे भेदभाव त्याच्या डोक्यांत भरवण्णे चूक आहे. द्वेष, मत्सर, घृणा, इ. दुष्ट प्रवृत्ति सहजयोगामधून नाहीशा होतात व तसे झाल्यावरच परमात्मा काय आहे व त्याचा आपल्याशी काय संबंध आहे हे तुमच्या लक्षांत येईल. सृष्टीगध्ये सर्वत्र पसरलेल्या पमवैतन्याच्या प्रेमशीचे ৩5 तुम्ही ताहक बनले पाहिजे. पूरमात्म्याची सर्व वातावरण व्यापन राहिलेली ही शक्ति जाणण्यासाठी तुम्ही अबोधितता जोपासली पाहिजे. लहान मुले अबोधित असतात. ज्याच्या स्वभावांत वैरपणाच भिनलेला आहे त्याला कुणीच वाचव् शकणार नाहीं, त्या दुर्गुणाचे कितीही समर्थन करण्यात अर्थ नाहीं. शांत व सुस्वभावी समजल्या जाणाऱ्या लोकांच्या आपल्या देशांतही लोकांचा खुन करायलाही न कचरणारे कांही जण असतील. पण मुळांत येथील

लोकांना शांतता आवडते; शांति प्रस्थापित झाल्याशिवाय विकास मुसलमान, ख्रिश्चन कुणीही असले तरी त्यांना संभवत नाही; समाजाच्या सर्व व्यवहारांमधे शांति असेल तरच सहजयोग सांगत चला. आजकाल हिंदु लोकांना तो देश नांवारुपाला येतो. भय, धाक, जबरदस्ती वापरुन हे होत सहजयोगाची विशेष जरुरी आहे कारण तेच आपल्या देशाची व नाही. शांति ही हृदयांतील एक सुंदर भावना आहे; ज्याच्या आपल्या संसकृतीची महानता विसरत चालले आहेत. आजचा हृदयांत शांति असते त्याच्या सहवासातूनही शांतीच पसरते. असा हा राममंदिराचाच प्रश्न घ्या. अयाध्येमधे राममंदिर बांधण्याला माणूस निर्भय असतो. विरोध करणार्यांना त्याच ठिकाणी श्रीरामांचा जन्म झाला होता हे मी कसे सांगणार? पण हे जर व्हायब्रेशन्सवर दिसून येत असेल तुम्ही सर्वजण सहजयोगी आहांत, तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे; अर्थात तुमच्या आत्म्याकडून तर फक्त विरोधासाठी विरोध करण्यांत काय अर्थ आहे? हीच रामजन्मभूमि आहे ही व्हायब्रेशनवरुन सिध्द होणारी गोष्ट नाकारणे चैतन्य पसरत आहे; त्या चैतन्यामधूनच शांति व आनंद पसरणार आहे. कुठेही असलात तरी तुमच्याकडून शांत चैतन्य लहरीच पसरतील; त्यामुळेच सगळीकडे शांततेचे साम्राज्य व वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही समर्थ आहांत. तमची वाढ अशीच व्हायला हवी की ज्यामळें तुम्ही सर्वांसमोर आदर्श व्हाल. दिल्लीसारख्या या ठिकाणीही इतके आत्मसाक्षात्कारी लोक होतील असे मलाही कधी वाटले नव्हते. सर्वप्रथम लोक माझी भाषा म्हणजे रामावतरणच नाकारण्यासारखे आहे. आता हा बाबर कोण? तो परदेशांतून आला होता व त्यानें ही वास्तू बांधलेली नाहीं तर त्याच्या एका सरदाराने ती बाधली.. म्हणूनच त्याला बाबरी-मशिद म्हणतात. पण बाबर परदेशी होता, त्याचा जन्मही भारतांत झाला नव्हता आणि परदेशांतून तो इकडे स्वारीवर आला होता.फक्त त्याचा मृत्यू भारतात झाला. मला तर पक्के माहित समजून घेण्याइतक्या मनःस्थितीवर येईपर्यंत मला वाट पहाणें आहे – आणि तुम्हीही तुमच्या हातांवर हे जाणूं शकता-की याच ठिकाणी श्रीरामांचा जन्म झाला. मग तिथेच त्यांचे मंदिर बांधण्यांत कांहीच गैर नाहीं. श्रीरामांचे नुसते नामही शांति- समाधान देणारे आहे, मीसुध्दा त्यांचे नाम आदराने घेते. तोच प्रकार काश्मीरमधें मोहम्मदसाहेबांच्या केसा(बाल) वरुन झाला. पण लोकांना त्यांतील सत्य जाणून घ्यायची तयारी नाहीं. मी एकदा काश्मीरमधे कारमधून फिरत असताना अचानक मला प्रचंड व्हायब्रेशन्स जाणवल्या. म्हणून रस्ता सोडून त्याबाजूला जरूरीचे वाटले. स्वातंत्र्य होण्याच्या काळांत लोकांना भयानक आपत्तींना सामोरे जावे लागले, कित्येकांचे सर्व संसार उध्वस्त झाले, मी हे प्रत्यक्ष बघितले आहे; त्यांना क्षमा या शब्दाला काही अर्थच उरला नव्हता. खरे तर दुसर्याच्या वेदना जाणण्यासाठी क्षमेइतका दुसरा कुठलाच उपाय नाही. क्षमा करण्याची शक्ति आपण जोपासलीच पाहिजे. दुसऱ्यांवर रागवण्याऐवजी, त्यांच्याबद्दल सूडभावना बाळगण्याऐवजी पममेश्वरी प्रेमशक्तिमधून मन शांत करण्याची कला तुम्ही साध्य करु शकला तर दुसरे काहीही करण्याची तुम्हाला जरुरी नाहीं. फक्त हृदयांतील या शांतीचा जाणीवपूर्वक अनुभव घ्या. मग तुम्ही गाडी नेण्यास ड्रायव्हरला सांगितले; त्याला अर्थातच कांहीं समजले नाही; पण पुढे गेल्यावर एका लहानशी वस्ती लागली. ते मुसलमान लोक होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर समजले की त्या गावांत ‘हजरत-बल होता; पण मुसलमानांना जसे श्रीराम समजत नाहीत तसेच हिंदूंना मौहम्मदसाहेब समजत नाहीत. दोन्ही लोक आपआपली दुकानें मांडून बसले आहेत पण दोघांकडे विक्रीसाठीं ठेवलेल्या वस्तू एकच आहेत ही गोष्ट ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळालेला नाहीं त्यांना हे त्यांच्या लक्षांत येत नाहीं. अल्लाचे नांव घेणाऱ्या लोकांना अल्ला समजावून सांगणे अवघड आहे; त्यांच्या डोक्यांत ते शिरणारच हे विष्णूचेच रुप आहेत हे माहित नाहीं.आणि तेच श्रीराम म्हणून नाहीं. म्हणून सहजयोग पसरवणं हाच एकमात्र उपाय आहे. हिंदु, अवतार घेऊन आले हे फक्त सहजयोगीच जाणूं शकतात. आत्तां दुसर्या कसल्याही परिस्थितीत अस्वस्थ होणार नाही.., कुणावरी उठसूठ रागावून वातावरण बिघडेल असे वागणार नाहीं आणि सूड, द्वेष, क्रोध या सर्व दोषांपासून मुक्त व्हाल.

मी बोलतानाही तुम्ही माझ्याकडे हात करुन हे पाहिले तर तुम्हालाही ते समजेल. म्हणजे श्रीराम संसर्गजन्य रोगासारखा फैलावत आहे. लोक पैशाच्या मार्गे घावत आजकाल सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे व एखाद्या हेच अल्लाही आहेत हे लक्षांत न घेण्याचा मूर्खपणा ते लोक करत असल्यामुळें भ्रष्टाचार चालतो. गुपचूप पूजून ठेवलेला हा पैसा आहेत असेच म्हटले पाहिजे आणि हिंदु-मुसलमान म्हणून भांडत कधी कधी अचानक गडप होतो किंवा चोरीला जातो किंवा आहेत. आत्मसाक्षात्कार न मिळाल्याने हा प्रश्न बिकट झाला भ्रष्टाचार उघडकीला येऊन शिक्षा मिळते. पण महत्त्वाची गोष्ट आहे. राजकारणी, पुढारी, क़ॅबिनेटमधिल अधिकारी लोक म्हणजे हे कां होते हे बघणे. आश्चर्य म्हणजे गरीब माणसांपेक्षा आत्मसाक्षात्कारी असते तर त्यांच्याशी आपण हे सर्व बोलू श्रीमंतांना पैशाचा लोभ अधिक असतो. एक तर गरीब माणूस शकलो असतो; हा वाद घालणे हाच मूर्खपणा आहे हे त्यांना देवाला घाबरतो पण श्रीमंतांना पैशाचीच चटक लागते. समजावले असते आणि तिथे श्रीराम मंदिर उभारणे योग्यच आहे आपल्यासारख्या देशांत हा नवा रोग फोफावत आहे ही हे त्यांना पटले असते. म्हणून हे सर्व लोक सहजयोगी झाले आश्चर्याची गोष्ट आहे. सहजयोगातही त्याचा शिरकाव झाला पाहिजेत. आहे व कांही जण सहजयोगांतही धंदा करु लागले आहेत व पैसा कमवत आहेत. हा उजव्या बाजूकडचा दोष आहे आणि काही लोक मला एकदा सांगत होते की त्यांनी कांही त्यामुळे लोक त्याचे समर्थन करु पाहतात. या भ्रष्टाचारामुळे देशाचे फार नुकसान होणार आहे; आणि विकास साधणें अशक्य होणार आहे. पण तुमच्या हृदयांत देशाबद्दल खरोखर प्रेम असेल तर तुम्ही या गैरमार्गाकडे वळणार नाहीं. पण सध्या ह्या प्रेमाचीच उणीव आहे: प्रेम म्हणजे कार्य हेच लोकांना कळेनासे झाले आहे. महंत-मंडळींना जागृति दिली आणि ते सर्वजण eoe द्याले expose झाले. हे होणारच; मग ते लोक ख्रिश्चन असोत वा कठल्याही पंथाचे असोत. अशा लोकांना फक्त व्हायब्रेशन्स देणेच चांगले. माझ्या प्रेमापोटी तुम्ही आत्मसाक्षात्कारी नाहींत’ असे मी त्यांना सांगू शकत नाहीं, आणि ‘तुम्हला श्रीराम किंवा मोहम्मदबद्दल कांही बोलण्याचा अधिकार नाही असेही त्यांना म्हणू शकत नाहीं. ते अवतारी पुरुष त्यांना समजण्याच्या खूप पलिकडे आहेत. हाच ज्ञानी आणि अज्ञानी माणसांमधील फरक; फार पूर्वी ही मोठी दरी आपल्या मुलांवरही काही लोक असे प्रेम करतात की बिचार्याच्या आयुष्याचे नुकसान करतात. खरे तर प्रेमाला कसली मर्यादा नसते; ते अमर्याद, असीम आहे; हे प्रेम सबंध जगाला व्यापणारे आहे, सृष्टीमधें ते पसरलेले आहे, तुम्ही फक्त त्याचे वाहक होती कारण आत्मसाक्षात्कार मिळालेला एखादाच असायचा, बनायचे आहे (Agents of Love). तुम्हाला तसे बनण्याचा पूर्ण आणि इतरेजन त्यांचा छळ करायचे. पण आता तुम्ही मोठ्या अधिकार आहे आणि तुम्हीच ते सगळीकडे पोचवूं शकता. पण संख्येचे आहात. तरीही तुमचे सर्वजण ऐकतीलच असे नाहीं म्हणूनच में तुम्हाला विनति करते की जितक्या लोकांना जागृति देता येईल तेवढ्यांना द्या. वरुन अध्यात्मिक दिसणाऱ्या लोकांच्या सुध्दा पैशाच्याच मागे असलेले लोक मला दिसतात. पैसा हा प्रेमाचा शत्रु आहे. मी अगदी निक्षून सांगते की तुम्हाला पैशामधे इंटरेस्ट असेल तर तुम्ही सहजयोगात कांहीही प्रगति इथे लागू नका. प्रेम वरवरचे असून चालत नाहीं ज्याचे अंतरंग शुध्द असते तोच प्रेमाची शांति मिळवतो. तसा प्रयत्न करुन मार्ग मिळवूं शकणार नाही. मला तर पैसा समजतच नाहीं, त्याच्यांत इंटरेस्ट घेणे तर दूरच. मला पैसे मोजता येत नाहीत म्हणून लोक स्वत:ला सुधारायचा अभ्यास करत चला. राग-लोभ इ. तुमच्या मनांत असले तर कार्य होणार नाहीं. परमेश्वरी प्रेम खर्या अर्थाने हसतात; पण पैशाकडे पाहून ते किती आहेत हे मी नक्की सांगू शकेन. पैशाहून कितीतरी अधिक चांगल्या व सुंदर गोष्टी जीवनांत आहेत; उदा. चांगली मुले, चांगली माणसे, सुंदर फुले सगळ्या समजण्यासाठी तुम्हाला आधीं अबोधिततेचे महत्व समजले पाहिजे. लहान मुले अबोधित असतात म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करते. जगभर आढळतात; मग पैशाकडेच कशाला लक्ष द्यायचे? तो

जसा येतों तसाच जातोही. पण त्याचे आकर्षण फार जबरदस्त असले वा नसले तरी बिघडत नाहीं.तुम्ही उच्च असते. भारताचाही भ्रष्टाचारी देशामधे फार वरचा क्रमांक आहे. स्तरावर पोचलेले लोक आहांत म्हणून तुमच्या असे म्हटले जाते. म्हणून तुम्ही या बाबतीत काळजी घ्या; दैनंदिन व्यवहारांतही प्रेम व्यक्त झाले पाहिजे: लोकांशी वागताना सहजयोगांत तुम्हाला पैसा कधीही कमी पडणार नाहीं याची खात्री ते प्रेम दिसले पाहिजे: त्या प्रेम-व्यवहाराने लोकांना समाधान बाळगा. पैशापेक्षा तुम्ही किती लोक सहजयोगांत आणले याला वाटले पाहिजे. दुसऱ्यांशी भांडणे. दुसऱ्यांना खाली खेचण्याचा महत्व आहे. ही विनामूल्य पण अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. प्रयत्न करणे, दुसऱ्यांना फसवर्णे इ. प्रकार सहजयोग्यांना शोभत नाहींत, तसले विचारही तुमच्या डोक्यांत येता कामा नये.हे मिळवलेत की तुम्ही स्वच्छ, निर्मल झालात असे म्हणता सहजयोग्याचे जीवन म्हणजे आनंदी आनंद आणि पूर्ण मुक्तता%; कसलीही चिंता नाहीं, तुमच्यावर अवलंबून असे काहीच नाहीं. अगदी गरीबींत असाल तरी आनंदाला कांही कमी नाहीं. श्रीमंत लोकांना, विशेषतः परदेशांतील श्रीमंतांना मानसिक ताणतणावाखालीच दिवस काढावे लागतात, विचित्र समस्या असतात, काहींजण वैतागून आत्महत्या करुन घेतात. शिवाय येईल.मग कुणीही तुम्हाला धक्का लावू शकणार नाही. या भावनेने तुम्ही आत्मसन्मान करु शकाल व स्वत:ला बरोबर ओळखू शकाल. साक्षात्कारी पुरुष अशी स्वतःची ओळख विसरुन चालणार नाहीं; त्या दृष्टीनें आपण काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे हे लक्षांत ठेवा. तुम्ही वेड्यासारखे, कशाच्या तरी मारगे तुम्हाला नसत्या फॅशनच्या फंदात पड़ावेसे वाटणार नाहीं. एरवी लोक वेड्यासारखे फॅशन्सच्या मागे लागतात. तुम्ही सहजयोगी लागलेल्या किंवा स्पर्धेत उतरलेल्या लोकांसारखे वागून चालणार असल्यामुळेच त्यांच्याहून वेगळे असता. तरीही त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्याबद्दल तुम्ही करुणा बाळगली पाहिजे; त्यांना नीटपणे समजावून जीवनांत उच्च असे कांहीतरी मिळवण्याची राज्यात प्रवेश करुं शकाल असे ख्रिस्त म्हणाले होते. तुम्ही प्रेरणा द्या, आत्मसक्षात्कार मिळवण्याचे महत्त्व सांगा. हा काळ नाहीं. परमचैतन्याच्या आशीर्वादासाठी तुम्ही सतत लायक राहिले पाहिजे; लहान मुलासारखे बनलात तरच तुम्ही परममेश्वराच्या परमेश्वराच्या साम्राज्यांतच आहात; इथेंही लहान मुलांसारखे आता है घटित होण्यासाठी योग्य आहे., प्रण तम्ही कार्यरत टयाले ही; सहजामध रहा. तुमच्याकडून आणखी जास्त विशेष असे पाहिजे. तुम्ही हे मोठ्या प्रमाणांत करु शकता. मी बरेच लोक सामाजिक कार्य करणारे पाहिले आहेत, त्यांचा पिंड अध्यात्मिक आला की समस्त जग बदलायला वेळ लागणार नाहीं. त्याची नसतो आणि त्यांना आत्मसाक्षात्कारही झालेला नसतो. पण काही मी मागत नाहीं. आपल्या प्रेमशक्तीमधे परमात्म्याचा प्रकाश प्रचीति पाहून तुम्हीच आश्चर्य चकित व्हाल. मला तो मार्ग दिसला आणि आज त्याला बहार येत आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी मनापासून मला साथ दिली तर सहजयोगातून अनाथ, गरीबांना आसरा देण्यासारख्या सामाजिक कार्यामुळे ते प्रसिध्दिला आलेले असतात. पण तुमच्यातील प्रेमशक्ति कार्यान्वित झाली की इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना सहजयोग प्रचंड कार्य घडून येईल. समजेल की तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल. सहजयोगात खूप चांगले लोक आहेत पण त्याचा परिणाम दिसून आला पाहिजे; विचार करा, त्याचबरोबर आत्मपरिक्षण करा आणि या जन्मांत लोकांना तुमचे प्रेम समजले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपण काय मिळवणार आहोत हे समजूतदारपणे लक्षांत घ्या; क्षमाशील झाले पाहिजे; लोक मूर्ख असले तरी तुम्ही त्यांना सहजयोगी म्हणून आपण काय करु शकतो याचे भान ठेवा. मग क्षमा केली पाहिजे; शहाणपण बाळगून त्यांच्याशी वागा आणि तुम्हाला काय करायला हवे हे जाणवेल आणि तुमच्याकडून खूप त्यांच्या फॅशन वा गरुप बनवण्याच्या भुलथापांना बळी पड़ू नका. महान कार्य घडेल. तुम्ही सहजयोगी आहात हे विसरु नका; तुमच्याबरोबर आणखी मी जे कांही सांगितले त्याचा परत गेल्यावर गांभीर्याने त परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद