New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja [Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari] मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, काहीतरी मूर्खपणासारखे करायचे, हा मूर्खपणा कधी जाईल हे कळत नाही. शांतपणाने राहणे, शांतपणाने इंग्रेजी भाषणाचा अनुवाद : आज आपण सर्व मोठया संख्येने येथे उपस्थित आहात है पाहून खूप आनंद वाटतो. पंचविस वर्षापूर्वी ही जागा खरेदी केली होती पण काही आक्षेप घेतले गेले त्यामुळे काही करता आले नाही पण मी याबाबत योजना करुन होते त्याला मूर्त स्वरुप आले म्हणून आज आपण येथे आहोत. आज बाबाची आठवण येणे अपरिहार्य आहे. कारण भारतीय संगीताचा शास्त्रीय संगीताचा व भारतीय कलांचा प्रसार व्हावा म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. पण आज तो येथे उपस्थित नाही याचे दुखे: आहे हे आपण सर्व जाणता. कुठल्याही प्रशस्तीची अपेक्षा न करता त्याने खूप काही केले आणि हे घडण्यासाठी त्याने या सर्व आदर्शांचा उपयोग केला. त्याने आपल्या बध्दी आत्मसात करणे हे समजतच नाही. लगेच ओरडायला सुरवात. परदेशी सहजयोगी म्हणतात ते असे का भांडतात. सहजयोगात तरी भांडू नका आणि थोडेसे शांतपणाने घ्या वैतरणा पूजा कौशल्याने कुठलीही आढ्यता न मिरवता, प्रयत्न करा. आपल्याला बदलायचे आहे. याचे अगदी साध्या माणसांना हाताशी धरुन त्यांची त्यांचे खुसपट का काढता. स्वत:चे काय पूर्ण काळजी घेऊन त्यांच्यातील चुकलेले आहे ते Read More …