Mahashivaratri Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja Date 16th March 2003: Place Pune Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

जागृत होते. या संहारशक्तिमधुन समस्त ब्रम्हांड श्रीसदाशिवांची पूजा करणार आहोत. श्रीशिव ते नष्ट करुं शकतात; साऱ्या सूष्टीचा नायनाट करायला त्यांना वेळ लागत नाहीं. म्हणून क्षमाशक्ति इतकी अमाप आहे की तिच्या आपण हे नीट लक्षांत घेतले पाहिजे की आपण आधी अत्यंत क्षमाशील बनले पाहिजे; तो नाहीतर ही सारी सृष्टि केव्हाच नाहीशी झाली क्षमागुण आपण मिळवला नाहीं तर आपली असती. माणसांची आजची स्थिती काय आहे प्रवृत्तीही विध्वंसाकडे वळते; आणि तुम्ही जाणताच; त्यांच्या आधाराशिवाय आपल्याच भाऊबंदाचा आपण नाश करुं कित्येक जण लयाला गेले असते. माणसांना लागतो. त्यासाठी सदैव सतर्क व सावधान आज आपण श्रीशिवांची, अर्थात म्हणजे मूर्तिमंत क्षमाशक्ति, त्यांची ही ি आधारावरच आपण अजून जिवंत आहोत; बा योग्य काय, अयोग्य काय हेच समजेनासे झाले राहून आपण उगीचच दुसऱ्यांवर नाराज तर आहे; शिवाय त्यांच्याजवळ क्षमाशक्तीही होत नाहीं ना याबद्दल दक्षता बाळगली पाहिजे. उरली नाहीं; स्वत: कितीही चुका करतील पण कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला जिवे दुस्यांना त्यांच्या चुकांची क्षमा करणार नाहीं. मारण्याचा अधिकार मानवाला नाहीं. श्रीशिव श्रीसदाशिवांपासून हाच बोध आपल्याला जर नाराज होत नाहीत तर आपल्यालाही इतरांवर नाराज होण्याचा काय अधिकार घ्यायचा आहे. क्षमाशीलता हा शिवांचा खास आहे? पण माणसामधं दुसऱ्याबद्दलची नाराजी स्वभावच आहे; माणूस त्यांच्या ठेवण्याची घातक संवय आहे. पशुसुध्दां कांहीं क्षमाशीलतेची कल्पनाही करण्यास असमर्थ विशेष कारण नसेल तर शत्रुत्व ठेवत नाहींत. आहे. आपल्या कसल्याही चुकांची ते क्षमा म्हणून आपण है समजून घेतले पाहिजे की ऊठसूट झगडे- तटे करत राहिलो तर हीच श्री शिव पूजा आ प.पु. श्रीमाताजी निर्मला वेवीचे भाषण पुणे, १६ मार्च 2003 करतात; तसे नसते तर सबंध जगाचा केव्हांच नायनाट झाला असता, कारण त्यांच्याजवळ सहारशक्ति प्रगट होऊ शकते. दुसर्यांना क्षमा सारी सृष्टि नष्ट करण्याचीही शक्ति आहे. इतके करण्याऐवजी त्यांच्याबरोबर भांडणतंटेच करत क्षमाशील असूनही त्यांची ही संहारशक्ति जागृत राहणारा माणूस कुठल्या टोकाला जाईल ते आहे व कार्यान्वितही आहे. त्यांच्याजवळ या सांगता येणार नाहीं. दोन्ही शक्त्या आहेत; एका बाजूनें ते क्षमा करतील तर दुसर्या बाजूनें सहारही करतील. भांडणाचा कडेलोट झाला, संकटे आली तेव्हां जगामधें जेव्हां जेव्हां युध्द पेटले, म्हणून आपण सर्वप्रथम त्यांच्या हेच दिसून आले की त्यामागे मानवजात सारखे क्षमाशील बनले पाहिजे. आपण सदैव नाहीशी करण्याचीच प्रवृत्ति होती. ही दुसरयांवर रागावत राहतो, छोटया-छोट्या संहारशक्ति मुळापासूनच असते आणि त्यामुळें गोष्टींबरुनही बादविवाद व भांडणे करत राहतो; सदैव क्षमा करत रहाणें व क्रोधावर संयम बाळगणे हेच सहजयोग्यांना माणूस माणसावरच उलटत असतो. हे भूपणास्पद आहे. सगळीकडे घडत आले आहे. हे का व कसे होतें याचा विचार करण्याची जरुरी नाहीं. पण पण क्षमा करण्याचा विचारही करत नाहीं. श्रीशिव सुरवातीला क्षमा करतातच; पण त्यालाही मर्यादा असते आणि अपराधांनी त्याचबरोबर आपण इतक्या क्षुद्र व खालच्या स्तराला जाणें योग्य नाहीं हे जर आपण नीट परिसीमा गाठली म्हणजे त्यांची संहारशक्ति

समाजांत क्रोध उफाळून येतो तेव्हा मला फार दुःख होते. छोट्या-मोठ्या कारणावरुनही ऊठसूठ रागवणे वा ओरडणें अगदी चुकीचे आहे आणि हीच भावना जर सामूहिक स्तरावर पसरली तर जाळपोळ, विध्वंस, युध्द, घरादारांचा नाश इ.अनर्थ पैदा होतात. जेवढे मी हे बघत राहते तेवढे हे अनिष्ट प्रकार वाढतच आहेत. मला फार राग येतो असे गौरवपूर्वक सांगणारेही असतात.म्हणून श्रीशिवशंकरांची पूजा करणाच्यांनी हे लक्षांत ठेवले पाहिजे की ते क्षमेचे मूर्तिमंत स्वरुप आहेत; ते सदैव सर्वांना क्षमा करत असतात. स्वत:च्या मुलाना आपण क्षमा करतो तसे ते सर्वांना क्षमा करत असतात त्यांना कर्धी राग येत नाहीं. े तसेच ते सहसा विचलित होत नाहींत. याशिवाय प्रत्येक माणसाचे कांही पूर्वग्रह असतात. उदा. महिलांनी जास्त बोललेले कुणाला आवडत नाही; पुरुषाने बडबड केलेली चालते पण स्रीने तसे केलेले खपत नाहीं; तसेच बाईनें पुरुषावर हात उगारणे पण चुकीचे मानतात. हीसुध्दां घातक व समाजाला नुकसानकारक अशी समजूत आहे. परदेशांतही मी पाहते की पत्नीला मारहाण करणारे, तिला ठार मारणारे नवरे असतात. लग्नाची पत्नी म्हणजे तिच्या बाबतीत आपल्याला पूर्ण आधिकार आहे, तिने चुका करता कामा नये अशीच जणूं समजूत असते. समजून घेतले तर सगळीकडे शांतता नांदू लागेल, आपण स्वतः शांत तोच प्रकार शाळेतील शिक्षकांचा; ते मुलांना फार वाईट तन्हेने राहण्यास शिकलो तर जीवनातही शांति निर्माण होईल. पण माणूसच वागवतात. तीच प्रवृत्ति मोठे झाल्यावर मुलांमध्ये येते. स्वभावातील आपल्यावर ताबा कसा ठेवणार हा प्रश्न व अंडचण आहे. दुसर्याना हा रागीटपणा हा फार मोठा दोष आहे. राग आला तर आधी स्वत:ला शिक्षा करण्यांत व शासन देण्यांत धन्यता मानणे ही माणसाचा बजावा की ‘मी रागवणे चूक आहे ‘मी अनेक वेळा तुमच्यापैकी स्वभावगुणच आहे काय समजत नाहीं. देशा-देशांमधेही हाच प्रकार आहे, वैरभावना आहे; देशांतील एक माणूस जरी असा वागू लागला दाखवं नका. सहजयोग्यांना हे शोभत नाहीं.मुर्ख माणसाने किंवा की सगळेच जण त्याच्यामागें उभे राहतात. मग मानव-उध्दारासाठीं दारुङ्यानें शिव्या दिल्यासारखे रागावून बोलणें हे फार चुकीचे व पुष्कळजणाना सांगितले आहे की स्वत:च्या रागीटपणाचा अभिमान कोण राहणार? मारपीट करण्यासाठी अनेक लोक तत्पर असतात. एखादा जरी उध्दार कार्याला तळमळीनें लागला तर फक्त बघे लोक जमताते; नुकसानकारक आहे. हा स्वभावांतील रागीटपणा कुठून येतो है सागणे अवघड आहे. संत लोक असे नसतात; कांहीही झाले तरी ते संतापत नाहींत किंवा संयम सोडत नाहींत. त्यांना जगामधे सर्वांना साभाळून घ्यायचे असते व जगामधे शांति निर्माण करायची असते. पण हातांत शस्त्र घेऊन मारपीट करणार्याकडून आपणही शस्त्र मागून त्याच्यासारखे वागायला लगेच तयार. माणसाची तबियतच अशी असावी; नाहींतर दुसर्यावर राग काढण्यात, त्रस देऊन तंग करण्यांत कधी कधी मी पाहते की माणसे जनावरांपेक्षाही वाईट तहेने काय सुख मिळणार आहे हा विचार तरी त्याला सुचला असता. रस्त्यांत जरा कुठे जरा भांडण तंटा झाला की गर्दी जमते, वागतात; त्यांना राग आवरता येत नाहीं; क्रोधाची अनेक कारणे कारणे सांगता येतील पण तरीही त्यांचे समर्थन करणे चूकच आहे. तुम्ही माणसामधील ही वाईट प्रवृत्ति दूर करणारी एकमेव शक्ति शांतीचा आनंद मिळवण्यासाठी इथें आला आहात. आजूबाजूला शाति म्हणजे शिवशक्ति, हृदयापासून शिवांचा आदर ठेऊन त्यांची आराधना निर्माण केली नाहीत तर तुम्हांला आनंद कसा सापडणार? सगळीकडे केली तर माणसामधील क्रोध नाहींसा होईल. श्रीकृष्णांनीही क्रोध हाच अशांतता पसरवणारे, वाईट व्यवहार करणारे लोक स्वतःला कोण माणसाचा मोठा दुर्गुण आहे असे सांगितले आहे. आपल्याकडेही समजतात कोण जाणे. छोट्या-छोट्या निमित्ताने व क्षुल्लक गोष्टींवरुन मा

सहजयोग्यांनी हे लक्षांत ठेवले पाहिजे की ते रागावले, नाराज संयम सुटणें फार चुकीचे आहे. पण तसे पाहिले तर हा एक प्रकारचा भ्याडपणा आहे व असे लोक खरोखर अडचणीत वा संकटात आले तर पायात शेपूट घालणारे असतात. झाले तर लोक फार तर त्यांना वचकूत राहतील, चाबरुन त्यांची कामे करतील पण त्याचा कार्य फायदा? तुम्ही किती लोक जोडले याला महत्व आहे; किती लोकांशी भांडलात याला किंमत नाही. कांहींजणांना आपल्याकडेही असे रागीट व संतापी लोक असतात आणि त्यांच्यापासून आपणही चार हात दूर राहणें चांगले. कुणी कांही चूक केलीच तर त्याला माफी केलेली बरी; उदा. समजा तुम्ही अशी चूक ऊठवसे, तंटा- झगडा – वाद करण्याची संवयच असते. त्यांना तोंडावर लोक मान देतील कदाचित पण त्यांच्याबद्दल कुणाला प्रेम वाटणार नाही. सहजयोग प्रेमाचा सागर आहे, राग बाळगणे, रागावणे वा नाराज होणे याला अर्थ नाही. येशू खिस्तांकडे पहा, त्यांना सुळावर चढविणाऱ्यांनाही क्षमा करण्याची प्रार्थना त्यांनी देवाजवळ केली. सहजयोग्यांमधें जेव्हां ही क्षमाशीलता येते तेव्हां ते समर्थ शक्तिशाली बनतात, त्यांना शिवाचे गुण प्राप्त होतात, श्रीशिवाचे त्यांना आशीर्वाद केली तर कुणाला शिक्षा करणार? सहाजयोग्यांना कुणावर रागावण्याचा किंवा दुसर्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा देण्याचा मुळींच अधिकार नाहीं. शिवजींना जे मानतात, शिवजींसारखा ज्यांचा स्वभाव आहे तेच खरे पार झाले म्हणायचे, आणि त्यांचे संरक्षणही शिव करत राहतात. शांत, क्षमाशील व सज्जन स्वभावाच्या योग्याला कसली चिंता करण्याचे कारणच नाहीं; त्याच्याकडे लक्ष देणारे व सांभाळणारे श्री शिवशंकरच मिळतात. म्हणून आजच्या पूजेच्या दिवशी हे सर्व विचारपूर्वक ध्यानांत आहेत. म्हणून नाराज होणें, रागावणे हे सोडून द्या. दुसर्यांनी चांगलेच घ्या. आपल्या देशांत कांही लोकांनी जे मारामारी व लुटालुटीचे अनिष्ठ वागले पाहिजे, चुका करता कामा नये ही सवय व प्रबृत्ति विसरा, प्रकार चालवले आहेत त्यात सहजयोग्यांनी अडकून घेऊ नये. दुसर्यांना माफ करणे दूरच पण त्यांचा सर्वनाश व्हावा ही वासना भानगडींत कांही अर्थ नाहीं. बाळगणेही चुकीचे आहे. त्या आजच्या शिवपूजेच्या दिवशीं तुम्ही सर्वजण संकल्प करा जोपर्यंत माणसाला आत्मसाक्षात्कार होत नाहीं तोपर्यंत तो की आम्ही रागाची भावना ठेवणार नाहीं, कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला नीट ओळखूं शकत नाहीं; आपण पशू नसून मनुष्य आहोत क्रोधावर संयम राखू, हृदयापासून श्रीशिवांना या पूजेमधून प्रसन्न करा याची विशेषत:ही त्याला समजत नाहीं. जनावरेसुध्दा उगीचच कधी व त्याचे गुण आत्मसात करा. सर्वांना अनंत आशीर्वाद. नाराज होत नाहीत, कारण त्यांची शिव सोभाळ करत असतात. ७० माणसाचा हा दुर्गुण फार अपायकारक आहे व त्यामुळें त्याच्यामधील शिवशक्ति नष्ट होत जाते. मग हिटलरसारखे हजारो लोकांना ठार मारणारे पैदा होतात. त्यांतून अनेक संसार नष्ट झाले व देश बिकट स्थितीला आला. असे महावीर निर्माण होतच राहणार; पण त्यांचे तुम्ही अनुकरण एकड करु नका. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तुम्ही सदैव क्षमा करत रहा. क्षमाशीलता हा सज्जनांचा मोठा गुण आहे व ती फार मोठी शक्ति आहे.म्हणूनच शिवशंकरांना देवांचे देव, महादेव, असे मानले आहे. त्यांना स्वत:ला कांहीही जरुरी नसते; कपडेही नसून भस्म लावून राहतात. पुण जे कोणी दुसऱ्यांवर जबरदस्ती करुन त्यांना छळतात त्यांना तेच शिक्षा देतात व त्यांचा नायनाट करतात. त्यांची क्षमाशक्ति जितकी अमाप आहे तेवढीच संहारशक्ति प्रचंड आहे. म्हणूनच माणसांनी त्यांना ओळखले पाहिजें; एरवी माणसाची धडगत नाहीं. जगांमधे राक्षसप्रवृत्तीचे अनेक रथी – महारथी होते पण शेवटी त्यांचे काय झाले? त्यांचे नामोनिशाणही मागे उरले नाहीं.