Birthday Puja

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

80th Birthday Puja Date 21st March 2003: Place New Delhi: Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

देण्याइतकी समाधानकारक इथें बरेचजण परदेशांतील लोक असल्यामुळें सर्वजण इंग्रजीमधून बोलत होते. दुसरी गोष्ट नाहीं. सहजयोगांत इतक्या मोठया आज मी तुमच्याबरोबर मानवी जीवनाबद्दल बोलणार आहे.हे जीवन सतत प्रवाही असते, संख्येने लोक येत आहेत ही फार आनंददायक गोष्ट आहे. सहजयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल याची खरे तर मलाही कल्पना नव्हती, तुमच्या वयाशी त्याचा संबंध नसतो; पण सहजयोगामधून तुमच्यामध्ये जो प्रकाश आला पण माझ्याच आयुष्यभरात हे घडून आले आहे ह्याचे मला फार-फार समाधान आहे. दूर – आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कुण्डलिनी जागृत झाल्यामुळे आत्मप्रकाशांत आलेला आहात; दूरच्या देशांमधेही सहजयोग आता पसरत आहे व वाढतही आहे; अधिकाधिक जनता सहजयोगांत उतरत आहे. आता कांही लोक आपल्या देशांतच कार्य न करता बाहेरच्या प्रांतांमधे जाऊन सहजयोगाचा प्रसार करत तुम्हाला तिची सर्व माहिती आहे; पण तरीही तुम्ही मानवजातीच्या उध्दारासाठीं कसे व किती प्रयत्नशील आहांत हीच एकमेव प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. लोकांबद्दल चुका आहेत. मी स्वत: आजकाल सगळीकडे जाऊं शकत नसले तरी सहजयोग वेगाने पसरत आहे दाखवून त्यांची अवेहलना करण्यापेक्षा त्यांना उन्नतीच्या उच्च स्तरावर आणणे हेच तुमचे कर्तव्य आहे; तरच त्यांना आत्मसन्मान है सर्व पाहून मला किती आनंद होत आहे याची तुम्हा लोकांना कल्पना येणार नाहीं. त्यातल्या वाढदिवस पूजा त्यात ४३ देशांमधे तर सहजयोग फारच मोठ्या समजेल व आत्मसाक्षात्कार मिळण्यामधील भाग्य लक्षांत येईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला प.पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे आषण निर्मल-धाम, दिल्ली, २१ मार्च 2002 प्रमाणावर बहारत आहे आणि इतर ठिकाणीही तो जम धरत आहे. हे सर्व तुमच्या प्रयत्नांमुळे घडून आले आहे आणि या अपूर्व चमत्काराचे सारे श्रेय तुमचे आहे. म्हणून भारतामधील व बरेच सहजयोगी दुसर्यांबद्दल टीका करताना आढळतात. आपल्यला आत्मसाक्षात्कार परदेशांतीलही हे महान कार्य करण्याच्या सर्व प्राप्त झाल्यावर इतरांनाही तो मिळवून देणे हेच आपले कर्तव्य आहे याचा त्यांना विसर पडतो. सहजयोग्यांची मी फार अभारी आहे. दुसर्यांचे दोष काढून त्यांना कमी लेखण्यापेक्षां त्यांना अध्यात्मिक उन्नतीकडे बळवणे हे फार महान है समजले तरच तुमचे राजकीय, अर्थिक असे सर्व प्रश्न सुटणार आहेत. ह्या प्रकारचे प्रश्न आपले मनच अपरिपक्व असल्यामुळे निर्माण कार्य आहे.त्यांतूनच जगभरांतील प्रश्न तुम्हाला समजतील आणि संपूर्ण मानवजातीमधे परिवर्तन घडून येईल. हे सर्व कुण्डलिनीच्या करत असते. पण हेच मन परिपक्व झाले की चुकलेल्या मागकिडे चाललेल्या समस्त मानवजातीला वाचवण्यासाठीच सहजयोग आहे व ते कार्य सहजयोब्यांनी निष्ठेने केलेच पाहिजे. तुमचे प्रश्नच संपतात आणि मग तुम्हाला जागरणामधूनच शक्य होते वह्यांतच तिची दुसर्याच्या कल्याणाबद्दल आस्था वाटं लागते. हे मला सांगण्याची जरुर नाहीं इतके हे स्वत:मधील परिवर्तन तुमचे तुम्हालाच समजून येते. हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे लक्षांत लिहिलेले आहे पण सहजयोग्यांचे वैशिष्टय घ्या. तुमच्यापैकी बरेच जण व्यवसाय, उद्योग, महानता आहे; त्यातूनच मानव एका उच्च स्तरावर उन्नत होतो. हे सर्व पूर्वीपासून हेच आहे की त्यांना नवीन लोकांना सहजयोग प्राप्त करुन देण्याची शक्ति मिळाली आहे. त्यांची कुण्डलिनी जागृत करण्याची शक्ती राजकारण इ. क्षेत्रात मम्र व यशस्वीही आहांत, पण दूसऱ्याला आत्मसाक्षात्कार मिळवून

त्यांच्याजवळ आहे. या शक्तीचा उपयोग सहजयोगाचा स्वीकार करत आहेत. भारतासारख्या देशांत पूर्वीपासूनच जटिी सहजयोग्यांनी केलाच पाहिजे. त्यांतूनच जगभरांतील मानवजातीचे अध्यात्मिक संस्कृति असल्यामुळें हे समजू शकते; पण पाश्चात्य देशांमधे कल्याण होणार आहे. माझ्या जीवनकालामधेच हे घटित होईल का तसे वातावरण नसूनही ते लोक सहजयोगी जीवनाचा आनंद प्राप्त करुन नाहीं है मला माहित नाहीं पण तुम्ही सहजयोगी हे घडवून आणणार घेण्यास उत्सुक होत आहेत हा कालाचाच महिमा व आशीर्वाद म्हटले आहांत याची मला खात्री आहे. पाहिजे. तुम्हाला आत्मसाक्षात्काराचा व प्रेमाचा प्रकाश मिळाला आहे हाच या काळाचा चमत्कार आहे. ह्या प्रेमभावनेचा आनंद तुम्ही मिळवू शकाल की नाहीं याची मलाही आजपर्यंत खात्री नव्हती; तुमची अध्यात्मिक स्थिति हा आनंद मिळवून देईल याची मला कल्पना नव्हती. पण आता मला दिसत आहे की प्रेम व अध्यात्मिक उन्नति व तुम्हा सर्वाचे मनःपूर्वक आभार व सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद. सर्व सहजयोग्यांनाही माझे अनंत आशीर्वाद. माझा जन्मदिवस साजरा करण्यासाठी एवढया मोठया संख्येने तुम्ही इथें जमले आहांत याबद्दल तुमचे कसे आभार मानावेत हेच मला समजेनासे झाले आहे. जवळपासचेच नव्हे तर दूर दूरहून इथे इतके लोक उपस्थित असल्याचे पाहन माझे हृदय भरुन आले आहे. माझा जन्मदिवस साजरा करण्यासाठीं तुम्ही एवढे लोक एकत्रित येण्याइतके काय मोठे विशेष कार्य मी केले आहे हा मलाच प्रश्न पडतो. एवढ्या आत्मसाक्षात्कार मिळवण्यास तुम्ही सिध्द होताच. हे सर्व इतक्या सुंदर तऱ्हेने घटित झाले आहे हा एक चमत्कारच आहे. तुम्हाला ही आध्यात्मिक शक्ति मिळाली व तिचा तुम्ही चांगला उपयोग करत आहात ह्याची आधी कल्पनाच नव्हती. सामान्य माणसामधेच ही शक्ति अंतर्भूत आहे व ती जागृत होऊ शकते व कार्य करुं शकते याची त्याला जाणीव ा आडवळणावरच्या ठिकाणीही तुम्ही मोठया संख्येने येऊन समारंभाची इतकी भव्य व्यवस्था केली यांतूनच तुमचे हृदय किती विशाल आहे हे मला समजले तरी ते व्यक्त करण्यासाठीं मला शब्दच सुचेनासे झाले आहे. मी खूप भारावून गेली आहे. आज जगांत सगळीकडे सहजयोग इतक्या वेगाने व सर्व कार्यामधूनच जगामधें सर्व परिवर्तन घड़न येणार आहे. नव्हती. सामान्य माणसाच्या आवाक्यांत ही कल्पना असणें अशक्यच आहे. तुम्हा सहजयोग्यांनाही हे तुमचे यश किती महान आहे याची कल्पना आहे की नाहीं है मलाही समजत नाही, पण या तुमच्या र ठिकाणी वणव्यासारखा पसरत आहे यातून हेच दिसून येते की आजच्या आज इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर युध्द चालू आहे, त्याचा काळाची ती निकडीची गरज आहे. म्हणूनच जास्तीत-जास्त लोक परिणाम व शेवट काय होणार आहे मला माहित नाहीं. पण आपल्या त खा न. छ ु

लोकांना जागृति देत रहा. सर्वांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव पडून ते लवकरच संपेल व पुन्हा एकदा सर्वत्र शांतता नांदू लागेल. (टाळ्या) आपल्याला माझ्या या वाढदिवशी मला तुमच्याकडून हैच वचन हवे आहे. इथल्या लोकांना जास्त कांही सांगण्याची युध्द नको आहेत पण मानवांमधे आंतूनच परिवर्तन घडवून आणायचे आहे. हे तुमच्यासमोर मोठे आव्हान आहे व जरुर नाहीं, इथल्या जीवनात अध्यात्मिकतेला मुळांतच महत्व आहे. आणि लोकांना त्यामधून होणाऱ्या उध्दाराची जाण व जिज्ञासा असते. त्यासाठी तुम्हाला खुप कष्ट करायला हिमालयांत जाऊन तप करणें, समुद्रकाठी चिंतन करणें, इतर धार्मिक कार्यक्रमाला नियमित जाणें, उपास – तापास करणें हे पाहिजेत; जास्तीत – जास्त लोकांना आत्मसाक्षात्कार दिल्याशिवाय ही परिस्थिति बदलणार नाहीं. प्रत्येक पूर्वीपासून चालत आले आहे. पण आतां हे करण्याची जरुरी नाही. सहजयोगात आल्या माणसाला तो मिळेल असा विचार न करता श जेवढया – केवढ्यांना तो मिळवून देता आल्याच ते पार होतात, व त्यांना सरव आशीर्वाद मिळू शकतात. नवीन लोकांचा विश्वासच होत नाहीं की है सर्व इतक्या सहजपणें येईल तेवढा प्रयत्न करत रहा. या कलियुगांत जन्माला आलेले मानव असल्यामुळे ते त्याला पात्रच आहेत हे लक्षांत घ्या; त्यांच्याबरोबर संवाद साधा, व सुगम रीतीने कसे घडून येते. पण त्यांच्याकडे पाहून हजारोंनी लोक सहजयोगांत उतरतील. म्हणून इथे सहजयोग देण्याचे कार्य करत रहा. हे अवघड नाहीं, तुमच्यापैकी प्रत्येक जण ते खूप पसरण्यासारखा आहे आणि इथल्या लोकांनी मनावर घेऊन प्रयत्न करु शकतो. प्रत्येकाने दहा-पंधरा जणांना जरी आत्मसाक्षात्कार दिला केले तर हे सहज शक्य आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानें कमीत कमी शंभर तरी जगांमधें बदल घडून येईल. हेच आपले ध्येय आहे. मगच लोकांना जागृति दिली तर सहजयोग खूप बाढेल. कुठेही गेलात तरी एकमेकांबरोबर शांततेत राहण्यांतच शहाणपण आहे हे त्यांना समजेल; लोक सहजयोग स्वीकारायला उत्कुक असल्याचे तुम्हाला आढळून – जात हे भेदभाव नाहींसे होतील व सर्व मानवप्राणी येईल. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही लोक जोमाने कार्य करण्याच्या बंधुभावामधे राहतील, मानव आणि पशू यांत हाच फरक आहे. सर्व मागे लागा व प्रयत्न करत रहा. पुढच्या वर्षी या समारंभाला समाजांत अध्यात्मिक परिवर्तन घडून आले तर सर्व काहीं सुरळित आजच्यापेक्षांदुप्पट लोक येतील अशी मी आशा करते. तुम्ही लोकांनी प्रयत्न सोडू नका आणि आत्मसाक्षात्कार देश-वर्ण होणार आहे याची मला खात्री आहे. आज जो माझा आदर-सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. पण पुन्हा एकदां सांगावेसे वाटते की तुम्ही प्रत्येकाने दरवर्षी कमीत कमी शंभर लोकांना जागृति द्या. भारतीयांचे हे कर्तव्य आहे व तुमच्या पाठीमागें माझे आशीर्वाद आहेत व हे कार्य होणारच आहे अशी निष्ठा म्हणून आज आपण प्रार्थना करुं या की सहजयोग जगभर पसरु दे, प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार मिळू दे. हीच तुम्ही प्रत्येकाने प्रतिज्ञा करा म्हणजे चुकलेल्या मार्गाकडे गेलेली सर्व माणसे सन्मार्गाकडें वळतील. हे घडून आले की सगळीकडे सहजयोगाची शांतता पसरेल.हीच काळाची गरज असल्यामुळें तुम्हाला त्यासाठी अविश्रांत मेहनत घ्यायला हवी; सहजयोग जितका जास्त पसरेल तितकी त्याला चालना मिळणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला हृदयापासून आशीर्वाद देते, तुम्हाला मिळालेल्या शक्तीचा पुरेपुर उपयोग करुन आधिकाधिक बाळगा. सर्वांना अनंत अनंत आशीर्वाद