Inauguration of Vishwa Nirmal

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Inauguration (from Hindi). Noida, Uttar Pradesh (India), 27 March 2003.

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना मी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलल्यावसही त्यांना दिल्या जणार्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन हे मुख्य आहे. ह्या भेदमावाचे कारणच समजत नाहीं. आपल्या शास्त्रांमधें तसे कांहींच सांगितलेले नाहीं, उलट “यत्र नायां पूज्यंते रमंत्रे तत्र देवताः ” असेंच शास्त्रामधे म्हटलेले आहे. तरीही आपल्याकडील परिस्थिति पाहिली तर क Aि उदरभरणाची कांही निश्चित व्यवस्था करण्याचा ठाम निर्णय धेतला होता. खरे तर स्त्री हाच मानवजातीचा दिसून येते की महिलांबद्दल आदराची भावना अजिबात बाळगली जात नाहीं. उत्तर प्रदेशांत तर मी स्वत: पाहिले आहे की कुटुंबामघें स्त्रीला कांहींच किंमत दिली जात नाही., त्यांना नोकरासारखेच राबवले जाते. हे का चालत आले व आधारस्तंभ आहे, तिच्यामुळेंच सारा संसार चालत आला आहे. पण त्यांनाच या वैड लागेल अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आणि पदरात मुले असल्याने धीर व आशेच्या जोरावर ल्या कसे बसे दिवस काढत आहेत. पैसे मिळवण्याचे काहीच साधन नसल्यामुळे दुसरे काहीच करण्यासारखी त्यांची स्थिति नाही. मग त्या कुठे जाणार व काय विश्व निर्मल प्रेम आश्रम, अजूनही चालले आहे याचे खरे कारण म्हणजे लोक अजून जागृत झालेले नाहीत. घराघरातील स्त्रियांचा असा छळ दिल्ली उदघाटन सोहळ्याचे प रीमाताजींचे भाषण,दिल्ली २७ भाच २003 का केला जातो मला समजतच नाहीं घराबाहेर हाकलून दिलेल्या स्त्रियांकडे कुणी पाहणारही नाहीं, मुले-बाळे बरोबर पण अगदी निराधार अशा अवस्थेंत त्या ा करणार? म्हणून अशा निराधार व बेजार महिलांसाठी एक आश्रम उभा करण्याचे मी ठरवले. या ठिकाणीं त्यांना आश्रय मिळेल, कांही शिक्षण घेतां येईल; छोटे- मोठे व्यवसाय शिकता येईल व त्यांना असतात. ह्यावर कांही उपाय आहे का, ही परिस्थिति कशी बदलता येईल याच्यावर मी खूप दिवस विचार करत होत; त्याबद्दल ले ख लिहून लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी नुसते वाचून परिस्थिति सुधारणार नाहीं असे वाटते. म्हणून नियोजनपूर्वक व्य्वस्थित अशी कांही स्वत:च्या पायावर उभें राहण्याची हिम्मत मिळेल. त्याबरोबरच त्यांना प्रेम मिळेल. त्यांचा कांहीही दोष नसतांना भीक मागत सहजयोगी এলन्यावर तुमच्यामधूज फक्त प्रेम व करुणेचा पाझट फुटला कसेबसे जीवन जगणा्या या असहाय्य महिलांना असा आधार देणें हे सामाजिक पाहिजे हो आअम त्याचाच कर्तव्यच आहे. ह्या आश्रमाचे काम सुरु यासाठी कांही आविष्कार आहे. झाल्यावर लवकरांत लवकर ते पूर्ण व्हावे अशी माझी इच्छा होती. आतां ते पूर्ण झाले आहे. व्यवस्था करणे आवश्यक आहे. रस्त्यावर बसून भीक मागून दिवस कसाबसा 8. ০০

२ या इमारतींचा पांढरा रंग खराब होणार नाहीं अशा खास जागरुक होऊन, संघटित होऊन ही तन्हेने तो बनवला आहे. हा रंग बनवण्याची पध्दत मी इटलीमधे परिस्थिति सुधारण्याची धडपड करत आहेत. पण त्यांच्या पाहिली व त्याच खास पध्दतीने तो बनवला आहे. तो किती सुंदर प्रयत्नांना म्हणावी तशी दाद मिळत नाहीं. दिसत आहे हे तुम्ही पहातच आहात. पाणी, धूळ वगेरे कशानेही तो खराब होणार नाहीं. आपल्या देशात अशी प्रयोगशीलता कमी आहे. या आश्रमांत ज्या महिला वा मुली येतील त्यांना आपल्या आहे. पण असा रंग बनवणे कांहीं अवघड नाहीं. मी बऱ्याच पायावर उभे राहण्याचे ज्ञान दिले जाईल; त्याचबरोबर त्यांना लोकांना तो तयार करण्याचे सांगून पाहिले पण कोणी तयार होत सहजयोगही मिळेलच. त्यांनी सहजयोग आत्मसात केला तर नव्हता. जे चालत आले आहे तसेच पुढेही चालवत ठेवण्याची अभिमान व गौरवपूर्वक जीवनही त्यांना प्राप्त होईल. इथें अनेक प्रथाच आपल्या लोकांच्या अंगवळणी पडली आहे. आपल्याकडे कला, पाककला व इतर उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था इतके ज्ञान आहे, मोठमोठे विद्वान पंडित होऊन गेले पण करता येईल. त्या दृष्टीने इथें येणाऱ्या महिलांची क्षमता व तयारी लोकांना त्याची कांहीच माहिती व किंमत नाहीं. आपण किती लक्षांत घेतली जाईल. आपल्याला त्यांना नुसते कामाला न जुंपता महान देशांत जन्माला आलो आहोत याची पण जाण नाहीं. त्यांना मदत करावी लागेल त्यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. त्याचमुळें स्त्रीची किंमत लोकांना कळत नाहीं, त्यांना अगदी समाजाला आजकाल जी अनिष्ट व हानीकारक कीड़ लागली आहे क्षुद्र समजून वाईट वागणूक दिली जाते. नवरे-मंडळी भले दारु ती दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पितील पण बायकोला कांहींच सवलती-सोय देणार नाहीं, तसेच महिलांबद्दल आपल्या हृदयात श्रध्दा आली पाहिजे; बायकोच्या घरुन पैसा मिळाला नाहीं तर बिचाऱ्यांना फार ऋ्रास त्याच्या अभावामुळेंच माणसे बायकांना त्रास देत राहतात व भोगावा लागतो. मग अशा बायका घरींच रडत बसतात नाहीं तर मारपीटही करतात. माझ्या माहितीमधे अशा दुदैवी महिलांच्या या सर्वावर उपाय म्हणून आम्ही हा आश्रम बनवला बाहेर पडून खुशाल भीक मागतात. विशेष करुन उत्तर प्रदेशांत इतक्या करुण कहाण्या आहेत की त्या सांगत बसले तर या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले गेले नाहीं. महाराष्टात बरेच तुम्हालाही रडूं येईल. मी पण त्या ऐकून खूप रडले आहे व समाजसुधारक झाले व त्यांनी खूप चांगले कार्य केले; म्हणूनच मी हा मार्ग निवडला आहे. सुरवातीला हा लहानसा महिलांसाठी शिक्षणाची सोय झालीं, मुलींची विद्यापीठे निघाली प्रयत्न आहे पण काहीं काळानंतर तो वाढणार आहे; इथें आलेल्या आणि लोकांना महिलांचे गुण लक्षात आले. तुम्हा लोकांना हीच विनंती आहे की परिस्थिति नीट उभे राहून स्वतःला व स्वत:च्या मुलाबाळांना ल्या नीट पाहून आपण काय करु शकतो, शिक्षणक्षेत्रात काय कार्य करावे सांभाळतील व जीवनांत स्वाभिमानपूर्वक यश संपादन करतील; अशा विषयांबद्दल आम्हालासूचना करा. वर सांगितलेल्या लाचार हे करण्याची आजकाल अत्यंत आवश्यकता आहे. त्या अभागी महिलांसाठी खास करुन काय करता येईल याचा पण विचार असल्या तरी मानव आहेत वमानवजन्माचा गौरव त्यांना मिळवून करुन आम्हाला जरुर कळवा. परदेशांत महिलांच्याबाबतीत देण्याचे हे कार्य आहे. तुम्ही लोकांनीही आपापल्या कुटुंबियांकडे कायदे कडक असल्यामुळें त्यांचा असा छळ होत नाहीं, त्यांच्या याच दृष्टिकोनातून पहा व आपलेही कांही चुकत नाहीं ना हे बाबतीत परिस्थिति आपल्या पेक्षा खूप चांगली आहे. तपासून पहा. आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिति आहे. मी परदेशांत खूप ठिकाणीं हिंडले आहे व मला हा फरक फार जाणवतो. मुळांतच कारण त्यांच्यासमोर आपल्याच देशातील लोकांची निंदा करण्यात भारतीय स्त्रीमधें कुटुंबाचे पालन पोषण, दक्षता, मेहनत व प्रेमळ संकोच वाटतो. त्यांना आपापल्या देशाचा अभिमान आहेच, पण मातृत्वाचे गुण आहेत. पण पुरुष वर्गाकडूनच प्रेम-आदराच्या तरीहि इथें आले की इथल्या जमिनीला डोकें लावून भूमातेचा अभावी त्यांची हेळसांड केली जाते. आता इथल्या महिलाही आदर करतात. ही त्यांचीच इच्छा व श्रध्दा आहे. मी सांगितले महिला ठीक होऊनच बाहेर पडणार आहेत; स्वतःच्या पायावर मी मुद्दामहून परदेशी योगी असूनही हिंदीत बोलत आहे,

म्हणून असे करतात असे मुळीच नाही, म्हणून आदरच मिळणार आहे. या कार्यामुळें आपला देशही अत्यंत उन्नत आपल्याकडील महिलांची दुर्दशा मी त्यांच्या समोर सांगत होणार आहे. या आश्रमाच्या कार्याबद्ल मला खूप आशा आहेत. नाही.पण आपल्या समाजातील ही कीड आपणच दूर केली ज्या परिस्थितीबद्दल मी इतकी वर्षे खंत बाळगून होते ती पाहिजे, व आपल्या महिला भगिनींचा मान आपण राखला बदलण्याचा हा प्रयत्न आहे. सहजयोगात येऊन तुम्ही आत्मा पाहिजे; त्यांच्याबद्दल श्रध्दा ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांची जाणला आहे व आता सर्वांबद्दल, सर्व बाबतीत तुमची दृष्टि गुलामगिरीतून सूटका होईल. तसे केले नाहीं तर त्या महिलांना करुणामय झाली पाहिजे. मग अशा पीडित व दुर्दैवी महिलांना भोगावा लागणारा छळवाद पुरुषांनाही शाप देईल. ही परिस्थिती मदत करण्यांत तुम्हाला धन्यता वाटेल. हा छोटासा प्रयत्न सुधारली तर आताची मुलेही सुधारतील. ह्या आश्रमाची ही वास्तू उभी राहिल्याचे बघून मला फार प्रेम करता तसेच प्रेम आपल्या माता-भगिनींवर करा. आनंद होत आहे. इथें येणार्या महिलांनाही आधार, प्रेम व असला तरी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझ्यावर जसे सर्वांना अनंत आशीर्वाद.