Shri Krishna Puja

Pune (India)

2003-08-10 Krishna Puja Talk, Pratisthana, India, 34' Download subtitles: EN,TRView subtitles:
Download video (standard quality): Download video (full quality): View and download on Vimeo: View on Youku: Transcribe/Translate oTranscribe

Shri Krishna Puja (Hindi). Pune (India), 9 August 2003.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri श्रीकृष्ण पूजा,. ी प.पू.श्रीमाताजीं निर्मलादेवींचे भाषण, प्रतिष्ठान, पुणे दि.१० ऑगस्ट २00३ नमस्कार, आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सहजयोग आतां बराच पसरत असला तरी जोपर्यंत आपल्यामधून सहजयोग व्यवस्थित तन्हेनें व पूर्णपणें परावर्तित होणार नाहीं तोपर्यंत त्याला लोकांची मनापासून मान्यता मिळणार नाह्हीं. त्यासाठीं आपल्याला स्वत:कडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णांची हीच शिकवण आहे की आपण आपल्यामधेंच व्विधा मनःस्थिति निर्माण करणार्या काय काय कमतरता आहेत हे बघितले पाहिजे; त्यासाठी आपलेच अंतरंग तपासून, स्वत:कडे प्रामाणिकपणे पाहून शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. िते स्वत:ला आत्मपरीक्षणामधून सतत तपासत रहा व बोध घ्या. म्हणूनच लहान मुले सगळ्यांना आवडतात; त्यांच्या स्वत:च्या अंतरंगात डोकावणे कठीण वागण्यांत चलाखी, स्वत:चे महत्व दाखवणें हे प्रकार जाहीं. एरवी स्वत:ला पाहण्यासाठी आपण आरशासमोर नसतात. त्यांना सगळेच लोक आवडतात. भाऊ-बहीण, येऊन पाहतो. त्याचप्रमाणें आपल्या आत्म्याचे दर्शन लहान-मोठा असले भेदभाव त्यांच्याजवळ नसतात. करण्यासाठी आपल्यामधें तो कसा दिसतो हे पाहिले श्रीकृष्ण समजणे म्हणजे सगळे व्यवहार बालकासारखे पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात की हे कसे समजायचे? होणें. सहजयोगामधेंहीं कांही लोक चलाखी करतात ा कुणी स्वत:ला फार हुशार समजतात, कुणाला वाटते की आपणच श्रीमाताजींच्या अधिक जवळचे आहोत वगैरे. म्हणून तुम्हाला जरुरीची गोष्ट म्हणजे आधी स्वत:कडे पहा व स्वत:ला प्रामाणिकपणें तपासा; अमका कोण आहे, तमका कसा आहे असल्या फालतू गोष्टी मनांत आणूं नका. श्रीकृष्णांनी लहानपणापासून त्यांच्या भोळेपणाच्या लीला दाखवल्या व मोठेपणीं गहन गीता- तत्त्वज्ञान सांगितले. त्याचप्रमाणें सहजयोग मिळाल्यावर तुम्हाला त्यामधें प्रगल्भ झाले पाहिजे. प्रगल्भ बनण्यासाठी स्वतःबद्दलच्या स्वतःच्याच सर्व कल्पना त्यासाठी आपणस्वतः शीच खूप नम्र झाले पाहिजे; नम्रता नसेल तर तुम्ही तुमच्याच पूर्वगृहीत विचारांमधून पहात बसता. श्रीकृष्णांच्या जीवनांतून हे दिसून येते की लहानपरणीं त्यांनी गुरु-आश्रमांत राहुन विद्या संपादन केली; नंतर आईच्या आज्ञेनुसार वागत गेले. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने स्वत:ला एक बालक समजून रहावे. श्रीकृष्णांनी अनेक वेळा लोकांना सांगितले की लहान मुलासारखे सुबोध स्वभावाचे आपण बनले पाहिजे, आपल्यामधें बालकाचे गुण असले पाहिजेत. लहान मूल म्हणजे अबोध, निष्पाप, भोळेपणा; हा भोळेपणा प्रेमाचेच रुप आहे व तेच आपल्यामधून प्रकट झाले पाहिजे. (खयालात) आधी टाकून दिल्या पाहिजेत आणि 10

Marathi Translation (Hindi Talk) बालकासारखे बनले पाहिजे. बर्याच लोकांना वाटतेकी आपण जसे आहोत ते विसरुन लहान मुलासारखे कसे होणार? पण लहान मुलांमधे राहिल्यावर त्याच्याबद्दल आहेत व ते आपण दर केलेच पाहिजे. हे सहजयोग्यांसाठी एक प्रकारची आस्था आपल्या मनांत निर्माण होते. त्यांचे बागडणें बोलणें-चालणे पाहिल्यावर तुमच्यातही सूक्ष्म आहे. ढसन्यांचे दोष दाखवणारे खूप असतात पण पाहण्याबद्दल सतर्क राहिले पाहिजे. म्हणजे आपले आपल्याच लक्षांत येते की आपल्यामधेही कांहीं दोष अत्यंत आवश्यक आहे.श्रीकृष्णांनी हाच उपदेश केला बढल होतो. सर्वप्रथम स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वत:कडे नीट पाहुन, आपल्या मधील दोष नीट जाणून स्वत:मधले दोष स्वत:च ओळखणारे थोडेच असतात. हणनच स्वतःचे दोष जाणणें व त्यांचा विचार करणें फार महत्त्वाचे आहे; म्हणजेच तुमचे चित्त दुसऱ्यांकडे न धावता स्वत:कडे लागले पाहिजे. तरच स्वत:मधे तुम्हाला तेदूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपले दोष आपल्याला नीट लक्षांत आले तरच आपण ते ठाककरे सधारणा करता येईल. कधी कधी तर स्वत:चे दोष शकतो व सुधारु शकतो. म्हणून आपल्यावरच ध्यान झाले पाहिजे; आपण उगीच कुणाशी कठोरपणें वागलो का, उगींचच कुणाला रागावून बोललो का असे बघत रहा. दुसरा तसा वागला असेल तर त्याला दोष दण्यात असल्यामळे असा माणूस खूप कार्य करूं शकतो. कांही काय फायदा? आपले चित्त स्वत:वर न लावता सततजणांना स्वतःचे दोष समजतात पण ते समजूनहीं दूर समजल्यावर आपणच हैराण होतो. अशी सुधारणा व स्वच्छता झाली की मनुष्याला एक वेगळेच व्यक्तिमत्व येते. हे रुपच शक्तिमय दुसर्याच्या दोषांकडे गेले तर ते विचलित होणारच. म्हणून स्वत:कडेच पाहणें जरुरीचे आहे. कुण्डलिनी दूर जागरणानंतर हे सर्व प्रकाशांत आले पाहिजे व स्वत:मधील दोष, सर्व मलीनता ठीक केली पाहिजे. दसन्यांचे जे दोष आपण पाहतो तेच आपल्यातही असू डोकावन पहा वस्वत:ला नीट पार्खून ओळखा. त्याच्या करणें जमत नाहीं., त्यासाठीं स्वत:कडे सूक्ष्म नजरे मधून बघितले पाहिजे. असे केल्यावरच सगळी मलीनता होईल. श्रीकृष्णांचा हाच संदेश आहे की तुम्ही स्वत:मधें शकतात. ते आधी लक्षांत घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सर्व कांहीं ठीक होईल. साधू-संत नेहमी आपल्या स्वत:च्या दोषांबद्दल जागरुक असतात. आड येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपला अहंकार. हा अहंकारही एक दुर्गुणच आहे; त्याच्यामुळे आपण आपल्याकडे नीट पाहं शकत नाही. सर्वसाधारण माणूस स्वत:च्या दोषांबद्दल बेफिकीर असतो. कारण त्यांच्याकडे दोष म्हणून तो पहातच नाही आजच्या पूजेला मोजकेच लोक उपस्थित आहेत. पण श्रीकृष्णांची पूजा हृदयांतून झाली तर खूप लोक आतून स्वच्छ होतील. हाच श्रीकृष्णांचा संदेश आहे. त्यामधून होणारे आत्म्याचे दर्शन अत्यंत (उलट त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत रहातो); मग ते ढूर करण्याचा विचारही ढूरच. एकदां आपल्या स्वत:मधले दोष लक्षांत समाधानकारक असते. म्हणून त्यासाठी खूप मेहनत घेतले आणि त्यांचा आपल्या प्रगतीमधील अडथळा . घेतली पाहिजे; सहजयोग्यांनी हे शिकलेच पाहिजे समजून घेतला की खूप सुधारणा होईल. ध्यानामधून हेच त्यातून तुमच्यामधें श्रीकृष्णांच्या बाललीलांमधून व्यक्त मिळवायचे आहे. श्रीकृष्णांवर ध्यान केल्यावर आपण होणास निष्पाप भोळेपणा येईल व तुमची नरजही स्थिर आतून स्वच्छ होतो. पण कांही लोक कृष्णाचे दोष दाखवण्यांत धन्यता मानतात. म्हणू न स्वत:कडे होईल. सर्वांना आशीर्वाद. ० 11