Christmas Puja

Ganapatipule (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja

[Original Marathi transcript talk]

मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? पण जेव्हा त्यांना कळतं हे सहजयोगामुळे घडलं तेव्हा ते ही सहजयोगात येतात. ही कमालीची गोष्ट आहे. ते वरदान तुम्हाला मिळालेले आहे. फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मेहनत केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दुसर्यांना दिलं पाहिजे. एकट तुम्ही अनुभवून होत नाही. हा अमृताचा पेला तुमच्या तोंडात आहे तो दुसऱ्यांच्याही जाऊ देत. दुसऱ्यांनाही बरं वाटू देत. त्यांचही भलं होऊ देत. म्हणून सर्व सहजयोग्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही दूसऱ्यांनाही सहजयोगात उतरवू. सगळ्या जगात सहजयोग पसरला आहे. तो फार थोडा आहे. आणखीन पसरायला पाहिजे. ख्रिस्तांचे फक्त बारा शिष्य होते आणि त्यांनी ख्रिश्चानिटी वाढवली. पण केवढ्या चूका झाल्या त्यांच्या. पुष्कळच चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सहजयोग पसरवता तेव्हा त्या चुका करू नका. सरळ, धोपटमार्गाने ते काही कठीण नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिली आहे ती वापरा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या हातून किती तरी सहजयोगी होऊ शकतात आणि तुम्ही तसा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हाच विचार करावा, की आम्ही कोणाला पार करू? कोणाला आम्ही याच वरदान देऊ ? ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जस तुम्हाला सहजयोग मिळाला तशीच ही जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. तेव्हा मनामध्ये हाच निश्चय करायचा की आम्ही दुसर्यांनाही सहजयोग देऊ. स्वत: पुरते ठेवणार नाही. अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला!

[Marathi translation from English and Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

येशू खिस्त हे एक महान व बाळगले. त्यांच्या जीवनाकडे दैवी संतपुरुष होते; पण तरीही पाहिल्यावर हेच दिसून येते की मूर्ख त्यांना शेवटी सुळावर दिले गेले. बरेच व अज्ञानी लोकांमुळे सज्जनांनाही लोकांना वाटते की एवढया महान कसा व किती त्रास भोगावा लागतो. अवतारी सिध्दपुरुषालाही ह्या कठीण यातना का भोगाव्या लागल्या?. पण जन्मदिवस मोठया आनंदाने साजरा लक्षांत घ्यायची साधी गोष्ट म्हणजे करत आहोत; कारण त्यांनी ज्या काळी ते जन्माला आले त्या आत्मो न्नतीचा हा नवीन मार्ग काळांत सर्व वातावरणच त्यांच्या दाखवला ज्यामधें लोकांच्या आणि परमेश्वरी शक्तीच्या विरोधांत अज्ञानामुळें आपल्यावर येणाऱ्या होते आणि त्यामुळेंच त्या लोकांनी संकटांना, त्रास झाला तरी, तोंड दिले त्यांचा अतोनात छळ केला. पण पाहिजे. खिस्तांना प्रचंड यातना तरीही त्यांना त्या यातनांचे दु.ख सहन कराव्या लागल्या, त्यामानानें झाले नाहीं वा लोकांच्या मूर्खपणाचा राग आला नाहीं. उलट त्या सर्व साधारणपणें लोकांना अध्यात्माची यातना व संकटांना त्यांनी थोडी-फार जाण आली आहे. शिवाय धीरोदात्तपणें व आत्मसन्मानपूर्वक तुम्हा सहजयोग्यांची संख्या आता तोंड दिले. यातून खिस्त आपल्याला खूप आहे. एवढ्या मोठ्या मरणप्राय हाच संदेश देतात कीं तुम्ही यातना सहन करतानाही ख़िस्त परमात्म्याला जाणले असेल आणि कधी रडले नाहींत वा अश्रू गाळत ती परमशक्ति तुमच्यामधें जागृत बसले नाहींत हे लक्षांत घ्या. म्हणून असे ल तर तुम्ही निर्भय बनून तुम्ही पण निर्भय बनून कसल्याही कसल्याहीं संकटांचा मुकाबला करुं संकटांना वा परिस्थितीला सामोरे आज आपण सखिस्तांचा आता परिस्थिति तशी बरी आहे आणि खिसमस पूजा प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण, गणपतीपुळे, डिसेंबर २00३ शकता. जगाच्या पाठीवर जन्माला जायला शिका. येणार्या प्रत्येक माणसाला अनेक तुम्हाला मिळालेले अमृत हतरांना वाटा सहजयोग पररवरणे हीच तुमची जबाबदारीआहे हेविसरू नका. आता दिवस खूप बदलले अडचणी व प्रश्न येणारच; तुमचा जन्म आहेत, खििस्तासारखा तुमचा आता एखाद्या गरीबाच्या घरांत येतो वा छळ होणार नाहीं. तुम्ही आत्म्याला श्रीमंताच्या महालात येवो, भौतिक जाणले असल्यामुळें माणसाच्या समस्या तुमचा पाठलाग करणारचे. मनांतील चुकीच्या समजुती तुम्ही खिस्तांनी त्यांच्या जीवनांतून हेच जाणूं शकता; रिविस्तांनी आधीच त्या ढाखवून दिले की अत्यंत संपवून टाकल्या आहेत. आता लोक यातनामय अध्यात्मिकतेकडे वळत आहेतः प्रसंगातही त्यांनी संयम व धैर्य अध्यात्माबद्दल त्यांना आदर आहे. व्लेशकारक व

हाच संदेश हिंदीमधून देताना श्रीमाताजी पुढे ১৫ म्हणाल्या : आज एकंदर समाज- जीवन बदलत आहे व अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व लोकांना कळूं लागले आहे. अध्यात्मिक श्रद्धेमुळें आपले शारीरिक, मानसिक व व्यावहारिक इ. त्रास कमी होतात हेहि लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. लोकांचा कल हळु हळु का होईना अध्यात्मिकतेकडे वळत आहे हे जाणणे महत्वाचे आहे. सहजयोगात येऊन तुम्हाला शांति-समाधान-आनंद मिळाल्याचे पाहून, तुमच्यामधील हे परिवर्तन पाहून, लोक अधिकाधिक प्रभावित होत आहेत. मी एकटी एवढे कार्य करुं शकले नसते. तुमच्यामुळेच हे कार्य होत आहे आणि त्यांतूनच सर्व मानवजातीमधे हे परिवर्तन होणार आहे. पुढे मराठी मधून बोलतांना श्रीमाताजी म्हणाल्या :- ख़िस्तांना किती यातना भोगाव्या लागल्या हे तुम्हा सर्वांना माहित आहेच; पण ते सर्व त्रास व दुःख त्यांनी पचवले; कारण ते पवित्र आत्माच होते. हा त्यांच्या क) ০ ০৫ ৩ खरिस्तांनी आपल्याला सहनशीलतेचा मार्ग मोकळा कखन दिला है आपले भाग्यच आहे. सहजयोगाचाही हाच संदेश आहे. साक्षात्कार मिळाल्यावर एकदां तुम्ही आत्म्याशी जोडले गेलात की जीवनाचा अर्थ तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. सर्व कांही घडून येणार आहे. कारण परमेश्वरी शक्ति तुमच्यामधून कार्य करुं लागते व ती सदैव पाठीशी असते. तुमच्यापैकी अनेकांना याचा प्रत्यक्ष महत्त्वाचे म्हणजे दुस-्यांनाही आत्मसाक्षात्कार अनुभव आहे. खिस्तांसारखे त्रास आता तुम्हाला भोगावे (रियलायझेशन) द्या; तुम्हाला मिळालेले हे अमृत लागणार नाहींत; तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहांत आणि हुतरांना वाटा: आणि सहजयोग सर्वत् पसरवा, खिस्तांना तुम्हाला शांत व आनंदी जीवन मिळत आहे. आजूबाजूला फक्त बारा शिष्य मिळाले; त्यांनी खूप कार्य केले तसेच ते कितीही मूर्ख,दुष्ट व आक्रमक लोक असले तरी करताना त्यांनी खूप चुकाही केल्या.तुम्ही मात्र चुका करूं त्यांच्यापासून तुम्हाला कांहीही धोका नाहीं. नका, धोपट मा्गाने सहजयोगाचा प्रसार करा. आपल्यासाठी सिस्तांनी ते सर्व त्रास व यातना स्वतः तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे म्हणून रात्रंदिवस भोगून संपवल्या आहेत. म्हणूनच आपण त्यांचे सदैव में हजत करण्याचा ठाम निश्चय करून दूस-्यांना ऋणी राहिले पाहिजे व आपला मार्ग मोकळा केला म्हणून त्यांच्यामुळेंच आत्मसाचात्काराचा माग्ग मोकळा झाला. आत्मसाक्षात्कार हे तुम्हाला मिळालेले वरदान आहे: महणून जपूनरहा व त्याच्यावर मेहनत करा. सगळ्यांत तुमच्या सहजयोग देत रहा. सहजयोग घेतलात त्याबरोबरच ही जबाबदारी पण तुम्ही पत्करली पाहिजे. सर्वांना अनंत आशीर्वाद, त्यांचे आभार मानले पाहिजेत. ॐ 8. ০০