
Diwali Puja, 1st Day, Dhanteras New Delhi (India)
Diwali
[Translation from Hindi to Marathi]
MARATHI TRANSLATION (Hindi Talk) ही एक अद्भूत गोष्ट आहे की, आपल्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीला आपण ओळखत नाही. मात्र आपण आपल्या विचारात अडकून पडतो. आपल्या आत बरीच शक्ती आहे, जी परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. आपण सर्व परमात्मा, परमात्मा म्हणतो पण सर्व हे ओळखतात, तो प्रत्येक जागी आहे, प्रत्येकात राहतो आणि सर्व ठिकाणी तो बघत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तो फारच प्रेमपूर्वक बघत असतो. आता तुम्ही सर्व लोक त्याच्या दरबारात आलेले आहात. […]