
Talk of the Evening Eve of Diwali (India)
Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007.
[Marathi translation from Hindi talk]
आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, […]